Haryana मधल्या निकालावरुन Sanjay Raut यांची काँग्रेसवर टीका,Thackeray vs Congress संघर्षाला सुरुवात?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
  • #BolBhidu #UddhavThackeray #SanjayRautonCongress
    मंगळवारी हरियाणा आणि जम्मू-काश्मीरचे निकाल लागले आणि हरियाणात भाजप सत्तेची हॅट्ट्रीक करणार हे स्पष्ट झालं. लोकसभेत बसलेल्या सेटबॅकनंतर हरियाणातला विजय भाजपला रिव्हाईवल देणारा आहे. त्यामुळं भाजपकडून काँग्रेसवर जोरदार टीका केली जातेय. आता कट्टर विरोधक म्हणून भाजपनं काँग्रेसला टार्गेट करणं स्वाभाविक आहे. पण या निकालानंतर महाविकास आघाडीत काँग्रेस सोबत असलेल्या ठाकरे गटानंही ही संधी सोडलेली नाही. सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसवर थेट निशाणा साधण्यात आलाय. जिंकलेल्या डावाचं पराभवात रूपांतर कसं करायचं हे काँग्रेसकडून शिकावं, अशा शब्दांत सामनातून काँग्रेसवर टीका करण्यात आलीय. तर काँग्रेसला स्वबळावर लढायचं असेल तर त्यांनी तशी भूमिका घ्यावी, मग बाकीचे पक्ष आपली भूमिका घेतील, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला इशारा दिलाय.
    त्यामुळं हरियाणात काँग्रेसच्या पराभवावरुन ठाकरे गटानं काँग्रेसवर तोंडसुख घेतल्याचं दिसून येतंय. आता जागावाटपातली बार्गेनिंग पॉवर वाढवणं, मुख्यमंत्रीपदावरच्या दाव्यासाठी दबाव वाढवणं अशी उथळं कारणं काँग्रेसवरच्या टीकेसाठी देण्यात येत असली तरी ठाकरे गटाला यातून खोल विषय साध्य करायचाय, अशा चर्चा होतायंत. हरियाणाच्या निकालावरुन काँग्रेसला टार्गेट करुन ठाकरे गटाला नक्की काय साध्य करायचंय, ठाकरेंना या टीकेतून नक्की काय मेसेज द्यायचाय, समजून घेऊयात या व्हिडिओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 124

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 2 ชั่วโมงที่ผ่านมา +103

    मुलींना मोफत शिक्षण, लाडकी बहिण योजना, महिलांना एसटी भाड्यात ५०% सवलत, पी एम किसान योजना, शेतकर्यांना मोफत विज, जेष्ठ नागरिकांना मोफत एस टी प्रवास, जेष्ठांना वयोश्री योजना, कष्टकरी शेतकरी महिला विद्यार्थी जेष्ठ नागरिक यांच्यासाठी अनेक योजना व राज्यामध्ये सुरु असलेली विकासकामे या जोरावर महायुती पुन्हा दणदणीत यश मिळवुन १००% सत्तेत येईल ✌️✌️

    • @Pratik796
      @Pratik796 32 นาทีที่ผ่านมา +2

      Only Mahayuti 🔥🔥

    • @pratham98708
      @pratham98708 26 นาทีที่ผ่านมา

      Haaaat. Only MVA ❤

    • @aajdanishbhaijinadharhetena
      @aajdanishbhaijinadharhetena 11 นาทีที่ผ่านมา

      mg पुढील 5 महाराष्ट्र भिकारी होईल

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza ชั่วโมงที่ผ่านมา +34

    उध्दव ठाकरेला मुख्यमंत्री पद देणे म्हणजे माकड्याच्या हातात कोलीत दिल्यासारखे आहे 🙏🏻

  • @Jsjmamsb
    @Jsjmamsb 2 ชั่วโมงที่ผ่านมา +88

    बटोगे तो कटोगे....!🙏
    हिंदूंनो आता जागा मराठा आणि ओबीसी एक व्हा आणि शिवसेना(शिंदे गट) आणि BJP ला vote करा 🚩 जय श्री राम 🚩🦚 जय शिवराय

    • @Earthquake91
      @Earthquake91 ชั่วโมงที่ผ่านมา

      Bots!

