ความคิดเห็น •

  • @smitagogate5415
    @smitagogate5415 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान सविस्तर वर्णन केले आहे
    मी पण तुमच्या बरोबर परिक्रमा करत आहे असे वाटते

  • @rajeshmule4972
    @rajeshmule4972 5 หลายเดือนก่อน +1

    Narmade har

  • @jayvantkshirsagar4856
    @jayvantkshirsagar4856 7 หลายเดือนก่อน +1

    नर्मदे हर

  • @varadnishantrautrollno56di39
    @varadnishantrautrollno56di39 4 ปีที่แล้ว +3

    नर्मदे हर 💐
    खूप सुंदर अनुभव कथन करता तुम्ही दादा....
    असं वाटतंय तुमच्या सोबत आम्ही देखील मैय्याची परिक्रमा करत आहोत ...

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA 4 ปีที่แล้ว

      हो ताई,
      तसा जिवंत अनुभव द्यावा असं वाटलं मैया कृपेने म्हणून 23 भाग झाले तरी माझं नर्मदा पुराण काही संपेचना..
      मग बरंच आवरतं घ्यावं लागलं..
      अभिप्रायाबद्दल धन्यवाद !!
      नर्मदे हर!!
      जय माँ ll

  • @umeshdeogaonkar
    @umeshdeogaonkar 4 ปีที่แล้ว +3

    नर्मदे हर हर हर...

  • @aruntilak8191
    @aruntilak8191 ปีที่แล้ว +1

    😊

  • @vikrantrakshe6495
    @vikrantrakshe6495 2 ปีที่แล้ว

    10 skandath Krishna yeto chan part aahe. ha mast

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA 2 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @gauravdede185
    @gauravdede185 4 ปีที่แล้ว

    नर्मदे हर माऊली, खुप सुंदर विवेचन👌💐☺️🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA 4 ปีที่แล้ว

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद !!
      नर्मदे हर l
      जय माँ ll

  • @happylifebepositive7183
    @happylifebepositive7183 4 ปีที่แล้ว

    Khup khup chan varnan Dada..narmde har...

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA 4 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @sxham3466
    @sxham3466 4 ปีที่แล้ว

    Khup chan dada ataparyant 3 vela shravan kelay sundar anubhav narmade har

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA 4 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      बाप रे!!
      तीन वेळा पुन:पुन्हा !!
      खूप खूप आभार आपले..
      जे काही लोकांना रटाळ वाटलं, काहींना नुसतं भ्रमण वाटलं, काहींना नुसताच केलेला time pass वाटलं, ते आपल्याला एवढं भावलं!!
      मैयाच जाणे..
      पण सोहम कोरे जी खरं सांगतो, मी माझेच हे भाग गेली नऊ वर्षे अनेकदा ऐकले/पाहिले आहेत, मलाच पुन:पुन्हा आनंद देतात..
      स्वत:च कौतुक वाटून नव्हे, तर असं वाटतं की हे सगळं मी बोललोच नाहीये. मैयाच बोलवीत होती ह्या मुखातून..
      असो.
      कोणाचा विश्वास बसणार नाही यावर..
      पण सत्याला मरण नाही..
      आपले पुन्हा एकदा आभार..!!
      जय माँ ll

    • @sxham3466
      @sxham3466 4 ปีที่แล้ว

      Sir me sohamchi aie ahe parmarhachi avad ahe nirupan karte dasbodhavar mh sadguru karun ghetat riplya baddal dhanyavad

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA 4 ปีที่แล้ว

      @@sxham3466
      नर्मदे हर!!
      आणि साष्टांग दंडवत माताराम!!
      दासबोधावर बोलता म्हणजे, आपला अधिकार फार मोठा आहे माऊली..
      धन्यवाद!!
      आपला अभिप्राय फार मोलाचा आहे मग तर!!
      जय माँ ll

  • @abkarmarkar
    @abkarmarkar 4 ปีที่แล้ว +3

    Just for curiosity. With due respect to you I want to ask one question. Many people say that during Parikrama, every time you have to chant Narmade Har continuously, but in all 10 episodes that I have seen of you, I didn't found mention of it. However, chats and gossips of various topics during walk was observed. Can you tell it Sir? I am from Dombivli and wanted to do Parikrama. Please provide your number Sir.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA 4 ปีที่แล้ว +1

      नर्मदे हर!!
      Yes.
      Chanting thè name of God is necessary in all activities related to sadhana.
      However, a real sadhak never make a public announcement of it. Some do. But for us declaring "नामस्मरण चालूच होतं.." seemed to be advertisement. "साधना ही मनी, वनी आणि कोनी करावी..." is a teaching by our mentors..
      As far as contact number is concerned, it is already given in many comments and also in 'about' column of the channel.
      Thank you so much for your open hearted comments..
      जय माँ ll

