माझा विशेष : आर्थिक आरक्षण आणल्यास जातीय आरक्षणाचा आग्रह जाईल?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 503

  • @akshaysadaphal7955
    @akshaysadaphal7955 3 ปีที่แล้ว +7

    आर्थिक निकषांवर आरक्षण मिळाले पाहिजे परत 2024 ला मोदी फिक्स

  • @rajratnathosar4404
    @rajratnathosar4404 6 ปีที่แล้ว +49

    प्रसन्न जोशी तुमची चर्चा छान असते

  • @vishalkamble8069
    @vishalkamble8069 6 ปีที่แล้ว +16

    *आरक्षण घेत असाल तर एक झोंबनार सत्य*
    भारतात एकूण 6300 च्या वर जाती आहेत.खालील माहीतीमध्ये सामाविष्ठ जाती या महाराष्ट्रापुरत्या मर्यादित आहेत.
    1) *SC*
    (अनुसुचित जाती)
    एकूण जाती - *59*
    आरक्षण - 13%.
    2) *ST*
    (अनुसुचित जमातीं)
    एकूण जाती - *47*
    आरक्षण - 7%.
    3) *OBC*
    (इतर मागासवर्ग)
    एकूण जाती - *346*
    आरक्षण - 19%.
    4) *SBC*
    (विशेष मागासवर्ग)
    एकूण जाती - *7*
    आरक्षण - 2%.
    5) *VJ*
    (भटक्या जमाती 'अ')
    एकूण जाती - *14*
    आरक्षण - 3%.
    6) *NT - B*
    (भटक्या जमाती 'ब')
    एकूण जाती - *35*
    आरक्षण - 2.5%.
    7) *NT - C*
    (भटक्या जमाती - क)
    एकूण जाती - *01* (धनगर), आरक्षण - 3.5%.
    8) *NT - D*
    (भटक्या जमाती - ड)
    एकूण जाती - *01* (वंजारी), आरक्षण - 2%.
    *एकूण आरक्षण - 52%.*
    *व ते घेणा-या एकूण जाती - 510.*
    त्यातील अनुसुचित जातीसाठी 13% आरक्षण. व ते घेणा-या एकूण जाती - *59*.
    तर फक्त बौध्द समाजाचा (आंबेडकरी) आरक्षणाचा टक्का काढला. तर तो(0.3%) *पूर्णाकात नव्हें तर पॉंईंटमध्ये येतो....... "म्हणजे एक टक्काही नव्हें".*
    तसेच *Atrocity* कायदयाचे संरक्षण आहे. अशा अनुसूचित जाती (59) व अनुसूचित जमाती(47). म्हणजे एकूण = *108 जाती* येतात.
    म्हणजे *सुधारणांचं काय ? हा कायदा रद्द जरी झाला, तरी त्याचे दुष्परिणाम या सर्व 108 जातींना भोगावे लागतील*... एकटया बौध्दसमाजाला नव्हें.
    असे सर्व *वास्तव* असतानाही सगळ्यांच्या डोळ्यात येतो तो *बौध्दसमाज.* व यांनीच सर्वांच्या नोक-या पळविल्या *असा गुडघ्यात मेंदू तर्क* लावला जातो.
    *वरील सर्व 510 जाती या डॉ.बाबासाहेबांच्या उपकारावरच जगतात....... त्यांच्या*
    *स्वत:च्या व त्यांच्या नेत्यांच्या पुण्याईवर नव्हें.* *पण यातील 99% जातींना या *महामानवाचे* नाव घ्यायलाही लाज वाटते. यांनी त्यांना मिळणा-या फायद्याचा बाप कोण ? हे *स्वातंत्र्यपूर्व काळातील आपली स्थिती आठवून* जरा स्वत:च्या मनालाच प्रश्न विचारावा.
    *जनजागृतीसाठी जास्तीत जास्त लोकांना पाठवा कारण सत्य काय ते सर्वांना समजलेच पाहिजे.*

    • @avinashgangurde9657
      @avinashgangurde9657 3 ปีที่แล้ว

      100% True

    • @avinashgangurde9657
      @avinashgangurde9657 3 ปีที่แล้ว

      Bauddh samaj aani far thhodya pramanat matang tasech itar magaslelya jati ti agdi mutthabhar lok yanach baba sahebani tyancha var kelelya upkaranchi janiv aahe baki 99% lok babasahebanchya kashtache khaun beiman zale aahet.

    • @shilwantkamble6691
      @shilwantkamble6691 3 ปีที่แล้ว +1

      Right bhau

    • @sonfire1
      @sonfire1 3 ปีที่แล้ว +1

      जातीत लढा आणि मुसलमानांना त्याचा फायदा बस अजून काय.

