Haryana Elections मध्ये BJP जिंकली, Maharahstra मध्ये काय फरक पडेल? बोलभिडू चर्चा विथ रोहित चंदावरकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 369

  • @pluto3447
    @pluto3447 วันที่ผ่านมา +132

    बटेंगे तो कटेंगे
    एक रहेंगे तो नेक रहेंगे।।🚩

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज 18 ชั่วโมงที่ผ่านมา +14

      हो आम्ही महाराष्ट्र धर्म स्वाभिमानासाठी एक राहु जसे लोकसभेला एकी दाखवली🔥🔥

    • @discostation4539
      @discostation4539 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@कन्हैयाकुमार-थ5जGhaal Gandit😂😂😂! Ami Hindutvavadi Aahot Only Mahayuti👑👑👑🔥🔥🔥

    • @JayHind46
      @JayHind46 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@कन्हैयाकुमार-थ5जअदानी चां ड्रायव्हर आणि अंबानी च्या लागणार नाचणारे तुमचं महाराष्ट्र धर्म वाचवणार का???
      महाराष्ट्र धर्म च्या नावावर तुम्हाला वेड बनवत आहेत थोडा विचार करा यावर

    • @vickybadgujar2651
      @vickybadgujar2651 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@कन्हैयाकुमार-थ5जमहाराष्ट्र धर्म बोलतो हिंदू चा विरोध करा त्यांचा देवताचा अपमान करा श्री गणेश दुर्गामाता स्वामी समर्थ असो.... सुषमा अंधारे बिग्रेडी.... 🤣🙏पप्पू पुत्र...

    • @MilindPatil-vi7jq
      @MilindPatil-vi7jq 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      Maharashtra dharma manje Islam naave….so keep ur idiotic knowledge to Urself….jah bara penguine and cm Padma sati lachar Uddhav ca prachar kar😊😂

  • @santoshjoshi278
    @santoshjoshi278 วันที่ผ่านมา +47

    हरियाणा चा परिणाम महाराष्ट्रा वर होणार नाही हे नक्की पण जम्मू काश्मीरचा परिणाम महारास्ट्रावर निश्चित होणार काहींच काळजी करू नका. 😁😄

    • @निसर्गराजा
      @निसर्गराजा วันที่ผ่านมา

      सोशल मीडियातील अश्लिलताने 😢
      हिंदुची इज्जत मातीत मिसळत आहे 😢

    • @ganeshkawade5425
      @ganeshkawade5425 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Only mva in mh

  • @voicesbyaditya2202
    @voicesbyaditya2202 วันที่ผ่านมา +119

    बोल भिडू हे पूर्णपणे मविआ स्पॉन्सर्ड आहे.

    • @ulhasmarulkar7606
      @ulhasmarulkar7606 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@voicesbyaditya2202 nirbhay bano chi akhhi pilawal tyanchi seva mava aaghadisathi karte

    • @surajdhas8131
      @surajdhas8131 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      lihun ghe mahayuti haranar

    • @sushant1492
      @sushant1492 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      अरे BJP जिंकली हे सत्य आहे... विडिओ बनऊ नये का... बातमी येणारच... चर्चा होणारच.. का दाखाऊ नये

    • @subhashchavan6613
      @subhashchavan6613 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @@voicesbyaditya2202 एखाद चॅनल bjp च्या विरोधात बोलले की ते मविआ स्पॉन्सर असते
      नाही का 😂😂😂

    • @voicesbyaditya2202
      @voicesbyaditya2202 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@subhashchavan6613 होना अगदी तसंच जसं कॉंग्रेस हरली का ईवीएम, निवडणूक आयोग, लोकशाही खत्रे मे नावाने बोंब मारायची.

  • @dhananjaymodak4028
    @dhananjaymodak4028 วันที่ผ่านมา +91

    काँग्रेस जिंकली असती तर मात्र परिणाम झाला असता असं नक्की म्हणाला असता

  • @Truth2.00
    @Truth2.00 วันที่ผ่านมา +121

    🔴🔴🔴 Bol Bhidu MVA Sathi narrative set karat aahe 🔴🔴🔴

    • @pratikkadam7016
      @pratikkadam7016 วันที่ผ่านมา

      Ho bikau Ani jaativadi channel aahe he

    • @Mindandjoy
      @Mindandjoy วันที่ผ่านมา +9

      Nished ...I am unsubscribe this channel ...khup ch biased aahe ..yani pn Tutari ghetli aahe hatat

