५ गाजलेली गाणी | 5 Songs of Ramdas Kamat | Ramdas Kamat | Audio Jukebox
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- Listen to ५ गाजलेली गाणी by Ramdas Kamat in this audio jukebox
Click to listen to song of your choice
00:00:05 Deva Tuza Mee Sonar
00:03:00 Nako Visaru Sanket Milanacha
00:06:15 He Shivshankar
00:09:25 Prem Vardaan Smar Sada
00:12:46 Vinayaka Ho Sidhiganesha
Song Credits
Song: Deva Tuza Mee Sonar
Album: Anand Sudha Ramdas Kamat
Artist: Ramdas Kamat
Music: Yeshwant Deo
Lyricist: Sant Narhari Sonar (Traditional)
Song: Nako Visaru Sanket Milanacha
Album: Matsygandha -Drama
Artist: Ramdas Kamat
Music: Pt. Jitendra Abhisheki
Lyricist: Vasant Kanetkar
Song: He Shivshankar
Album: Thapadya
Artist: Ramdas Kamat, Chorus
Music: Bal Palsule
Lyricist: Annasaheb Deulgaonkar
Song: Prem Vardaan Smar Sada
Album: Yayati Devayani -Drama
Artist: Ramdas Kamat
Music: Pt. Jitendra Abhisheki
Lyricist: Kusumagraj
Song: Vinayaka Ho Sidhiganesha
Album: Daar Ughad Daya Dar -Drama
Artist: Ramdas Kamat, Chorus
Music: Vishwanath More
Lyricist: Ashokji Paranjape
Label- Saregama India Limited
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
For more updates Follow us on Facebook:
/ saregama
Follow us on Twitter:
/ saregamaglobal
मुकलो आता ह्या गोड सुंदर आवाजाला.
भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏
शोभा कामत ( वागळे) कुंडई गोवा
ओम शांती🙏🏽🌹🙏🏽 नाट्य संगीत समृध्द करणारे एक गुणिजन कलावंत 🙏🏾🙏🏾🙏🏾 भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹
रामदास कामत यांची नाट्य पदे अविस्मरणीय आहेत कितीही वेळा ऐकली तरी कंटाळा येणार नाही असा गायक आणि अभिनेता होणार नाही
एक साधे आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड, भावपूर्ण श्रद्धांजली !
👌👌👌👌👌👌👌❤👌
खूप छान गाणी.भावपूर्ण श्रद्धांजली
It was always a GOOD MORNING while listening Purvechya deva tuze surya dev naav, OM SHANTI
खूपच छान
श्री रामदास कामत ह्यांचे "वाटे भल्या पहाटे"हे गाणे अपलोड करू शकता??
हे अतिशय सुंदर असे गाणे कुठेही नाहीये
मीही तृषार्तपणे याच गाण्याचा शोध घेतेय ; कुठेही मिळत नाहीये.
th-cam.com/video/D9oEvjCrZpw/w-d-xo.html for vate bhalya pahate
आज तुमच्या निधना ची बातमी वाचली. तुम्हाला भावपुर्ण श्रद्धांजली. माझ्या मते तुम्ही मराठी तील मान्ना डे होता. नाट्यगीत हा सुसंस्कृत मराठी माणसाच्या काळजात ठेवा आहे. तुम्ही त्यातील एक शिलेदार होता. परत एकदा वंदन.
Superb
खरं आहे. असा गायक पुन्हा होणे नाही.
आज संत नरहरी सोनार यांची पुण्यतिथी, त्यांचा हा अलौकिक अभंग रामदास कामत यांनी छान गायला आहे।
नाट्यगीते, भावगीते गायन अप्रतिम होते, आपली उणीव सतत भासेल, विनम्र अभिवादन🙏🙏
काही वर्षांपूर्वी सावंतवाडीमध्ये एका कार्यक्रमात त्यांचं गायन होतं. मला (अडाण्याला ) वाटलं की त्यांचं आता वय झालं आहे, पूर्वीप्रमाणे गाऊ शकणार नाहीत. पण त्यांनी "देवाघरचे " ची पहिली तान घेतली आणि अंगावर सर्रकन काटा आला आणि आम्ही अडाणी असल्याचं सिद्ध झालं!
जादूई आवाज ‼️🌹🙏🚩
भावपूर्ण श्रद्धांजली
अशी अविट गोडीची सुंदर व शास्त्रीय संगीत बद्द गाणी खूपच कमी प्रमाणात ऐकायला मिळतात . मन प्रसन्न झाले
0
सर्वोत्तम👍💯
कोटी कोटी प्रणाम 👏
🌹🙏🌹🕉️गं गणपतये नमो नमः🌹🙏🌹❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫👌🌸👌🌸👌🌸👌🌸👌🌸👌🌸👌🌸👌🌸🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️👌😊🕉️😊🕉️😊🕉️😊🕉️😊🕉️😊🕉️🕉️
रामदास कामत यांची सर्वच नाटय पदे, भावगीते, भक्तिगीते, चित्रपटगीते अवीट गोडीची आहेत. प्रसिद्धी विन्मुख राहिल्या मुळे तितकी प्रसिद्धी मिळाली नाही
भावपूर्ण श्रद्धांजली...🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🙏💕
भावपूर्ण श्रद्धांजली_/\_
भावपूर्ण श्रद्धांजली शांति शांति हीच प्रार्थना धन्यवाद
ओम शांति, सादर श्रद्धांजलि
मी हे गीत 1978/79 साली ऐकलं होतं.💐👌👍
Excellent
सुंदर ऐकुन.कानत्रुप्तझाले.
Another good song was Doley tujhe sharabi
अप्रतिम
भावपूर्ण श्रद्धाजली.
🌹🙏🌹👌शब्दफेक प्रभावी,सुस्वरतेने गाणे सदैव नटलेले👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸🌈🙏🌈🙏🌈🙏🌈🙏🌈🙏🌈🙏🌈🌿✨🌿✨🌿✨🌿✨🌿✨🌿✨🌿💚🌿
🌹🙏🌹👌शाहिरी बाजाने शीव शंकराला जिंकले👌❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌈✨🌈✨🌈✨🌈✨🌈😊🌈✨🌈✨🌈✨⚡️🌹⚡️🌹⚡️🌹⚡️🌹⚡️🌹⚡️🌹⚡️🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺
Rip
रामदासजी एक अप्रतीम कलाकार होते .
Sarvottam 🙏
Om Shanthi . Antahkarana poorvak Shradhanjali
Kip Sundar
Bhavpurn Shradhanjali
खुप सुंदर
अप्रतिम
रामदास कामत यांना भावपूर्ण श्रद्धांजली एका चांगल्या गायकी लामुकलो
VINAMRA PRANAM
Om Shanti...Sad to hear the passing away news of Ramdas Kamat
Koti koti pranamm
मला गाणी लहान पानापासून आवडत आहे
Excellent
भावपूर्ण श्रद्धांजली
🙏🙏
Great
Rip
Rip
🙏🙏
अत्यंत वाईट बातमी समजली
भावपूर्ण श्रद्धांजली
Bhavpurn Shradhanjali.
Ramdasji che natya sangeet aprateem aahe.
Awesome!
भावपूर्णश्रध्दांजली
सुंदर
Dewa tuza mi sonar
मनालापृसनऩकरनारेभजन
खुप सुंदर गीते...।।
अप्रतिम गायक
सहजता असलेले सर्वांगपरिपूर्ण गायन
Khoop Chan aahe
अप्रतिम !
🙏🙏🙏🙏🙏