अपघात झालेल्यांपैकी पाचजण खेड तालुक्यातील तर अकराजण जुन्नर तालुक्यातील - आमदार शरददादा सोनवणे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 5

  • @MohanJoshi-d7l
    @MohanJoshi-d7l 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भावपूर्ण श्रद्धांजली🌹🙏

  • @vasantgadekar9503
    @vasantgadekar9503 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    दुचाकीवरून जाणार्या दोघांवर हेल्मेट सक्ती केली जातेय, हेल्मेट कंपनी आमदार, खासदार, यांची किंवा यांच्या नातेवाईक यांची आहेत का याची चौकशी होणे आवश्यक .नाहीतर काही दिवसात सरकार ऐसटी, रेल्वे,खाजगी चार चाकी वाहन यांना पण हेल्मेट सक्ती करून कंपनीकडून हप्ते घेतील.

  • @subhashbhor8480
    @subhashbhor8480 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली. रस्त्यावर नादुरुस्त महामंडळाच्या बसेस कायम निदर्शनास येतात. या बसेसची सर्विसिंग वेळेवर किंवा नादुरुस्त होण्याची कारणे समोर आली पाहिजे. प्रवाशांच्या मदतीने चालक वाहकाने आपली नादुरुस्त बस रोडच्या बाजूला घेण्याचा प्रयत्न करावा. वाहन चालकांनी जबाबदारीने वाहन चालून स्वयंशिस्तीने वेगमर्यादा पाळावी . तसेच महामार्गावर लेनची शिस्त पाळणे आवश्यक आहे. वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. यासाठी वाहनचालकांमध्ये प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. अपघातास कारणीभूत अनेक गोष्टी असतात. बस नादुरुस्तहोण्यामागे आगर प्रमुखांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. तसेच भविष्यात अशा घटना वारंवार घडू नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्या पाहिजे. सदर अपघात हा ना दुरुस्त बस व चालकांच्या निष्काळजीपणामुळे घडला आहे. यात निष्पाप प्रवाशी बळी पडले आहेत. वाहतुकीचे नियम पाळा व अपघात टाळा.

    • @balasahebtavhre3035
      @balasahebtavhre3035 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      समजा एस टी ठिकाणी झाड असते तर

  • @balasahebtavhre3035
    @balasahebtavhre3035 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    पोलीस यंत्रणा सुधारा पहिली आमदार सो