    • @rahulbhalerao7454
      @rahulbhalerao7454 2 ปีที่แล้ว

      Oll

  • @arunkulkarni9498
    @arunkulkarni9498 11 หลายเดือนก่อน

    Aple yatreche varnan kithihi aikle tari samadhan hot. Nahi

  • @sanjayrasam4035
    @sanjayrasam4035 4 ปีที่แล้ว

    फारच छान अनुभव कथन

  • @2sandyu
    @2sandyu 3 ปีที่แล้ว +2

    परिक्रमा दोघांनी केली, वेळोवेळी गोरेंचा उल्लेख येतो आहे . पूर्ण १० भाग व्यवस्थित पाहिल्यावर , मला वाटतं की दोघांनी मिळून कथन केले असते तर जास्त इंटरेस्टिंग झालं असत.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA 3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      सूचना चांगली आहे. पण एक तर गोरे लांब राहतात अलिबागला..
      शिवाय त्यांची स्मरणशक्ती व कथनशैली लक्षात घेऊन त्यांनीच बोलायचे नाकारले..
      एखादा भाग त्यांचा करता आला असता...
      पण काही भाषणे एकत्र केली त्याचा अनुभव पाहता ते फक्त माझीच भलामण सांगत बसले असते....
      म्हणून व एकंदरीतच ते बोलले नाहीत.
      पण मला संपर्क करा. About सदरात संपर्क आहे. मी गोरेंचा संपर्क क्रमांक देईन मग विचारा अनुभव.....
      अभिप्रायाबद्दल आभार..
      धन्यवाद!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

    • @2sandyu
      @2sandyu 2 ปีที่แล้ว +2

      @@SRMSBHAKTICHETANA आज मी तुमचे परिक्रमेचे सर्व व्हिडिओ पाहिले. तुमची कथन करण्याची शैली चांगली आहे. एक intresting गोष्ट मी observe केली ती अशी की इतर लोकांच्या TH-cam video मध्ये काही abnormal प्रसंग आवर्जून एकण्यात येतात , तुम्हाला तसे अनुभव आलेलं दिसत नाही उदा अश्वत्थामा संबंधित!!!

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA 2 ปีที่แล้ว +1

      @@2sandyu
      नर्मदे हर!!
      जे चमत्कारिक वाटावेत असे प्रसंग होते ते कथन केलेच आहेत..
      अश्वत्थामा नाही ब्वा भेटला...
      कदाचित तो भेटण्या एवढी आमची लायकी नसेल.. किंवा आमचा योग नसेल..
      बाकी आहे हे असं आहे..
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @chhayaborade5908
    @chhayaborade5908 3 ปีที่แล้ว +1

    नर्मदे हर हर 🙏🙏🌹🌷💐

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA 3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

    • @aruntilak8191
      @aruntilak8191 ปีที่แล้ว

      😊😊

  • @sarojpawar942
    @sarojpawar942 2 ปีที่แล้ว

    🙏 नर्मदे हर🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA 2 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @hemlatadabre5980
    @hemlatadabre5980 2 ปีที่แล้ว

    ओमशान्ती.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA 2 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @prashantnarkhede3779
    @prashantnarkhede3779 4 ปีที่แล้ว

    नर्मदे हर हर 🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA 4 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      जय माँ ll

  • @sanjayshirsikar3506
    @sanjayshirsikar3506 2 ปีที่แล้ว

    नर्म दे हर

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA 2 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @kavitakesarkar5277
    @kavitakesarkar5277 4 ปีที่แล้ว

    सर माझा मुलगा पण फेब्रुवारी त परिक्रमे साठी गेला होता पण करोना मुळे परत आला भालोद वरून तुमाला काही प्रॉब्लेम नाही का झाला

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA 4 ปีที่แล้ว

      माऊली, माझी परिक्रमा 2011 साली झालीय. ही तेव्हाची कहाणी आहे. आता you tube वर टाकलीय एवढंच..
      जय माँ ll

  • @gauravsaraf3496
    @gauravsaraf3496 4 ปีที่แล้ว

    Guruji plz contact number dya

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA 4 ปีที่แล้ว +1

      संदीप सिद्धये
      संपर्क क्र. 09222103954
      संपर्काची वेळ सायं. 6 ते रात्रौ 11.
      What's app number
      07977093416
      जय माँ ll

  • @arunpawar3350
    @arunpawar3350 3 ปีที่แล้ว

    फोन नंबर दया

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA 3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      संपर्क क्र. Channel च्या about column वर दिला आहे..
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @Anandchya_najaretun
    @Anandchya_najaretun 2 ปีที่แล้ว

    नर्मदे हर

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA 2 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @shrikantmalve
    @shrikantmalve 2 ปีที่แล้ว +1

    🙏नर्मदे हर 🙏

  • @archanaarcharya5778
    @archanaarcharya5778 3 ปีที่แล้ว

    नर्मदे हर

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA 3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @alkarokade4202
    @alkarokade4202 4 ปีที่แล้ว

    🙏 नर्मदे हर 🙏