डायबॅक || फांदी कडून गुलाब काळा पडतोय?? फंगल इन्फेक्शन पासून गुलाब कसा वाचवावा|| गच्चीवरील बाग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
  • #Dieback आपल्या गुलाबाची काडी वरून कोमजत असेल तर दुर्लक्ष करू नका, ही एक वॉर्निंग बेल आहे असे समजा, गुलाबावर #डायबॅक आजार पडला || हा आजार काय असतो या पासून आपले रोप कसे वाचवता येईल या व्हिडिओत पहा, आवडला तर like नक्की करा... आपल्या बागप्रेमी मित्रांसोबत share करायला विसरू नका
    / gardeningz
    फेसबुक पेज प्लिज जॉईन👍
    chat.whatsapp....
    व्हाट्सअप्प गृप लिंक
    • 10 gardening mistakes,...
    बागकामातील 10 चुका
    • Video
    वेस्ट डिकम्पोसरचे द्रावण कसे वाढवावे ||
    Multiply Waste Decomposer liquid mother culture ||

ความคิดเห็น • 127

  • @amitamujumdar6616
    @amitamujumdar6616 2 ปีที่แล้ว +1

    🙏फारच माहितीपूर्ण ,आवश्यक व्हिडिओ!

  • @supriyakherdekar6783
    @supriyakherdekar6783 ปีที่แล้ว +1

    चांगली माहिती दिली

  • @vasantichaudhari2024
    @vasantichaudhari2024 2 ปีที่แล้ว

    सविस्तर ‌माहिती.

  • @rameshnikam6900
    @rameshnikam6900 3 ปีที่แล้ว

    छान आहे 🏵 जय हिंद जय महाराष्ट्र जय विज्ञान

  • @d.k.kulkarni6607
    @d.k.kulkarni6607 3 ปีที่แล้ว

    सर, आपण उपयुक्त माहिती सांगितली. धन्यवाद.

  • @sharmishthajadhav4194
    @sharmishthajadhav4194 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहीत देता

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊

  • @padmavatikulkarni9629
    @padmavatikulkarni9629 3 ปีที่แล้ว

    खूप छान.

  • @pankajkadam9154
    @pankajkadam9154 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली सर. धन्यवाद.

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      👍😊

  • @anujadeore3739
    @anujadeore3739 5 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती! असे बरेचदा होते गुलाबाच्या रोपाला.पण माहित नव्हते कशामुळे?
    Thanks Sir

  • @nikamsarika
    @nikamsarika 5 ปีที่แล้ว +2

    खूपच महत्वपूर्ण माहिती दिली आहे सर

    • @jatwe
      @jatwe  5 ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @pradnyanigal7787
    @pradnyanigal7787 2 ปีที่แล้ว +1

    माझं गुलाब असेच. आहे.

    • @jatwe
      @jatwe  2 ปีที่แล้ว

      👍

  • @nileshm0re770
    @nileshm0re770 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली सर, माझ्या गावठी गुलाबांला हा आजर झाला आहे. तुम्ही सुचविल्या प्रमाणे उपाय करणार

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      नक्कीच करा

  • @suvia679
    @suvia679 4 ปีที่แล้ว +1

    छान,

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      👍😊

  • @meghayawale8220
    @meghayawale8220 ปีที่แล้ว

    Maza gulabala me aaj asech kele

  • @sagarchavan4444
    @sagarchavan4444 11 หลายเดือนก่อน

    Jar khodaparent rop kale padle asel tari ha upchar kam karto ka?

  • @sheelabhagannavar9965
    @sheelabhagannavar9965 2 ปีที่แล้ว

    Sir ..kundya n mde shevaal zale ahe.tar KY karave.