    • @sachinpawar7069
      @sachinpawar7069 วันที่ผ่านมา +2

      Ho

    • @pratikkadam7016
      @pratikkadam7016 วันที่ผ่านมา +5

      Bol bhidu ek bikau channel aahe

    • @V8Visionary
      @V8Visionary วันที่ผ่านมา +4

      एकदम बरोबर,
      हे आता दिसू लागले आहे की हे चॅनल MVA साठी काम करते
      #stopfakenarrative

  • @siddheshdarekar2793
    @siddheshdarekar2793 วันที่ผ่านมา +37

    Bolbhidu tumhi channel ch naav change karun mahavikasaghadi channel theva.. kahitari vatu dya.. unbiased chalava tumcha channel, tarach lok baghtil..

    • @laxmanchature3233
      @laxmanchature3233 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      Wrong vishletion

    • @dr.sudarshanmundhe6757
      @dr.sudarshanmundhe6757 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tyamulech he channel unsubscribe kartoy mi..

  • @RelatoGram
    @RelatoGram วันที่ผ่านมา +16

    🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
    सावधान सावधान सावधान
    Bolbhidu Channel fkt mahavikas aghadi sathi narrative set krnyach kaam krt ahe ...

  • @Sudarshan-jf9tc
    @Sudarshan-jf9tc วันที่ผ่านมา +65

    पवारांनी नैरेटिव सेट करायला संगीतलय वाटत ! 😂😂😂
    घाबरु नका अजून थोडा जतीवाद वाढवा 🫡

    • @Shindesarkar108
      @Shindesarkar108 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      Pawar nav ghetla shivay....js tuza bap ahe....tuzi bahin bayko sagle pawar cha Khali geli vat

  • @d.vaidya7172
    @d.vaidya7172 วันที่ผ่านมา +149

    हरियाणा मध्ये सुध्दा निवडणुकी अगोदर असच चित्र होत पण bjp ठासून आली 💥✨

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 วันที่ผ่านมา +10

      घंटा ठासुन आली

    • @d.vaidya7172
      @d.vaidya7172 21 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      @@jaypatil6055 भाऊ वास येतोय बुढ जाळलं काय ?😂 हद्र्टिक झाली रे. जय भवानी 🚩

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@d.vaidya7172 लोकसभेत ठासली ती खरी ठासली महाराष्ट्रात

    • @kinggaming-dj3ex
      @kinggaming-dj3ex 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tuzi ka jalati​@@jaypatil6055

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      मते चोरून आली.

  • @shiva_the_boss96
    @shiva_the_boss96 วันที่ผ่านมา +41

    हा कोण याला कोण ओळखतो....😂😂 मविआचा वडापाव सैनिक... भाई तु तुझे अंदाज तुझ्या कडेच ठेव आम्ही १०० कोटी हुन जास्त आहोत.. सत्ता आमची आहे आणि असेल

  • @drak8312
    @drak8312 วันที่ผ่านมา +75

    तुमचे जेव्हा झाटभर sabscribers होते, तेव्हा तुम्हाला जॉईन केले होते...
    पण आज १००% सांगतो.. तुम्ही विकले गेलात... राष्ट्रवादी शरद पवार गटाला.. सगळ्यांना कळतं...

    • @V8Visionary
      @V8Visionary วันที่ผ่านมา +5

      Ekdam brobar bollat

    • @nobody4u77
      @nobody4u77 วันที่ผ่านมา +4

      Ekdam barobar

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 วันที่ผ่านมา

      ते पाहिल्यापासून पवार यांचेच होते. Subtle propoganda. त्यांचे विडिओ नीट पहा. अर्थ समजेल. पवार चा अजून एक चॅनेल आहे हा भिडू

    • @sanketthorat-io1lz
      @sanketthorat-io1lz วันที่ผ่านมา +13

      बाकीच्या मोठ्या न्यूज कंपन्या भाजपा आणि RSS नी विकत घेतल्यात त्याबद्दल काय मत आहे आपल 😂

    • @prajwaljadhav6576
      @prajwaljadhav6576 18 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      Godi media baddal Kay mhanayacha

  • @sahil-qr6hn
    @sahil-qr6hn วันที่ผ่านมา +38

    बटेंग तो कटेंगे 🚩

    • @sarcastic_12345
      @sarcastic_12345 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      चड्डी वाल्यांना समजावा

