आज माहेरचा आनंद काय असतो व्हिडिओ मधून खरोखर समजलं😊 असं जावई मेला भाग्य मी खूप खुश वडील दिसले तिघी मुलींचा संसार बघून खूप छान माहेराची मजा मस्ती खूपच लहानपणीच्या आठवणीतच घेऊन जाते आजचा व्हिडिओ खूपच छान होता खूपच असायला आले कॉम्पिटिशन ही खूप छान लावले होते दादा ने जागरण गोंधळाचा खूप खूप शुभेच्छा 💐💐
स्वाती आणि भारती चा मस्त आराम चालू आहे माहेरपणा चा आनंद घेत आहेत, खुप अप्रतिम कुटुंब आहे खूप हसून हसून पुरेवाट झाली सर्व जण छान आहेत असेच कायम असूदेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना❤❤❤❤
हे विडीयो पाहून खुप छान वाटल खर तर माहेर आणि सासर मध्ये किती फरक असते परंतु भारती आणि स्वाति तर माहेरचे लोक व सासरचे लोकांमध्ये इतके मिसळून गेलेत की दोनी family त्यांना चांगलेच जमुन जाते🎉 वृद्धाआश्रमात आपल्या आई - वडिलांना सोडून येण्याऱ्या मुलांना हे video बघितल्यावर नक्की कळेल की, घराला घरपण हे पैशांनी येत नाही तर घरात माणसं असावी लागते त्याची मज्जाच वेगळी असते
भारतीताई / स्वातीताई भारीच की माहेरी छान आराम । मजा चालला आहे माहेरा सारखे सूख नाही कुठे पण छान तुमची सर्वच फॅमिली खूप छान दिसते खूप मज्जा करतात यालाच महत्व आहे ताई हेच तर खरे जिवन आहे छान खूप मस्त❤❤❤❤❤❤I like it
आजचा व्हिडिओ 1 नंबर स्पर्धा खूप आवडली आईकडे गेल्यावर अशी मज्जा आम्ही सर्व एकत्र आल्यावर करायचो पण आता आईवडील राहिले नाही पण तुमच्या मुळे ह्या आठवणी जाग्या झाल्या खूप छान मस्त एन्जॉय करा
ताई आजचा व्हिडिओ एकच नंबर मि तर एकटिच हसत होते तुमच्या भाऊ ने पाचही गुलाब जामुन एकाच टायमिंग ला खाल्ले दाजी आणि ताई तर अय्यो करायला लागले आणि मंम्मी तर म्हणतात मला तर दिसलेच नाही आज पहिल्यांदाच मी रिपीट रिपीट तेच पाहत होते आज दोन वेळेस व्हिडिओ पाहिला 👌👌🌹
आज माहेरचा आनंद काय असतो व्हिडिओ मधून खरोखर समजलं आजचा व्हिडिओ खूप छान होता तुम्ही तिन्ही बहिणी खूप छान आहे दाजी खूप काॅमेडी आहे सोयाबीन पोह्यांची रेसिपी नक्की टाका कॉमपिटिशन 1नंबर झाल
शुगरच वर जे औषध सांगीतले.धन्यवाद. एकचिमुट रात्री पाण्यात भिजवायचे त्या साठी नाॅर्मल पाणी का गरम पाण्यात भिजवायचे ते ताई नी सांगीतल नाही.तर परत सांगावे.