  • @shreeshre4902
    @shreeshre4902 3 ปีที่แล้ว

    Mj gulabhch roph khalyacha bajune black hoth aly ya sathi ky sanghal ky

  • @siddharamaynamahkadsiddhay6849
    @siddharamaynamahkadsiddhay6849 5 ปีที่แล้ว +2

    Thanks for the information. Mazya eka gulabala asech zale ahe.mala kalat navte kay karawe.

  • @KanchanBapatRecipes
    @KanchanBapatRecipes 5 ปีที่แล้ว +2

    👍

  • @Chiragkharge
    @Chiragkharge 5 ปีที่แล้ว +2

    Helpful video

  • @dipalikulkarni4567
    @dipalikulkarni4567 2 ปีที่แล้ว

    गुलाबाच्या झाडाला काॅफीचे पाणी टाकले तर चालेल का सर

  • @maninikilledar2993
    @maninikilledar2993 4 ปีที่แล้ว

    mi ha upay nakki karen, turati ani epsom salt madhe kay pharak aahe . turati cha eivaji epsom salt chalel ka ?
    ani chalat asel ter praman kase asave...
    gulabacha pan yellow ani black mothe dotes disat aahet
    panacha madhalya shirever pan black aahe mag hach (video madhe dakhavalela)
    uapy karava ka ?
    maza gulabacha zadacha tumhala photo pathavaycha asel ter kay karave lagel ? mhanje problem jassat changlya prakare sangata yeil

  • @tejalkhanolkar2027
    @tejalkhanolkar2027 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर

  • @shankarnikam2635
    @shankarnikam2635 5 หลายเดือนก่อน

    साधन कोणती आहे नांव सांगा

  • @ranjanadiggikar9801
    @ranjanadiggikar9801 5 ปีที่แล้ว +2

    Very useful information & easy to follow. Can we use this spray for rose plants with no fungal infection....To make them look healthy & fresh

    • @jatwe
      @jatwe  5 ปีที่แล้ว

      Sure

  • @suupu2102
    @suupu2102 5 ปีที่แล้ว +2

    छान vdo

    • @samyak5414
      @samyak5414 4 ปีที่แล้ว

      खुप छान माहिती दिली सर

  • @vidyasankhe9900
    @vidyasankhe9900 5 ปีที่แล้ว +4

    छान व्हिडिओ. ....माझी एक शंका आहे....कलम केलेल्या गुलाबाची फंदी रुजते का

  • @priyankalonarkar8150
    @priyankalonarkar8150 4 ปีที่แล้ว +1

    Mi gavati gulabachi kalam lavali tila pane pan aalit pan aatta ti kadi padali v pane pan Vadalit . Upay sanga ti vachatil kay?

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      इप्सम सॉल्ट टाका

  • @madhavipathak6160
    @madhavipathak6160 3 ปีที่แล้ว

    तुरटी च पाणी गुलाबाला चालेल का काडी काळी पडत आहे तर टवटवीत होईल का

  • @basicgardeninghd
    @basicgardeninghd 5 ปีที่แล้ว +2

    Nice and informative

    • @jatwe
      @jatwe  5 ปีที่แล้ว

      थँक्स

  • @mangalakhade2533
    @mangalakhade2533 2 ปีที่แล้ว

    विकत घेतलेले गूलाबाची कलमे फुले लागल्यानंतर पाने येत नाहीये ,कलमकाळी पडत आहे काय करावे

  • @hemlatajagtap7454
    @hemlatajagtap7454 4 ปีที่แล้ว +1

    Good morning sir jasa gulab la khat dyavi lagtat tasech jaswand ani mogrya che pan aahe ka. Ti zade pan gulaba sarkhi ch khadad aahe ka

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      हो...
      जास्वंदी मोगरा आणि गुलाब तिघेही खादाड रोपे आहेत, त्यांना सेम खते, पाणी आणि हवामान लागते

  • @vrushalirajurkar8075
    @vrushalirajurkar8075 4 ปีที่แล้ว +1

    Kanhera chy zadavr pevle barik kide zale aahet .. ty sathi upay saga. Plz

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว +1

      निमतेल स्प्रे करा...
      रविवारी याच विषयावर व्हिडीओ येणार आहे
      तो पण पाहा