  • @sanjaytambe7126
    @sanjaytambe7126 6 ปีที่แล้ว +6

    अॅड. पल्लवी रेणके खूप छान पद्धतीने सांगितले. 21:52

  • @vi12332
    @vi12332 6 ปีที่แล้ว +9

    तमाम मराठा तसेच सर्व जातीय बांधवाना आणि भगिनींना एक कळकळीची नम्र विनंती दोन ओळी कृपया वाचून घ्या....
    जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक वेळेस रयतेचा विचार केला.कोणताही भेदभाव न मानता जनता सुखी तरच आपण सुखी असं मानलं. सर्व तुम्ही आम्ही ज्या प्रकारे त्यांचे विचार आचरणात आणत आहोत लोकांपर्यंत पोहोचवत आहोत त्याचप्रमाणे आपण कोणत्याही आरक्षणाला न आंदोलन करता आपण सर्व जनतेसाठी समान नागरी कायदा आणण्यासाठी आपल्या सरकारला विनंती करावी.
    ज्या प्रकारे आपण बाहेर आता रोज ऐकतोय आरक्षण हे आर्थिक परिस्थितीवर असावे तर हो हे योग्य आहे.तुम्हीच विचार करा आपला महाराष्ट्र नाही तर आपला संपूर्ण देश या निर्णयामुळे खूप पुढे जाईल.
    पूर्ण देशाला आपल्या महाराष्ट्राची ताकद माहीत आहे.पण हेच महाराजांच राज्य जर असं आपापसात भांडत राहिलं तर तुमच्या आमच्या येणाऱ्या पिढ्यांना भविष्यात खूप त्रास होईल कारण वाढणारी लोकसंख्या.आजची परिस्थिती अशी आहे की गरीब हा गरीब आणि श्रीमंत हा अजून श्रीमंत होत चालला आहे.
    मराठा बांधवाना विनंती आहे तुम्ही ज्या प्रकारे मोर्चे शांततेमध्ये काढले ते खूप चांगले झाले आपल्या कोणत्याही भावाला जीव गमवावा लागला नाही.पण आज ज्या प्रकारे निवडणूक आल्याकी राजकारण्यांकडून माथी भडकवून आपला मराठा बांधव आरक्षणासाठी स्वतःचा जीव देतो हे खूप दुःखद आहे.
    याच मराठा समाजाला विनंती करतो की जर आपण खरंच महाराजांचे मावळे मानतो तर आपलंच कर्तव्य आहे समाजाला सोबत घेऊन जाणे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून समान नागरी कायद्यासाठी लढा द्या.तुमच्या बरोबर सगळा समाज सर्व जाती मधील बंधू भगिणी या कायद्यासाठी उभे राहतील हे नक्की.हीच वेळ आहे राज्याला देशाला पूढे घेऊन जाण्याची.🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
    जय शिवराय जय भीम जय अहिल्या
    काही जास्त बोललो असेल कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व🙏

    • @yogeshsalve9521
      @yogeshsalve9521 4 ปีที่แล้ว +2

      तुमचं बाेलनं चुकं आहे सहेबं,
      जाती भेद हा जाती वरं हाेताे!
      पैसावरं नाहि!

    • @dattatraykamble181
      @dattatraykamble181 4 ปีที่แล้ว

      newsonaiŕmumbai

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 ปีที่แล้ว +1

    आर्थिक निकषावर आधारित आरक्षणाचा सगळ्यांना समान न्याय मिळेल

  • @prashantr1398
    @prashantr1398 6 ปีที่แล้ว +10

    पल्लवी ताई तुम्हीं खुप छान विश्लेषण केले धन्यवाद

  • @nivrutinawale5053
    @nivrutinawale5053 3 ปีที่แล้ว +1

    डाँ विकास महात्मे यांनी मांडलेले खरोखरच चांगले आहेत

  • @amarsinghparihar7796
    @amarsinghparihar7796 6 ปีที่แล้ว +3

    सदानंद मोरे sir ..
    तुम्ही आर्थिक मागासपणा हा मुद्दा सुंदर पणे मांडला ..
    धन्यवाद ...

  • @user-pk8oc4nh2g
    @user-pk8oc4nh2g 3 ปีที่แล้ว +1

    अहो प्रसन्न जी सर्व खाजगी कारण होणार आहे तर आरक्षण कुठे आहे

  • @rajuyerkalwad175
    @rajuyerkalwad175 6 ปีที่แล้ว +11

    P joshi is best news anchor in maharashtra

  • @mayurpande7190
    @mayurpande7190 6 ปีที่แล้ว +4

    prasanna joshi tumhi ek aabhyasu vyaktimatva aahat tumchi charcha kharokhar sundar asate

  • @rajatgoswami7032
    @rajatgoswami7032 6 ปีที่แล้ว +8

    पल्लवी रेणके मॅडम छान विचार मांडले.👌👌👌👌👌

  • @shailesholdversionliveperf9500
    @shailesholdversionliveperf9500 6 ปีที่แล้ว +5

    * एक संशोधन---
    आर्थिक निकषावर आरक्षण देण्याचे जर संसदेत मान्य झाले... तर सर्व प्रथम ह्या देशातील रस्त्यावरच्या भिकाऱ्यांच्या हक्क असेल.. कारण त्यांच्या इतका आर्थिक मागासलेपणा ह्या देशात कोणाचाच नाही ..आणि असा निर्णय करायला कोणाचच दुमत नसेल.. कारण ते सुद्धा ह्याच देशाचे नागरिक आहेत..आणि त्यांनाही आर्थिक सुख उपभोगण्याचा
    अधिकार आहे..
    🌸🌸🌸
    🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @avinashugale5859
      @avinashugale5859 6 ปีที่แล้ว +2

      Stop SC ST RESERVATION keep only merit basis

    • @avinashugale5859
      @avinashugale5859 6 ปีที่แล้ว +1

      Take out all reservation problem is solved

    • @shailesholdversionliveperf9500
      @shailesholdversionliveperf9500 6 ปีที่แล้ว

      * Cast is built for the first time by upper community
      and then
      * Reservation built by indian constitution...
      So stop permanantly cast and discrimination firstly... If u need to stop reservation permanantly..
      Think well...
      👍👍👍👍👍

    • @nagusurvase4580
      @nagusurvase4580 3 ปีที่แล้ว +1

      त्यापैकी बरेच श्रीमंत आहेत.😢😢😢

  • @nawazwalele3133
    @nawazwalele3133 6 ปีที่แล้ว +1

    Prasanna you are best please keep it up.

