श्रीमान मोरया गोसावींनी तपश्चर्या केल्याने हा गणपती तेथे त्यांना प्रसन्न झालेला आहे आणि मोरया गोसावींनी गणपतीच्या मागे माझे नाव लावावे असे वरदाण मागितले गणपतीकङे आणि मग गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया अशा स्वरूपात गणपतीने ते वरदाण पुर्ण केले तो गणपती सिद्धटेकच्या डोंगरावर प्रकट झालेला आहे आणि अजूनही गाभाऱ्याच्या चौकटीला वरच्या बाजूस मोरया गोसाविंचा फोटो आहे
🙏🙏❤️❤️ गणपती बाप्पा मोरया ❤️❤️🙏🙏
ओम गं गणपतये नमः ❤
मोरया मोरया
गणपती बाप्पा मोरया 😊😊☺☺☺☺
Om Ganeshay Naam
🙏🏻🙏🏻🙏🏻
Mahad cha varadvinayak chi ghosht sanga
Pali chaa ganapatichi mahiti pathva
ओझर च्या विघ्नेश्वरा भदल सांगा ना ताई 🙏
श्रीमान मोरया गोसावींनी तपश्चर्या केल्याने हा गणपती तेथे त्यांना प्रसन्न झालेला आहे आणि मोरया गोसावींनी गणपतीच्या मागे माझे नाव लावावे असे वरदाण मागितले गणपतीकङे आणि मग गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया अशा स्वरूपात गणपतीने ते वरदाण पुर्ण केले तो गणपती सिद्धटेकच्या डोंगरावर प्रकट झालेला आहे आणि अजूनही गाभाऱ्याच्या चौकटीला वरच्या बाजूस मोरया गोसाविंचा फोटो आहे
Mahaganpati cha ghost
वरदान भेटले होते अस कुठे ऐकल किंवा वाचल? वरदान मिळाल अस म्हणायला हरकत नसावी. मराठी भाषेची शान मान योग्य शब्दप्रयोगाने वाढते.