अवघ्या 50 रुपयांत तयार करा कम्पोस्ट बिन + कम्पोस्ट खत देखील...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.พ. 2021
  • आज मी आपल्याला 50 रुपयांत कम्पोस्ट बिन व कम्पोस्ट खत कसे तयार करायचे हे सांगणार आहे...
    अतिशय स्वस्त दरात तयार होणाऱ्या या कम्पोस्ट बिन मध्ये आपण आपल्या घरातील ओला व सुका कचरा टाकून सोप्या पद्धतीने अतिशय उत्तम दर्जाचे जैविक कम्पोस्ट खत व #कम्पोस्टटी तयार करू शकतो,
    प्लास्टिकच्या बकेट साठी अमेझॉनची लिंक
    👉🏻
    मोठ्या प्रमाणात कम्पोस्ट खत तयार करण्यासाठी कम्पोस्टिंग मशीन
    Compost tumbler, rotation composter
    👉🏻 amzn.to/3kz4Fb1
    ऑनलाइन वेस्ट डिकम्पोजर मागवा
    👉🏻 amzn.to/3q10tSw
    या कम्पोस्ट खताचा वापर करून आपण आपली #गच्चीवरीलबाग, #परसबाग फुलवू शकता, या कम्पोस्ट बिन मध्ये 40% #ओलाकचरा व 60% #सुकाकचरा टाकल्यास आपल्या कम्पोस्ट मध्ये वास येत नाही, किडे होत नाही, ही #कम्पोस्टिंग ची प्रक्रिया होत असताना आपल्याला अतिशय चांगल्या दर्जाचे कम्पोस्ट टी देखील मिळते, हे कम्पोस्ट टी देखील आपल्या बागेत आपल्या रोपांसाठी अतिशय उपयुक्त आहे...
    माठाचे कम्पोस्ट बिन तयार करून त्यात खत कसे तयार करावे
    👉🏻 • गच्चीवर कम्पोस्ट खत कस...
    In today's video we gonna see how to make a simple compost bin at home, this compost bin is very easy to use, we can make easily #compost_manure in our #terrace_garden
    Don't forget to like comment and share
    Follow me on Instagram
    / jatwerj
    Join this channel to get access to perks:
    👉 / @jatwe
    By joining membership (sponsorship)
    U can join our whatsapp group also
    / gardeningz
    फेसबुक पेज प्लिज जॉईन👍
    chat.whatsapp.com/BbaVQEq7wUv...
    व्हाट्सअप्प गृप लिंक
    • 10 gardening mistakes,...
    बागकामातील 10 चुका
    • Video
    वेस्ट डिकम्पोसरचे द्रावण कसे वाढवावे ||
    Multiply Waste Decomposer liquid mother culture ||
    =========================================
    Copyright Disclaimer : under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
    Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing
  • แนวปฏิบัติและการใช้ชีวิต

ความคิดเห็น • 174

  • @vatsalapenkar3467
    @vatsalapenkar3467 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती सांगितली 🙏धन्यवाद

  • @anjalilimaje6474
    @anjalilimaje6474 หลายเดือนก่อน

    खुप छान आणि सोपी पद्धत समजावुन सांगितले सर🙏🙏धन्यवाद

  • @shital...4462
    @shital...4462 9 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली धन्यवाद सर 🙏🏼

  • @gardeningwithujjwala8475
    @gardeningwithujjwala8475 3 ปีที่แล้ว

    खूप छान उपयोगी माहिती दिली सर 🙏🙏👌

  • @meghanashah8358
    @meghanashah8358 3 ปีที่แล้ว

    उपयुक्त माहिती👍

  • @prajaktashende7154
    @prajaktashende7154 3 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @arunakapdule9555
    @arunakapdule9555 3 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती

  • @sandeepsongire3928
    @sandeepsongire3928 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली, धन्यवाद!

