शेळीपालन व्यवसाय किती फायदेशीर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 242

  • @sambhajisagade7619
    @sambhajisagade7619 3 ปีที่แล้ว +36

    दिपक भाऊ आपल्या तुरीचे शेंडे खुडून पद्धत ती मुळे आमला शेतीमध्ये एकरी नऊ पोते ऊतपन झाले आपले हार्दिक अभिनंदन शेवगाव

  • @भुषणराजपुत-च5भ
    @भुषणराजपुत-च5भ 3 ปีที่แล้ว +26

    दादा तुम्ही व्हिडिओ बनवला आणि तो लोकांना आवडनार नाही आस शक्यच नाही बेस्ट व्हिडिओ आहे 🙏

    • @dnyandevgaware8623
      @dnyandevgaware8623 3 ปีที่แล้ว +1

      छान प्रयत्न

    • @sunitagovekar6414
      @sunitagovekar6414 ปีที่แล้ว

      Uuuvhubbb8uv b888888888u88

    • @sunitagovekar6414
      @sunitagovekar6414 ปีที่แล้ว

      Vvvvvvvvvvvvvuvvvvvuvvvvuvuuuvuuuuvvuuuvuvvuuvuuuvvvuuvvuuvvvuuvuvvuvuuvvuvuvuuuuvuvvuuuuuvvvuuuuuuuuvuuvuuuuuuvh

    • @vasantgage9402
      @vasantgage9402 ปีที่แล้ว

      ​@@dnyandevgaware8623o😊

  • @vinodwakekar7110
    @vinodwakekar7110 3 ปีที่แล้ว +5

    साबळे सर म्हणजे निस्वार्थी मनाचा राजा माणूस ..मला वेळोवेळो योग्य मार्गदर्शन करत आहे ...खूप छान माहिती सर

  • @ajitbaad4668
    @ajitbaad4668 3 ปีที่แล้ว +11

    आतापर्यंत मी खूप व्हिडिओ बघीतले पन हा सगळ्यात चांगला 👍👍🙏 मी पन शेळी पालन करनार आहे

  • @shriramnirmal2205
    @shriramnirmal2205 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती मिळाली... धन्यवाद आपली शेती आपली प्रयोगशाळा

  • @shivajisolunke238
    @shivajisolunke238 3 ปีที่แล้ว +5

    दिपक भाऊ साबळे फार्म यांची मुलाखत घ्या आणि
    आशेच कमी खरचीक व चांगले उत्पादन देणाऱ्या अशा शेती जोड व्यवसायांची माहिती व मुलाखतींची शिरीज चालू करा भाऊ हि कळकळीची विनंती 🙏

    • @kailaschavan8432
      @kailaschavan8432 3 ปีที่แล้ว

      दिपक भाऊ एकदम चागंली माहिती दिली आहे

  • @ramakantpatil6339
    @ramakantpatil6339 2 ปีที่แล้ว +1

    दिपक भाऊ,खूप छान माहिती दिली,मुलाखत देणाऱ्या शेतकरी भाऊ ने पण अतिशय छान अनुभव आणि माहिती सांगितली,तसेच त्यांनी स्वतः शेड मधे कोबा केला आहे पण शेड मधे मुरूम टाकायला पाहिजे असे आवर्जून सांगितले,आणि त्यांना को बा केल्याचे काय दुष्परिणाम होतात ते अतिशय प्रांजळ पणें सांगितले याचा मला तरी त्यांचा अभिमान वाटतो.आपले आणि शेतकरी मित्रा चे आभार व्यक्त करतो.नमस्कार.

  • @rahuljadhav3817
    @rahuljadhav3817 ปีที่แล้ว +3

    दादा आपल्या मार्गदर्शनाने बेरोजगार युवक हे व्यावसायाकडे वऴतील आणी समृध्द होतील तुमचे खुप खुप आभार

  • @madanpawara6743
    @madanpawara6743 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान संभाषण ऐकायला मिळाले, खुप छान माहिती मिळाली धन्यवाद.

  • @santoshrathod8943
    @santoshrathod8943 3 ปีที่แล้ว +2

    भाऊ मिडीया वाले भाऊ तुमचसगळे पटल पण एक मले पटल नाही की शेतकराणया कऀमेरा ईकडे तिकडे फिरवा की शेड कसा आहे शेड कसा बनवला शेतकरयाचा लक्षात येते की सर तेथे शेड कसा आहे माहीती नं 101%चांगली दिली बदल धनवाद सर ......

