वर्‍याच्या तांदळाचा आंबा शिरा Wari rice Shira

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 มิ.ย. 2024
  • वऱ्याच्या तांदुळाचा आंबा शिरा Wari rice Shira
    गोड शिरा
    #शिरा
    #shira
    #उपवासाचाशिरा
    उपासाचे पदार्थ
    वर्‍याचा तांदुळाचा आंब्याचा शिरा,
    वऱ्याचाआंब्याचा गोड भात,भगरीचाआंबा शिरा,भगरीचा गोड भात,
    उपासाचा गोड पदार्थ,
    वट पौर्णिमा,आषाढी एकादशीसाठी गोड पदार्थ
    cooking journey with Nirmala
    निर्मला आपटे
    #mangotraditionalrecipe
    वर्‍याच्या तांदूळाचाआंबा शिरा
    साहित्य--१ वाटी वरीचे तांदूळ(भगर)
    १ वाटी साखर
    २ वाटी दूध
    १ वाटी आंब्याचा रस
    १/४ वाटी तूप
    काजू,बेदाणे.
    गोड, वरी ,शिरा रेसिपी,
    गोड भात
    निर्मला आपटे रेसिपी,
    गोड रेसिपी, शिरा कसा करायचा
    निर्मला आपटे रेसिपी, गौरी गणपती चा नैवेद्य, #गोड आंब्याचा पदार्थ
    Links
    आंबा खव्याची साटोरी
    • आंबा खव्याची साटोरी M...
    लापशी रवा आंबा खीर
    • लापशी रवा आंबा खीर Man...
    आंबा पुरण उंडे
    • आंबा पुरण उंडे Mango P...
    नारळाच्या रसातील आंब्याच्या शेवया - शिरवाळे
    • नारळाच्या रसातील आंब्य...
    #mangorecipe #healthyfood #maharashtrafood #mangoreceipe #food
    आंब्याच्या सांज्याची पोळी
    • आंब्याच्या सांज्याची प...
    शेवग्याच्या शेंगाचे खमंग खुसखुशीत मुठीया
    • खुसखुशीत, पौष्टीक, मुल...
    कडधान्याचा भात Sprouts rice
    • कडधान्यांचा भात Sprout...

ความคิดเห็น • 12

  • @ujwaladeodhar4294
    @ujwaladeodhar4294 9 วันที่ผ่านมา

    खूप छान पदार्थ, आता उपवासाला हाच पदार्थ करणार.

  • @AnudnyaChitale
    @AnudnyaChitale 10 วันที่ผ่านมา

    उपवासाची गोड मस्त रेसिपी ❤

  • @akankshadhairyawan8420
    @akankshadhairyawan8420 9 วันที่ผ่านมา

    खूप मस्त 👌👌

  • @chhayakuthe5038
    @chhayakuthe5038 10 วันที่ผ่านมา

    खूप छान

  • @sunandailake3
    @sunandailake3 8 วันที่ผ่านมา

    खूपच छान नाविन्यपूर्ण पदार्थ.तुमच्या कल्पनाशक्तिला मनापासून सलाम निर्मलाताई.आंब्याची मांदीयाळी मधून आम्हालाही नविन पदार्थाचा आस्वाद घेता येईल . नविन पदार्थाच्या प्रतिक्षेत आहे.❤❤❤

  • @jyotideodhar
    @jyotideodhar 9 วันที่ผ่านมา

    हो जरा वेगळा पदार्थ आहे. नक्की करून बघेन.