  • @kishorpurkar233
    @kishorpurkar233 2 ปีที่แล้ว +1

    अगदी सोपं करून सांगितले ,कमी खर्चात खूपच छान कम्पोस्ट प्रक्रिया

  • @samidhachavan787
    @samidhachavan787 3 ปีที่แล้ว

    Thank you sir
    Khup chhan mahiti dilit

  • @jotiramjadhav121
    @jotiramjadhav121 2 ปีที่แล้ว

    Khup Chan mahiti.

  • @jayayadav8273
    @jayayadav8273 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली 🙏🙏

  • @mrinalkulkarni762
    @mrinalkulkarni762 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती मिळाली

  • @user-xx7ed6hq1m
    @user-xx7ed6hq1m 2 ปีที่แล้ว +1

    सध्या,सोप्या भाषेत अतिशय उपयुक्त माहिती दिली आपण...खूपच छान👌👌👌👌👌

  • @kundameshram1171
    @kundameshram1171 3 ปีที่แล้ว

    कंपोस्ट खत तयार करण्यासाठी खूप छान माहिती दिली सर धन्यवाद.

  • @sujatapagare8061
    @sujatapagare8061 ปีที่แล้ว

    Khup chan banavale

  • @alkachitnis7415
    @alkachitnis7415 3 ปีที่แล้ว +3

    सुरेख माहिती दिलित . अभ्यास छान आहे आपला

  • @shivajidhas1924
    @shivajidhas1924 ปีที่แล้ว

    Super information Sir ji

  • @amitakanade3534
    @amitakanade3534 3 ปีที่แล้ว

    Nice information

  • @atharvapowale207
    @atharvapowale207 3 ปีที่แล้ว +1

    Khupach chan 👌🏼👍🏼😊

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      👍😊

  • @happilyforever.aashuhappil2972
    @happilyforever.aashuhappil2972 3 ปีที่แล้ว +1

    Thank you so much sir

  • @bhaskarpawar4459
    @bhaskarpawar4459 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर 👍🙏🏼

    • @jatwe
      @jatwe  2 ปีที่แล้ว

      सर्व-नवीन स्क्वेअर फूट बागकाम, 3 रा संस्करण
      सेंद्रिय बागकाम च्या रोडलचा अंतिम ज्ञानकोश
      एएचएस विश्वकोश बागकाम तंत्र
      सेंद्रिय बागकाम: नॅचरल नो-डीग वे 3 रा संस्करण
      जुन्या शेतकर्‍याची पंचांग भाजीपाला माळी हँडबुक
      आरएचएस बागकाम वर्षभर
      कंपोस्ट क्लासिक्स
      जंत माझा कचरा खा, 35 वा वर्धापन दिन संस्करण
      कंपोस्ट सिटीः स्मॉल स्पेस लिव्हिंगसाठी प्रॅक्टिकल कंपोस्टिंग नो-हाऊ
      कंपोस्टिंगची रोडल बुक
      बागकाम विज्ञान
      गार्डनर्स 3 थ्री आवृत्तीसाठी वनस्पतिशास्त्र
      झाडे कशी कार्य करतात: आश्चर्यकारक गोष्टी वनस्पतींचे मागे केलेले विज्ञान
      डिकोडिंग बागकाम सल्ला: 100 सर्वात सामान्य शिफारसीमागील विज्ञान
      गरम, ड्रायअर लँडमध्ये वाढणारे अन्न: हवामानातील अनिश्चिततेशी जुळवून घेत वाळवंटातील शेतकर्‍यांकडून धडे
      मायक्रोब सह टीम बनवणे: सेंद्रिय माळीचे मातीच्या फूड वेबची सुधारित आवृत्ती, सुधारित संस्करण
      पौष्टिक घटकांसह कार्यसंघ: वनस्पतींचे पोषण अनुकूल करण्यासाठी सेंद्रिय माळी मार्गदर्शक
      फंगीसह कार्यसंघ: मायकोर्झाझा करण्यासाठी सेंद्रिय माळी मार्गदर्शक
      गार्डन मायथबस्टिंग

  • @2110suhas
    @2110suhas 3 ปีที่แล้ว +3

    खूपच छान माहिती...!