    • @chiragpatil9459
      @chiragpatil9459 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ryt ❤

    • @jugad6924
      @jugad6924 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      उधोजीला आम्ही कट्टर हिंदू मराठे पाडीनार 😊🚩🚩🚩

    • @macroshot_creations
      @macroshot_creations ชั่วโมงที่ผ่านมา

      He hindu aahet andhbhakt nahi, hinduchya nava vr maharashtra vikat challet, he hou denar nahi. jay hind jay maharashtra

    • @thefarmer955
      @thefarmer955 ชั่วโมงที่ผ่านมา

      Only Maratha
      मराठा खडा तो सरकार से बडा

  • @amnomam5888
    @amnomam5888 2 ชั่วโมงที่ผ่านมา +53

    Batenge to Katenge. Only BJP

  • @jugad6924
    @jugad6924 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    उधोजी तूला आम्ही कट्टर हिंदू मराठे पाडीनार 😊🚩🚩🚩

  • @sukhadawategaonkar16
    @sukhadawategaonkar16 2 ชั่วโมงที่ผ่านมา +41

    फक्त महायुतीच आणी हिंदुत्वच

    • @Raj.m93
      @Raj.m93 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      उदय सामंत

    • @jugad6924
      @jugad6924 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      उधोजी ला आम्ही कट्टर हिंदू मराठे पाडीनार 😊🚩🚩🚩

    • @jugad6924
      @jugad6924 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      उधोजीला आम्ही कट्टर हिंदू मराठे पाडीनार 😊🚩🚩🚩

  • @harishchandrajoshi5383
    @harishchandrajoshi5383 2 ชั่วโมงที่ผ่านมา +54

    काँग्रेस मस्तीत आहे

    • @subodh0001
      @subodh0001 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Tyat naveen kai? Sharad Pawar cha pan tasach aahe manunach koni tyachawar vishwas thewat nahi.

    • @dp-yq3sn
      @dp-yq3sn ชั่วโมงที่ผ่านมา

      तुमचा लाचार पण मातीतच आहे😂😂😂

  • @ABHI87462
    @ABHI87462 57 นาทีที่ผ่านมา +6

    जर लोक सभेला VOTE शेअर बघितलं पार्टी wise तर BJP ला सर्वात जास्त २६.१२% vote आहेत आणि जर ह्यांच्यात फूट पडली तर महायुती one साईड येणार 🤣🤣

  • @ShreeRathod-ez7gx
    @ShreeRathod-ez7gx 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    Jeet jari hai Maharashtra kii bari hai❤💪

    • @pranavjoshi213
      @pranavjoshi213 ชั่วโมงที่ผ่านมา

      महाराष्ट्र में शिवसेना ubt तुम्हे रोकणे की तयारी पुरी हे 🚩🚩🧡🧡

  • @sagarfurange4231
    @sagarfurange4231 2 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    मित्र पक्ष नव्हे स्वार्थी पक्ष....

    • @sb-bw4lp
      @sb-bw4lp ชั่วโมงที่ผ่านมา

      Bala sagle paksha aapla phaydach bhagat congress kay dhutlya tandalachi aahek ka 😂

    • @sagarfurange4231
      @sagarfurange4231 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@sb-bw4lp अहंकार नडला साहेबाना नाहीतर पक्ष फुटला नसता आणि काँग्रेस बरोबर येण्याची वेळ नसती आली

  • @dr.tidkeomkar2083
    @dr.tidkeomkar2083 2 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    Namo namo ❤ modijj

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    आयुष्यात काही पण करा पण संजय राऊत सारख्या मित्राच्या नादी लागू नका नाहीतर तुमची सुद्धा परिस्थिती उद्धव ठाकरे वाणी होईल😢

  • @peoplesvoice7073
    @peoplesvoice7073 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आम्ही नांदेडकर भाजपलाच मत देणार आहोत कारण हे आघाडीचे लोक आताच एवढे भांडत आहेत नंतर ते राज्याला बुडवतील. त्यापेक्षा भाजपला मत देणं फायद्याचं आहे

  • @pratikghag3128
    @pratikghag3128 2 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    हरियाणा मध्ये काँग्रेस राहुल गांधी मुळे हरली आहे कारण अमेरिका मध्ये जाऊन एक statement दिली होती की काँग्रेस central government मध्ये आली की आम्ही आरक्षण cancelled करू हीच statement congress ला भारी पडली आणि सारखा सारखं जातीच राजकारण म्हणून हरियाणा मधून काँग्रेस ला बाहेर काडला म्हणून dilhi मध्ये aap सरकार एकटीच निवडणूक ladat आहे

  • @shadowking3757
    @shadowking3757 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    OBC sudha aata ekjut honar aahe..