  • @discostation4539
    @discostation4539 18 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    महाराष्ट्रचा बांगलादेश होऊ देणार नाही. Only महायुती ⛳⛳⛳

  • @कन्हैयाकुमार-थ5ज
    @कन्हैयाकुमार-थ5ज 17 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    आता एकच धर्म महाराष्ट्र धर्म
    लागलाय काळजात बाण,,
    दाखवु फक्त मराठी स्वाभिमान ❤🔥🔥

  • @mrrex9685
    @mrrex9685 วันที่ผ่านมา +68

    संपूर्ण मराठा समाजाने भाजप किंवा म न से ला मतदान करावे कोणी ही महविकास बिगाडी कडे सत्ता देऊ नये

    • @kiranjadhav5130
      @kiranjadhav5130 วันที่ผ่านมา +12

      Te ka pan Tu bola mahnun ka? Jarange patil bolto baki sabko hum kolte

    • @marathispeakz
      @marathispeakz วันที่ผ่านมา +3

      Raj saheb

    • @निसर्गराजा
      @निसर्गराजा วันที่ผ่านมา

      सोशल मीडियातील अश्लिलताने 😢
      हिंदुची इज्जत मातीत मिसळत आहे 😢

    • @vinodgaikwad5247
      @vinodgaikwad5247 วันที่ผ่านมา +12

      Bjp ला मतदान करून उद्योग धंदे गुजरात ला पाठवायचे का😂😂😂😂

    • @pradipghalme8846
      @pradipghalme8846 วันที่ผ่านมา

      महाराष्ट्रचे उद्योग-धंदे गुजरात ला पाठवण्यासाठी आणी बेरोजगारी आणण्यासाठी भाजप ला मतदान करायचे का ???
      # गद्दार भाजप

  • @tushar6052
    @tushar6052 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    लोकसभेचा परिणाम म्हणुन हरियाणात कॅांग्रेस जिंकू शकते - बोल भिडू
    हरियाणाचा परिणाम म्हणुन भाजप महाराष्ट्र जिंकू शकत नाही - बोल ❤डू

  • @JayHind-108
    @JayHind-108 วันที่ผ่านมา +48

    महाराष्ट्रातील लोकांनी एकच लक्षात ठेवावं- बटेंगे तो कटेंगे..... बाकी तुमची मर्जी.

    • @निसर्गराजा
      @निसर्गराजा วันที่ผ่านมา

      सोशल मीडियातील अश्लिलताने 😢
      हिंदुची इज्जत मातीत मिसळत आहे 😢

    • @hanumantn3859
      @hanumantn3859 วันที่ผ่านมา +6

      Hadddd

    • @jadhavsj64
      @jadhavsj64 วันที่ผ่านมา

      yeda samjha hai kya..?14% wale 86% walonko kaise katenge...?😂😂

    • @prash516
      @prash516 วันที่ผ่านมา +5

      gap re tuchiya andhbhakat

    • @pradipghalme8846
      @pradipghalme8846 วันที่ผ่านมา +7

      आम्ही एकच लक्षात ठेवणार
      🚩 एकच मिशन मराठा आरक्षण 🚩
      # एक मराठा करोड मराठा

  • @tejaskulkarni8135
    @tejaskulkarni8135 วันที่ผ่านมา +8

    Bol bhidu❌️
    रड भिडू ✅️

  • @JitendraDeuskar
    @JitendraDeuskar 17 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    All said done,
    Only BJP + in Maharashtra..
    No more cast politics but only politics of develpment...

  • @sanketthorat-io1lz
    @sanketthorat-io1lz วันที่ผ่านมา +8

    हरियाणा निवडणूक भाजपा जिंकल्याबद्दल बाबा राम रहीमच हार्दिक हार्दिक अभिनंदन ❤❤😂

  • @rudrapatil_3245
    @rudrapatil_3245 วันที่ผ่านมา +48

    भाजपा ला मतदान करणार🚩🚩🚩🚩हिंदू आहोत आपण हिंदू पार्टी लाच मतदान करणार🚩🚩🚩

    • @shahtaleb8074
      @shahtaleb8074 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      Mar tu jiv de andhbhakta 😅

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      अजित पवार हिंदु पार्टी😂हसन नवाब लाजवाब 😂