  • @raosahebsuryavanshi
    @raosahebsuryavanshi ปีที่แล้ว

    महात्मे सराचा. विचार. बरोबर. आहे

  • @pradeepniwate5558
    @pradeepniwate5558 3 ปีที่แล้ว +1

    Media ने आर्थिक आरक्षणाचा पाठपुराव केला पाहिजे.

  • @parshuramsawant4402
    @parshuramsawant4402 ปีที่แล้ว

    भाजपचे खासदार विजय महात्मे साहेब आपण अगदी बरोबर बोले आहेत

  • @kiranshinde6369
    @kiranshinde6369 6 ปีที่แล้ว +26

    जो संविधान विरोधी
    तो लोकशाही विरोधी
    देश विरोधी..
    सिधी बात..

  • @pandurangpatil7887
    @pandurangpatil7887 6 ปีที่แล้ว +39

    विलासराव देशमुख साहेबांनी खूप छान मुद्दे मांडले आहेत आरक्षणाबात... आणि कोठे राहिला आहे सोशल बॅकग्राऊंड नेस लोक गुण्या गोविंदाने राहत असतात १०० मध्ये २ प्रकरणात त्रास हा कोठेही असतो.. हे असेच चालू राहिले तर एक दिवस नक्की देश पेटेल आणि तो पेटत आहेच... आणि तुम्ही कितीही आरक्षण द्या तुम्ही लोकांची जाती पातीची मानसिकता कशी बदलणार.. म्हणजे एखाद्या समाजाला आरक्षण देऊन तुम्ही दुसऱ्या समाजाला हेतुपरस्पर खड्ड्यात घालता.. देश बसतोय यामुळे लक्ष्यात घ्या.

    • @manojbhagwat84
      @manojbhagwat84 6 ปีที่แล้ว

      true

    • @rajguruvikas71
      @rajguruvikas71 6 ปีที่แล้ว +1

      Jati patina arakshan denyapeksha ya deshatil jaat hi ghanerdi sankalpanach kadhun taka tya nantar na koni maratha na koli sali mang mahar rahil va arakshan automatic radda hoil

    • @mohyalforhumanity1735
      @mohyalforhumanity1735 6 ปีที่แล้ว +1

      What about socially uplifting ,aj bhi ek padha like sc st ko ek dalit samza diya jata hain .... Jab tak intercast , marriage common nhi hogi yeh shrap kayam rehga .. cast system main nepotism hata do ... Jo koi khud ko brahmin bolta hain ,usko bola prove karna padega
      Kshtriya bole usko prove karna padega

  • @manishraut6294
    @manishraut6294 6 ปีที่แล้ว +2

    अणे सर आणि पल्लवी मॅडम नि खूप चांगले मुद्दे मांडलेत..... धन्यवाद

  • @sidpawar167
    @sidpawar167 6 ปีที่แล้ว

    Abp mazha ch abhinandan
    .asa vishay gheun charcha kelyabaddal

  • @indian8619
    @indian8619 6 ปีที่แล้ว +2

    छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा जातीच्या आधारे नाकारला होता की आर्थिक निकषावर ,आंतरजातीय विवाह सक्तीने झाला पाहिजे,उच्चवर्णीय समाज आरक्षण मागतो पण दलित समाजाच्या मुलीबरोबर मग्न करत नाही,

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 ปีที่แล้ว

    आर्थिक निकषावर आधारित आरक्षण म्हणजे सर्वांना समान न्याय मिळेल.

  • @vishal1962
    @vishal1962 6 ปีที่แล้ว +21

    आर्थिक निकषांवर आरक्षण देण सरकार च्या हातात नाही.... फक्त भ्रम निर्माण करतंय मोदी सरकार

  • @beingahindu9844
    @beingahindu9844 6 ปีที่แล้ว

    1 number mahatme saheb hech apekshit aahe

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 ปีที่แล้ว

    आरक्षण हे एक मोठे कार्यालय असाव.प्रत्येक आरक्षणासाठी वेगवेगळे विभाग असावेत.ठराविक काळावधीत आराखडा घेण्यात यावा तरच सगळयांना न्याय मिळेल.

  • @maheshmadake7418
    @maheshmadake7418 6 ปีที่แล้ว +5

    प्रसन्न जी तुमची संयत भूमिका पाहुन वक्त्यांना ही मुद्देसूद मांडणी करावी लागते.यात जातीय,वर्गीय अभनिवेश बाजूला असतो,ही खरं तर आम्हा प्रेक्षकांना वैचारिक मेजवानीच ठरते !

  • @niketchavan9570
    @niketchavan9570 6 ปีที่แล้ว +26

    मराठ्यांना आरक्षण मिळाव की नाही हा त्यांचा प्रश्न आहे..पण आपल्या आंबेडकरी जनतेने याच टेंशन घेऊ नये..कारण भीमकोरेगाव प्रकरण झाले त्यावेळी एकही मराठा आपल्या बाजुने बोलला नाही.उलट प्रत्येक मराठा हा मनातून खुश होता.अनुभवातून बोलत आहे.लक्षात ठेवा आज पण आपल्या आंबेडकरी तरुणानवर पोलीस केस आहेत,त्याच टेंशन घ्या.माझा मराठा समाजाला विरोध नाही पण साथ ही नाही मी आंबेडकरी तरुण यावेळी तटस्थ आहे.आता फक्त माझ्या समाजाचा विचार मी करणार नंतर दुसऱ्या समाजाचा.🇪🇺🇮🇳
    !! जय भीम !!