  • @sureshkandge1088
    @sureshkandge1088 2 ปีที่แล้ว +1

    चांगले मार्गदर्शन केले भाऊसाहेब धन्यवाद.

  • @anantagotmare2542
    @anantagotmare2542 3 ปีที่แล้ว +3

    खूपच छान साबळे दादा खूप सोप्या पद्धतीने शेळीपालन succes कस होऊ शकते हे आपण छान समजावून सांगितले

  • @ramakantpatil6339
    @ramakantpatil6339 3 ปีที่แล้ว +6

    अशा च मुलाखती चा व्हि डी ओ शेतकऱ्यांना माहिती साठी आणला पाहिजे,खूप छान माहिती मिळाली.

  • @anantjadhav4416
    @anantjadhav4416 3 ปีที่แล้ว +5

    खूप सुंदर माहिती सर

  • @amolkudke6952
    @amolkudke6952 3 ปีที่แล้ว +8

    या व्हिडीओ चा दुसरा भाग लवकर बनवा ही विनंती

  • @bajrangkumbhar7907
    @bajrangkumbhar7907 3 ปีที่แล้ว +10

    मुलाखत घेनारे जास्त अनुभवी वाटतात

  • @ganeshmohite7041
    @ganeshmohite7041 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान भाऊ माहिती सांगितली

  • @dinkarsuradkar7451
    @dinkarsuradkar7451 2 ปีที่แล้ว +1

    बुणगे सरांचा नवनवीन माहितीचा व्हिडीओ
    छान माहिती

  • @laxmanguhade2400
    @laxmanguhade2400 3 ปีที่แล้ว +2

    भाऊ खुप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @Keshav_Gutte
    @Keshav_Gutte 3 ปีที่แล้ว +8

    भाऊ व्हिडिओ खूप आवडला

  • @ArvindDale
    @ArvindDale 17 วันที่ผ่านมา

    Thank you mitra khup chhyan mahiti dili dhayawad

  • @bhausahebnavale2656
    @bhausahebnavale2656 3 ปีที่แล้ว +6

    योग्य खरी माहीती👍✌🙏

  • @ganeshwgh1091
    @ganeshwgh1091 3 ปีที่แล้ว +1

    खुप चांगली माहिती सांगितली दादा धन्यवाद

  • @sunilkale1066
    @sunilkale1066 3 ปีที่แล้ว +7

    धन्यवाद सर डिलेवरी चा व्हिडिओ बनवा

  • @dadagandule6355
    @dadagandule6355 2 ปีที่แล้ว

    अतिशय छान व्हिडिओ बनवला आहे सर आपण मीही एक शेळी पालक आहे

  • @shivajimunde2173
    @shivajimunde2173 3 ปีที่แล้ว +1

    फारच छान माहिती दिली. दिपक सर

  • @anilkamble2295
    @anilkamble2295 3 ปีที่แล้ว +5

    खुप छान माहीती दिपक भाऊ
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @sk.sudarshan
      @sk.sudarshan 3 ปีที่แล้ว +4

      व्हिडिओ खूप मोठा होता परंतु तरीही संपूर्ण पहिला खूप चांगला वाटला असेच मोठे मोठे व्हिडिओ पाठवा धन्यवाद सर

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  3 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद भाऊ

  • @technicaltips2644
    @technicaltips2644 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan
    Ashech same to same video banvat raha 👍

  • @sureshkavhale5296
    @sureshkavhale5296 3 ปีที่แล้ว

    व्हिडीओ एकच नंबर आहे मला फार आवडला

  • @tanajishinde9370
    @tanajishinde9370 3 ปีที่แล้ว +5

    प्रशिक्षण घेऊन कामं करणे हे आत्य॓त गरजेचे आहे.
    भुनगे महाराज.
    पारंपारिक पद्धतीने बनवलेले उत्पादने वाईट नाहीत.