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊 🤝

  • @swap0693
    @swap0693 ปีที่แล้ว

    Thank you so much sar🙏🙏💐

  • @alpanakapdekar411
    @alpanakapdekar411 3 ปีที่แล้ว +3

    कडुलिंबाच्या काडीने दात घासले तर दाताचे आरोग्य सुधारते पण जर आपले दात दुखत असतील, दात किडलेले असतील दात ठणकत असतील तर मात्र आपण आघाड्याच्या काडीने दात घासावेत.
    दात कीडणार नाहीत आणि आपले दात हे दगडासारखे होतील. हा प्रयोग आपण आवर्जून करावा.
    आपला अनुभव जरुर शेअर करावा.गरजुंना उपयोगी पडेल. ( संकलित)khup chan mahiti dili

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      Nice information 👍

    • @pratimapankar3635
      @pratimapankar3635 3 ปีที่แล้ว

      Nice information.But can you please tell English or Hindi name for AAGHADAA..Also Botanical name .Thnx

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 3 ปีที่แล้ว +2

    Chan mahiti

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊

  • @suvarnapatil8223
    @suvarnapatil8223 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान कंपोस्ट बीण आहे सर

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊

  • @yogitashelar1479
    @yogitashelar1479 3 ปีที่แล้ว +1

    👌👌भारी आयडिया आहे.

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      😊

  • @abhaykotnis3888
    @abhaykotnis3888 3 ปีที่แล้ว +1

    Sundar.🙏🙏🙏🙏🙏

    • @mohanaghav9491
      @mohanaghav9491 3 ปีที่แล้ว

      सर आपला मोबाईल नो.द्या

  • @maheshkirte9917
    @maheshkirte9917 3 ปีที่แล้ว +1

    Nice Information

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊

  • @ManjuShrivastava
    @ManjuShrivastava 3 ปีที่แล้ว +2

    Nice upload

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว +1

      Thanx madam😊
      Nice to see you here

  • @anil7me
    @anil7me 3 ปีที่แล้ว +1

    Great information sir thankx

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर...

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      खूप दिवसांनी भेटलात सर...

  • @smitavengurlekar427
    @smitavengurlekar427 2 ปีที่แล้ว

    Mast

  • @rahulnikam6579
    @rahulnikam6579 2 ปีที่แล้ว

    Very nice information sir just use dry leafs part of wet waste

    • @jatwe
      @jatwe  2 ปีที่แล้ว

      Both

  • @ghanshyamawaseofficial3692
    @ghanshyamawaseofficial3692 3 ปีที่แล้ว +1

    Super 👌👌

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @poojapawar4956
    @poojapawar4956 3 ปีที่แล้ว +3

    Compost mdhle kide baher yenar nahi ka sir

  • @radhakishanrajput4010
    @radhakishanrajput4010 3 ปีที่แล้ว

    Good

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      Thnx

  • @mangaljadhav8071
    @mangaljadhav8071 3 ปีที่แล้ว

    सुंदर माहिती.बागेत चिचंद्री चा उपद्रव कमी करण्यासाठी काय करता येईल

  • @manjirizalkikar7811
    @manjirizalkikar7811 3 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती दिली आहे. माझ्या कुंडीतील अनंताच्या रोपाला भरपूर कळ्या आल्या आहेत पण सगळ्या गळून पडतात. त्यासाठी काय करावे? कृपया मार्गदर्शन करावे.

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 3 ปีที่แล้ว +3

    🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻

    • @Shalu32123
      @Shalu32123 3 ปีที่แล้ว

      Swami samarth 🙏🙏

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ💐💐🙏🙏

  • @panditpawar2471
    @panditpawar2471 4 หลายเดือนก่อน

    ❤🎉

  • @sandhyakolhe888
    @sandhyakolhe888 3 ปีที่แล้ว +1

    Wow best information

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊

  • @SC-mv5zf
    @SC-mv5zf 3 ปีที่แล้ว +1

    Khup chann mahiti dilit Sir, agdi sahaj ani soppya padhatine karnya sarkhe aahe.
    Pavsalyat Kay kalji gheychi ani waste decomposer prateyk layer la takayche ka?? Krupaya sangave.