  • @ulhasmarulkar7606
    @ulhasmarulkar7606 วันที่ผ่านมา +12

    Aaj saglya HMV sathi dukhhacha divas ahe

  • @thefarmer955
    @thefarmer955 19 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    हिंदू ❌ मराठा✅🚩
    पानिपत मध्ये मराठा एकटाच देशासाठी लढत होता तेव्हा हिंदू मेला होता का?
    आरक्षण देणे हे राज्य सरकारच्या हातात आहे
    पण कायदेशीरदृष्ट्या ते आरक्षण टिकवणं हे केंद्र सरकारच्या हातात आहे तब्बल 10 वर्षे मोदी सरकाराने काहीच प्रयत्न केला नाही 👎
    म्हणून आम्ही हिंदू म्हणून नाही मराठा म्हणून वोटिंग करणार
    जय शिवराय 🚩

    • @vickybadgujar2651
      @vickybadgujar2651 16 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      18 Pagad jati Navtya ka?

    • @sushant1492
      @sushant1492 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      इतर पक्षांनी किती आराक्षण दिले मराठा ना... मराठा हिंदू नाहित का?

    • @thefarmer955
      @thefarmer955 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@vickybadgujar2651 मराठा ही जात नसून 18 पगड जाती आणि बारा बलुतेदार यांचा एक समूह महाराष्ट्रात राहणारा म्हणजे मराठा काळानुरूप लढाया मोहिमा करणारा कुणबी हा पर्टिक्युलर मराठा म्हणून प्रसिद्ध झाला

    • @thefarmer955
      @thefarmer955 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @@sushant1492 कायद्याला मान्य असणाऱ्या मराठा आरक्षण फक्त केंद्र सरकार देऊ शकत 10 गेल्या 10 वर्षापासून मराठा समाजाचे अनेक मूक मोर्चे आंदोलन झाले त्याच्यावर मोदी सरकाराने काहीच केले नाही

    • @sushant1492
      @sushant1492 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@thefarmer955 अहो कोर्टात टिकाव ही लगता ... आधी 10% साठी उपोषण सोडले परत मागणी बदली,

  • @fredrichwilliam2345
    @fredrichwilliam2345 วันที่ผ่านมา +27

    आपटा कितीपान.. तुमच्या narrative ला आम्ही बरोबर उत्तर देतो आता हरियाणा प्रमाणेच

  • @ketanpatil9629
    @ketanpatil9629 วันที่ผ่านมา +3

    If you see voting percentage BJP get 39.94 % votes And Congress gets 39.09 % votes so , Congress in better position in Haryana now . Congress gets almost 11 - 12 % votes more from the previous election
    Congress gets 6 more seats from the previous election result .
    So, chill nothing exciting for BJP after winning this election

    • @satyajitpatil1536
      @satyajitpatil1536 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      BJP scored a hat-trick there 😂

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 วันที่ผ่านมา +11

    लोकसभा निवडणुकीत हरयाणा मध्ये निकाल हा 50-50 होता तर आजच्या विधानसभा निकालात 55-42 आहे, म्हणजे महाराष्ट्रात किती फरक पडेल विचार करू शकता 😅😅

    • @dhananjaymodak4028
      @dhananjaymodak4028 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      १. ५ /२% मतं स्विंग झाली, काँग्रेस कडून युतीला तरी मोठा फरक पडेल, आणि आघाडी लोकसभेला लढली तितक्या एकीने लढणार नाही हे पण नक्की

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      @@dhananjaymodak4028 विधानसभेला भाजपचा फेक नरेटिव्ह प्रभावी ठरणार नाही .

  • @zapak95
    @zapak95 วันที่ผ่านมา +4

    आत्ता सगळे विचारी किडे आपली मते मंडळीतील. पण शेवटी जनता हीच जनार्दन

  • @dattashinde4091
    @dattashinde4091 19 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    महाराष्ट्र मध्ये क्राॅग्रेस ची स्थिती हरियाणा 1:19 सारखीच होणार आहे महाराष्ट्र मध्ये पण क्राॅग्रेस चा चा पराभव निश्चित आहे

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बोल भिडू हा दलिंदर चॅनेल आहे हे आजचे विश्लेषणणे सिद्ध झाले आहे.

  • @V8Visionary
    @V8Visionary วันที่ผ่านมา +13

    मी भाजप समर्थक नाही !
    पण बोलभिडू चॅनल एका पक्षा कडे झुकून आहे असे भासते .
    यांच्या videos मधून हे हेच लक्षात येते की यांची भूमिका भाजप विरोधी आहे ..