    • @BY-yb3vs
      @BY-yb3vs 6 ปีที่แล้ว

      Niket Chavan तू मूर्ख आहेस....

    • @shubhamkamble6322
      @shubhamkamble6322 6 ปีที่แล้ว +1

      kdk bhava kdk

    • @niketchavan9570
      @niketchavan9570 6 ปีที่แล้ว

      K AR E?

    • @Kaushikkankekar1987
      @Kaushikkankekar1987 6 ปีที่แล้ว +1

      तू चुतीया आहेस सगळयांनी समाज्याचा विचार करत बसा महाराष्ट्र आणि देश गेला खड्यात

    • @niketchavan9570
      @niketchavan9570 6 ปีที่แล้ว

      DESHATLYA LOKANNA NIT VAGAVAYLA SHIKA AADHI TUMHI.MG PAHA DESHHIT.NUSTE DISCRIMINATION KRAYCH.

  • @जयहिंद-प4ज
    @जयहिंद-प4ज 4 ปีที่แล้ว +3

    एवढं आरक्षणावर जळगळीत मुद्दे मांडत आहेत त्यावरून कळते की आपल संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती हुशारीने लिहून ठेवलंय. म्हणजे बाबासाहेब खरंच किती हुशार होते

  • @KishorMankar-ow5ow
    @KishorMankar-ow5ow ปีที่แล้ว

    जीसकी जितनी संख्या भारी उसकी उतणी भागीदारी हा मुद्दा हवा महात्मे

  • @shivajigawade2938
    @shivajigawade2938 6 ปีที่แล้ว +5

    mahatme sir.... excellent.......
    .....

  • @taramankar8478
    @taramankar8478 3 ปีที่แล้ว +2

    जातीयवाद नष्ट करून आर्थिक परिस्थिती उंचावणे महत्वाचे आहे.
    डॉ. आंबेडकर यांना हे अपेक्षित होते पण फायदा घेऊन ठेवले आहे. काही लोक श्रीमंत होऊन फायदा घेतात.

  • @hemantkakade1436
    @hemantkakade1436 6 ปีที่แล้ว +7

    जातिवाद आर्थिक परिस्थिती पाहून केला जातो की जात पाहून.... ?
    मांगवाडा आणि महारवाडा गावाच्या वेशीबाहेर असतो, तो जात पाहून की आर्थिक परिस्थिती पाहून.... ?
    महापुरूषांच्या गाण्याची रिंगटोन वाजली म्हणून एका तरूणाची हत्या केली जाते ती आर्थिक परिस्थिती पाहून की जात पाहून.... ?
    मंदिरात पुजारी नेमताना आर्थिक परिस्थिती पाहून नेमला जातो की जात पाहून....?
    लग्न जमवता ते जात पाहून की आर्थिक परिस्थिती पाहून.... ?
    सार्वजनीक ठिकाणी पाणी भरल्याच्या कारणावरून महिलेची नग्न धिंड काढली जाते ती आर्थिक परिस्थिती पाहून की जात पाहून....?
    आणि आरक्षण देणारे आर्थिक परिस्थिती पाहून.... वा रे आर्थिक निकषावर आरक्षण मागणारे....
    जाती मुळे रस्त्यावर आलेत
    आरक्षण पण जाती नुसार मिळले पहिजे
    😑👏👏👍👍👌

  • @vikasjatale6337
    @vikasjatale6337 6 ปีที่แล้ว +2

    khara bolat sir apan

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 3 ปีที่แล้ว +1

    आर्थिक आरक्षण मिळावे

  • @ramdethe350
    @ramdethe350 6 ปีที่แล้ว

    Prasanna joshi......u r so instrumental.

  • @vasantlangote5465
    @vasantlangote5465 4 ปีที่แล้ว +1

    तुम्ही मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडून आर्थिक आरक्षण चर्चा करून मूळ मुद्याला बाजूला सारत आहेत मराठा आरक्षण आत्ता कुठल्याही परिस्थितीत मिळालेच पाहिजे आणि ते घेतल्या जाणार आहेच यात तिळमात्र शंका नाही

  • @subhashsurawase4762
    @subhashsurawase4762 ปีที่แล้ว

    Very nice debate

  • @sohailshaikh1334
    @sohailshaikh1334 6 ปีที่แล้ว

    Adv. Renke Good said about Dominant caste...

  • @rahulshelar3116
    @rahulshelar3116 6 ปีที่แล้ว +4

    मराठा समाजाला आरक्षण मिळो नाही मिळो ते समजेल पुढे....पन आपन जे ५०% आरक्षण ७०-८० वर्ष जे देत आलो आहे त्‍यापैकी कोनता समाज प्रगत झाला आहे किॆवा नाही / सामाजीक मागासलेपन गेल का नाही गेल...याचा विचार/ अभ्‍यास कोनी करतय का?
    जर मग तो समाज प्रगत झाला/ मागासलेपन गेलय मग त्‍या समाजाला आरक्षणाची काय गरज....आणि जर प्रगत किवा सामाजिक मागासलेपन गेल नसेन तर मग हे किती वर्ष चालनार ? अजून १५०-२०० वर्ष ? कि कायम ?
    आरक्षण हे काळा नूसार कमी होत गेल असत तर बाकीच्‍या समाजाने आरक्षण नसत मागीतल

