Ambegaon Varta
Ambegaon Varta
  • 937
  • 2 404 409

วีดีโอ

नारायणगाव अपघाताबाबत सुरजभाऊ वाजगे काय म्हणाले ?
มุมมอง 5219 ชั่วโมงที่ผ่านมา
नारायणगाव अपघाताबाबत सुरजभाऊ वाजगे काय म्हणाले ?
पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव येथे भीषण अपघात ; ट्रक चालक फरार
มุมมอง 4.7K21 ชั่วโมงที่ผ่านมา
पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव येथे भीषण अपघात ; ट्रक चालक फरार
चाकण - शिक्रापूर रोडवर भीषण अपघात ; मद्यधुंद कंटेनर चालकाने उडविल्या १० ते १५ गाड्या
มุมมอง 3.5K16 ชั่วโมงที่ผ่านมา
चाकण - शिक्रापूर रोडवर भीषण अपघात ; मद्यधुंद कंटेनर चालकाने उडविल्या १० ते १५ गाड्या
विविध मागण्यांसाठी दिव्यांग कल्याण आयुक्तालय कार्यालयासमोर दिव्यांग बांधवांचे महाआक्रोश आंदोलन
มุมมอง 19418 ชั่วโมงที่ผ่านมา
विविध मागण्यांसाठी दिव्यांग कल्याण आयुक्तालय कार्यालयासमोर दिव्यांग बांधवांचे महाआक्रोश आंदोलन
मांजा विक्री करणाऱ्यावर मंचर पोलिसांची कारवाई ; एकावर गुन्हा दाखल
มุมมอง 1.1K18 ชั่วโมงที่ผ่านมา
मांजा विक्री करणाऱ्यावर मंचर पोलिसांची कारवाई ; एकावर गुन्हा दाखल
आमच्या तालुक्यांना वगळून रेल्वे प्रकल्प होत असेल तर संघर्ष करु - माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील
มุมมอง 3.2K18 ชั่วโมงที่ผ่านมา
#रेल्वे #न्यूज9मराठी #latestnews #मराठीबातम्याlive #marathinews #maharashtranews
नायलॉन मांजामुळे दोघेजण जखमी ; मंचर येथे घडली घटना
มุมมอง 3.3K20 ชั่วโมงที่ผ่านมา
#पतंग #news #latestnews #maharashtranews #news24सह्याद्री
माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, देवदत्त निकम एकाच व्यासपिठावर
มุมมอง 5K20 ชั่วโมงที่ผ่านมา
माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, देवदत्त निकम एकाच व्यासपिठावर
मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती बीट, फ्लॉवर लिलाव दि. १३/१/२०२५
มุมมอง 82323 ชั่วโมงที่ผ่านมา
#मार्केट #बाजारभाव
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अमित शहा यांनी लक्ष घालावे - खासदार डॉ अमोल कोल्हे
มุมมอง 35223 ชั่วโมงที่ผ่านมา
सरपंच संतोष देशमु हत्या प्रकरणात अमित शहा यांनी लक्ष घालावे - खासदार डॉ अमोल कोल्हे
बीड जिल्ह्यातील राजकारण्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज - खासदार डॉ. अमोल कोल्हे
มุมมอง 54823 ชั่วโมงที่ผ่านมา
बीड जिल्ह्यातील राजकारण्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज - खासदार डॉ. अमोल कोल्हे
मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती.. दिनांक १२/१/२०२५ चा धना, मेथी, शेपू बाजारभाव
มุมมอง 1.3Kวันที่ผ่านมา
मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती.. दिनांक १२/१/२०२५ चा धना, मेथी, शेपू बाजारभाव
निकम यांना त्यांच्या पक्षाने आदेश दिल्यामुळे ते तसे बोलत असतील... - विष्णुकाका हिंगे
มุมมอง 660วันที่ผ่านมา
निकम यांना त्यांच्या पक्षाने आदेश दिल्यामुळे ते तसे बोलत असतील... - विष्णुकाका हिंगे