  • @sunandahulyalkar962
    @sunandahulyalkar962 2 ปีที่แล้ว

    तुमचे व्हिडिओ नेहमी च उपयोगी असतो. पण आज वेगळा प्रश्न आहे. लिंबाच्या झाडाला 15-20 लिंबे लागली आहेत. पण 3 आठवड्यापासून हिरवीच आहे त. आकार वाढत नाही, रंग बदलात नाही व रसदार ही नाहीत. काय करावे?

  • @neetuagrawal4047
    @neetuagrawal4047 4 ปีที่แล้ว +1

    Mazya rose plant la kalya yet ahet pn flowers tayar nahi hot ahe tya kalya tashyach rahtat, adhi chhan fule yet hoti ata kalya umlat ch nahit plz kahi upay sanga

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      खत देणे गरजेचे आहे... सोबत पांढऱ्या मुळ्यांची वाढ व्हावी म्हणजे ह्युमीक ऍसिड द्या

    • @neetuagrawal4047
      @neetuagrawal4047 4 ปีที่แล้ว

      @@jatwe konte khat deu, khat ani humic acid sobatach deu ka

    • @nainapatil4850
      @nainapatil4850 4 ปีที่แล้ว

      डाॅ. नयना पाटील सांगली माझे लाल देशी गुलाबाच्या कळ्या लहान असताना बाहेरून ब्राऊन होतात. फूल फुलल्यावर बाहेरच्या 7/8पाकळ्या सुरकुतलेल्या होतात. हेल्दी नसतात. काय कमी पडते. काही उपाय सांगा

  • @pareshmohit1317
    @pareshmohit1317 4 ปีที่แล้ว

    पानाच्या kidivar काय वापरावे

  • @pratibhaakkewar8242
    @pratibhaakkewar8242 3 ปีที่แล้ว +1

    Unhalyat zadachi cutting kravi ka

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      चालते

  • @hemlatajagtap7454
    @hemlatajagtap7454 4 ปีที่แล้ว +1

    Ji khata gulaba la deto tich jaswand aani mogrya la chaltil ka ? Pl guide 🙏 I am new in this .

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      Ho....

  • @pankajkulkarni8568
    @pankajkulkarni8568 3 ปีที่แล้ว +1

    Sir 🙏mi tumche video zadawar fowl karte.plz maz mogryach zad komejatach jat ahe ful yet nahi ani kali ali tr ti galun padate plz maza zadala wachawa sir plz upay suchwa 🙏🙏🙏🙏

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      Sorry for late reply
      सर्वात आधी आपले रोप सावलीत शिफ्ट करा, एक लिटर पाण्यात 5 ग्राम ह्युमिक ऍसिड मिक्स करावे व ते रोपाला द्यावे

  • @deeptisworld6700
    @deeptisworld6700 5 ปีที่แล้ว +2

    छान सर! पण हे असे जास्वंदीला सुद्धा होते का?त्यालाही हेच औषध चालेल का?

    • @jatwe
      @jatwe  5 ปีที่แล้ว

      जास्वंदात डायबॅकचे प्रमाण कमी आहे, पण होत असेल तर नक्कीच वापरू शकता, इतर रोपांना पण बुरशीजन्य आजार, फंगल इन्फेक्शन दिसत असेल तर हे औषध चालेल

  • @shripaddixit5754
    @shripaddixit5754 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर
    इतर झाडांच्या फंगस साठी पण हा उपाय करावा काय

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      हो

  • @sonaleeashtekar1991
    @sonaleeashtekar1991 4 ปีที่แล้ว +1

    Turti ch praman kiti vadhavaych

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      तुरटी चा अगदी बारीक असा खडा घ्यावा

  • @rakeshuttekar8749
    @rakeshuttekar8749 2 ปีที่แล้ว +1

    मी परवाच सुकलेल्या गुलाबाच्या काड्या काढून टाकल्या, सुकलेली पाने काढली,हिरवीगार काडी दुसर्या कुंडीत लावली.. .