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      आपल्या कमेंट साठी धन्यवाद
      पावसाळ्यात यात पावसाचे पाणी जाणार नाही अशा ठिकाणी ठेवावे, सुका कचरा वाढवावा,👍

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      वेस्ट डिकम्पोजर 15 दिवसांत एकदा टाकावे, तेही डायलूट करून अर्धी वाटी फक्त

  • @poojadeshmukh1534
    @poojadeshmukh1534 3 ปีที่แล้ว

    Sir me atta first time try krt ahe but khup olava ahe dustbin madhe krtiye ani khup smell pn yetoy kay krav lagel

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 3 ปีที่แล้ว +2

    Sr namskar

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      नमस्कार😊

  • @yaminiborkar5993
    @yaminiborkar5993 2 ปีที่แล้ว

    खूपच उपयोगी विडिओ.

    • @jatwe
      @jatwe  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊

  • @tanujapandit6828
    @tanujapandit6828 3 ปีที่แล้ว

    सर माझ्या कडेमोठया सिमेन्ट कुंडी मधे गुलाब आहे .त्याला कळया खुप येतात पण फुलण्या आधीच जळतात.काय करायला हवे. आणि टेरेसवर उन्हात आहे. तुमच्या व्हीडीओ खुप छान असतात.

  • @anjalipalav2944
    @anjalipalav2944 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहीती

  • @manojraikar544
    @manojraikar544 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली आहे. दादा या मध्ये चूलीतील राख टाकली तर चालते का?

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว +1

      हो

  • @sachinkundle2613
    @sachinkundle2613 3 ปีที่แล้ว

    पावसाळ्यात काय करावे

  • @prasadaarte6003
    @prasadaarte6003 3 ปีที่แล้ว +2

    Sir Kewda plant la pot madhe Kanis yeta ka ,jar kewda pot madhe lawla tr?

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว +1

      हो

  • @shriganeshnidwanche6255
    @shriganeshnidwanche6255 3 ปีที่แล้ว +1

    Mazya gulabanchi pane jalat aahet mi kay karu plz sanga na sir

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      खत किंवा ऊन जास्त झाले असावे, रोप सावलीत शिफ्ट करून एप्सम सॉल्ट स्प्रे करा

  • @amrutakore7833
    @amrutakore7833 3 ปีที่แล้ว +1

    Sir rice chya goni madhe kele tar chalel ks

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      हो

  • @minaksheerbhosale5219
    @minaksheerbhosale5219 3 ปีที่แล้ว

    Me compost bnvnyasati plastic bucket ghetli ahe.majya compost la aalaya laglya ahet.kai krava me. Jene krun aalya nighun jatil.

    • @happilyforever.aashuhappil2972
      @happilyforever.aashuhappil2972 3 ปีที่แล้ว

      त्यात तुम्ही पेपर che तुकडे आनि सुकी माती मिसळा

  • @smitat2444
    @smitat2444 3 ปีที่แล้ว

    रिकामी जागा मध्ये केले तर उंदीर खूप त्रास देतात यावर काही उपाय आहे का

  • @Mohanscorner4189
    @Mohanscorner4189 2 ปีที่แล้ว +1

    Compost tea store kasa karaychycha VA te store keylyas kadhi partyanta varparta yete

    • @jatwe
      @jatwe  2 ปีที่แล้ว

      कम्पोस्ट बिन खाली एखादी प्लेट ठेवायची त्यात जमा होणारे पाणी म्हणून कम्पोस्ट टी.... 7 ते 10 दिवस हवाबंद डब्यात आपण स्टोअर करू शकतो,

  • @dhanashreebodhai3459
    @dhanashreebodhai3459 2 ปีที่แล้ว

    झाडांना खत किती दिवसांनी घालावे

  • @happilyforever.aashuhappil2972
    @happilyforever.aashuhappil2972 3 ปีที่แล้ว +1

    एक विनंती आहे सर अन्न जनावरांना घाला...