ते काळे फासायला आले तर शेतकरी तयार आहेत त्यांच्याही तोंडाला काळे फासायला - बाळासाहेब बेंडे
มุมมอง 1.1Kวันที่ผ่านมา
ते काळे फासायला आले तर शेतकरी तयार आहेत त्यांच्याही तोंडाला काळे फासायला - बाळासाहेब बेंडे
भीमाशंकर कारखाना तोट्यात घालवण्याचा निकम यांचा डाव - बाळासाहेब बेंडे
มุมมอง 1.1Kวันที่ผ่านมา
भीमाशंकर कारखाना तोट्यात घालवण्याचा निकम यांचा डाव - बाळासाहेब बेंडे
देवदत्त निकम यांनी केलेले आरोप स्वतःच्या लोकप्रियतेसाठी - बाळासाहेब बेंडे
มุมมอง 2.3Kวันที่ผ่านมา
देवदत्त निकम यांनी केलेले आरोप स्वतःच्या लोकप्रियतेसाठी - बाळासाहेब बेंडे
भाडेकरूंची संपूर्ण माहिती घेऊनच घरे भाड्याने द्यावी - उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांढवे
มุมมอง 984วันที่ผ่านมา
भाडेकरूंची संपूर्ण माहिती घेऊनच घरे भाड्याने द्यावी - उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांढवे
मंचर पोलिसांची मोठी कामगीरी ; घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक
มุมมอง 7Kวันที่ผ่านมา
मंचर पोलिसांची मोठी कामगीरी ; घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक
श्री क्षेत्र थापलिंग येथे यात्रोत्सवाची लगबग
มุมมอง 1.9Kวันที่ผ่านมา
श्री क्षेत्र थापलिंग येथे यात्रोत्सवाची लगबग
सेवानिवृत्त एस.टी चालकाचा मंचर - भीमाशंकर रस्त्यावर अपघात
มุมมอง 3Kวันที่ผ่านมา
सेवानिवृत्त एस.टी चालकाचा मंचर - भीमाशंकर रस्त्यावर अपघात
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते नारायणगाव येथील कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन
มุมมอง 843วันที่ผ่านมา
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते नारायणगाव येथील कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन
मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्या बाबत काय म्हणाल्या शिवसेना नेत्या नीलमताई गोऱ्हे...
มุมมอง 510วันที่ผ่านมา
मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्या बाबत काय म्हणाल्या शिवसेना नेत्या नीलमताई गोऱ्हे...
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला बहुमत दिले - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
มุมมอง 1Kวันที่ผ่านมา
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला बहुमत दिले - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद
มุมมอง 981วันที่ผ่านมา
वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद
लाखनगाव येथील घोडनदीवरील अर्धवट पूलाचे काम पुर्ण करावे ; ग्रामस्थ, वाहन चालकांची मागणी
มุมมอง 593วันที่ผ่านมา
लाखनगाव येथील घोडनदीवरील अर्धवट पूलाचे काम पुर्ण करावे ; ग्रामस्थ, वाहन चालकांची मागणी
भाजप हा राष्ट्रीय विचारधारा जपणारा पक्ष - गणेश तात्या भेगडे
มุมมอง 318วันที่ผ่านมา
भाजप हा राष्ट्रीय विचारधारा जपणारा पक्ष - गणेश तात्या भेगडे
मंचर येथे डोंगराला लागलेली आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला
มุมมอง 1.7Kวันที่ผ่านมา
मंचर येथे डोंगराला लागलेली आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला

ความคิดเห็น

  • @MohanJoshi-d7l
    @MohanJoshi-d7l 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली🌹🙏

  • @subhashbhor8480
    @subhashbhor8480 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली. रस्त्यावर नादुरुस्त महामंडळाच्या बसेस कायम निदर्शनास येतात. या बसेसची सर्विसिंग वेळेवर किंवा नादुरुस्त होण्याची कारणे समोर आली पाहिजे. प्रवाशांच्या मदतीने चालक वाहकाने आपली नादुरुस्त बस रोडच्या बाजूला घेण्याचा प्रयत्न करावा. वाहन चालकांनी जबाबदारीने वाहन चालून स्वयंशिस्तीने वेगमर्यादा पाळावी . तसेच महामार्गावर लेनची शिस्त पाळणे आवश्यक आहे. वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. यासाठी वाहनचालकांमध्ये प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. अपघातास कारणीभूत अनेक गोष्टी असतात. बस नादुरुस्तहोण्यामागे आगर प्रमुखांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. तसेच भविष्यात अशा घटना वारंवार घडू नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्या पाहिजे. सदर अपघात हा ना दुरुस्त बस व चालकांच्या निष्काळजीपणामुळे घडला आहे. यात निष्पाप प्रवाशी बळी पडले आहेत. वाहतुकीचे नियम पाळा व अपघात टाळा.

  • @raje6788hhhhhhh
    @raje6788hhhhhhh 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे..... चुक एकाची आणि सजा दुसऱ्याला मिळते..

  • @ambegaonkarbreakingnewsisa3595
    @ambegaonkarbreakingnewsisa3595 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. प्रशासनाने गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाई केली पाहिजे. भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @prasadkhude866
    @prasadkhude866 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐😔

  • @dattatrayalohokare3765
    @dattatrayalohokare3765 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @shubhamwagh8854
    @shubhamwagh8854 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    अत्यंत दुर्दैवी भावपूर्ण श्रद्धांजली😢

  • @mayurkahar9630
    @mayurkahar9630 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपल्या मतदार संघात शेतकऱ्यांना नवीन व्हिजन, शेती पूरक म्हणून काही प्रयत्न करणार नाही का? शेतकऱ्यांना प्रतिनिधी म्हणून.

    • @mayurkahar9630
      @mayurkahar9630 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      🍌 काही करणार नाही

  • @sahilchauhan8478
    @sahilchauhan8478 วันที่ผ่านมา

    दादा एकदम बरोबर आहे पहीला रेलवे मार्ग मंजूर केला आहे तोच मार्ग मंजूरी करीता आग्रह धरा आम्ही जुन्नर तालुक्यातील सर्व दिव्यांग बेरोजगार बेघर संघटना आपल्या सोबत नेहमी आहोत आपण आवाज द्या आम्ही सर्व तयार आहोत श्री राधेश्याम दिव्यांग संस्था जुन्नर

  • @BalasahebKulkarni-p5p
    @BalasahebKulkarni-p5p วันที่ผ่านมา

    औद्योगिक महामार्ग बद्दल माहिती द्या

  • @DattaPansare-fu8sh
    @DattaPansare-fu8sh 2 วันที่ผ่านมา

    रस्ता सुधारा आगेदर रेल्वेच्या डब्यात नंतर बसु

  • @pandurangkarbhal7629
    @pandurangkarbhal7629 2 วันที่ผ่านมา

    दादा विनंती आहे कि तुम्ही व कोल्हे साहेब दोघांनी मिळून या कामाला गती घ्या म्हणजे लवकर होईल पक्षीय विचार करू नका कोणीही प्लीज जनहिता करिता खूप महत्वाचे आहे

  • @onionmarket
    @onionmarket 2 วันที่ผ่านมา

    Dada sangarsh kadhi honar😊

  • @MJ_07070
    @MJ_07070 2 วันที่ผ่านมา

    Saheb ❤

  • @KantabaiThorat
    @KantabaiThorat 2 วันที่ผ่านมา

    तुझ्यामुळे रेल्वे आयुष्यात झाली नाही कधी आणि तुझ्यामुळे बंद झाली

  • @tukaramdeokar1026
    @tukaramdeokar1026 2 วันที่ผ่านมา

    तुम्ही पंधरा वर्षे खासदार होते त्यावेळी का नाही रेल्वे आणली

  • @tukaramdeokar1026
    @tukaramdeokar1026 2 วันที่ผ่านมา

    साहेब सरकार तुमच आहे तुम्ही का नाही प्रयत्न करत काही

  • @ashokmodhave418
    @ashokmodhave418 2 วันที่ผ่านมา

    भाजपचे राजकारण आहे

  • @radhakisanmuthe5300
    @radhakisanmuthe5300 2 วันที่ผ่านมา

    शिंदे साहेब यांना सांगा त्यांचा केंद्रात मोदी यांच्या कडे चांगला वशिला आहे

  • @शेतकरी-ङ7श
    @शेतकरी-ङ7श 2 วันที่ผ่านมา

    तुम्हाला मत नाही भेटले दादा अमोल कोल्हे ला कळुदे तुम्ही काय केले ते

  • @krushnaagrofarm2023
    @krushnaagrofarm2023 2 วันที่ผ่านมา

    मग आता कोण यामध्ये अडथळा आणतात. तुम्ही सरकार मध्ये आहेत दादा प्रयत्न करा.