    • @prash516
      @prash516 วันที่ผ่านมา

      kamali nalayak....tyamule til sagale chuk ch bolnar godi media sodun

  • @raj4ever143
    @raj4ever143 วันที่ผ่านมา +5

    महाराष्ट्र म्हणजे हरियाणा नव्हे... कारण हरियानाची लोकसंख्या २ कोटी आहे आणि महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी...

    • @Indian-1234-d7h
      @Indian-1234-d7h วันที่ผ่านมา +3

      होय आणि हरियाणा जाट 25% आहेत आणि महाराष्ट्रात मराठे 50% त्यामुळे बरोबरी होऊ शकत नाही

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      33%, and vote splits​@@Indian-1234-d7h

  • @jayeshchavan7203
    @jayeshchavan7203 วันที่ผ่านมา +6

    झट भर हरियाणा जिकला तर काय होईल

  • @marathispeakz
    @marathispeakz วันที่ผ่านมา +4

    खूप छान विश्लेषक आहेत हे❤

  • @dipakpawar9880
    @dipakpawar9880 วันที่ผ่านมา +4

    तुम्हा दोघांचा चेहरा देखण्या सारखा आहे आज😂😂

  • @pradipkumarprabhu5477
    @pradipkumarprabhu5477 21 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    विकृत मुलाखत

  • @Horrorchitra
    @Horrorchitra 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Me loksabela udav thakery na vote kel hota aata ya time la nahi

  • @voicesbyaditya2202
    @voicesbyaditya2202 วันที่ผ่านมา +13

    हेच उलंट झालं असतं तर लय आभाळ हेपललं असतं हुकुमशाही चा अंत, अंताची सुरूवात.. काय अन काय.

    • @V8Visionary
      @V8Visionary วันที่ผ่านมา +2

      Bikau Channel ahe he ..

  • @nobody4u77
    @nobody4u77 วันที่ผ่านมา +4

    Maharashtra madhey pan BJP jinkel. Khangress maha bhakash bidgadhi harnar 😂😂😛😛

  • @chetangovekar1625
    @chetangovekar1625 วันที่ผ่านมา +14

    चंदावरकर यांची जात सांगा आधी....म्हणजे आम्हाला पण यांचा दृष्टीकोन कळेल...जसे की बोल भिडू anti BJP channel आहे तसे हे चंदावरकर पण कशावरून नसतील?

    • @laxmanchature3233
      @laxmanchature3233 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ha hindi virodhi asel

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      ​@@laxmanchature3233हिंदु म्हणजे अजित पवार हसन मुस्रीफ,नवाब मलिक 😂

    • @sachinwaze2379
      @sachinwaze2379 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      ह्या आडनावं चा मानूस आमच्या इथं जय भीम वाले आहे आणि तो इसाई झAलावत

  • @surajchechare641
    @surajchechare641 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Nation first self last
    Mahayuti government BJP

  • @Asttro_siddhi
    @Asttro_siddhi 20 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जशे ते 🇲🇴एकवटले...तसा हिंदू सुद्धा या नंतर 🚩या भगव्या समोरच झुकेल

  • @prash516
    @prash516 วันที่ผ่านมา +2

    Perfect Analysis sir 👍👍👍👍👍
    Kamalabai haddapar ani tadiparr ch!

  • @Voice-pg2kc
    @Voice-pg2kc วันที่ผ่านมา +3

    🔴🔴🔴Good Analysis zatu bjp lay hawet udtey😂😂 10 jaga jast gheun te 6 jaga 500 margin ne alyat😂🔴🔴🔴

  • @Dj-vv1yc
    @Dj-vv1yc 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लोकसभेला इंडिया आघाडीला मिळालेल्या यशावर सुद्धा देशाच्या जनतेचा विश्वास नाही . तसाच काल झालेल्या हरियाणाच्या विजयावर सुध्दा विश्वास नाही . काही राज्य विरोधकांना सोडायची म्हणजे जनतेचा विश्वास बसतो .
    EVM है तब तक सब कुछ मुमकीन है ।

  • @ashishpatil8727
    @ashishpatil8727 วันที่ผ่านมา +4

    Shinde Pawar Thackeray congress koni pn chalel BJP sodun

  • @saibabycenter8635
    @saibabycenter8635 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर तुमचे ॲनालिसिस कुठे कुठे एकदम खरं आहे महायुतीला आता यश आल्यापासून कोणीही रोखू शकणार नाही भलेही जागा वर खाली येतील महायुती आल्याशिवाय राहणार नाही