Bharti tai tumhi वेटलोस करणार होतात ना या महिन्यात तुम्ही सर्व पाणीपुरी वैगर खातात काय झालं पण जाऊदे नाहीतरी रोज थोडी माहेरी जाता येणार आहे असा आनंद पण सगळ्या सोबत घेतला पाहिजे
आज माहेरचा आनंद काय असतो व्हिडिओ मधून खरोखर समजलं😊 असं जावई मेला भाग्य मी खूप खुश वडील दिसले तिघी मुलींचा संसार बघून खूप छान माहेराची मजा मस्ती खूपच लहानपणीच्या आठवणीतच घेऊन जाते आजचा व्हिडिओ खूपच छान होता खूपच असायला आले कॉम्पिटिशन ही खूप छान लावले होते दादा ने जागरण गोंधळाचा खूप खूप शुभेच्छा 💐💐
❤
स्वाती आणि भारती चा मस्त आराम चालू आहे माहेरपणा चा आनंद घेत आहेत, खुप अप्रतिम कुटुंब आहे खूप हसून हसून पुरेवाट झाली सर्व जण छान आहेत असेच कायम असूदेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना❤❤❤❤
असा जावई भेटायला नशीब लागतं 😊 माहेरी आल्यावर स्वाती ताई व्हिडियो मध्ये छान बोलल्या 😊 भारती ताई थोडा आराम भेटला 😊 कॉम्पिटिशन 1 नंबर झालं
हे विडीयो पाहून खुप छान वाटल खर तर माहेर आणि सासर मध्ये किती फरक असते परंतु भारती आणि स्वाति तर माहेरचे लोक व सासरचे लोकांमध्ये इतके मिसळून गेलेत की दोनी family त्यांना चांगलेच जमुन जाते🎉 वृद्धाआश्रमात आपल्या आई - वडिलांना सोडून येण्याऱ्या मुलांना हे video बघितल्यावर नक्की कळेल की, घराला घरपण हे पैशांनी येत नाही तर घरात माणसं असावी लागते त्याची मज्जाच वेगळी असते
भारती ताई फुल आराम चालला आहे माहेरी स्वाती छान vloging👌👌
दादाची खूप छान गेमची आयडीया. त्यात खूप आनंद मिळतो सर्वाना.❤
एकच नंबर व्हिडिओ तुमच्या दोघींना बघून मला पण माझ्या माहेर ची आठवण आली गॉड ब्लेस यू स्वाती भारतीताई
भारतीताई / स्वातीताई भारीच की माहेरी छान आराम । मजा चालला आहे माहेरा सारखे सूख नाही कुठे पण छान तुमची सर्वच फॅमिली खूप छान दिसते खूप मज्जा करतात यालाच महत्व आहे ताई हेच तर खरे जिवन आहे छान खूप मस्त❤❤❤❤❤❤I like it
एकच नंबर व्हिडिओ तुमच्या दोघींना बघून मला पण माझ्या माहेर ची आठवण झाले गार्ड ब्लेस यू भारती ताई स्वाती ताई
Sugar che oushad kay ahe he sound made clear samjet nahi…description madhe taka
खरंच दाजी खूप ग्रेट आहे दोन्ही फएमेलीना वेळ देता आनंदीत ठेवतात
माहेर ते माहेर. दोघी खूपच खूश दिसताहेत.फौजीनी खूप छान खेळ घेतला.
माहेरचे वातावरण खूप छान आहे.
आई पण हुशार आहे.
खूप खूप खूप मजा आली बघून excellent today's vlog u made my day so nice family all is natural 🎉
आजचा व्हिडिओ खूपच छान👍👌 दाजींनी छानच आयडिया केली माहेर ते माहेरच असते व्हिडिओ बघताना खूप हसून पुरेवाट झाली छान फॅमिली आहे तुमची असेच आनंदी राहा 👍😘🙏😍
Hasun hasun pot dukhu lagle....mast daji 1 no..