  • @rajmengade0335
    @rajmengade0335 2 วันที่ผ่านมา

    दादा बोलतात एकदम बरोबर आहे बाकी उद्योगांनी G M R T वर काही परिणाम होत नाही रेल्वे कसा होईल

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 2 วันที่ผ่านมา

    शासन रेल्वे साठी जुन्नर आंबेगाव खेड ला विकासापासून वंचित ठेवून अन्याय करतय.

  • @B-H-O-R
    @B-H-O-R 2 วันที่ผ่านมา

    निकम साहेब फक्त

  • @vikasbhor-z3d
    @vikasbhor-z3d 2 วันที่ผ่านมา

    सर्वेक्षण करताना अधिकारी झोपेत होते.त्यावेळेस त्यांना GMRT दिसत नव्हत. आंधळे....नालायक...अधिकारी

  • @Aअष्टविजय8
    @Aअष्टविजय8 3 วันที่ผ่านมา

    काम फक्त साहेबच 🎉🎉🎉 बाकीचे फक्त पैसे खाण्यासाठी

  • @ranjanadumbre7668
    @ranjanadumbre7668 3 วันที่ผ่านมา

    only valse patil🎉🎉

  • @sambhajijagtap102
    @sambhajijagtap102 3 วันที่ผ่านมา

    Only Patil 🎉❤

  • @martanddere8120
    @martanddere8120 3 วันที่ผ่านมา

    मांजावर बंदी आहे त्याचा वापर करु नये. विकणाऱ्यावर कारवाई करावी

  • @krushnaagrofarm2023
    @krushnaagrofarm2023 3 วันที่ผ่านมา

    मांजा वापरावर बंदी आहे, विक्री वर कडक कारवाई करण्यात यावी. अनेक दुर्घटना घडतात.

  • @SagarNicht.at1
    @SagarNicht.at1 3 วันที่ผ่านมา

    Only Nikam Saheb 🎉🎉

  • @SagarNicht.at1
    @SagarNicht.at1 3 วันที่ผ่านมา

    जनतेच्या मनातील आमदार देवदत्त निकम साहेबच. 🎉🎉🎉🎉🎉

  • @sohamsarode6666
    @sohamsarode6666 3 วันที่ผ่านมา

    नामदार दिलिपरावजी वळसे पाटील साहेब

  • @vivekkawade
    @vivekkawade 3 วันที่ผ่านมา

    ❤❤❤साहेब फक्त

  • @dattadhumal1576
    @dattadhumal1576 3 วันที่ผ่านมา

    ❤❤

  • @LindseyLally
    @LindseyLally 4 วันที่ผ่านมา

    नेहमीप्रमाणे उत्कृष्ट सामग्री! माझ्याकडे एक झटपट प्रश्न आहे: माझ्या OKX वॉलेटमध्ये काही USDT आहेत आणि माझ्याकडे seed phrase आहे. (air carpet target dish off jeans toilet sweet piano spoil fruit essay). कृपया मला ते Binance वर कसे पाठवायचे ते समजावून सांगाल का?

  • @SagarNicht.at1
    @SagarNicht.at1 5 วันที่ผ่านมา

    झिंगेला कारखान्याचा ' क ' माहीत आहे का .

