ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
अतिशय लोभस गायकी......कितीदाही ऐकले तरी मन भरत नाही.... भावपुर्ण गाणी आहेत सगळीच..... बकुल पंडीत यांना साष्टांग दंडवत..... अशाच गात्या राहा .....
अप्रतिम, गाणी कमी आहेत पण सुंदर आहेत. इतक्या सुंदर आवाज आणि गयकीसाठी इतके कमी लाईक! हा अनमोल ठेवा आहे महाराष्ट्राच्या सुगम संगीताचा
Please correct title at once..it's very rude construct in marathi.
बालपणीचे दिवस सुखाचे! कितीही वेळाऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते!
Waw ! Bachapan ke dinBhulana dena 🙏👌👌❤👌
केवळ अप्रतिम नावाप्रमाणेच बकुळ गंध दरवळतो त्यांच्या प्रत्येक गाण्यात❤
अतिशय सुंदर स्वर्गीय आवाज आहे. स्पष्ट उच्चार. आणि सुंदर संगीत.
\
निखळ झरा
सात्विकता आणि निरागसता यांचा सुरेल संगम
Great पावा वनी वाजतो हे गाणे नाही ह्यात
फारच सुंदरअतिशय सुंदर गाणी
अप्रतिम... !👏👏.. बकुळ फुला सारखाच अनंत व अजरामर स्वर सुगंध.. !!
शोभित
Excellent , very impressive,will keep on listening again and again DrG
खूप छान वाटते कितीही वेळा ऐकली तरी 🌹🌹🙏🙏
अतिशय उत्कृष्ट आविष्कार आहे, सुरांच्या चांदण्यांची बरसात ,
खूप च सुंदर आणि जुन्या मराठी संगीताचा आनंद झाला
Swayam Sweet nice Marathi classical songs lajawab singing🙏😍
वा वा खूप छान आहे आवाज ऐकू न अगदी प्रसन्न वाटते
किती मधुर ..सहज ..सुगंधी फुलासारखा टवटवीत आवाज !!!
Very beautiful voice, lyrics and music.
Superhit melodies 5 songs
वाह सुंदर 🙏
मज जन्म देई माता हे बकुळ पंडीत यांनी गायलेले गाणे कृपया अपलोड करावे
खूप छान वाटले आवाज मधूर आहे फार छान
Apratim 🙏
खुप सुंदर
खूपच सुंदर असे संगीत पुन्हा होणे नाही .....
कामगार सभा या कार्यक्रमात ऐकलेली गाणी खूप व्याकूळ करतात
Apratimmmm. Parwa yog ala hota bhetayacha pan …. Miss it
गंधर्वांची देणगी. कितीही वेळा गाणे ऐकले तरी समाधान होत नाही .
Khup bhari👌👌👌
Aani aaikun man prasanna zale .khoop sundar
अप्रतिम
खुपच सुंदर आवाज व गाणे
Very good
So sweet voice. Very nice.
Vinamra abhivadan🌹🌹🌹
So sweet voice very nice👍
Phar goad
So beautiful voice
Worst Marathi used by Saregama Marathi 'बकुल पंडितची...', I hope you correct video title to 'बकुळ पंडित यांची..'
हो, अतिशय चुकीचे मराठी!! बघता क्षणीच खटकते😟😟😟
त्यांचे नांव बकुळ पंडित नसून 'बकुल' पंडित आहे, हे त्यांनी स्वतःच सांगितले आहे.
Dhanyawad 🙏
Ethereal, that l singing
Very Good.
Atyant God Gala, mazya baban mule hi sagli gani mahit ahet. "Bakul Pandit chi" peksha "Bakul Pandit Hynachi gani" he correct marathi ahe.
खूप खूप छान 🌹⚘🌹
Man prasann zale
Dhanywad
Konya gadhavane hya video la shirshak (title) dile aahe ? Kahi laaj, lajja, sharam navachi cheej aushadhala tari shillak aahe ka ? Bakul Pandit mhanjech purvashramichya Alaknanda Wadekar hya vayane aani sangitik adhikarane atishay jyeshtha gayika aahet. Tyancha ullekh asa ekeri ??? Shirshak vinavilamb badala aani "Panditchi" hya aiwaji "Pandit yanchi" asa badal kara. Rasikanchya sahanshakticha asa anta pahu naka.
पंडित जी
Old is gold
When little childrun will hear this music they will automatically love it afterwords
👍👍
So sweet to hear and seducing melodious voice
Swargtulya anubhav
BACUL PADIT SING GANSH GEET & ASHALA WAFAGEAOER GANPATI TO BE PALY GEET
खूपच छान
खूप सुंदर
फारच सुंदर अतिशय छान
अतिशय लोभस गायकी......कितीदाही ऐकले तरी मन भरत नाही.... भावपुर्ण गाणी आहेत सगळीच..... बकुल पंडीत यांना साष्टांग दंडवत..... अशाच गात्या राहा .....
अप्रतिम, गाणी कमी आहेत पण सुंदर आहेत.
इतक्या सुंदर आवाज आणि गयकीसाठी इतके कमी लाईक! हा अनमोल ठेवा आहे महाराष्ट्राच्या सुगम संगीताचा
Please correct title at once..it's very rude construct in marathi.
बालपणीचे दिवस सुखाचे! कितीही वेळा
ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते!
Waw ! Bachapan ke din
Bhulana dena 🙏👌👌❤👌
केवळ अप्रतिम
नावाप्रमाणेच बकुळ गंध दरवळतो त्यांच्या प्रत्येक गाण्यात❤
अतिशय सुंदर स्वर्गीय आवाज आहे. स्पष्ट उच्चार. आणि सुंदर संगीत.
\
निखळ झरा
सात्विकता आणि निरागसता यांचा सुरेल संगम
Great
पावा वनी वाजतो हे गाणे नाही ह्यात
फारच सुंदर
अतिशय सुंदर गाणी
अप्रतिम... !👏👏.. बकुळ फुला सारखाच अनंत व अजरामर स्वर सुगंध.. !!
शोभित
Excellent , very impressive,will keep on listening again and again DrG
खूप छान वाटते कितीही वेळा ऐकली तरी 🌹🌹🙏🙏
अतिशय उत्कृष्ट आविष्कार आहे, सुरांच्या चांदण्यांची बरसात ,
खूप च सुंदर आणि जुन्या मराठी संगीताचा आनंद झाला
Swayam Sweet nice
Marathi classical songs lajawab singing🙏😍
वा वा खूप छान आहे आवाज ऐकू न अगदी प्रसन्न वाटते
किती मधुर ..सहज ..सुगंधी फुलासारखा टवटवीत आवाज !!!
Very beautiful voice, lyrics and music.
Superhit melodies 5 songs
वाह सुंदर 🙏
मज जन्म देई माता हे बकुळ पंडीत यांनी गायलेले गाणे कृपया अपलोड करावे
खूप छान वाटले आवाज मधूर आहे फार छान
Apratim 🙏
खुप सुंदर
खूपच सुंदर असे संगीत पुन्हा होणे नाही .....
कामगार सभा या कार्यक्रमात ऐकलेली गाणी खूप व्याकूळ करतात
Apratimmmm. Parwa yog ala hota bhetayacha pan …. Miss it
गंधर्वांची देणगी. कितीही वेळा गाणे ऐकले तरी समाधान होत नाही .
Khup bhari👌👌👌
Aani aaikun man prasanna zale .khoop sundar
अप्रतिम
खुपच सुंदर आवाज व गाणे
Very good
So sweet voice. Very nice.
Vinamra abhivadan🌹🌹🌹
So sweet voice very nice👍
Phar goad
So beautiful voice
Worst Marathi used by Saregama Marathi 'बकुल पंडितची...',
I hope you correct video title to 'बकुळ पंडित यांची..'