खूपच छान. नेहमी असेच आनंदी रहा.😊🎉❤
Nice vlog 👌🏻👌🏻tumhi tinhi bahini khup active aahat 😊❤
खूपच छान माहेरचा आनंद वेगळाच असतो हेच खरे सुख
आजचा व्हिडिओ 1 नंबर स्पर्धा खूप आवडली आईकडे गेल्यावर अशी मज्जा आम्ही सर्व एकत्र आल्यावर करायचो पण आता आईवडील राहिले नाही पण तुमच्या मुळे ह्या आठवणी जाग्या झाल्या खूप छान मस्त एन्जॉय करा
अगं ताई मी तर खूपच हसले ग दोन नंबरचा दादांनी एकदाच पाच जामुन खाल्ले😂😂
मी तर जामुन चा व्हिडिओ परत परत बघितला😂😂
ताई आजचा व्हिडिओ एकच नंबर मि तर एकटिच हसत होते तुमच्या भाऊ ने पाचही गुलाब जामुन एकाच टायमिंग ला खाल्ले दाजी आणि ताई तर अय्यो करायला लागले आणि मंम्मी तर म्हणतात मला तर दिसलेच नाही आज पहिल्यांदाच मी रिपीट रिपीट तेच पाहत होते आज दोन वेळेस व्हिडिओ पाहिला 👌👌🌹
खूप छान व्हिडिओ झाला आम्ही पण खूप एन्जॉय केला खूप हसलो स्वाती भारती तुमच माहेर खूप छान आहे मग सगळे खूप आनंदीत आहेत व एन्जॉय करतात
ताई अग माहेरचे विडीओ थोडे मोठे बनवा पाहायला खूप छान वाटते
Khoop sunder vlog chan mahiti deta tumi positivity milte volgs pahun chasmaya sathi upay sangal ka
खुप छान व्हिडिओ, तुमच्या माहेरचे लोक खूप छान आहे
Kiti chan family khup chan vlog maherpan mastach
Khup chan family ahe ani chan enjoy karta
Bhaiyani sgle gulabjam sobtch khallyvr mi tr khup hsle😂😂😂😂
Tumha tlghi bahininchi jodi khupach chan ahe Gbu
खरं खूप छान आनंदी वातावरण आहे जावई फौजी भारी तुमच्या दोन्ही कुटुंबातील मानस समजसं आहेत
Mutkdha vr konti medicine aahe.
खूपच छान वाटले व्हिडिओ पाहून. Happy Family
तुम्ही नगर मध्ये कुठे राहतात😊😊
"Pise dya mg aata sadiche" khupch bhari😂😂 asch Prem rahudya mala he mazya bahinichi aatvan aali😂ashich aahe ti pn😂
खुप छान व्हिडीयो. माहेर ते माहेर असत, मस्त मज्जा धमाल मस्ती😀. पाणीपुरी😋😋
Wah very fummy🎉😅mast enjoy kela saglyan ni🎉🎉stay happy🎉🎉
भारती स्वाती तुमचा संख्या भाऊ नाही दाखवला भावाचा परिवार
bharti tu khub nasibwan aahe. aasha manmillau navra milayala khub nasib lagte.
खुप छान विडिओ होता,👌👍
Khup mast video marache sakhu vegalch aste
Tya medicine ch nav ky ahe
Mast vlog tai पित्त साठी उपाय सांगा ताई please
Tai sugar che oushadache nav sanga
Khup chhan video game pn mast ❤❤❤❤
Khup chan dajincha swabhaav khup ch chan aahe
🎉🎉🎉खुपच bhari video 🎉🎉🎉❤
खूप मज्जा आली आज विडिओ बघायला ❤️
आज माहेरचा आनंद काय असतो व्हिडिओ मधून खरोखर समजलं आजचा व्हिडिओ खूप छान होता तुम्ही तिन्ही बहिणी खूप छान आहे दाजी खूप काॅमेडी आहे सोयाबीन पोह्यांची रेसिपी नक्की टाका कॉमपिटिशन 1नंबर झाल
Tai tyla kadichi raiet mhantatna
मोठे फौजी दादा फार च छान आहे काॅमेंट छान करतात
लाडकि मेव्हणी म्हणुन दाजीच ताईवर जास्त लक्ष होय😂😂
Enjoyed the competition, you all are active, hardworking and intelligent 😊
खुब छान बढ़िया परिवार आहे ।
Khupch bhari majja keliy😂😂 khup chan vatal sagle khup happy ahet😊
शुगरच वर जे औषध सांगीतले.धन्यवाद.
एकचिमुट रात्री पाण्यात भिजवायचे त्या साठी नाॅर्मल पाणी का गरम पाण्यात भिजवायचे ते ताई नी सांगीतल नाही.तर परत सांगावे.