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว +1

      शिळे अन्न जनावरांना नका घालू... जनावरांची पचन संस्था वेगळी असते माणसांची वेगळी

  • @Jayashree293
    @Jayashree293 3 ปีที่แล้ว

    Mirchiche deth takle tr chaltil ka?

    • @anuradha15desh
      @anuradha15desh 2 ปีที่แล้ว

      Chalatat mirachichi dethe 👍

  • @dhananjaydeshmukh4269
    @dhananjaydeshmukh4269 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती आहे,मी पण यावरील मागचा video पाहून कंपोस्ट खत तयार केले आहे.हे खत तयार झाल्यावर लगेच वापरता येते का? किती दिवसांनी वापरावे.

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      कम्पोस्ट तयार झाले की 3 ते 4 तास ऊन दाखवून वापरू शकता

  • @arpandalvi
    @arpandalvi 3 ปีที่แล้ว

    सर मी कमपोसट खत केल पण कीडे लागले आता त्या वर काय ऊपाय

  • @maheshkirte9917
    @maheshkirte9917 3 ปีที่แล้ว +1

    सर , सध्या या दिवसात ( उन्हाल्यात ) रोपाना mustard cake खत दिले तर चालेल का???

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      आता देऊ शकता, पण मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून टाळा

  • @prasadaarte6003
    @prasadaarte6003 3 ปีที่แล้ว +1

    सोनचाफा kasa lawawa yaawar mahiti dya

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      Ok
      एक व्हिडिओ तयार करतो

  • @shobhadastane6746
    @shobhadastane6746 3 ปีที่แล้ว

    या कचऱ्याला हलवण्याची गरज असते का ?

  • @alpanakapdekar411
    @alpanakapdekar411 3 ปีที่แล้ว +1

    West decomposer online milel kay

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      हो.. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे

  • @reshmasherkar3125
    @reshmasherkar3125 2 ปีที่แล้ว +1

    दररोज चा कचरा टाकु शकत नाही का

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 3 ปีที่แล้ว +1

    Decomposer कसं आणि किती टाकायचं तेही सांगा.

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      अर्धी वाटी डायलूट केलेले अलगद शिंपडावे,

  • @swapnamalvankar4689
    @swapnamalvankar4689 3 ปีที่แล้ว +1

    सर, निर्माल्य पासून खत कसे करावे त्याचा video करा ना

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      नक्कीच

  • @vaishalibhujbalrao5840
    @vaishalibhujbalrao5840 2 ปีที่แล้ว

    सर ओला कचरा चार दिवस जमा केला तर चिरोटे येतात तर काय उपाय आहे का

  • @jyotsnajoshi9147
    @jyotsnajoshi9147 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार, आपण कडुलिंबाचा वापर बुरशीनाशक म्हणून करु शकतो का?

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว +1

      हो

  • @archanakelavkar223
    @archanakelavkar223 2 ปีที่แล้ว

    Sir, suki paane, suke gavat je ghetli tyat devpoojeche nirmalya madhli phule chaltat ka ghatli tar? Jaswand, zendu ani baki phule. Please reply.
    Ankhi ek mhanje, rojche kitchen waste tyat add kela ki punha soil cha layer, suka kachra he sarv ghalayche ka. Please sarv prashnanchi answer dya. Thank you.

    • @jatwe
      @jatwe  2 ปีที่แล้ว

      1) सुकी पाने, गवत, पूजेचे निर्माल्य चालते
      2) रोज माती टाकली नाही तरी चालेल आठवड्यात एकदा टाकणे

    • @archanakelavkar223
      @archanakelavkar223 2 ปีที่แล้ว

      @@jatwe Thank you sir for the reply. Me tumhi video madhe sangitlya pramane compost karayla thevla ahe. Ready zala ki sangen. Sir tumche gardening che video pahun mazi balcony madhli zade chan grow hot ahet. I m ur subscriber. Namaste from Kolhapur.