  • @Asttro_siddhi
    @Asttro_siddhi 20 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बोल भिडू ने पक्ष काढावा... आठवले सोबत

  • @maheshagharkar
    @maheshagharkar วันที่ผ่านมา +3

    Almost jinklelya elections kashya haraychya yawar rahul gandhini pustak lihayla hawa

  • @dilipkadam3129
    @dilipkadam3129 20 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Only BJP🎉

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 วันที่ผ่านมา +2

    Clearly analysis

  • @KrishnaRenghe-m5u
    @KrishnaRenghe-m5u วันที่ผ่านมา +7

    मी कोणत्याही एका विशिष्ट पक्षाचा समर्थक नाही. तरी पण लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात भाजपच्या झालेल्या दारूण पराभवामुळे मला अजूनही भक्कम आशा वाटते की येत्या विधानसभा निवडणूकीतसुद्धा मराठी मतदार भाजप युतीला चांगलीच धूळ चारतील. पक्ष कोणताही जिंको पण जर मराठी माणसाने भक्कम चिरेबंदी एकी दाखवली तर कोणताही पक्ष मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राचं काहीच वाकडं करू शकणार नाही.

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 วันที่ผ่านมา +3

      लोकसभा आणि विधानसभा निकालात फारसा बदल नाही हरयाणात 😂😂

    • @KrishnaRenghe-m5u
      @KrishnaRenghe-m5u 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@prashantdeorepatil3829 महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीच्या बाबतीतही मला तेच वाटतं.

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 วันที่ผ่านมา +5

    MVA

  • @TuneTastic-vh
    @TuneTastic-vh วันที่ผ่านมา +2

    Biased Channel ahe Bolbhidu
    महाविकास आघाड़ी chya bajune narrative set krnyacha pryatn hot ahe ...
    Haryana sarkh ch Maharashtra mde pn डंके की चोट पे BJP ani MAHAYUTI chi ch satta yenr he nakkiii..

  • @EMRAAN_SONGS
    @EMRAAN_SONGS วันที่ผ่านมา +2

    नाना पटोले मुळे काँग्रेस मागे पडणार, तेला काढून सतेज उर्फ बंटी पाटील यांना प्रदेशाध्यक्ष द्यावे 🙏🙏

  • @indukumarnirbadkar2899
    @indukumarnirbadkar2899 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महाराष्ट्र मराठयांचा आहे आणि राहणार बीजेपी भागाओ मराठा बचाओ 👍

  • @shashikantsuryawanshi9828
    @shashikantsuryawanshi9828 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बोल भिडू ने माविकास आघाडी कडून पैसे घेतलेत का

  • @Siddradhi2018
    @Siddradhi2018 วันที่ผ่านมา +13

    बटोगे तो कटोगे जय श्री राम

  • @akshaypatil3632
    @akshaypatil3632 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Bol bhidu he BJP virodhi ahe....

  • @EMRAAN_SONGS
    @EMRAAN_SONGS 18 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हरियाणाच्या मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाट समजाचा होता त्यामूळे विभाजन झाल, महाराष्ट्रात तसे होणार नाही, मराठा+दलीत+मागासवर्गीय+मुस्लिम= भाजप सुफडा साफ 💯💯

    • @KishorDaf
      @KishorDaf 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ha Supda to saf honga chamcho ma

  • @vikramsinhpawar7089
    @vikramsinhpawar7089 วันที่ผ่านมา +1

    Satara madhe blast zala ahe kahi divsanpurvi...batmi ali ki cylinder blast hota .. but actual madhe rdx blast ahe. So tyavar video kara...prakaran vadhu naye mhanun khoti news sangitli hoti.. tyacha ulagada kara jara...

  • @JitendraKhaire-fd3tk
    @JitendraKhaire-fd3tk 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एक मराठा कोटि मराठा अत्ता नाही तर कधीच नाही बीजेपी मराठा आरक्षण देत नाही तर बीजेपी ला मतदान नाही केंद्र मधे पण हेच अनी महाराष्ट्र मधे हे तरी पण आरक्षण देत नाही

  • @08md.tariqueanwar96
    @08md.tariqueanwar96 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    In haryana jat Dominican over End of Chodhar same thing repeat in Maharashtra BJP full Focus on Maratha to end their chodhar

  • @pratik7188
    @pratik7188 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फक्त Bjp कराल काय नाद परत 💪

  • @vasantjadhav1799
    @vasantjadhav1799 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    😊लोकसभेला केलेला निष्काळजीपणा मुळे काय होऊ शकत हे मतदारांनी ओळखल आणि ते टाळलं

  • @सर्वाज्ञा
    @सर्वाज्ञा 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बोल भिडू हा चॅनल नेहमी bjp विरुध्द प्रपोगेंदा सेट करायचा प्रयत्न करतो......