  • @wamanpandgale1180
    @wamanpandgale1180 3 ปีที่แล้ว

    Welcomesir
    All
    Us
    Look
    As
    Huminity
    And
    Give
    Chance
    To
    All
    In
    All
    Parts
    By
    Mindly
    And
    Our
    Life
    Very
    Short
    So
    We
    Think
    For
    All
    Satisfaction
    and
    Live
    With
    Without
    Any
    Differece
    And
    Best
    Wishes
    To
    All
    For
    Joyfully
    Life
    And
    Live
    And
    Let
    Live

  • @sangchi2850
    @sangchi2850 6 ปีที่แล้ว +4

    pallavi tai nice🙏🙏🙏hatts of tai for ur knowledge

  • @bapumangle7622
    @bapumangle7622 ปีที่แล้ว

    सामाजिक व्यवस्था अजूनही बदलेली नाही हे खरं

  • @shobhabansode6226
    @shobhabansode6226 4 ปีที่แล้ว

    Pallvi Tai khup Chan

  • @prasadpatil7341
    @prasadpatil7341 6 ปีที่แล้ว +2

    sadanand more sir great

  • @bdpawar425
    @bdpawar425 6 ปีที่แล้ว +5

    Most logical debate i have ever seen

  • @manojahire6570
    @manojahire6570 6 ปีที่แล้ว +7

    OBC ला ज्या प्रमाने क्रिमिनल लावले आहे.त्या प्रमाने open वाल्यानां क्रिमिनल लावा.म्हणजे त्यामधिल गरिब लोकानां ही त्याचा फायदा होईल.

  • @chetansawantdiaries4060
    @chetansawantdiaries4060 6 ปีที่แล้ว +19

    आर्थिक आरक्षण हे मृगजळ आहे...आपण अशा debates घेऊन मेन issue का divert करताय??

    • @idontcarei
      @idontcarei 6 ปีที่แล้ว +2

      sarkar ne tharavla tar hoil

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 ปีที่แล้ว

      @@idontcarei
      Bilkul nahe Supreme Courtat Murkh Judge Nahe Baslae ✍️📢💪

    • @idontcarei
      @idontcarei 3 ปีที่แล้ว

      @@jayBharatiraanga6425 dude ive studied law ...supreme court passes judgment based on law made in the parliament ..but to pass such law a big majority in both houses is required wich is unlikely

    • @shilwantkamble6691
      @shilwantkamble6691 3 ปีที่แล้ว

      Right

  • @anushkapatil5d376
    @anushkapatil5d376 6 ปีที่แล้ว

    Renke madam have nice suggetion

  • @sonalisonawane3020
    @sonalisonawane3020 3 ปีที่แล้ว

    खऱ्याखुऱ्या मावळ्यांचे खऱ्या प्रमाणिक कार्यकर्त्यचे राज्य येणार आहेत वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्याशिवाय लोकांच्या कंपाळावरची चिंता मिटणार नाही वंचितांचा प्रकाशपर्व !!!

    • @baburaopatil9649
      @baburaopatil9649 3 ปีที่แล้ว

      ये गप .ईथे गंभीर विषय चालू आहे .तुझ्या कपुची अगरबत्ती ईथे लाऊ नको .

  • @nagarajpatil8324
    @nagarajpatil8324 6 ปีที่แล้ว +1

    Really after watching this serious discussion on such serious topic.
    I would like to say that instead of reducing compitation. Make yourself even competitive.
    We don't give facilities to them who r getting education in govt. school & colleges. Try to remove the corruption from here. Develop education system & standard. Automatically this problem will solve. Late open compitation for all. But need help for education. Financial, health, games, hostel with the proper condition.

  • @MaxBh-sh3ne
    @MaxBh-sh3ne 6 ปีที่แล้ว +6

    आर्थिक आरक्षण दिल्यावर जात संपुष्टात येईल का????
    आनि आज देशात जो संघर्ष चाललाय त्याला वाढती लोकसख्या जबाबदार नाही का???
    यावर कुठला राजकीय पक्ष काही बोलतो का????
    इंग्रज बोलले होते भारतीय लोक देश चालवु शकत नाही ते खर ठरतय का??
    कोंग्रेस चि 50 आनि भाजप चि 10 वर्षे वाया गेली काय???

  • @pritamkanchan
    @pritamkanchan 6 ปีที่แล้ว +5

    भारताचे कल्याण होईल 👍

  • @babashinde5590
    @babashinde5590 6 ปีที่แล้ว +11

    भ्रष्टाचार, दोन नं. धंदे करून साठवलेले पैसे कसी ठरवणार आर्थिक स्थिती

  • @parshuramsawant4402
    @parshuramsawant4402 ปีที่แล้ว

    साहेब आरक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे. ज्यां समाजाची प्रगती झाली आहे त्यांचे आरक्षण सरकारने काढून घ्यावे आणि ज्यांची प्रगती झाली नाही अशा गोरगरिबांना आरक्षण द्यावे.
    गरीब समाजातील लोक आरक्षण साठी मोर्चे आंदोलन.भांडण तंटे करणार नाही.
    . साहेब एका एका घरामध्ये स्वतः पत्नी. मुलगा सून सरकारी नोकरीला आहेत अशा लोकाची प्रगती खूपच चांगली आहे तरी पण आरक्षण चा फायदा घेतच आहेत.अशा लोकांनी स्वतः आरक्षण सोडलं पाहिजे.हे लोक जर
    आरक्षण सोडत नसतील तर सरकारने त्यांचे आरक्षण काढून घ्यावे अणि आर्थिकदुलभ घटकातील लोकांना द्यावे अशी विनंती सरकायला करतो आहे