  • @swagatsawant
    @swagatsawant ชั่วโมงที่ผ่านมา +4

    😂 कारण त्यांना ना तुला ना मला..
    घाल मुख्यमंत्रीपद सूसूताईला.. असं म्हणायचं आहे!

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    बोल भिडू शिंदे आणि पवार साहेब सोडून सगळ्यांना नावं ठेवतात, हा पॅटर्न जरा अवघडच आहे 😂😂

  • @Ojtalks-k2p
    @Ojtalks-k2p 44 นาทีที่ผ่านมา +2

    Batenge to katenge 💯

  • @asifshaikh508
    @asifshaikh508 2 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    नाना पटोलेला पहिला कॉग्रेस अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करा नाहीतर पुर्ण पक्ष बुडाला म्हणून समजा

    • @sb-bw4lp
      @sb-bw4lp ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Pahil rahul gandhi la palwayla pahijen USA la support ghyayla geleila ki congress chi vhat lavayla teich kalena 😅

    • @yourphilopher8065
      @yourphilopher8065 ชั่วโมงที่ผ่านมา

      नाना भाऊ ओबीसी आहे म्हणून तुम्हाला जड जात आहे का

    • @prakashpatil6772
      @prakashpatil6772 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      हा नाना पटोले भाजप एजंट आहे त्याला जाणीवपूर्वक भाजपने काँग्रेस मध्ये पाठवले आहे.

    • @prakashpatil6772
      @prakashpatil6772 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची मते लोकसभेला काँग्रेसला मिळाली परंतु काँग्रेसची मते उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळाली नव्हती म्हणून ठाकरे यांच्या पक्षाचे कमी खासदार निवडून आले होते हे जगजाहीर आहे.

  • @Pratik796
    @Pratik796 23 นาทีที่ผ่านมา

    Aata Hindu Fakt aani Fakt Mahayuti Sarkarala Vote denar 🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩

  • @RajeshGaikwad-zd6kf
    @RajeshGaikwad-zd6kf ชั่วโมงที่ผ่านมา +2

    BJP thakare.. wining of 2024

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 10 นาทีที่ผ่านมา

    मुख्यमंत्री लवकरच ठाकरे साहेब ❤❤🎉🎉

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अडीच वर्षाचा संसार सुखाचा असं दिसतं

  • @dp-yq3sn
    @dp-yq3sn ชั่วโมงที่ผ่านมา +1

    .....कारण आता लाचारला वाटतंय की कांग्रेस दुबळी झाली आहे ती मला मुख्यमंत्री घोषित करेल......😂😂😂 पण तो मुख्यमंत्री होत नसतो

  • @sairajkadam954
    @sairajkadam954 8 นาทีที่ผ่านมา

    हरियाणा झाकी है महाराष्ट्र बाकी है 🎉🎉🎉🎉

  • @prakashpatil6772
    @prakashpatil6772 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नाना पटोले यांची प्रथम हकालपट्टी करावी कारण हा माणूस भाजपचा एजंट आहे हा माणूस महा विकास आघाडी मध्ये मिठाचा खडा टाकत राहणार आणि भाजप सरकार स्थापन करण्यासाठी मदत होईल असेच धोरण राबवणार लिहून ठेवा.

  • @ravindrasaraf9613
    @ravindrasaraf9613 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😂😂😂 प्रत्येक राज्यातील मुद्दे, परीस्थिती वेगवेगळी असते ----याचा पाचपोच असला पाहिजे 😂😂😂 मीडिया लागले नाचायला 😂😂😂

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 49 นาทีที่ผ่านมา +1

    काँग्रेस पक्ष थोड बहुमत मिलाल की लगेच हवेत तरंगतो आहे आणि तेचा परिणाम मित्रपक्षाना 9 -10 जागा सोडले असते तर भाजपचा पराभव झाला असता सेना बरोबर बोलते

  • @vbh4315
    @vbh4315 39 นาทีที่ผ่านมา +1

    पुरोगामी गेले कोमात 😂😂😂

  • @babankakadae9216
    @babankakadae9216 26 นาทีที่ผ่านมา

    लोकसभा निवडणुकीत शिवसेनेमुळे काँग्रेसला फायदा झाला

  • @sudhirapte9019
    @sudhirapte9019 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकटे लढण्याची हिंमत कोणाची नाही तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना

  • @Dnyanhira
    @Dnyanhira 32 นาทีที่ผ่านมา

    फिर एक बार शिंदे सरकारल.

