नर्मदे हर!!! फारच सुंदर वर्णन. खरोखर स्वतः परिक्रमा करून आल्यासारखं वाटलं. नर्मदा माईला आणि ओंकार तुमच्या मानसिक कणखरतेला माझा नमस्कार. Video संपूच नये असं वाटत होत. फारच छान. तुम्ही कृपया एक पुस्तक लिहा तुमच्या अनुभवांवर. वाचायला खूप आवडेल. 😃😃👌👌🙏🙏
5 मार्च 2024 रोजी बस ने Mamleshwar ते Omkareshwar. 15 दिवसांची परिक्रमा करून आले. पायी करण्याची ईच्छा होती परंतु काही कारणास्तव ते शक्य नव्हते. आता या वर्षी देखील पायीच करण्याचीच ईच्छा आहे. आपण शास्त्रोक्त route घेतला का? कारण शास्त्रोक्त प्रमाणे एक महत्वाची माहिती म्हणजे खार पाण्यातून समुद्र मार्गे धार्मिक यात्रा निषिद्ध आहे. घाटावरील कन्या माहिती आपण अगदी योग्य दिली. त्यांना खाण्यास काही नको असल्यास काहीही देवू नये. त्या शाळेत जात नाहीत आणि मिळणारे उत्पन्न गैरवापर होतो असे माहीत झाले. अतिशय समर्पक आणि realistic माहिती दिली आपण. आपल्याला प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तींचे देखील कौतुक. सयुक्तिक माहिती घेतली. ओम नर्मदे हर...!
राम राम बंधू श्री राम जय राम जय जय राम त्रिवार वंदन छान अप्रतिम आपले निवेदन, अनुभव विलक्षण धन्य आपली परिक्रमा श्री देवी नर्मदे मातेने पुर्ण केली ही खरोखरच निष्काम, निस्वार्थी करून घेतली मोठीच परीक्षा होतीच धन्यवाद श्री नर्मदे हर हर हर हर महादेव ओम नमः शिवाय शिव शंकर की जय नमामी नर्मदे त्वदीय पादपंकज श्री देवी नर्मदे शरणंम प्रपद्धे.
1:15:50 var jo kutrayacha anubhav sangitla ahe .. haa same anubhav mi ajun eka Marathi Parikrama karnaryakaacha aiklay .. tyanchya sobat hi ek kutra asach chalat hota .. even tyane vaat dakhvaycha kaam hi kela
Tumhala contact ksa karaycha
Narmade har !!! Narmada parikarama karnar ahot mhanun sarv anubhavache video's pahat hoto, sahaj video pahila. Atishay apratim anubhav. Tumcha swabhav pn vatavaran chan hasra thevaycha vatala tyamule 3 tas 5 minutes continue pahun sudha 1 minute he kantala ala nhi. Kharach khup mahiti pn milali tya badal dada tumche ani Vrushali tai yanche dekhil abhar 🙏 Narmade har !!!
मोठा video आहे पण अगदी सहजपणे बोलल्याचं जाणवते,,, ताई तुमचे व भावाचे धन्यवाद,,
ही ताई एवढी कशाला बोलते आहे...मला सगळे माहिती आहे हा आविर्भाव जाणवतो आहे तिच्या बोलण्यात
Kup.kup.chan.sangitla.mala.pan.javasa.vatat.ahe.kup.thanks
नर्मदे हर
Narmade har 🙏
Tanajipandhareatichagle
खूपच सुंदर अनुभव आहेत.
चितळे मा ई नंतर हाच व्हिडिओ खूपच छान आहे. खूपच सुंदर अनुभव आहेत. नर्मदे हर नर्मदा हर. नर्मदे हर.
नर्मदे हर हर हर...
नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏
आपण त्या माताराम सोबत राहिलात ते खूप पुण्याचं काम.. मैंय्या ची कृपा आपल्यावर नक्कीच राहील... नर्मदे हर 🙏🏽🌹
खूपच छान उत्कृष्ट सादरीकरण. मुलाखत अभ्यासपूर्ण
नर्मदे हर नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर... 🙏
Mala address milel ka sirancha
Narmade har
नर्मदे हर
Khup chan..mast aaikun swata gelya sarakh vatal..fakt ek ki te sangat asatana madhe madhe prashan vicharalya mule te sangate hote te link tutat hoti..