  • @SheshravjiNagmote
    @SheshravjiNagmote 5 หลายเดือนก่อน

    भाऊसाहेब छान माहिती दिली मला नवीन गोट फार्म करायचे आहे बकरया कोणत्या‌ जातीच्या लागेल

  • @pratiksabe8989
    @pratiksabe8989 3 ปีที่แล้ว +4

    खूपच छान....!! 👌👍✌️

  • @statusking4269
    @statusking4269 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान एकदम जबरदस्त

  • @VetZoneParinche
    @VetZoneParinche 4 หลายเดือนก่อน

    Deworming cha dose change hott rahto jast dose jast zala tr tyaze side effect hoto

  • @dinkarsuradkar7451
    @dinkarsuradkar7451 3 ปีที่แล้ว +1

    बुणगे सर एका चांगल्या शेळीपालनाची माहिती दिली

  • @sharadudar5222
    @sharadudar5222 3 ปีที่แล้ว +3

    छान माहिती

  • @rajarammohite9842
    @rajarammohite9842 11 หลายเดือนก่อน

    Khup sundar mahiti dilit sir 👍🙏

  • @sopansuryavanshi8897
    @sopansuryavanshi8897 3 ปีที่แล้ว +1

    Khupach sudar niyojan

  • @योगेशभाऊ
    @योगेशभाऊ 3 ปีที่แล้ว +5

    Tumhi mulakhat changli gheta.

  • @dadamali4084
    @dadamali4084 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान आहे

  • @sanjaydahiphale7197
    @sanjaydahiphale7197 3 ปีที่แล้ว +2

    मीत्रा लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान .बीड

  • @sachinmate5454
    @sachinmate5454 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan dhannyawad

  • @ronitgaikwad7525
    @ronitgaikwad7525 3 ปีที่แล้ว +2

    दिपक भाऊ छान माहिती दिली आहे

  • @DilipPawar-vo7gk
    @DilipPawar-vo7gk 9 หลายเดือนก่อน

    Mast mahiti

  • @pradipgosavi2772
    @pradipgosavi2772 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती मिळाली दादा 👍👌👌

  • @user-he9gy1vt8p
    @user-he9gy1vt8p ปีที่แล้ว

    Khup chhan Mahiti

  • @BeamNG_SP
    @BeamNG_SP 3 ปีที่แล้ว +4

    दिपक भाऊ its perfect माणूस

  • @annasontakke8600
    @annasontakke8600 3 ปีที่แล้ว +1

    खूप चागली माहिती दिली पण भाऊचा पूर्ण। पत्ता नाही दिला त्यांचा पत्ता व मोबाईल नंबर द्यावा

  • @adityak250
    @adityak250 3 ปีที่แล้ว +1

    Khup chagla anubhav

  • @devidaskhamkar907
    @devidaskhamkar907 3 ปีที่แล้ว

    सुंदर माहिती दिली आहे

  • @vaibhavpawar5982
    @vaibhavpawar5982 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली .

  • @smbgk6037
    @smbgk6037 3 ปีที่แล้ว +1

    Best Information sir

  • @user-ue9yu8fk4f
    @user-ue9yu8fk4f 3 ปีที่แล้ว +3

    छान मुलाखत अभिनंदन सर

  • @dhondibadoefode7735
    @dhondibadoefode7735 3 ปีที่แล้ว

    खुप चागली माहिती सागीतली आहे

  • @maheshkalhapure806
    @maheshkalhapure806 3 ปีที่แล้ว

    मी पण शेळी पालन करतो पण मुलाखत देणाऱ्यापेक्षा घेणार याचे ज्ञान जास्त आहे

  • @swapnilpawar2691
    @swapnilpawar2691 3 ปีที่แล้ว +1

    दादा खूप छान माहिती

  • @ganeshbule9298
    @ganeshbule9298 3 ปีที่แล้ว +3

    Nice sable sir

  • @sunilambhore8401
    @sunilambhore8401 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिल्ली सर

  • @g.k.pansarepansare1534
    @g.k.pansarepansare1534 2 ปีที่แล้ว

    Jagapudhe khare talmaliche sheli vyavasay ka karne yogya ahe
    Sandar pudhe nenyas shriya kasyakastas tatper rahun paisa kamavtat he vidio dvare uttakrust
    Marg,. Darshan
    Denare. Bhai.... 🌞🌝🙏🙏🙏👌👌✋

  • @agri.tech8238.
    @agri.tech8238. 3 ปีที่แล้ว +3

    दीपक भाऊ आपला पत्ता किंवा mo नं द्या आम्हाला भेट द्यायची आहे आपल्या शेतीला.