  • @jaijawan9741
    @jaijawan9741 6 ปีที่แล้ว +3

    सामाजिक अन् राजकीय निकषां वर आरक्षण मिळाल्यानंतर आज सत्तर वर्षा नंतर ही एखादा समाज अजून मागासवर्गिय राहिलं असेल तर याचा अर्थ सरळ आहे की त्या समाजाने किंवा व्यक्तिने आरक्षण हे ग्रुहित धरलं गेलं आहे आणि गेले सत्तर वर्ष बारावी पर्यंतचे शिक्षण मोफत दिल्यानंतर तसेच उच्च शिक्षणाच्या शुल्कात सवलत देण्यात आल्या नंतर ही एखादा समाज स्वतःला मागासवर्गीय म्हणवून घेत असेल तर त्या उमेदवारच्या प्रतिभेची समस्या अाहे हे open secret आहे. आज महाराष्ट्रात प्रत्येकजण स्वतः ची जात शोधण्याचा प्रयत्नात आहे, स्वतःला मागासवर्गीय म्हणवून घेण्याची स्पर्धा लागली अाहे. आजच्या वर्तमान स्थितीत सामाजिक आणि राजकिय मागास फार कमी आहेत पण प्रत्येक जाती मध्ये आर्थिक मागास नक्की सापडतील. मराठा समाजात ही आहेत. आरक्षणाचा फायदा म्हणूनच सर्वांना द्यायचा असेल तर आर्थिक निकषांवरच आरक्षणाचा फेरविचार करावा. आणि या सुध्दा फेरबदलाला मर्यादा देण्यात यावी. या मुळे आर्थिक विषमता कमी होईल तसेच जातपात संपुष्टात येईल. सामाजिक अन् राजकिय आरक्षण ही उमेदवारासाठी बेडी आहे अन् याचा परिणाम हा भारताच्या प्रतिभा संपन्नतेवर होत आहे.

    • @jnv288
      @jnv288 6 ปีที่แล้ว

      maratha aarakshan detanach he mudde ka pudhe yetat itar
      smajat shrimant lok nahit ka tyana aarakshan detana he mudde pudhe ka aale nahit
      maratha samaj ya deshache nagrik nahit ka

  • @nageshjoshi5722
    @nageshjoshi5722 ปีที่แล้ว

    ज्याचा आरक्षणाचा लाभ घेवून सामाजिक शैक्षणीक दृष्टीने उन्नत होऊन आर्थिक विकास झाला अशांना आरक्षणातून वगळण्यात आले तर इतर आरक्षणातील लोकांना लाभ मिळेल.व जे आरक्षणात येत नाही परंतू बदलेल्या परिस्थितीत आर्थिक मागासलेल्या इतर समाजातील लोंकाना विकासाचा लाभ मिळू शकेल.

  • @suryabhangholap2083
    @suryabhangholap2083 3 ปีที่แล้ว +1

    एक मराठा लाख मराठा

  • @sandeeptambe4054
    @sandeeptambe4054 6 ปีที่แล้ว +1

    पल्लवीताई अभ्यासपूर्ण विश्लेषण ...

  • @rameshwarjadhao1083
    @rameshwarjadhao1083 6 ปีที่แล้ว

    madam great

  • @mohanm6818
    @mohanm6818 3 ปีที่แล้ว +2

    Dr महात्मे सामाजिक संमप्रदय पसरवण्याचा प्रयत्न करू नका,तुम्हाला बीजेपी ने खासदार की।दिले म्हणून माजू नका

  • @sanjayagasti1739
    @sanjayagasti1739 6 ปีที่แล้ว

    सर्व जातीच्या लोकना नोकरिचि गरज आहे सर्व जातीच्या लोकना आरक्षण द्यावे

  • @rajanprabhu8204
    @rajanprabhu8204 ปีที่แล้ว

    70 वर्षात देशात सामाजिक व आर्थीक खुप फरक पडलेला आहे. दर दहा वर्षानंतर देशात जणगणना करुन प्रत्यक्ष त्या त्या वेळी जातीनिहाय स्थीतीचा आढावा घेतला जावा. त्यानूसार आरक्षण कीती असाव व त्याप्रमाणे घटनेमध्ये बदल व्हायला हवेत.

  • @patilrakesh5663
    @patilrakesh5663 6 ปีที่แล้ว

    Mahatme saheb u r great

  • @pradeepniwate5558
    @pradeepniwate5558 3 ปีที่แล้ว +1

    प्रसन्न जोशी तुम्ही आर्थिक निकशवर aarakshhan चा का पाठपुरावथा कर्स्त नाही.

  • @shashidesai
    @shashidesai 6 ปีที่แล้ว +2

    best best

  • @gangadharkamble2242
    @gangadharkamble2242 6 ปีที่แล้ว +9

    सुशिक्षित असूनही अशिक्षित सांगत असेल तर काय

  • @digambarthorve7689
    @digambarthorve7689 3 ปีที่แล้ว

    गांवात हक्काची राहण्यासाठी जागा नाही रोजगार नाही शेती नाही अशा लोकांबद्दल पहिला स्थानिक माणसाचा विकास.