    • @jatwe
      @jatwe  2 ปีที่แล้ว

      👍

  • @sujatanigade7106
    @sujatanigade7106 2 ปีที่แล้ว +1

    सर माझे गुलाबाचे रोप15 दिवस झाले नवीन आणले आहे ते रिपाँटिंग केले पण त्याची मुळे काळी पडली आहेत तर काय करावे

    • @jatwe
      @jatwe  2 ปีที่แล้ว

      आजच्या live मध्ये आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.. नक्कीच जॉईन करा 8.15 वाजता

  • @pradeepsorap9718
    @pradeepsorap9718 5 ปีที่แล้ว +2

    सर बारीक कळी पाने यावर बुरशी युक्त कीटक याचा खूप प्रादुर्भाव आहे व त्यामुळे गुलाब उमलत तर नाही व गळून पण पडते काही उपाय सर

    • @jatwe
      @jatwe  5 ปีที่แล้ว

      कीड त्याच रोपावर अटॅक करते जी कमजोर असतात, आधी सांगितल्या प्रमाणे गोमूत्र निमअर्क स्प्रे करा रोपे सुदृढ राहतील या कडे लक्ष द्या👍👍

  • @manasijoshi9652
    @manasijoshi9652 4 ปีที่แล้ว +1

    Mazya mogryala fula yet nahiyet,kay karave?

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      कळ्या नसतील तर खरड छाटणी करा... कळ्या असतील तर नुसते खत द्या...

    • @manasijoshi9652
      @manasijoshi9652 4 ปีที่แล้ว +1

      @@jatwe आत्ता तर मोगरीचा सिझन आहे मग छाटणी केलेवर फुले कधी येणार

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर
      त्यामुळेच म्हंटले कळ्या असतील तर नुसते खत द्या.. अन्यथा छाटणी करा...

  • @prakashdalvi3363
    @prakashdalvi3363 4 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती दिली.मी नव्यानेच बागकामास सुरुवात केलेली आहे.संपर्कासाठी आपला पत्ता व मो.क्र.देणे.

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      7020637324 माझा व्हाट्सअप्प नंबर आहे सर

  • @yogitajagtap202
    @yogitajagtap202 3 ปีที่แล้ว

    Ho sir amchya Gulab lahi zal ahe dayback

  • @prafullabhaje9127
    @prafullabhaje9127 4 ปีที่แล้ว +1

    Sir, friday comment sathi question ahet- mi nursery madhun gulabach rope आणले आहे. दुसऱ्या दिवसापासून ते मरत आहे काय कारण असावे

    • @prafullabhaje9127
      @prafullabhaje9127 4 ปีที่แล้ว

      अगदी सुकून गेले आहे

    • @prafullabhaje9127
      @prafullabhaje9127 4 ปีที่แล้ว

      Potting ajun nahi केलेत

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      या आठवड्यात फ्राय डे कमेंट नाही करत आहे
      पुढील आठवड्यात करतो, तोपर्यंत रोप सावलीत ठेवा, पाणी दोन्ही वेळा द्या.. पाऊस पडल्यास पाणी देऊ नका, इप्सम सॉल्ट असेल तर पाण्यात मिसळून स्प्रे करा

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      पॉटिंग आताच करू नका

  • @swatisakhare5019
    @swatisakhare5019 4 ปีที่แล้ว +2

    माझ्या जस्वंदिच्या झाडाची पाने वाटी सारखी झाली आहेत. झाड जुनं व जमिनीत आहे. क्रुपया मार्गदर्शन करा.