  • @prashantbharatiy9824
    @prashantbharatiy9824 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    बोल भिडू म्हणजे माविआ चे अधिकृत चॅनल💯✅

  • @rohitmusale5380
    @rohitmusale5380 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता बोल भिडू ला पण election पर्यंत overtime करावा लागेल 😂😂💥💥 साहेबांचा आदेश

  • @sks1464
    @sks1464 วันที่ผ่านมา +11

    मराठा +मुस्लिम +दलित = rss bjp हरणार 💯

    • @Mahim-oo8kq
      @Mahim-oo8kq วันที่ผ่านมา +19

      मराठा only bjp

    • @Hmmmummm-p5x
      @Hmmmummm-p5x วันที่ผ่านมา +7

      Rss harnar waqf jinknar

    • @sks1464
      @sks1464 วันที่ผ่านมา +4

      @@Mahim-oo8kq only मराठा not rss ब्राम्हण

    • @sks1464
      @sks1464 วันที่ผ่านมา +2

      @@Hmmmummm-p5x rss (ब्राम्हण ) हरणार छत्रपती चे विचार जिंकणार

    • @Hmmmummm-p5x
      @Hmmmummm-p5x วันที่ผ่านมา +1

      @@sks1464 rss bramhan harnar Ani kshatry waqf jinknar. Jay Aurangabad

  • @siddharthamane8431
    @siddharthamane8431 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुमच्या या फालतू चॅनलचं नाव 'बोल भिडू शरदचंद्र पवार गट' असं ठेवा. 😂😂😂😂😂

  • @balajip1604
    @balajip1604 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हरियाणा मध्ये काँग्रेस आणि bjp दोन्ही पक्षाला 39% मतदान पडले आहे आप पक्षा मुळे मताचे विभाजन होऊन bjp ला फायदा झाला आहे.फेक narrative पसरवू नका.

  • @sachinlatavade3314
    @sachinlatavade3314 วันที่ผ่านมา +2

    sharad pavar channels

  • @kunalsanklecha509
    @kunalsanklecha509 วันที่ผ่านมา +2

    पैसे दिसु लागले वटेट आहे..
    किती पैसा आला.. भिडू

  • @vishalsonawane2411
    @vishalsonawane2411 20 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    BJP काहीपण करू शकते, कुठल्याही स्तराला जाणारा पक्ष आहे तो, म्हणून तर election लांबवले

  • @sharadpawar6584
    @sharadpawar6584 วันที่ผ่านมา

    एक गोष्टं नक्कीच आहे की काटे की टक्कर असेल तर जनतेचाच फायदा होतो..

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    यंदाची विधानसभा महाराष्ट्रात हिंदुत्वचे मुद्द्यावर लढली जाणार. ओन्ली हिंदुत्व 🎉🎉

  • @shabbirkazi5994
    @shabbirkazi5994 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    अशा जाणकार पत्रकारांच्या मुलाखती वारंवार मेडीयावर होणे आवश्यक आहे

  • @tejasbagul8842
    @tejasbagul8842 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    Fakt BJP + SHIVSENA(Shinde) 288 seats vr ladhle tr easily 180+ janar . Otherwise it is going to be difficult for them . Jatiy khel karnare congress +NCP hyana kadhayla ch pahije Jati jati madhe bhandan karnara hya Great MH cha kadhich vichar navta Ani kadhich nasel 🎉

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 วันที่ผ่านมา +2

    उत्तर भारत आणि महाराष्ट्राची कुठे तुलना...महाराष्ट्रात जाती जातीत एवढा दुरावा नाही आणि प्रयत्न केले तरी तो तेवढ्या प्रमाणात नाही होणार.

