डोंगरावरून आज आणले दगडं | मुग्यांची सर्वात मोठे भयंकर वारुळ | सेलिब्रेशन रात्रीची केली पार्टी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 พ.ย. 2024
- Video TITLE 🎗️
-----------------------------------------------------------------
Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
/ @swati_bharti
-----------------------------------------------------------------
✦Our Popular Videos✦
🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
-----------------------------------------------------------------
♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
-----------------------------------------------------------------
🪽TAGS🪽
-----------------------------------------------------------------
🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
-----------------------------------------------------------------
ताई मोठे दाजी खुप गंमतीशीर आहे सर्वांनची खुप चेष्टा करतात मस्तच
धु्व फार च गोड म्हणाला हपी बरडे टुयु फार हसायला येत बाबा खरच
Mast video aastat tumche
Mi Ram Patil mumbai Kalyan ch aahe
Mngya warulat nastat.warula jawal pani aaste
Tai tumche video khup chan astat , sasar maher sambhalun tumhi , ji gavran padhtine recipe dakhvta, jagran , gondhal , sanvaar, uttsav, he tumhi video chya madhymati tumhi aamcyaprent pohcvta , tyamule aapli bhartiy sanskruti tukun rahil , karn , karn tumhi aamhi jas yektritpna tikun thevlay to aajkaal khup Kami jhalay , aajji aajoba kaka kaku he naati tar aahetch shivay nisrgacha sahvas, pashu pakshancha kilbilat, as khup kahi aahe aani tech tumcya videos madhe dakhal jaat aani hec mnala khup bhavt , asch naati japat rha aani bharlela nisrga aamhala dakvat rha pudhil vaatchalis khup khup shubhecha🎉
.
Rekha jadhav, kalyan
ताई ध्रुव किती किती गोड बोलतो सख्या बहिणी सख्या जावा खूप खूप गोड मला फार आवडतो त्याचा आवाज मी कमीत कमी सात आठ वेळेस ऐकल रिपीट रिपीट करून खूप हसायला आले 😂😂😂😂😂😂लब यु धु्व
❤❤
Aamche baba javaharlal nehruna bhetayla dilli gele hote .Tera pudhri lok gele hote tyani tithe gelyaver photo kadhala to khup divas aamchya gharat hota lavlela.
👌👌👍👍
खूप छान
Khup chan asta tumche blog 😊
ताई धृव किती गोड बोलतो सख्ख्या बहिणी संख्या जावा😂😂😂😂 ताई तुम्ही खुप नशिबवान आहात तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात राहून सगळी मजा घेता त्यातून तुम्हाला निसर्गाने सर्व काही दिले आहे महादेव मंदिर पुजे साठी वारूळ फळ झाड मेन म्हणजे तुमचे एकमेकांबद्दल प्रेम आदर आपूलकी ❤ अजून या सुखापेक्षा काय हवं तुमचे फौजी सेम माझ्या मिस्टरां सारखे आहेत ते पण मुंबई पोलिस आहेत त्यांचे पण म्हणणे असे आहे की या जीवनात आनंदी रहाणं हौस करून मजा करून घर कस सुंदर ठेवता येईल ते बघायचे कष्ट करून जगणे हेच यशस्वी जीवन जगणे आहे 😊
❤😊
Nice video
Tai aabe khup Chan aahet
धॄव किती गोड बोलतो
खूप छान सर्वांशी वागणे, हीच खरी संप्पती आहे
भवतीक सुख तर सर्वच उपभोगतात, इतकं प्रेमाने आज काल कोणी नाही वागत.
