ब्रह्मा मुहूर्त या विषयावर झालेली चर्चा सुंदर आहे या सर्व गोष्टी अनुकरण केले तर खूपच मोठा फायदा होईल मी स्वतः प्रयत्न करत आहे रोज ब्रह्मा मुर्ता उठत आहे धन्यवाद....
खूप छान माहिती सांगितली मला रोजच तीन वाजता आपोआप जाग येते मला लिखणाची आवड आहे ते मात्र सकाळी च करते त्या वेळी विचार शक्तीला चालना मिळते आणि योग्य ठिकाणी योग्य विचार वापरले जातात छान माहिती 💯🙏🙏👍👍 बरोबर आहे
"जय श्रीराम"❤🎉अप्रतीम ताई,तुझ्या वयाच्या सर्व लेकीसुनांनी ह्या जीवनावश्यक गोष्टी आचरणात आणल्या तर दुनाया पालटेल,पुढील पिढीला ह्या चांगल्यासवयी त्यानीच लावल्या तर आपली संस्कृतीही आदर्श होईल.❤🎉😂
खूपच छान मला दीङवर्ष अगदी दररोज पावणेचार चारला फ्रेश जाग यायची आणि खूपच फ्रेश वाटायचे आणि मग देवपूज्या व्हायची आणी स्वामी सारामृत पोथी पारायण व्हायचे दिवसभर खरच छान मन प्रसन्न राहाते आणि आपल्यासोबत कूणि कितीही वाईट वागले न तरी काही वाटत नाही .....श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ब्रह्मा मुहूर्त या विषयावर झालेली चर्चा सुंदर आहे या सर्व गोष्टी अनुकरण केले तर खूपच मोठा फायदा होईल मी स्वतः प्रयत्न करत आहे रोज ब्रह्मा मुर्ता उठत आहे धन्यवाद....
खूप खूप छान आहे सुंदर आहे विचार ताई काही शिकायला मिळते एक चांगली गोष्ट आहे
खूपच छान.ऊँ नमः शिवाय
Nice video मी स्वतः हे पाळतो व उठतो खूप छान वाटले
खूप छान माहिती सांगितली मला रोजच तीन वाजता आपोआप जाग येते मला लिखणाची आवड आहे ते मात्र सकाळी च करते त्या वेळी विचार शक्तीला चालना मिळते आणि योग्य ठिकाणी योग्य विचार वापरले जातात
छान माहिती 💯🙏🙏👍👍 बरोबर आहे
खूपच सुंदर विचार . मनाला चालना देणारा. आणि सुंदर जीवन जगायला शिकविणारा असा हा ब्राम्हमुहूर्त आहे.मी नक्कीच प्रयत्न करेन जय सद्गुरू 🙏🏻
हे ऐकल्यावर खूप खुश झाले मी आणि माझे विचार चेंज झाले आमच्यापेक्षा दीदी तू वयाने लहान असून जे विचार छान आहे त्याच्याबद्दल खूप खूप अभिनंदन
खूपच सुंदर ताईंनी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद जय श्रीराम
ताई खूप सुंदर माहिती दिली अनुभव चांगले येतात.
खूप छान दीदी खूप कॉन्फिडन्स ची माहिती देत आहात तुम्ही
ताई खूपच सुंदर विचार सांगितले धन्यवाद ताई ❤❤❤❤
👌👌 Thank you for this..👍👍☺
छान माहिती दिली आहे हे मोठे योगदान आहे या काळात या गोष्टीची आपल्याला खूप गरज आहे मनापासून धन्यवाद ताई.
🙏😇
अप्रतिम व्हिडिओ आहे बरं का,खरच ब्रम्ह मुहूर्तावर उठण्याचा सर्वांनी फायदा करून घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे
खूप छान माहिती दिली आणि खूप छान वाटलं आपले विचार ऐकून. असेच आम्हाला उत्साहित करत रहा . Thank you so much ताई ❤🙏
👍🙏🕉️ छान माहिती ब्रम्ह मुहूर्त अध्यात्मिक ज्ञान ताई.
खरंच आवडला तुमचा व्हिडिओ.
श्रीस्वामी समर्थ ❤ जय जय स्वामी समर्थ ❤ अशक्य ही शक्य करतील स्वामी ❤ श्री बहमाडाय नमः 😢😢😢😢😢😢😢😢😢😢
खुपचं वसुरेख सूंदर विचार=सकारात्मक मन,शुभभू❤❤❤❤❤
फारच छान वाटला व्हिडिओ
सर्व खरेच आहे.मी दोन वर्ष झाले अनुभव घेते.
मी देखील ब्रह्ममुहूत्रावरच उठते . तुम्ही सांगितले ते सगळे अनूभवते.खुप फरक पडतो दिवस भर प्रसन्नता शांतता आणि समृद्धी जाणवते..
अतिशय छान माहिती या व्हिडिओद्वारे दिली त
खूपच सुंदर माहिती दिली व महत्त्वाचा संदेश दिला.
धन्यवाद.
ताई खूपच सुंदर माहिती दिली याबद्दल खूप खूप धन्यवाद
खुप छान माहिती सांगितली ताई ब्रम्हामुहुतावर उठल्यावर होणाऱ्या फायद्याबद्दल
खुप खुप छान आहे ताई.... सुंदर विचार आहे...❤
खूप छान मी.बरेचदा उठते.चालीसवषॅझाले.
छान माहिती दिली ताई
धन्यवाद
Khup Khup Chan Aahe Taee
खूप सुंदर माहिती दिली ताई धन्यवाद।
खूप छान वाटले ऐकून समाधान वाटले
खुप खुप सुंदर आहे ❤
खूपच सुंदर माहिती आहे
खूप छान माहिती दिलीत ताई ब्रह्म मुहूर्त मध्ये मनाला खूप शांत वाटतं🎉🎉
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
किती शांत, किती संमजस,सांगण्यात किती आपुलकी तुझ मनापासून कौतुक करते.तु सांगितलेली माहिती खूप छान आहे.तुझे खूप खूप अभिनंदन 🎉
Khup chan mahiti aahe
He kartana mala khup chan vatat ahe thanks didi thanks 👍😊
खूप फायदे स्वतः अनुभवाले अभिनंदन
"जय श्रीराम"❤🎉अप्रतीम ताई,तुझ्या वयाच्या सर्व लेकीसुनांनी ह्या जीवनावश्यक गोष्टी आचरणात आणल्या तर दुनाया पालटेल,पुढील पिढीला ह्या चांगल्यासवयी त्यानीच लावल्या तर आपली संस्कृतीही आदर्श होईल.❤🎉😂
Khup khup chhan mahiti Diljit.
Abhinandan ❤❤🎉🎉
खूप छान माहिती दिली ताई
Khup chan information dhanyavad
I proud of you ❤❤❤❤❤
ताई खूपच छान मी सुरुवात केली आहे
खूप छान खूप सुंदर. आवडला
खुप छान माहिती दिली ताई❤❤
खूपच छान मला दीङवर्ष अगदी दररोज पावणेचार चारला फ्रेश जाग यायची आणि खूपच फ्रेश वाटायचे आणि मग देवपूज्या व्हायची आणी स्वामी सारामृत पोथी पारायण व्हायचे दिवसभर खरच छान मन प्रसन्न राहाते आणि आपल्यासोबत कूणि कितीही वाईट वागले न तरी काही वाटत नाही .....श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khupch Chan vatle video pahun
Khup Mahatvache
Thanks
Khupac sundar asech video pathavtraha. ❤❤❤
Chup chan Ahe video 🎉
खुप खुप सुंदर मस्त छान वाटलं अभिनंदन
ताई अप्रतिम व्हिडिओ आहे.
ताई खूप खूप सुंदर आपण सांगितले आहे. 🙏🏼🙏🏼
Ti was fabulous thankyou,🙏🙏🙏
अतिशय सुंदर आहे
खूप छान.
माहिती खुप खुप छान मिळाली धन्यवाद ताई
खूप छान वाटला
धन्यवाद ताई,खुप सुंदर माहिती दिली 🙏
खूप छान सांगितलं ताई मला खूप आवडलं ब्रह्म मुहूर्तावर उठणे आणि त्याची सगळे फायद्याची माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद
फारच छान माहिती दिली
खुप सुंदर माहीती दिली
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
चांगली माहिती मिळाली
खूप छान माहिती दिली हे खरे आहे
Very true
In
मला हवि असलेली माहीति मिळाली धन्यवाद
खूपच सुंदर
जय सदगुरू ताई 🙏🙏
जबरदस्त
इतकं सुंदर बोलतेस की ऐकून खुप छान वाटले
🕉️🕉️🙏🙏अमृवेला, ब्रह्म मुहूर्त छान माहिती दिलीत.
धन्यवाद ताई खूप खूप खूप छान अति उत्कृष्ट
खुपच छान माहिती मी उद्या नक्की प्रयत्न करणार ❤
छान ! 👌💯👏🏻
Khup chan agadi khar ahe 👌👌👌
अति सूंदर विदेओ आहे ❤ thanku you didi🙏 Jay shree ram
अतिशय महत्वाची माहिती
एकदम मस्त माहिती दिली धन्यवाद
Tai khup chan vatle mi roj brahma muhutaver uthate
खूप खूप सुंदर विचार ताई काही ना काही असे नवीन अस चांगल शिकायला मिळत ताई
😊😅😅😅 1:16 😅😅 1:17 😊😊😊 1:46 😊😊😊😊😊😊😊0
😊😊😊😊😊😊😊😊😅9
@@machhindrasule5879अंअंअं
apl naav
श्री स्वामी समर्थ 🎉🎉 श्री गुरुदेव दत्त 🎉🎉 ओम् नमः शिवाय 🎉🎉 श्री गणेशाय नमः 🎉❤❤ प्रणाम वंदन
खूप खूप सुंदर विचार मुली खूप चांगलं वाटतं ऐकून आम्ही रोज पाच वाजता
खुप छान हे अगदी खर आहे
नक्की करून पाहीन
Agdi barobar tai ,
खूप छान ❤
ओम नमो शिवाय
Chhan. Mala khup aavadla.
Khup thank you ya video sathi.. lots of love for every videos ❤
Khupch chan mahiti dili ❤
खुप सुंदर 😊
Khup chan to tai
Thanks didi khupach chan
खूप मस्त , झकास, अगदी मन प्रसन्न
खूप खूप धन्यवाद
खूप छान माहिती सांगितली ताई
Khup Chan 👌👌
खुपच छान माहिती
खूप छान माहिती ताई 👌👌
Very good morning,,,,,,Uttam Tai😊