  • @nitinkakfale1347
    @nitinkakfale1347 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती मिळाली सर 🙏

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 3 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @dnyaneshwarnikalje3184
    @dnyaneshwarnikalje3184 2 ปีที่แล้ว

    दादा मीपण शेळी पालन कराव्याचे ठरवाले आहे मी3 व्याहिलेल्या 2गभन् शेळ्याघेतल्या आहे त्यांना सदरूड बनविण्या साठी काय करू

  • @vinayakgaikwad6112
    @vinayakgaikwad6112 3 ปีที่แล้ว

    छान माहिीपूर्ण दिली

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 2 ปีที่แล้ว

    माहिती छान आहे

  • @pandharinathlahane3536
    @pandharinathlahane3536 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान

  • @anilkamble2295
    @anilkamble2295 3 ปีที่แล้ว +3

    वेस्ट डि कंपोजर तयार झाले का नाही दिपक भाऊ त्याचा व्हिडीओ दाखवा न राव

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  3 ปีที่แล้ว +1

      तयार झालेले आहे भाऊ टाकतो व्हिडिओ लवकरच

  • @अंबादासगजर-छ7घ
    @अंबादासगजर-छ7घ ปีที่แล้ว

    तुमचे व्हिडिओ बघुन मिपन सुरू केले शेळि पालन सर

  • @prasadkhatu1298
    @prasadkhatu1298 3 ปีที่แล้ว +3

    Bhawucha number lilala tare baray hoyile tichakadune sheli geta yayeile

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  3 ปีที่แล้ว

      पुढील व्हिडीओ मध्ये टाकतो भाऊ

  • @balchandkeshrimuskuremusku512
    @balchandkeshrimuskuremusku512 3 ปีที่แล้ว

    Bhau tumacha taka video sobt khup sundr

  • @vijaydhoke5729
    @vijaydhoke5729 3 ปีที่แล้ว +2

    दीपक भाऊ माझ्यासारख्या नवीन शेतकऱ्याने सुरुवात करायची असेल तर पाठी पासून सुरुवात करावे का मोठी गाभण बकरी घ्यावे

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  3 ปีที่แล้ว +1

      पाठि तर ऊत्तम भाऊ स्वस्त दरात भेटतील

  • @PradipKumar-ud7dl
    @PradipKumar-ud7dl 3 ปีที่แล้ว +1

    माफ करा , माझ्या कडे शेती नाही ,पण मला शेळी पालन करायचं ,तर मला करता येईल का कृपया मार्गदर्शन करावे

    • @ramsableims4620
      @ramsableims4620 3 ปีที่แล้ว

      बंदिस्त जर करायचे असेल तर विकत चारा घेऊन परवडणार नाही.

  • @Deshmusic6789
    @Deshmusic6789 2 ปีที่แล้ว +1

    अंडे देणारी कोंबडी पालन कसे करावेत
    फक्त 100 कोंबडी

  • @parashurambalaki9887
    @parashurambalaki9887 3 ปีที่แล้ว +1

    Saheb majekade 14 gunte sheti ahe vikatcha chara gevun bandist sheli palan karaych manto kelo tar parvadal ka

    • @faridshaikh4017
      @faridshaikh4017 3 ปีที่แล้ว

      Nahi parwadnar,tya peksha krushi bajarat jaun bajipalavche urlele awshesh sheli la dya Ani urlela pala konbdila dya tyach barobar machhi bajarat jaun tethil kachara sudhha konsi Ani badaki la deu shakta yala mantat shunya kharch sheti

  • @bharatkadam1167
    @bharatkadam1167 3 ปีที่แล้ว +3

    सोलापूर भागात उसाला 1800 ते 2000 दर आहे प्रती टन, एकरी उत्पन्न सरासरी 50 टन म्हणले तर एक लाख रुपये आणि खर्च तीस एक हजार वजा केला तर सत्तर हजार नफा, तर उसाला पर्याय शेळी पालन होवू शकते का.

    • @ramsableims4620
      @ramsableims4620 3 ปีที่แล้ว

      एक एकर मध्ये 20 शेळ्या व त्यांची पिल्ले यांच्या साठी वर्षभर हिरवा चारा पुरतो फक्त सुका चारा विकत घ्यावा लागेल.