  • @omb_universe
    @omb_universe 3 ปีที่แล้ว +2

    सर तुम्ही पूर्ण उन्हात ठेवले की सावलीत

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      सावलीत

  • @nehadeshmukh2499
    @nehadeshmukh2499 3 ปีที่แล้ว +1

    तुम्ही सोपं करून सांगता मि प्र यत करणार आहे

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      नक्की करा

  • @anuandshaurya3919
    @anuandshaurya3919 3 ปีที่แล้ว +1

    Sir बकेट उन्हात ठेवावी की सावलीत?

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว +1

      सावलीत, थोडं फार ऊन असेल तरी काही हरकत नाही

  • @ujwalasontakke1243
    @ujwalasontakke1243 6 หลายเดือนก่อน

    Bucket chi link disat nahi

  • @vitthalshirpurkar9500
    @vitthalshirpurkar9500 2 ปีที่แล้ว +1

    लाल मुंग्या फार होतात, काय करावे ..?

    • @jatwe
      @jatwe  2 ปีที่แล้ว

      हळद आणि हिंग मिक्स करून भुरभुरा कम्पोस्ट बिन मध्ये

  • @radhaghadigaonkar8972
    @radhaghadigaonkar8972 3 ปีที่แล้ว +1

    नमस्ते जाटवे सर. मी एक व्हिडिओ व्हॉट्स ॲपवर पाठवला आहे. माझ्या कंपोस्ट बीन मध्ये गांडुळ आहेत. आपण अजून पाहिले नाही.मला माहिती द्या प्लीज. मुंबई मध्ये चेंबूरच्या आसपास राहणाऱ्या कोणाला वेस्टडीकंपोस्टर पाहिजे असल्यास माझ्याकडे ४ बॉटल आहेत .

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      पाहतो

  • @sunandawani6460
    @sunandawani6460 3 ปีที่แล้ว +1

    माठाच्या खाली मुंग्या झाल्या आहेत.चांगले की वाईट?

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      मुंग्या होणे नुकसानकारक नाही पण तरीही मुंग्या न झालेल्या कधीही चांगले

  • @chhayagawali5718
    @chhayagawali5718 3 ปีที่แล้ว

    मला link मिळाली नाही 50 रुपयात मिळेल असे वाटत नाही इतके सॉफ्ट प्लास्टिक असो बाकी विडिओ छान

  • @sunandawani6460
    @sunandawani6460 3 ปีที่แล้ว +1

    चहाचा धुतलेला चोथा टाकला तर चालेल का?

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      हो

  • @rajeshpatil3212
    @rajeshpatil3212 3 ปีที่แล้ว

    ताक टाकायला सांगीताल आहे ते देशी गाईच नसत जर्शी गाईच असतं आणि दही म्हशीच असतं, टाकलं तर चालेल का.

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว +1

      म्हशीचे चालेल👍

  • @happilyforever.aashuhappil2972
    @happilyforever.aashuhappil2972 2 ปีที่แล้ว

    Sir अन्न खरेच घालू नये composting करताना एक तर ते वाया जाते.
    kabari पण येते मुंग्यांना आनि माश्यांना आमंत्रण आनि खूप विचित्र वास येतो composting चा अनुभव आहे की कोणतीच शिजवले ले अन्न वापरु नये.... एक

  • @chandapandit4615
    @chandapandit4615 3 ปีที่แล้ว +1

    मला असे वाटते की ती प्लेट ठेवली आहे तिच्यापेक्षा त्याच परफेक्ट मापाची छोटी बकेट किंवा प्लास्टिकची कुंडी ठेवली पाहिजे कारण त्यात खूप लवकर अळ्या होतात आणि अशी उघडी असेल तर कदाचित अजूनच जास्त प्रमाणात होतील ,मी 2 वेळेस असे कम्पोस्ट बनवले होते.