  • @SagarNicht.at1
    @SagarNicht.at1 5 วันที่ผ่านมา

    बाजार भावावर बोला बाकी बोलाची कढी आणि बोलायच भात

  • @PrasadSutar-rq2cl
    @PrasadSutar-rq2cl 5 วันที่ผ่านมา

    ❤🎉❤

  • @SB_EDITS_2423
    @SB_EDITS_2423 5 วันที่ผ่านมา

    वळसे सर असं आधून मधून मार्केटला चक्कर टाकून व्हिडीओ टाकत जावा कांदा मार्किट तरकारी मार्केट व भाजी मार्केट . शेतकर्यांना माहिती मिळेल व तुमचेही व्हूज वाढतील

  • @AffectionateBreakingWave-sn8en
    @AffectionateBreakingWave-sn8en 5 วันที่ผ่านมา

    Aamdar devdttji Nikam saheb

  • @Sandipu4x
    @Sandipu4x 6 วันที่ผ่านมา

    वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन संचालक मंडळ योग्य आणि पारदर्शक कारभार करत आहेत परंतु मला परत चेअरमन केले नाही या वैयक्तिक फायदा आणि प्रसिद्धीसाठी नीकम हे कायम अशी नौटंकी आणि चमकोगिरी करत आहेत हे महाशय जवा चेअरमन होते तवा काय सगळ्यांचा ऊस दोन महिन्यांत तोडत होते का, आता जर 60-70 टक्के लोक जर मे जून महिन्यात ऊस लागवड करत आसतीन तर कसा काय जानेवारी पर्यंत सगळा ऊस तूटणार आण सगळे कांदा लावणार..पण फक्त दीशाभुल आणि कारखाना बदनाम करायच काम करत आहे हा नीकम

  • @rajeevshinde6907
    @rajeevshinde6907 6 วันที่ผ่านมา

    अहो आमचा ऊस 86032 हा 17 महिन्याचा झाला कधी तोडता

  • @sanjaybadhekar7866
    @sanjaybadhekar7866 6 วันที่ผ่านมา

    बेंडे पाटील आरे कारे कमी बोला

  • @SagarNicht.at1
    @SagarNicht.at1 6 วันที่ผ่านมา

    राजाराम बापू सहकारी कारखाना त्याच बरोबर कृष्णा सहकारी कारखाना 3200 उचल देतो .तर तुम्ही का देवू शकत नाही .तुम्ही निकम साहेबांच्या विरोधात बोलू शकता त्यांच्या कार्याची बरोबर तुम्ही तरी करू शकत नाही. हे जनता उघड डोळ्याने पाहात आहे.

  • @SagarNicht.at1
    @SagarNicht.at1 6 วันที่ผ่านมา

    राजाराम बापू सहकारी साखर कारकाखाना राजाराम नगर, तसेच कृष्णा सहकारी साखर कारखाना ऊस उत्पादक शेतक-यांना पहिला उचल हप्ता 3200 रूपये प्रती टन देतो .त्या सहकारी कारखान्याला 3200 भाव देता येतो तर तुम्हाला का शक्य नाही.हे पहील स्पष्ट करा .लागले निकम साहेबांच्या विरोधात भंकस बाजी करायला .

    • @Sandipu4x
      @Sandipu4x 6 วันที่ผ่านมา

      राजारामबापू कारखाना किती वर्षाचा आहे आणि भीमाशंकर किती वर्षाचा आहै.त्यांची ऊस वाहतुक किती अंतरावरून आणि भीमाशंकरची किती अंतरावरून हे पहा जरा आणि 3200 तर मागील वर्षी भीमाशंकरने देखील दिलाय उग काहीतरी भंकस गिरी कशाला करताय एवढ वाटतय तर नीकमला सांग स्वतः एखादा कारखाना काढ आणि चालव

  • @nileshyewale1551
    @nileshyewale1551 6 วันที่ผ่านมา

    रडीचा डाव खेळून जिंकले पण जनतेच्या मनातील आमदार फक्त निकम साहेब आहेत

  • @rahulpacharane2441
    @rahulpacharane2441 6 วันที่ผ่านมา

    2020 साली 2690 भाव होता त्या टायमाला खते औषधे स्वस्त होती आज खता औषधांचा रेट काय आहे 2024 25 बाजार भाव 2630 शेतकरी काही वेडे नाही

  • @golden_akki
    @golden_akki 6 วันที่ผ่านมา

    खर का काय😂