संदिप भाऊ साहेबांकडून शेळी पालनासाठी साठी लागणारे मुद्यावर चर्चा करा व दिवसातून शेळीला लागणारा चारा, व वजन वाढीसाठी दाण्यांचा प्रकार व प्रमाण किती द्यावे ह्यावर चर्चा करा भाऊ
व्हिडिओ बनवताना सर पिल्लू जन्माला आल्यापासून ते 4 महिन्याचे होईपर्यंत लसीकरण लिव्हर टॉनिक जंतनाशक संदर्भात सविस्तर सांगा. खाद्य आणि दुधाचे व्यवस्थापन पण सांगा.
Sir sheli lagalya nantar ६ mahine ghet २vetatil antar kamit kami ८mahine asate. Nidan navin sheli palakana chukicha sall deu naka. Ani jar tumachya kade २vetatil antar ६ mahinecch asel tar mala tarkha send kara.
शेळीपालनासाठी आदर्श मार्गदर्शक कसा असावा ? तर डॉ. हनुमंत आघे साहेबांसारखा. जर साहेबांचा whatsapp नं , facebook account असेल तर द्या. आम्ही साताऱ्याहून बोलत आहोत. साहेबांची एक तरी कार्यशाळा, प्रशिक्षण घेण्याची माझी तीव्र इच्छा आहे.
Totally wrong information...12 month madhe 40 pille... 10 shelyapsun..5000Rs la 1 pillu janar...,practically karun paha ...12 month madhe 40 pille 5000Rs ikun dakhava...
मीत्रा लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान .बीड
शेळी पालनावर व्हिडीओ टाकत जा सर.खुप छान माहिती दिली साहेब
संदिप भाऊ साहेबांकडून शेळी पालनासाठी साठी लागणारे मुद्यावर चर्चा करा व दिवसातून शेळीला लागणारा चारा, व वजन वाढीसाठी दाण्यांचा प्रकार व प्रमाण किती द्यावे ह्यावर चर्चा करा भाऊ
व्हिडिओ बनवताना सर पिल्लू जन्माला आल्यापासून ते 4 महिन्याचे होईपर्यंत लसीकरण लिव्हर टॉनिक जंतनाशक संदर्भात सविस्तर सांगा. खाद्य आणि दुधाचे व्यवस्थापन पण सांगा.
Sir sheli lagalya nantar ६ mahine ghet २vetatil antar kamit kami ८mahine asate. Nidan navin sheli palakana chukicha sall deu naka. Ani jar tumachya kade २vetatil antar ६ mahinecch asel tar mala tarkha send kara.
Dr. Saheb khup chan mahiti milali .. dhanyawad 🙏🙏
खुप छान महिती दिली धन्य वाद सर
खुप चांगली माहिती दादा माझ तालुका मंडणगड गाव टाकवली
साहेब 12 महिन्यात 4 पिल्ले नाही देत , कमीत कमी 18 महिने लागतात ,
Nahi ho miltat mazich sheli pan deto
,2.3देऊ शक्ति
सर मला शेळीपालन करायचे आहे, पण त्यासाठी शासनाचे काही अनुदान मिळते का?
किती सोप्या पद्धतीने समजुन सागितले धन्यवाद सर.मनापासुन आभार
*दिनांक :-*
*16/02/2021*
*लातुर बाजार भाव*
*7025 :- लाल तूर*
*6907 :- पांढरी तुरी*
*6840 :- पिंकू तुरी*
*4700 :- जानकी चना*
*4850 :- विजय चना*
*4550 :- चना मिल*
*4851 :- सोयाबीन*
*7000 :- मुग चमकी*
*6300 :- मुग पोपट*
*6800 :-उडीद*
🙏🙏SP🙏🙏
खुप खूप आभार प्रोत्साहन दिल्या बद्दल
कमी वेळेत खुपच उपयूक्त माहीती दिली
दिपक भाऊ छान माहीती देता, सरळ व सोनी पध्दत
Sir विडिओ ला सुरवात करत असताना समोरचा माणसाचा पत्ता सांगत जा प्रत्येक वेळेस ।। आणि end ला मोबाईल नंबर
Hadga biyane milel ka Sir
शेळीच्या लेंडी खात वापरल्यानंतर शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काटेरी वनस्पती उगवू नये यासाठी काय करावे लागेल लेडी खतावर प्रक्रिया करता येते का
शेतीची मेहनत करावी
Sheli barobar mukta padhatimadhe konti fal laagwad karta yete?
आगे साहेबांना विचारा फायद्याच आहे का मुरघास खाऊ घालणे दिपकराव
Sir. उस्मानाबादि शेळ्या कुठे मिळतील व कस्या मिळतील please Reply🙏
Kokanamadhe Konati Bakari Palu Shakto Marketing Kase Karta yeil
पण पाहिजे त्या प्रमाणात तरुण वर्ग या व्यवसाया कडे वळत नाही ही सर्वात मोठी खंत आहे.
कसे वळणार काही अडचण किंवा काय करायचे माहीत नसेल तर किंवा पैश्याची अडचण असते
वीस शेळ्यांसाठी किती बाय कितीचे शेड बनवावे
Dr Hanumant aage sir khup talented manus aahe.
शेळीपालनासाठी आदर्श मार्गदर्शक कसा असावा ? तर डॉ. हनुमंत आघे साहेबांसारखा. जर साहेबांचा whatsapp नं , facebook account असेल तर द्या. आम्ही साताऱ्याहून बोलत आहोत. साहेबांची एक तरी कार्यशाळा, प्रशिक्षण घेण्याची माझी तीव्र इच्छा आहे.
बेस्ट माहिती दिली सर
Amazing Dr saheb
सर मि 5 महिन्याला 250000 कमावतो शेळी पलनतुन्
खर का
Nabardy sir 8007429335 nanded mahartara
हो सर फोन करा सविस्तर सांगतो
Sir number dya
9850858032
खूप छान माहिती सांगितली सर
शेती साठी पाणी नाही तर कसं चारा वेवस्थापण करावे
Peely martaat tyycha kaay bhu
🙏खूप छान माहीती दिलीत सर धन्यवाद 🙏
शेळी मुरघास खातात का
Khup chan mahiti. Dhanaywad.
खुप छान सर.
विष्णु ढाकणे जालना
कोल्हापूर जिल्हा pahus जास्त असते
उस्मानाबाददी शेळी चालत का
चालते पण त्याला पावसापासून संरक्षण निवारा बांधा
छान माहिती
10शेळी साठी शेड किती लागते
Sir me mokat pastime bakari palato . सकाळी 2 tas ani संध्या खाली 2 tas 0 बजेट madhe bakari palan karto me.
Ks ky bhau
Dr aage yancha no Mikel ka
Ek 6 mahinyachi mada shedi kewdhyachi yete
५०००+
राम राम दीपक दादा
खुप छान माहिती सर
Chhan information
Very nice
मार्गदर्शन करीत जा आगे सर
शेतकरी यांच्या कडे एका लाखा मध्ये भागवा म्हनता आणि नोकरी वाक्याला महिना एक लाख रुपये दिले जाते
माहीती छ्यान आहे आपला फ़ोन नम्बर पाहीजे कर्नाटक मधे उदगीर पासून 20कीमी वर राहतो
कमलनगर
Nice 👌video sir
Very good.
Nice collection
1no👌
Shelich sagl dudh kardyana jat
Nice
Khup chan dhannyawad
शेलीची जात कशीओलखावी
खुप छान सर
छान.
Kahipan Santa ka ji
Mast sir
काही फेकू नका. गणित नावाला आहे. बोलन सोपे आहे. पण करण फार कठीण आहे.
मी ही एक शेळी पालक आहे.
Tumhala hayt kay chukich watl sir
Good information sir
Nice 👍👍
Super Sir...👍
छान माहीती🙏👌👍
Totally wrong information...12 month madhe 40 pille... 10 shelyapsun..5000Rs la 1 pillu janar...,practically karun paha ...12 month madhe 40 pille 5000Rs ikun dakhava...
Good
Super sir
Jay shivray
Nice video
Jalkot
🙏🌹🌹🙏
Nice sir gi
Thanks sir
Deepak bhau🙏🙏 Tumcha pata sanga
8 months
Great
सर रिप्लाय देजा
Mast ho dada
चुकीची माहिती देता साहेब 14 महिन्यात दोन वेळा येतात
उस्मानाबादि शेळी मिळेल का
❤️😘😍😍😍🥰
Lai bhari
सर डा कटर साहेब मो नंबर द्या
सतीष सर तुमचा मो नंबर हवा
Sir tumcha mobile no dya
D
Dr aage sirancha WhatsApp number dya
Very good.
Nice
Very nice
Nice
Nice sir