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      असे ही चालते, पण वेळोवेळी पाणी काढून टाकल्यास अळया होणार नाही

    • @chandapandit4615
      @chandapandit4615 3 ปีที่แล้ว

      Ok ... Thanks

  • @omb_universe
    @omb_universe 3 ปีที่แล้ว +1

    सर छान विडिओ आहे
    पण माझा अनुभव असा आहे की कंपोस्ट च्या बिळांमधून बारीक खत पडत रहाते आणि मुंग्या ही त्रास देतात

    • @abhaykotnis3888
      @abhaykotnis3888 3 ปีที่แล้ว

      We use plastic Netlon ( Normally we use for Mosque) so noting will come out of Bin.🙏🙏🙏🙏🙏.

    • @omb_universe
      @omb_universe 3 ปีที่แล้ว

      @@abhaykotnis3888 🙏🙏

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      @@abhaykotnis3888 ji very good idea,

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      ओंकार बाहेर कम्पोस्ट पडत असेल तर खालील प्लेट मोठी घ्या, मुंग्यासाठी हळद व कॉफी पावडर टाका,

    • @omb_universe
      @omb_universe 3 ปีที่แล้ว

      @@jatwe ok sir khup khup thank you

  • @ashwinikalkote5122
    @ashwinikalkote5122 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर , मी खत तयार करत आहे पण त्यात अळ्या झालेत , काय कारण असेल क्रुपया मार्गदर्शन करावे. 🙏🙏🙏

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      ओलावा वाढल्याने अळया झाल्या... हळद व हिंग भुरभुरा त्यावर, तसेच ओला कचरा कमी करा सुका कचरा वाढवा

    • @ashwinikalkote5122
      @ashwinikalkote5122 3 ปีที่แล้ว

      @@jatwe Thank you sir

  • @sampadadudhgaonkar8173
    @sampadadudhgaonkar8173 3 ปีที่แล้ว +1

    ताका चा वापर कसा आणि कशासाठी करतात

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      ताकामुळे कम्पोस्ट बिन मध्ये तयार होणारे जिवाणू लाखोंच्या पटीने वाढतात,
      त्यामुळे अर्धी वाटी पाणी व अर्धी वाटी ताक मिसळून टाकावे

    • @sampadadudhgaonkar8173
      @sampadadudhgaonkar8173 3 ปีที่แล้ว

      @@jatwe धन्यवाद सर
      मला विचारायचे होते की ताक + पाणी झाडांना देता येते का ?
      कुठे तरी ऐकले की ताक झाडांना टाका म्हणून

  • @jaishrivarma1738
    @jaishrivarma1738 2 ปีที่แล้ว +1

    जागा नसेल तर घरात ठेऊ शकतो का...

    • @jaishrivarma1738
      @jaishrivarma1738 2 ปีที่แล้ว

      गवचीवर उन्हात ठेवावं का..कॉमन गॅसची आहे

    • @jatwe
      @jatwe  2 ปีที่แล้ว

      नाही... घरात वास येईल

  • @jayayadav8273
    @jayayadav8273 3 ปีที่แล้ว

    माझ्या खतामधे पांढरे किडे पडले आहे.

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว +1

      ओलावा वाढला... हळद आणि हिंग मिक्स करून भुरभुरा सोबत सुका कचरा वाढवा...

  • @vedcraftideas..4877
    @vedcraftideas..4877 3 ปีที่แล้ว +1

    सर आपला मोबाईल नंबर मिळेल का..?
    खता विषयी बोलायचे आहे..

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      7020637324

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      Whatsapp only

  • @alpanakapdekar411
    @alpanakapdekar411 3 ปีที่แล้ว +1

    Whatsapp no.milel ka

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      7020637324

  • @SurekhaMankoskar
    @SurekhaMankoskar หลายเดือนก่อน

    आपला मो. नं.सांगा?

  • @rameshchoure7205
    @rameshchoure7205 3 ปีที่แล้ว

    कृपया आपला फोन नंबर मिळेल काय?

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      व्हाट्सअप्प 7020637324

  • @Shalu32123
    @Shalu32123 3 ปีที่แล้ว +2

    50 rs?? Really ?? It's cheaper than 1 doller?