  • @ParsaramKadam
    @ParsaramKadam 5 หลายเดือนก่อน

    तुम्ही बरोबर बोलता सर १००; टक्के देशाचं बरं होईल

  • @manikyerme6899
    @manikyerme6899 3 ปีที่แล้ว +1

    आथिक निकशावरच आरक्षनधायला पाहिजे कारण जानाआरक्षन आहे त्यांना तिनं तिनं. पिढ्या लाभ मिळत नाही काही ना एकाच घरातील चार चार व्यक्ती यांचा फायदा उचलत आहेत यावर विचार. करायला हवा

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 ปีที่แล้ว

    चंद्रचूड साहेब एका लेखात म्हणतात घटना चांगली असेल परंतु अंमलबजावणी करणारे प्रामाणिक नसतील तर घटना वाईट ठरते याउलट घटना वाईट असेल परंतु अंमलबजावणी करणारे प्रामाणिक असतील तर घटना चांगली ठरते.पाहण्याचा दृष्टीकोन चांगला असावा.

  • @bapumangle7622
    @bapumangle7622 ปีที่แล้ว

    मोरे सर बरोबर, सामाजिक आरक्षण ला आर्थिक आरक्षण पर्याय होऊ शकत नाही

  • @nitinrasal4601
    @nitinrasal4601 4 ปีที่แล้ว +3

    सदानंद मोरे खुप छान आमच्या सामान्य माणसाला कळेल आसे सविस्तर ऊलडा करुन माहिती दिली त्या बद्दल आपले आभार पण काही राजकारणी किंवा एक वकील गु.र न कुऱ्या सारखे भुकतात हालकट साले

  • @nageshjoshi5722
    @nageshjoshi5722 ปีที่แล้ว

    आरक्षणाचा लाभ घेणारे कधींही जात संपू नये अशासाठी सतत जातीवर अन्याय होत आहे अशी टीका करताच.आपला आरक्षणचा लाभ निरंतर मिळाला पाहिजे अशासाठी जाती जपण्याची दक्षता घेतली जाते.

  • @varsharanmale7219
    @varsharanmale7219 6 ปีที่แล้ว

    Good debate

  • @digambarthorve7689
    @digambarthorve7689 3 ปีที่แล้ว +1

    जात पात धर्म नको आरक्षण आर्थिक निकष.

  • @mrbhaskar7827
    @mrbhaskar7827 6 ปีที่แล้ว +4

    pallawi mam great

  • @pravinsawant277
    @pravinsawant277 6 ปีที่แล้ว +7

    आरक्षण आर्थिक निकषावरच असायला हवा
    जेनेलरून समाजातील जातीय तेढ कमी होण्यास मदत होईल , त्यासाठी घटनादुरुस्ती करण्याची गरज आहे.

    • @pratap3553
      @pratap3553 6 ปีที่แล้ว +1

      RRAVIN SAWANT
      आणि ज्या ऑनर किलिंग होतात त्या कड़े सुधा लक्ष दिल पाहिजे वरच्या जातीतल्या लोकांनी..

    • @mohanparve175
      @mohanparve175 6 ปีที่แล้ว

      RRAVIN SAWANT ho ka

    • @ajaygavali7621
      @ajaygavali7621 6 ปีที่แล้ว

      RRAVIN SAWANT साहेब आर्थिक निकष कसे असावेत जरा सांगितले तर फार बरे होइल

    • @vikramshrungare5621
      @vikramshrungare5621 6 ปีที่แล้ว +1

      RRAVIN SAWANT भेदभाव जर विशेष जात पाहुन केला।जातो तर आरक्षण पण त्यावरच दयावे

    • @mitpe5586
      @mitpe5586 6 ปีที่แล้ว

      We all are poor then how we can give reservation on the basis of economics. Ask to everyone. Are u rich. No one will tell, we are rich. Everyone will show, They are economic backward.

  • @मल्हारभक्तकट्टरहिंदू

    Dhhangranana arkshn milale pahije
    Jay ahilya Jay mlhar

  • @yogeshwarirahangdale2537
    @yogeshwarirahangdale2537 3 ปีที่แล้ว

    आता परिस्थिती बदलली आहे.जातीय भेदाभेद आणि सामजिक भेदाभेद सुद्धा हळूहळू कमी होत चालला आहे.त्यामूळे ह्या सर्व reservation हे category सोबतच आर्थिक आधारावर सुद्धा असले पाहिजे.

  • @ChandrakantGedam-q6i
    @ChandrakantGedam-q6i ปีที่แล้ว

    सतर वर्ष झाले आरक्षण असतानाही मंत्री, खासदार, आमदार ,न्यायाधीश,वरिष्ठ अधिकारी, मध्ये ओबीसी,एससी, एसटी चे लोकाना आरक्षण चा फायदा झाला नाही तर उच वर्णीय जनतेचे प्रतिनिधी सर्वात जास्त आहे

  • @dharmendrabhowate9067
    @dharmendrabhowate9067 6 ปีที่แล้ว +1

    यावर एक साधा सोफा उपाय आहे
    आपल्या TC वर जात"""" Indian""" व
    धर्म """"संविधान"""" ठेवा ।

    • @dharmendrabhowate9067
      @dharmendrabhowate9067 6 ปีที่แล้ว

      आणि आर्थिक आरक्षण income नुसार ठेवा।।

    • @shilwantkamble6691
      @shilwantkamble6691 3 ปีที่แล้ว

      Right. Bhau

  • @deepakkasabe9914
    @deepakkasabe9914 ปีที่แล้ว

    yes. फुट पाडा आणि राज्य करा हिच निती चालू आहे.आपण सर्व एक आहोत. एकत्र या.संविधान झिंदाबाद.