  • @maheshR07Pro
    @maheshR07Pro ชั่วโมงที่ผ่านมา

    चैतन्य महाराज यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे , त्यावर एक व्हिडीओ बनवा

  • @gundarapper77
    @gundarapper77 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Maushi

  • @MrSYKO03
    @MrSYKO03 6 นาทีที่ผ่านมา

    बोलभिडू आज काल शिंदे गटाचे प्रवक्ते झाले आहेत असे मला वाटत

  • @vishwasbendre1536
    @vishwasbendre1536 30 นาทีที่ผ่านมา

    लोकशाही वाचवणे आणि हुकुमशाही संपवणे हाच मुख्य उद्देश आहे ठाकरेंचा

    • @Pratik796
      @Pratik796 24 นาทีที่ผ่านมา

      Tyacha Uddesh Fakt CM pad baki kahich nahi 😂😂😂

    • @shridhar2976
      @shridhar2976 10 นาทีที่ผ่านมา

      Ekach parivarachi chatane hi tumchi lokshahi

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 10 นาทีที่ผ่านมา

    ठाकरे बोलते कॉग्रेस को कोलते

  • @pavanramekar1044
    @pavanramekar1044 54 นาทีที่ผ่านมา

    Jikade rahut tikde dhigana

  • @vishwasbendre1536
    @vishwasbendre1536 33 นาทีที่ผ่านมา

    काँग्रेस उद्याची भाजप होणार असेल तर खरंच विचार करायला लागेल सर्व प्रादेशिक पक्षांना.

    • @Pratik796
      @Pratik796 27 นาทีที่ผ่านมา

      BJP manje kaay ??? Nakki kaay bolaych aahe tula

  • @Rajusuparisamrat
    @Rajusuparisamrat 5 นาทีที่ผ่านมา

    लाचार सेनेची माती होणार काँग्रेस सोबत भांडून 😂

  • @Pratik796
    @Pratik796 22 นาทีที่ผ่านมา

    Balasaheb Thackeray congress la sampavnychi bhasha karat hote aani ha Nich Udhav satte sathi Lachar Congress la support karto 🤬🤬🤬

  • @DhananjayLiveGaming
    @DhananjayLiveGaming 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    ठाकरे आणि कॉंग्रेस एकमेकात टीका करत बसले तर आघाडी ला नुकसान होवून सगळेच बाजूला फेकले जातील. आघाडीने एकमताने निर्णय घेवून कामाला लागावे . स्वतः चे पक्ष मोठे करण्यात दंग राहू नये. प्रत्येकाने एक पाय मागे घेण्यात आब राहील.

    • @sb-bw4lp
      @sb-bw4lp ชั่วโมงที่ผ่านมา

      Lol Tu kay yeday ka uthavhnei bjp kashala sodli shivsena mothi Karnya sathich na tula rajkaran kalat nahi vhat 😂

    • @Pratik796
      @Pratik796 26 นาทีที่ผ่านมา

      Tu kaay MVA walyanchi chaddi dhuto ka roj evda pulka ka 😂😂

  • @t.v.r.adhavspeaks
    @t.v.r.adhavspeaks 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    पडणार तर महायुतीच....🖊️

    • @ajinkya820
      @ajinkya820 43 นาทีที่ผ่านมา

      Ubatha cha Tondat gheshin kaa Nahi padli tr

  • @Cbjnxgnocxc
    @Cbjnxgnocxc 2 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    महाराष्ट्रातील राजकारण पाहता सर्वाधिक धोका फक्त भाजपच्या आमदारांना आहे...😂

    • @pratikghag3128
      @pratikghag3128 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      महाराष्टरातील जनता सुद्धा काँग्रेस ल बाहेर कडू शकते कारण राहुल गांधी ने अमेरिका मध्ये एक statment dili आहे congress central government मध्ये आली तर आरक्षण बंद करायचा विचार करू त्या मुळे दलीत समाजा मध्ये congress बद्दल राग निर्माण झाला आहे

    • @shadowking3757
      @shadowking3757 ชั่วโมงที่ผ่านมา

      Haryana madhe sudha hech vatat hote..

    • @sb-bw4lp
      @sb-bw4lp ชั่วโมงที่ผ่านมา

      Mala ter congress ch kahi khara nahi vhatat jar ilhan omar aani rahul gandhicha photo dakhvla ter congress chi terdi nignar 😂

    • @jugad6924
      @jugad6924 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      उधोजीला आम्ही कट्टर हिंदू मराठे पाडीनार 😊🚩🚩🚩

    • @Pratik796
      @Pratik796 25 นาทีที่ผ่านมา

      Swapna Bagh Bhimtya 😂😂😂😂

  • @rajupanchal5382
    @rajupanchal5382 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून पुढे केले तरच मविआ ची सत्ता येईल

    • @Pratik796
      @Pratik796 26 นาทีที่ผ่านมา

      Ghanta 😂😂😂

  • @pranavjoshi213
    @pranavjoshi213 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    महाराष्ट्रात फक्त ठाकरे पाहिजेत 🧡🧡🚩🚩

    • @VishaalDalvi
      @VishaalDalvi ชั่วโมงที่ผ่านมา +1

      घर कोंबडा..!

    • @pranavjoshi213
      @pranavjoshi213 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@VishaalDalvi कोरोनात तू लई रंग उधळत हिंडत होता 🤣🤣

    • @jugad6924
      @jugad6924 ชั่วโมงที่ผ่านมา

      उधोजीला आम्ही कट्टर हिंदू मराठे पाडीनार 😊🚩🚩🚩

    • @ajitchavan9641
      @ajitchavan9641 59 นาทีที่ผ่านมา

      Namaj padyala ka ....

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    बोल भिडू, भांडण नाही आहे ते, दोन वेगळे पक्ष आहेत तर चर्चा मत मतांतर होतच असतात, तुम्ही उगाच काड्या करू नका.

    • @nitishgajakosh2366
      @nitishgajakosh2366 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂

    • @shadowking3757
      @shadowking3757 ชั่วโมงที่ผ่านมา

      Te sudha aapla mat mandat aahe tu evdha hyper ka hot aahe??

    • @sb-bw4lp
      @sb-bw4lp ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Kadya? Lol 😂

  • @Ganpati_bappa_morya8
    @Ganpati_bappa_morya8 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    🔥शिवसेना🔥 उद्धव बाळासाहेब ठाकरे

    • @nitishgajakosh2366
      @nitishgajakosh2366 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Ha pan congress ubt la cm paat det nahi ahai na..😢.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@nitishgajakosh2366 CM पदासाठी उठा पक्ष वाऱ्यावर सोडेल.

  • @princesawant14
    @princesawant14 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष❤

    • @yourphilopher8065
      @yourphilopher8065 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      अरे शरद पवार आजुन किती दिवस टिकेल हे तुला तरी सांगता येईल का आम्हाला शरद पवार ची घराणेशाही नको

  • @ManishWarkhade-b1m
    @ManishWarkhade-b1m 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हा व्हिडीओ चिन्मय ने केला पाहिजे होता❤

    • @bhushankshire2854
      @bhushankshire2854 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Bhankascahe to... Mi tyacha video asla ki kiti pan pahavasa vatla tari baghat nahi...
      Tech te lahan mulan kadun bolavun ghetat to tone

  • @SobersRodrigues-ol5ci
    @SobersRodrigues-ol5ci 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shame on election commission

    • @ajinkya820
      @ajinkya820 41 นาทีที่ผ่านมา

      Ae rice bagger ..

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    महायुती सरकार 💪🫵 येणार

  • @tejasmane2300
    @tejasmane2300 13 นาทีที่ผ่านมา

    th-cam.com/users/livetfqShZS1XgE?si=CkRpxI0mQmNqZ-Dl

  • @ManishWarkhade-b1m
    @ManishWarkhade-b1m 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tula बोलता येत नाही चिन्मय पाहिजे ❤❤❤❤❤