अशाच कायम रहा एका जिवाने....... 💐
Tai tumch gao konat
Tai nadhimadhe khup Chan dagad miltat
अग cake वर असा फायर फाऊंटन लावला तर त्यावर दारूचे कण पडतात,ते चांगले नाही
सर्व मिळून जेवणं करतांना पाहिले खुप छान वाटले, खुप छान व्हिडिओ होता आणि धृवची बडबड तर खुप गोड वाटते ❤❤
Tai daji tumhala khup man deta ani swati la lahan bahini sarkha jiv lavta ani tumhi sarvana samjun gheta konala ky pahije mhanun mala tumchi family khup avdte ❤❤
Khoop mast blog Dhruv kiti goad ahe sagle milun j1 kiti chaan
किती गोड बोलतोय ग ध्रुव ❤❤❤❤❤
ताई आंब्याची पासून आंबा पापड छान होतो आंबा गोळी बनते ते आंब्याचे प्रिमिक्स पण छान बनते
Very nice view 😊 mango 🥭 my favourite 😊aamcya kade he parsal patava 😅
धृव गोड धृवचे बोलणे गोड आंबे गोड पक्षी गोड दोन्ही ताई गोड ताईंचे विचार बोलते गोड रेसिपीज गोड सारा जंगल व्हीलाच गोड
Tai waight gain sathi sanga kahi
ताई वजन कमी करण्यासाठी उपाय सांगा
किती छान बोलतो ध्रुव बेटा ❤👌👌
Happy vlog 🎉 तुम्ही सासर माहेर च्या सगळ्यांना मान देऊन कोणाच्या सुचवण्याचा तुम्ही मान ठेवतात आणि विशेष म्हणजे रोजचे ड्रेस व्यवस्थीत असतात
आरे ध्रुव किती गोड बोलतो बेटा ❤😘🥰
थोडे आंबे अनाथ आश्रम मध्ये दया खुप छान होईल
ताई थोडे आंबे अनाथ मुलांना द्या
Masalyache name sangat astana nemka aawaj nhawta ,different recipe hoti ,mhanun kay kay masale hote necked yachi curiosity hoti ,pls part udhya sanga ,bhaji purn bnlyawar kshi diste bghayla aawdle aste ,Aani bhajichi test kshi zali hoti
किती गोड बोलून गेलाय 👌👌👌👌👌
Anbe khup chan ahet khyla yavese vataye maja bhau Ahmdnagar la ahe kdhi aali tr nkki tumch ghari yein mla Jungle villa baghychi tumhala bhetychi khup ichha ahe
Khupach chhan sakhya bahini ❤❤
मला blouse shivtana टाईम नाही तरी मी व्हिडिओ बघते ताई खूप मस्त असतात ❤
Tai khup god aahe dhurv,🥰
स्वाती भारती तुम्ही दोघी खुप उत्साही आहेत धुवच बोलणं खूप छान वाटत
नजर न लागो कोनाची खुप सुंदर आहे
👌👌♥️
Hello friends khup khup swagat hai sakkya bahini sakkya Java🤣🥰khup chan Dhruv
Tai sase kuthe aahe khup divs zhale dakhvle nahi
छान व्हिडीयो. ध्रुव किती गोड बोलतो. 🥳
खुप छान व्हिडिओ झाला पार्टी छान झाली रुद्र छान बोलतो ताई तुमच्या खुप फुलांची झाडे आहेत तुम्ही गुंच घरीच बनवायला पाहिजे
Mungyancha warula cha size warun purviche lok paus kiti padel hyacha andaj lavayche warul vaghun andaj ahe paus bharpur yenar ahe
खूप छान बोलतोय ध्रुव
ताईसाहेब तुम्ही आब्याची पोळी करा रस ताटात ठेवून वाळवून घ्या पावसाळ्यात खायायला खुप छान लागते 😊
820🎉
स्वाती चे काणातले खुप सुंदर दिसत आहेत जवळुन दाखवा ना plz
Aavaj jatoy madhemadhe
आमच्याकडे बाजरीची पेरणी आहे
Ho ami pan as masala telamade shijun geto kup chhan lagto
स्वाती ताई तुझे कानातले सुंदर आहे
ताई आर्यन आणि रुद्र स्वाती ला काय बोलतात ??