  • @Walktolight
    @Walktolight 6 ปีที่แล้ว +1

    आरक्षण गरीबी निर्मुलनाचा कार्यक्रम नाही. केंद्र सरकार गराबी निर्मुलनसाठी अनेक योजना अखत असते.

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 6 ปีที่แล้ว +3

    आर्थिक निकषावर आरक्षण दिल्याने देशातील जातीय वाद कमी होऊन सर्व मराठा, मुस्लिम ,ब्राह्मण या लोकांना पण न्याय मिळेल .....

    • @nikhilmane6864
      @nikhilmane6864 6 ปีที่แล้ว +1

      Hajaro Varsha jyanna nyay Milala nahi...tyancha baddal hi Kahi bola saheb...upkar hotil..ani kasla nyay nakki? Sagle tumchech, nyay konasathi?

  • @arunsuryawanshi3961
    @arunsuryawanshi3961 3 ปีที่แล้ว

    आर्थीक आरक्षण घटना माण्य नाही तर ते सामाजिक आरक्षण देता येते कारणं सामाजिक प्रतिनिधित्व साठी आरक्षण असते

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 ปีที่แล้ว

    शिवाजी महाराजांचे वंशज राजस्थानातील राजपूत घराण्याचा संबंध होता महाराज क्षेत्रिय होते.

  • @shrirambapat7763
    @shrirambapat7763 3 ปีที่แล้ว

    प्रसन्ना जोशी आहेत कुठे ? मुंब्र्याच्या खाडीवर लक्ष ठेवणे आवश्यक. अनिल देशमुखांना उकसवणे महाग पडले.

  • @rajendrakumarbarhate3119
    @rajendrakumarbarhate3119 6 ปีที่แล้ว +1

    Aapadgatam hasasi tu drawindandhha muddhaha,लक्ष्मी sthiran bhawatiti kimatra chitram!!!
    Etan prapashyasi ghata jalayantra chakre,riktaha bhawanti bharitaha bharitascha riktaha!!!(std 9थ,madhye shikawinyat alele एक सुभाषित-धोपे सर,KARANJA (LAD)

  • @Kaushikkankekar1987
    @Kaushikkankekar1987 6 ปีที่แล้ว +1

    आर्थिक आरक्षण द्या जाती भेद भाव मिटतील

  • @vaibhav_data
    @vaibhav_data 6 ปีที่แล้ว +12

    Marathyna obc madhe seperate pravarg 2 karun obc vyatirikt 16% takke arakahan dya

    • @prasadshelke2236
      @prasadshelke2236 6 ปีที่แล้ว +1

      Nantr obc vale punha virodh kartil..

  • @beingahindu9844
    @beingahindu9844 6 ปีที่แล้ว

    Aanandrajji jyana aarkshan milale tyachi mile kiti shikli aani kiti tyanni pragati keli

  • @amanpatil95
    @amanpatil95 6 ปีที่แล้ว

    Hmm

  • @rajbhushanbagul5126
    @rajbhushanbagul5126 6 ปีที่แล้ว +2

    जमिनी चे समाण वाटप पिच्यर असो क्रिकेट चा खेळ त प्रत्येक समाजाच्या घटका ना समाण अधिका र साखरकारखाने दूध डरी मध्ये समाण अधिका र शिक्षण संस्थेचे च समाण अधिका र पेट्रोल पंप चे समाण वाटप करणे मिडिया मध्ये समाण अधिकार स्वतंत्र समता समता समता आली पाहिजे

    • @jagannathsabale6360
      @jagannathsabale6360 3 ปีที่แล้ว

      जमीनीच समान वाटप

    • @baburaopatil9649
      @baburaopatil9649 3 ปีที่แล้ว +1

      हा हा हा हि हि हि सगळे फुकट पाहिजे .ऊदया म्हणशील मला कंटाळा आला आहे मला पोर पण काढून दया .

  • @udayghatge9958
    @udayghatge9958 3 ปีที่แล้ว

    काँग्रेस पक्षाने मतासाठी जातियताचे राजकारण करून काँग्रेस पक्षाचे वाटोळे केले.

  • @kumarkamble2622
    @kumarkamble2622 3 ปีที่แล้ว

    Sc. St. शिकलेले मिळत नाही असे सांगून.. इतर प्रवर्गातील उमेदवारांनी sc. St.च्या जागा घेतल्या.

  • @sohanjadhav572
    @sohanjadhav572 2 ปีที่แล้ว

    We are great Maratha

  • @gavitdinesh4080
    @gavitdinesh4080 6 ปีที่แล้ว

    शिंदे साहेब आणि पल्लवी ताई १००% आपण बरोबर बोललात ,बाकीच्यांनी पुन्हा अभ्यास करून यावे..म्हणजे त्यांना बोलायचा अधिकार राहील.नाही तर निष्फळ चर्चा टाळावी..

  • @जयजिजाऊजयशिवरायजयशंभूराजे-ब2ठ

    आरक्षण पूर्णत रद्द करण्यात याव बौद्धिक पात्रतेवर सरकारी निमसरकारी नोकरीत योग्य व्यक्ती पात्र ठरेल मग पाहा कोन ओरडते आरक्षण आहे म्हणून कमी मार्क असले तरीही डॉक्टर इंजिनीअर वकील साठी विद्यालयात कमी फी भरून प्रवेश मिळतो हे बदलायला पाहीजेत तर आरक्षण रद्द करावेत तरच बदलेल