आंब्याच्या सांज्याची पोळी Mango Roti

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 พ.ค. 2024
  • #आंब्याच्यासांज्याचीपोळी #mangoRoti #आंब्याचा शिरा #sweetroti #mangorecipe #मँगोशिरा #गोडपोळी
    साहित्य :
    १ कप रवा
    पाऊण कप गूळ
    पाऊण कप आंब्याचा रस
    कणिक
    तांदूळाची पिठी
    २ चमचे तूप
    तेल
    Ingredients :
    1 Cup Rawa
    3/4 Cup Jaggery
    3/4 Cup Mango Pulp
    2 Tea Spoon Ghee
    Wheat Flour
    Rice Flour
    Oil

ความคิดเห็น • 9

  • @ujwaladeodhar4294
    @ujwaladeodhar4294 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर, टेस्ट छानच असणार, रंग तर सुंदर आलाय, लगेच खावीशी वाटते अशी, मस्त मस्त. करुन पाहणार.

  • @rashmikulkarni2634
    @rashmikulkarni2634 หลายเดือนก่อน

    खूप छान रेसिपी आहे

  • @snehakulkarni964
    @snehakulkarni964 หลายเดือนก่อน

    हटके रेसिपी. सुंदर दिसतायत पोळ्या.

  • @akankshadhairyawan8420
    @akankshadhairyawan8420 หลายเดือนก่อน

    खूप छान 👌👌मी सांज्याच्या पोळ्या दर श्रावणात करते पण निर्मला ताई मला कधी अश्या प्रकारे करुन बघाव्या म्हणून सुचलं नाही पण आता आंब्याचा सिझन आहे तर नक्की करीन .😊