आम्हाला पण थोडे आंबे पाठवून द्या 😅😅🎉
खुप च गोड रुद्र त्या ला खुप आशिर्वाद आहे मला खूप आवडतो आपली नगर ची भाशा 😂😂
ताई अंबे खूप छान पिकले बगुन तोंडाला पाणी च सुटलं ताई.. मला पण खूप आवडत अंबे.. 👌👌😋
Tai tumche vdo na pagitlyavre khup Chan vatat Ani vdo madhun roj vegl kahitry shikayla bhetat mla khup avadtat vdo tumchya doghincgi na vice note khup chane and smile pn lavakarach 200k pn hotil ❤❤❤❤❤Ani tai ekada balauj collection pn kara
ताई कमळाची फुले कुठे घेतली व केव्हडयाला आहे ते कृपया मार्गदर्शन करा
खुप गोड बोलतोय रूद्र 👌👌👌
Dhruv khup god aahe ,khup chan bolato ❤
तुमच्या या व्हिडिओ जेव्हापासून बघायला सुरुवात केलेली आहे तेव्हापासून खूप एनर्जी सारखं वाटते आणि तुमची सर्व पॉझिटिव्ह विचार आहेत तुमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये शिकण्यासारखं आहे एक मिनिट मध्ये घेतलेला विचार हा पूर्ण जिंदगी बदलू शकतो हा तुमचा थॉट खूप चांगला लागला मला धन्यवाद
Tai aaji jevha sangat hotya ky ky saman ghetl bhajila tevhacha aavaj aala ny
Khup chhan celebration zale ❤❤❤❤
ताई मला आंबे खूप आवडतात ध्रुवबाळ छान बोलतो
स्वाती आम्हाला पण आंबे द्या
Dhruwa khop hushar & sweet ahe
Dhruv khup mast bola ,wow nice voice
तुम्ही दोघी बहिणी all-rounder आहे
Ho kharch ❤
SHREE SWAMI SAMARTH. Aajcha blog laibhari jhala. Tumhi khupch lucky aahat, mumbai madhe ase sukh nahi milat. Aatya vhi family chan aahe, sagle hasun khelun astat. Yevdya saglyan sathi jevan gharich banavle khupch mast. Nahitr aata tr kahi pan asude lagech order kartat 20 mansanchi jevan asle tri.
Ale baple kiti god bolto mst vlogging krtoy
Ovala nahi ka
स्वाती ताई कानातले खूप छान दिसतात.. भारती ताईंची चॉईस खूप छान आहे.
ताई मला पण तूमचे घराचे वातावरण खुप आवडते 😊
Khup chan tai. Shree Swami Samarth 🎉🎉
Tai आजींनी केलेली recipe kashi jhali कोणीच सांगितलं nhi
ताई तुमच्या घरावर सोडून जुन्या घराचा व्हिडिओ पाठवा किती लांब आहे ते तुमच्या घरापासून तुमच्या छतावरून दिसतं का तुमचं जुनं घर
ताई कलर स्टोन करण्यासाठी दगड शोधत आहे का
Aani mi nashik la rahte
खूप छान वाटत ताई तुमचे विडीओ बघुन ❤❤
भारती आणि स्वाती, तुमच्या कुटुंबाकडून खूप काही घेण्यासारखे आहे, तुमच्या सर्वाचा स्वभाव खूप छान आहे, तुमचे घर आणि आजूबाजूच्या परिसरखूप छान आहे आम्हाला तुमचे घर बघण्याची खूप इच्छा आहे
😂😂😂khup mast Dhruv beta ❤
Khupach chan🎉🎉
तुमचे गाव कुठले आहे