Narmade Har
मध्ये बोलू नये त्यांच्या बोलण्यात व्यत्यय आणू नये
नर्मदे हर!!! फारच सुंदर वर्णन. खरोखर स्वतः परिक्रमा करून आल्यासारखं वाटलं. नर्मदा माईला आणि ओंकार तुमच्या मानसिक कणखरतेला माझा नमस्कार. Video संपूच नये असं वाटत होत. फारच छान. तुम्ही कृपया एक पुस्तक लिहा तुमच्या अनुभवांवर. वाचायला खूप आवडेल. 😃😃👌👌🙏🙏
5 मार्च 2024 रोजी बस ने Mamleshwar ते Omkareshwar. 15 दिवसांची परिक्रमा करून आले. पायी करण्याची ईच्छा होती परंतु काही कारणास्तव ते शक्य नव्हते. आता या वर्षी देखील पायीच करण्याचीच ईच्छा आहे. आपण शास्त्रोक्त route घेतला का? कारण शास्त्रोक्त प्रमाणे एक महत्वाची माहिती म्हणजे खार पाण्यातून समुद्र मार्गे धार्मिक यात्रा निषिद्ध आहे. घाटावरील कन्या माहिती आपण अगदी योग्य दिली. त्यांना खाण्यास काही नको असल्यास काहीही देवू नये. त्या शाळेत जात नाहीत आणि मिळणारे उत्पन्न गैरवापर होतो असे माहीत झाले. अतिशय समर्पक आणि realistic माहिती दिली आपण. आपल्याला प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तींचे देखील कौतुक. सयुक्तिक माहिती घेतली. ओम नर्मदे हर...!
नर्मदे हर
नर्मदे हर..खुप छान संकलन व माहीती दिली नर्मदे हर . धन्यवाद.
नर्मदे नमस्ते हर मार्ग पुस्तकाचे नाव सांगा महाराज क्रुपया.धन्यवाद.
छान विवेचन ओमकार जी. आपला फोन मिळेल का..नर्मदे हर
Khoop khoop chan video
Narmde Har
फारच छान,कथन केले आहे, नर्मदा मैया की जय हो.
🌹 मॉत श्री नर्मदे हर 🌹
Narmade har🙏🌷
Narmade Har har Narmade
ओंकर जी नर्मदे हर..खूप खूप सुंदर विवेचन..आपला कृपया मोबाईल नंबर द्यावा..भेटायची खूप इच्छा आहे..
नर्मदे हर 🙏🙏
नर्मदे हर.
खूप छान वाटल, आमचा प्रणाम स्वीकार करावा
🕉️🕉️🕉️🌹🌹🌹नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 🕉️🕉️🕉️🕉️🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
Narmade har Narmade har Narmade har
Narmade har aplya vachene brain wash zala🎉🎉😊❤
🙏🪷🙏
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर ओम साई राम
राम राम बंधू श्री राम जय राम जय जय राम त्रिवार वंदन छान अप्रतिम आपले निवेदन, अनुभव विलक्षण धन्य आपली परिक्रमा श्री देवी नर्मदे मातेने पुर्ण केली ही खरोखरच निष्काम, निस्वार्थी करून घेतली मोठीच परीक्षा होतीच धन्यवाद श्री नर्मदे हर हर हर हर महादेव ओम नमः शिवाय शिव शंकर की जय नमामी नर्मदे त्वदीय पादपंकज श्री देवी नर्मदे शरणंम प्रपद्धे.
खूप छान वर्णन. तीन तास अव्याहत बोलले पण भाषा सहज ,ओघवती होती. @वृषाली बापट. प्रतिभा चितळे आहेत त्या, प्रतिमा नाही.
,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
NARMADE har maiya i am 20 years old teen and i just completed MAA NARMADA PARIKRAMA WEEK AGO ON FOOT I WANT TO CONTACT YOU
9822876922
खूप छान अनुभव कथन! नर्मदे हर!