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      ह्युमिक ऍसिड द्या... सोबत केळांमृत नियमित द्या

  • @rakeshuttekar8749
    @rakeshuttekar8749 2 ปีที่แล้ว +1

    माझ्या गुलाबाच्या काड्या सुकून गेल्या त्या आज कुंडीतून बाहेर काढून टाकल्या...

    • @jatwe
      @jatwe  2 ปีที่แล้ว

      👍

  • @manishaholkar2265
    @manishaholkar2265 4 ปีที่แล้ว +1

    माझा गुलाब पण अापोअाप सुकुन गेला..एक फांदी पहिली सुकली नंतर बाकीच्या पण सुकल्यात... काय करावे

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      डाय बॅक होत असेल

  • @nishabedekar5845
    @nishabedekar5845 4 ปีที่แล้ว +1

    व्हिडीओत निळ्यारंगाची बाटली आहे त्यात काय आहे, कशा साठी ठेवली आहे?

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      निळ्या रंगाची नाही हिरवी कडी असलेली बॉटल विचारत असाल तर त्यात चिनी गुलाब लावले आहे

  • @heartkingved
    @heartkingved 4 ปีที่แล้ว

    मी मिरची अद्रक आणि लासून यांचे मिश्रण असलेले पाणी फवारले आहे.. आणि रोप चांगले झालेले बघितले आहे...

    • @kiranmete8276
      @kiranmete8276 2 ปีที่แล้ว

      ते पाणी कस तयार केले तेवढं सविस्तर संगशाल का प्लिज 🙏🙏🙏

    • @heartkingved
      @heartkingved 2 ปีที่แล้ว

      @@kiranmete8276 8 10 hirvya tikhat mirchya, ek inch adrak, 7 8 lasnachya paklya thodasa pani ghalun mixer madhun barik Karun galun ghya.. ani te ek ltr panyat mix Karun zadawar spray kara…

    • @kiranmete8276
      @kiranmete8276 2 ปีที่แล้ว

      @@heartkingved 🙏🙏🙏

  • @sunandanikam5378
    @sunandanikam5378 3 ปีที่แล้ว

    मीठ टाकले तर घालते कां

  • @radhikamoholkar7793
    @radhikamoholkar7793 4 ปีที่แล้ว +1

    Sir gulabachya phoolanchi quality changali yet nahiye aani size pan lahan zalay. Jaswandichya phoolancha size pan lahan zalay.
    Kay karave? Thank you

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      गुलाब खादाड प्रवृत्तीचे झाड आहे, त्यास खते भरपूर लागतात व वेगवेगळी लागतात,
      खालील व्हिडिओ पाहा त्याप्रमाणे गुलाबाची काळजी घ्या...

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      th-cam.com/play/PLCXOeL-ybkcSRv8V3R95bkbMrBXAWJM9u.html

    • @radhikamoholkar7793
      @radhikamoholkar7793 4 ปีที่แล้ว

      Thanks a lot

  • @shwetaabitkar8008
    @shwetaabitkar8008 4 ปีที่แล้ว +1

    Sir माझ्या गुलाबाला नवीन फुटवे येतात, कळीही येते पण फुटवे आणि कळी दोन्ही ही जळून जाते.
    Please उपाययोजना सांगा.

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      2 गोष्टी आहेत
      1) रोप सुदृढ नाही
      2) माती चांगल्या प्रतीची नाही

  • @varshaawate8695
    @varshaawate8695 4 ปีที่แล้ว +1

    मी गावठी गुलाबांची 2 स्टिक लावल्या होत्या त्याला काही दिवसांनी पाने पण आलीत पण आता परत झाड सुकत आहे.... कशामुळे असेल? काही उपाय सांगताल सर...

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว +1

      नवीन तयार होणाऱ्या मुळ्यांना धक्का लागला असेल

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว +1

      पुढील वेळी कोरपडचा गर वापरून कटिंग्ज रुजवा

    • @varshaawate8695
      @varshaawate8695 4 ปีที่แล้ว +1

      बर.. पण आता त्यावर उपाय काही करता येईल का?