सुंदर 👌🏼👌🏼🎉🎉
आग तूमचा भाऊराव लाखात एक खूप खूप हसू आले,😅😄😄😄😄😄😄😄😄😭👌🙏🙏🙏🙏❤️💐
Khup chan tai 🎉shree Swami Samarth 🎉
शुगर medicine नाव काय आहे ताई
कडू जिरे
@@Sakya_Bahini_Sakya_Jawa Tq Tai
मी ओळखते तुमच्या मम्मीला ❤❤
ताई तुमच्या घरापासून माहेर किती किलोमीटर आहे
Sirani compitition khupach chan ghetali
Comitustion bhariy 👌👌👍😊 Mast enjoy
ताई तूमचे गाव कोणते???
Video baghun khup Chan vatal tai compition khup bhari hot , majja Ali
मादंळी कुठे आहे
खूप छान फॅमिली आहे तुमची हॅप्पी एकदम
RUPALI kadam
नमसकार ताई शुगर वरील आैषध कुठुन घेतले आहे. मी टँबलेट घेते पण काही फरक नाही पडत साडेतीनशे शुगर आहे . मला हे आैषध पाहिजे आहे
खुप छान व्हिडिओ 😊
Nagar mdhe kuthe asta tai tumhi
Mipn nagar chich ahe baburdi chi
Ani khup chan astat vlogs tumche
Nav ky ae aushad cha please reply kra please
कडू जिरे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सेम काड्या सारखे आसतात
Please dukanwalyala nit nav vicharun sanga daibetis che aushdhache.
Pan tya aayurveda kadach nav kay sanga plz., I'm naturopathy lover ❤gulabjamun majja aali 😅😅😅
खुप छान माहेरचा आनंद
Bharti tai tumhi वेटलोस करणार होतात ना या महिन्यात तुम्ही सर्व पाणीपुरी वैगर खातात काय झालं पण जाऊदे नाहीतरी रोज थोडी माहेरी जाता येणार आहे असा आनंद पण सगळ्या सोबत घेतला पाहिजे
ताई आज हिडियो नाही आला
ताई केस गळती वर काही इलाज सांगाना
Sugar chya avshadache nav kalale ny
शुगरच्या औषधिच नाव काय आहे
कडू जिरे
खूप छान blog❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Vlog nhi ala aaj tai
Kidney stone var sanga kahi asel tara aoushad
Nav puhna saga kashacha kadya aahe
किती छान मी तर खुप हसले मस्त आहे तुमची फॅमिली तुमच्या मुळे आम्ही पण enjoy केला ❤❤❤
शुगर मेडिसिन चे नाव काय आहे
जास्त हसण्या सारखी गमंत चालू आहे फक्त खाताना ठसका लागू देऊ नका 😊
लय भारी competition 😂😂❤❤
पित्ताच्या खड्या साठी काही औषध असेल तर उपाय सांगाना पिल्ज
Naw sanga taai shugar chya oushadhche
ताई तुम्ही माहेरची मजा करा।आपण तांबे चे भांडी स्वच्छ करणयाची माहिती छान आहे।मी करून बघितली
माझी पण शुगर तीनशेहून जास्त असते पथथयपआळलई नाही म्हणून आयुवेर्दिक उपचार नक्की फरक पडेल का जिरे कसं लांब काड्या दिसतात हेतू बघुया ईथे मिळतात का
भारती आणि स्वाती तुमचे माहेर आणि सर्व कुटुंब पण छान आहे
खूप छान family ahy....खूप हसले मी❤
Khup khupach Chan enjoy kele
मधुपर्णी ने पण शुगर लेव्हल होते
ताई मुळव्याद्याचा उपाय सांगा
Swati same aai sarkhi diste ... N aajcha vlog kharch khup chan hota mast enjoy krt hote saglejan ...sagali family ektra jamlyavr khup chan vatte...
हॊ ताई same to same दिसते स्वाती आईसारखी 👍🏻
Awazch nahi yet
माहेरचा आनंद वेगळाच असतो
स्पर्धा छान मज्जा आली 😄
Pandrya kesa var upay sanga