    • @bharatkadam1167
      @bharatkadam1167 3 ปีที่แล้ว

      चालेल ना साहेब, तरी पण परवडेल असे वाटते. अजुन दोन वर्ष ऊस खूप आहे , दोन तीन वर्षे उसाला रेट मिळणार नाही . त्यामुळे पर्याय म्हणून विचार करायला हरकत नाही.

    • @vinodmuneshwar7850
      @vinodmuneshwar7850 3 ปีที่แล้ว

      Saib usasarkha garanted pik konta nai mehnat kami aahe .tyamule uas kadhich band n karta eter vyavsay kara mag shelipalan aso kivva kombdi palan.

  • @baburaosodgir4376
    @baburaosodgir4376 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती भाऊ

  • @chabulalabhang9983
    @chabulalabhang9983 3 ปีที่แล้ว +1

    छान

  • @ghanshyammatale7638
    @ghanshyammatale7638 2 ปีที่แล้ว

    Best Work

  • @girishjadhav7419
    @girishjadhav7419 3 ปีที่แล้ว +1

    Bhau *gerenium* baddal hi videos banva mahiti gheun

  • @austindmello6697
    @austindmello6697 3 ปีที่แล้ว +1

    Thank you🙏🙏

  • @santoshvarpe9129
    @santoshvarpe9129 3 ปีที่แล้ว +1

    दिपक भाऊ खूपच छान....

  • @user-lx5sw2cn5k
    @user-lx5sw2cn5k 2 ปีที่แล้ว

    Tumche Videos Mast Astat, Bhau!

  • @krushnajagtap2090
    @krushnajagtap2090 3 ปีที่แล้ว

    योग्य आणि खरी माहीती 👌👌👌

  • @anuradhasonune3605
    @anuradhasonune3605 3 ปีที่แล้ว +1

    शिंदखेड राजा ला कुठ फार्म आहे मी जालना इथे राहतो

  • @bajiraowadekar4111
    @bajiraowadekar4111 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान दीपक भाऊ 🙏🙏✌️✌️

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ

    • @bajiraowadekar4111
      @bajiraowadekar4111 3 ปีที่แล้ว

      @@ApliShetiApliPrayogshala 🙏🙏

    • @vishwanathpatil5950
      @vishwanathpatil5950 3 ปีที่แล้ว

      शेळीपालन करा उसापेक्शा खरच चांगलं आहे

  • @dayanandkhillare863
    @dayanandkhillare863 3 ปีที่แล้ว +1

    Gaovach nav sanga na sir

  • @मीशेतकरीशंकरखवासपाटील

    🙏🙏 लयभारी माहिती दिली सर 💐

  • @somnathjadhav8323
    @somnathjadhav8323 2 ปีที่แล้ว

    Dewarming chi mahiti vishay ghevun video banava

  • @deolalsadanshio7880
    @deolalsadanshio7880 2 ปีที่แล้ว

    Best video

  • @sachinwaklemakodikar1271
    @sachinwaklemakodikar1271 3 ปีที่แล้ว

    खुप चागली माहीती सर

  • @monikashivekarshivekar3781
    @monikashivekarshivekar3781 2 ปีที่แล้ว

    छान व्यवसाय आहे 👌👌👌

  • @shrishailchikmail1130
    @shrishailchikmail1130 3 ปีที่แล้ว +1

    नाईस

  • @prakashmun
    @prakashmun 2 ปีที่แล้ว

    बेस्ट विडिओ

  • @dhiraj.ghundare23
    @dhiraj.ghundare23 3 ปีที่แล้ว

    Jyanchi mulakhat ghetay tynna boludya

  • @vinodbansode8916
    @vinodbansode8916 ปีที่แล้ว

    Nice

  • @yogeshkakde863
    @yogeshkakde863 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती

  • @sonajikedar4786
    @sonajikedar4786 3 ปีที่แล้ว +1

    Very Good Sir,,

  • @user-kx7sy4zu3g
    @user-kx7sy4zu3g 7 หลายเดือนก่อน

  • @asharali1120
    @asharali1120 3 ปีที่แล้ว

    Wardha district me goat farming ki training kaha hoti bataiye

  • @yogeshb.walunj1137
    @yogeshb.walunj1137 3 ปีที่แล้ว +3

    गाव कोणतं आहे यांचं