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      एका शार्प कटरने कटींगचा वरचा वाळलेला भाग कट करून त्यावर मातीत कोरपडीचा गर मिसळून ओला गोळा चिटकवा

    • @varshaawate8695
      @varshaawate8695 4 ปีที่แล้ว

      बर.. Thank u sir

  • @koshtidounde3465
    @koshtidounde3465 4 ปีที่แล้ว +1

    आंब्याचं रोप मरत आहे त्यास हे तयार डायबॅक दिले तर चालेल का सर?🙏

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      फक्त फंगल असेल तरच फायदा होईल,
      पण आंब्याचे रोप का मरत आहे याचे कारण शोधणे गरजेचे आहे, झाडाचे वय, हवामान, माती, पाणी आणि कीड यापैकी काही कारण आहे का तपासा

  • @manasigawai8255
    @manasigawai8255 4 ปีที่แล้ว +1

    माझे गुलाब आता ह्या पावसात भिजून डायबॅक झाले आहे पूर्ण जळाले आहे त्यावर हळद लावली दालचिनी पावडर लावून शेड खाली ठेवले आहे पुन्हा पालवी फुटेल का काय करावं

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      मुळ्या जिवंत असतील आणि कलम असलेली जागा कुजली नसेल तर जगेल👍

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      काळा पडलेला, आणि कडक लाकूड झालेला भाग कट करा

  • @arunakapdule9555
    @arunakapdule9555 4 ปีที่แล้ว +1

    गुलाबाचे रोप मुळातूनच काळे पडत आहे माझ्या गुलाबाच्या रोपाला 1 वर्ष झाले आहे आतापर्यंत छान फुले येत होती पण जिथून डोळे येतात तिथून छान पाने आली आणि अचानक दोन दिवसात कोमेजली काय कारण असावे

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      मातीत मुळ्या खाणारी हुमणी अळी असेल,
      रीपॉटिंग करा, रीपॉटिंग करताना इप्सम सॉल्ट वापरा...
      रीपॉटिंगसाठी खालील व्हीडिओ पाहा
      th-cam.com/video/30wuLuNGYzc/w-d-xo.html

    • @arunakapdule9555
      @arunakapdule9555 4 ปีที่แล้ว

      थँक्स

  • @divyagolait2436
    @divyagolait2436 3 ปีที่แล้ว

    गुलाबावर शंखासारख्या आकाराचे किडे पडले आहेत. या आजारामुळे झाड वाळत आहे काय करावे ??

    • @rupalihake4599
      @rupalihake4599 ปีที่แล้ว

      सोडा टाकावा

  • @madhavipathak6160
    @madhavipathak6160 3 ปีที่แล้ว +1

    नुस्त तुरटी च पाणी चालेल का टाकलं तर

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      कमी प्रमाणात आजार असेल तर चालेल

  • @sumandhabale1989
    @sumandhabale1989 4 ปีที่แล้ว +2

    Hoy jhalela pan tumhi bola tasa amhala vatla ki te ☀ rays mole vala gela THANK YOU PAN TUMHI TECHA BADAL UPCHAR SANGITLYA BADAL

  • @laxmankalwale5751
    @laxmankalwale5751 4 ปีที่แล้ว +1

    गुलाबाच्या रोपाची पुर्ण पाने गळाली अाहेत.आता प्रत्येक फांदीला कोंब येतात पण चार - पाच दिवसात आपोआप मरत आहेत कृपया घरगुती उपाय सुचवा.

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว +2

      रोप सावलीत शिफ्ट करून जीवांमृत, ताकामृत किंवा वेस्ट डिकम्पोजर द्या

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      सॉरी लेट रिप्लाय बद्दल

    • @laxmankalwale5751
      @laxmankalwale5751 4 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर