पेंचच्या जंगलातील राहण्यासाठीची एक छान ठिकाण | Pench Jungle Camp Resort | Pench National Park
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2024
- पेंचच्या जंगलातील राहण्यासाठी एक छान ठिकाण | Pench Jungle Camp Resort | Pench National Park
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
For booking
PENCH JUNGLE CAMP
+91-9999742000, 9999683311, 9999081177
pjcsafari.booking@gmail.com
Village-Avarghani, Tehsil - Kurai, District Seoni Madhya Pradesh, Pin: 480881 INDIA
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Pench Jungle Camp is one of the most successful private conservation initiatives in Madhya Pradesh, India Coupled with responsible tourism and the most luxurious means of experiencing Pench safari adventure.
Tigers.Leopards.Jackals.And us humans. The Pench National Park, like it did in the iconic 'The Jungle Book', still brings humans in close contact with wildlife. Rudyard Kipling based Mowgli's adventures, and his battle with the furious Sher Khan, on this very place.
पेंच राष्ट्रीय उद्यान हे भारतातील मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्यांच्या सीमाभागात वसलेले राष्ट्रीय उद्यान आहे. हे भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहे.या उद्यानाच्या सर्वात जवळचे विमानतळ नागपूरचे सोनेगाव विमानतळ आहे जे उद्यानापासून 93 किमी अंतरावर आहे. जवळच्या रेल्वे स्टेशनबद्दल बोलायचे झाले तर, पेंचपासून सिवनी 30 किमी अंतरावर आहे. सिवनी जिल्हा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांशी चांगल्या प्रकारे जोडलेला आहे आणि रस्त्याच्या चांगल्या जाळ्याने. त्यामुळे आपण रस्त्याने सहज जाऊ शकतो. पेंच नॅशनल पार्कला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे फेब्रुवारी ते जून.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Equipment Used During Video :
Sony DSLR Camera: amzn.to/2Tnordq
Gimbal: amzn.to/2ZAcmWf
Camera Lens: amzn.to/36mwxs2
DJI Pocket Camera: amzn.to/2HYwsmd
iPhone: amzn.to/2XecPKR
Drone: amzn.to/2WMYmX7
Audio Recorder: amzn.to/3e6mHNr
Audio Bundle: amzn.to/326Wfj3
Mic: amzn.to/36fFvXY
Action Cam: amzn.to/3cSrxh3
Editing Machine: amzn.to/2zh5Fxl
भाग्यवान आहात तुम्ही हे सर्व याची देही याची डोळा अनुभवत आहात नाहीतर माझ्या सारखे असंख्य निसर्ग प्रेमिना कितीतरी अडचनी मुळे आयुष्य सरत आलं तरी हे निसर्गातील अधभूत जग अनुभवता येत नाही
मस्तं आहे...अश्याच प्रकारची महाराष्र्टातील पण जंगल सफारी घडवली तर फारच छान...म्हणजे जायला जरा सोप्पे..
हे पहा ताडोबा - th-cam.com/video/wMVWSnS6CoY/w-d-xo.htmlsi=Ez3fzUVzqZ4PS0B3
सोमनाथ सर.....जंगल सफारी बुकिंग कशी करायची ह्या बद्दल माहिती देणारा एक व्हिडिओ बनवा कारण तुम्ही ह्या आधी पण जंगल सफारी केल्या आहेत
अतिशय सुंदर सफर घडवली आपण....खूप खूप धन्यवाद....🙏🌿
सोमनाथ सर,
खुप छान वीडियो तुम्ही अपलोड करता। वीडियो पाऊन खुप छान फिल येते। निसर्ग अनुभवायला पन आवड लगते। अम्हाला पन असे वीडियो पहायला आनी एन्जॉय करेला खुप आवडते। असेच नवनविन्न वीडियो अपलोड करत जा।
सर तुम्हच्यासोबत बोलायला कसे संपर्क करायचे।
खूपच छान वाटल व्हिडिओ पाहून
Somnathji khup sunder👍✌👌 Dhanyawad 🙏
धन्यवाद
उत्कृष्ट Resort सर awesome destination..... 👍🏻
मस्तच एकदम छान
खुप छान.
Cool.........
छान सरजी, निसर्गाच्या सान्निध्यात
😍🤩💗❤BEAUTIFUL
खूप छान video दादा, मर्सिडीज कधी घेतली अभिनंदन 🎉
सचिन तेंडुलकर दर वर्षी जिथे जातो ते आहे, उमरेड जवळ कऱ्हांडला Jungle, इथे पण जंगलात resort आहेत आणि जंगल सफारी पण आहे.
😊😊😊😊😊😊😊
खूप छान सफर घडवून आणली आहे आपण...
खूप खूप आभार...🙏
👍🏻
सोमनाथ सर मुलगा आता उजव्या हाताने जेवायला लागला 👍😀
👌
Nice information sir 👍
Thanks and welcome
👌👌💐💐
Nice place most awaited visit for for us sir please do visit dandeli and surrounding its in karnataka Nice place to visit
Yes 👍🏻
Like
Sir It might be your Second Samrudhdi marg travel , Waiting for next
👍🏻
i am 2 nd viewer
👍🏻
Charges पण कळवा
Sir Waa Chaan Mahiti BDW Pench Paryant Kiti Taasat Pohochale Pune Pasun
अकोला अकोट मध्ये पण एक जंगल resort आहे, नरनाळा अभयारण्य.
इथे पण tent आहेत आणि rooms आहेत.
इथे पण jungle sufari आहे, किल्ला आहे jungle मधेच.
इथे पण आपण आनंद घेऊ शकता.😊😊😊😊😊😊😊😊😊
Thanks
सोमनाथ राव खूप प्रवास करून आले आपण पेंच ला😊😊😊😊
पुणे कुठेय आणि पेंच कुठे😊😊😊
चंद्रपूर जिल्हा मध्ये ताडोबा पण आहे आणि नागपूर जवळ पेंच आहे.
म्हणजे नागपूर chya 2 side ने 2 reserve forest आहेत आणि इथे पर्यटन सोबत निसर्ग ची अनुभूती घेत येते😊😊😊😊
सोबत पट्टेदार वाघ आहेतच सोबतीला😊😊😊😊😊😊
आणि नागपूर चे सावजी मटन आणि मांडे पण खा तुम्ही.
😊😊😊😊😊😊
👍🏻
Yanantr cha bhag kadhi load krnar u tubevr
I am 1 wiver
👍🏻
Kiti divsani vlogs takala mi ajach bhavala mhatale tumcha vlog barech divas ala nahi mhanun
Sir rukhad jungle camp explore kara
Ok
Pet friendly aahe ka resort?
Yes
Pench Ani kanha hyat kay farak aahe
Sir aamhi may madhe plan karat aahot mhanun vicharat aahe ki kanha ki pench
Watch next episode kanha and then you can decide, according to me both are equally beautiful
Khup chan video. What are the charges for resort and Safari. Ple share Patil sir no
Please visit pench jungle camp website for more details
Mercedes kadhi ghetli?
Creata sale kela k .. mercedes getla k new
I want to go from pune to Nagpur by train to see Safari with my kid.Please guide. If possible share number
Check video description for contact number