ध्रुव बाळ खुप गोड बोलतो ❤ मला वाटतं गोल दगड तुम्ही शॉपिंग केली तेव्हा पॉट आणला आहे त्यात टाकायचे असतील बहुतेक. तुम्ही वोईस ओवर करण्यापेक्षा आजच्या सारखंच रियल आवाज दिला तर छान वाटतो आहे जिथे शक्य नाही तिथे तर द्यावाच लागेल पण होईल तेवढा रियल द्यायचा प्रयत्न करा आपली भाषा आपला अभिमान आहे जुनी लोकं थोड वेगळं बोलतात ते पण काही दिवसांनी ऐकायला मिळणार नाही 😊 तुमच्या कडे किती मायाळू आहेत सगळेच खुप प्रेमाने बोलतात छान वाटतं . तुमच्याकडून खुप positive एनर्जी मिळते साक्षात सर्वगुण संपन्न लक्ष्मी आहात 😊 मुलांना छान संस्कार केलेत 😊 छोटे दाजी आल्यानंतर कॉम्पीटिषण नक्की करा तशे पण दाजी व्हिडिओ मध्ये येत नाहीत 😊
खुप गोड बोलतो धृव तुमची संपूर्ण फॅमिली खुप छान आहे मला खुप आवडते तुमचे सर्व विडीयो फार आवडतात 😊😊❤❤
पेस्ट चे मसाले सांगताना आवाज येत नव्हता ताई. प्लीज सांगाल का
Tai tumhi dogi khup chan tumhi nagar madhe kude rahta kontya gavala mala pan 1 bahini hoti pan aata nahi tumhala bagitale ki tuzi aadhvan yeteaahe mala tumhala bhetayla yaych aahe 25:44
Chikan khu Naka tai baki khup changle aahat tumi
Amhala pn vanola dya amhi pn khau 😂
ताई लखच
काय. अकच नाहीत
बर क
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात तुम्ही सर्वांशी मिळून मिसळून जात आहे बघून खूप बरं वाटतं ध्रुव तर खूप छान बोलतो फौजी सुद्धा तुम्हाला खूप सपोर्ट करतात ते बघून खूप बरं वाटतं तुम्ही असे कुटुंबात मिळून मिसळून जातात ते बघून कुटुंब पहायला खूप मजा वाटते म्हणूनच तुमच्याव व्हिडिओची आम्ही नेहमी वाट पाहतो
खूप छान वाटते शेतातलं वातावरण ध्रुवबाळ छान मज्जा करते❤
शुभ दुपार भारती स्वाती ❤
Swati tula kanatale khup mastch disayle Ani tu khup nashibwan ahes aai sarakhi kalaji ghenari sis bhetali ahe asach Aram mast majet Raha khup mast dhruv gadi ...😂😂❤❤
भारतीताई / स्वातीताई तुम्ही नशिवान आहात तुम्हाला सगळे फळ ताजे झाडावरचे खायाला मिळतात
तुमचा व मोठ्यादादाच। मित्रपरिवार पण खूप खूप छान आहे तुमचे कौतुक करावे तेव्हढे अपूर्ण च आहे कारण तुम्ही सर्व घरातील कामे स्वतः घरीच करून सुद्धा प्रत्येक कार्यकरमाना हजर राहतात व सतत फ्रेश पण दिसतात तुम्हाला पाहिल्यावर खरच मला तर खूप उत्सात येतो❤❤❤❤
👌👌👌👌👌
Rupali kadam
Swati bharti non veg party 1no.
😊1no.
मी non veg लहानपणापासुन नाही खात पण लगन झालयापासुन मला करुन दयावं लागतंय
ताई व्हिडिओ चालू करायच्या आधी सगळ्यांचे स्वागत करते त्यावेळेस सगळ्यात अगोदर जय श्रीराम म्हणत जा तुम्हा सर्वांना सर्वप्रथम श्रीराम असं म्हणत जा
साँति मसालया कलर खुप च छान आला आहे हीवा 🤪👌👌👌
Tai masala aajini kela tsach partun ghyaycha...nntr vrun taklyavr chav yet nhi tyala