  • @vinayakmane5951
    @vinayakmane5951 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही पाकीट घेऊन व्हिडीओ बनवत आहात हे लक्षात येऊ लागले आहे आता लोकांच्या 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @harshal228
    @harshal228 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाऊ तोरसेकर यांना बोलवा एक्झीट पोल साठी

  • @RaviRavanang
    @RaviRavanang วันที่ผ่านมา +2

    काही परिणाम होऊ शकत नाही

  • @LetsBounce
    @LetsBounce 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤ for Aarti

  • @rahulpande6892
    @rahulpande6892 วันที่ผ่านมา +1

    Mva पुरस्कृत पत्रकार😂😂

  • @vaibhavdalvi8570
    @vaibhavdalvi8570 วันที่ผ่านมา +2

    NCP cha channel ahe ha....

  • @jadhavsj64
    @jadhavsj64 วันที่ผ่านมา

    Haryana madhe 6% votes set kelet maharashtra madhe pan he honar kamit kami Mahauti candidates peksha kamit kami 10..12% votes mva candidates la milale tar to 6% - zale tari nivdun yeil😂

  • @amolsapkal16
    @amolsapkal16 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाची जी अवस्था केली, महाराष्ट्राची जनता भाजपचा भ्रष्टाचार विसरणार नाही

    • @sushant1492
      @sushant1492 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      फक्तं 2.36 कोटी चा पुतळा होता तो त्यासाठी सता कोण पणाला लावेल, त्यांचा हेतू तर चुकीचा न्हवता..भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा व्हावी हे योग्य आहे

  • @sadanandjagadale1269
    @sadanandjagadale1269 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice information

  • @umeshnaik844
    @umeshnaik844 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Never underestimate BJP

  • @ajitmohite2762
    @ajitmohite2762 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    कांग्रेस ने निकाल येण्या अगोदरच CM ठरवला. थोबाड फूटले एकेकाचं आणि महाराष्ट्रात पण असंच होणार 😊

  • @Mahadumastar
    @Mahadumastar 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    काहीही भाजप विरोधी नाही भाजपच महाराष्ट्रात विजयी होणार आहे .

  • @Siddradhi2018
    @Siddradhi2018 วันที่ผ่านมา +6

    Only BJP

  • @exoticfarming5558
    @exoticfarming5558 วันที่ผ่านมา

    राज्यामध्ये 4860 विशेष शिक्षकांची पदनिर्मिती झाली यावर विडिओ बनवा...

    • @exoticfarming5558
      @exoticfarming5558 วันที่ผ่านมา

      GR पाहिजे असेल तर पाठवतो

  • @kiranharekar4031
    @kiranharekar4031 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आज ओव्हरटाईम आहे वाटत तुम्हाला

  • @vinayakmane5951
    @vinayakmane5951 วันที่ผ่านมา

    आले लगेच व्हिडीओ बनवून आणि मुलाखतकार आरती मॅडम थोड्या एक्स्प्रेशन बदला खूपच सिरीयस विषय आहे असा आव आणता तुम्ही चेहऱ्यावर 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @mukundmote2410
    @mukundmote2410 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    खोटी माहिति पसरवुन्,पुरवुने कोन्ग्रेस चा ऐजेंडा चाल्वत आसतात सर तुम्हि

  • @NareshAute
    @NareshAute 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    योजना बंद करणाऱ्या मवीआ चा करेक्ट कार्यक्रम होणार, महायुती जिंकणार

  • @amoljadhav-yx9vs
    @amoljadhav-yx9vs วันที่ผ่านมา

    Aaho dol gidu band kara ... tumcha faltu narrative

  • @JayHind46
    @JayHind46 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    काल सकाळी ९.३० पर्यंत सर्व कडे चर्चा होती जे हरियाणा मध्ये होत आहे तेच महाराष्ट्र मध्ये होणार जेव्हा काँग्रेस पुढं होती.....१० नंतर सर्व पाळीव पत्रकार म्हणत आहेत हरियाणा अणि महाराष्ट्र सर्व वेगळं आहे... दोगलेपणा 😂😂😂😂

  • @dipakpawar9880
    @dipakpawar9880 วันที่ผ่านมา +1

    तुतारी वादक 😂

  • @MND44
    @MND44 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    का फरक नाही पडणार....तिकडे हरला असत BJP तर इकडे पण हरला असता अशी बॉम्ब मारली असती आणि आता जिंकला तर इकडे नाही जिंकणार म्हणे...इथे तर देवा भाऊ. शिंदे साहेब यांचं काम आहे जोरात... जरणगे सोडून सगळे खुश आहेत...पवार साहेबांनी सोडलेला जरांज मलका साठी जिवाच रान करतोय...