पारंपारिक आंबा पोळी | कोकणीपद्धतीने बनवा वर्षभर टिकणारे आंब्याचे साठ | Amba Poli | कृष्णाई गझने
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- #krushnaigazane #mangorecipe #kokanirecipe
आपल्या चॅनेल वरील इतर आंब्याच्या रेसिपी
आंबा शिरा
• आईच्या हातचा आंब्याचा ...
आंबा मिल्कशेक
• थंडगार मँगो मिल्कशेक |...
आंबा वडी/बर्फी
• आंबा वडी/बर्फी | सोप्य...
मस्ताच
❤❤👌👌👍
Manimyao in Kokan kitchen is a must ❤❤❤
Veary good meaingo r c p thank you
खुपच छान अगदी सोप्पी रेसेपी. ❤Thanx Tai.
Khup chhan mahiti sangitli madam Thanks❤💜❤💜
भारीच की ओ ताई एकच नंबर
तुमच्या रेसिपी खूप छान छान असतात आणि तुम्ही राहता पण स्वच्छ
धन्यवाद
Waa खूप chaan
Khupch chaan vikat miltil kay kaki
Khup chan
Kop shan
एक नंबर👍👍
खुप छान पहिल्यांदा आंबापोळी करताना पाहिले मस्तच 👌👌👌👍
धन्यवाद
ताई मी पहिल्यांदाच बघितली आहे खूप छान आहे पण कशासोबत खायची किंवा कसा वापर करायचा सांगा ना पिल्ज
Very nice video 😋👍👍👍🙏🌹
Khupch chan tai bgun khavas vatal yeyal hav tumchya kde khupch chan sath ghatli
अतिशय सुरेख 🌹👌👌👌
Thank you
कृष्णाई कोल्हापूर वरून बोलतेय का
Mala awadli amba poli
CHAN
खुप छान माहिती आहे १नंबर धन्यवाद
Tai mazi sathe nit nahi zali o. Dusrya diwashi kadhli tar tutli
ताई खुप छान समजावलत. तुमच्या आवाजात एक आपुलकी होती. तुमच स्वयपाक घर पारंपरिक , शेणाने सरावलेल त्यावर सुबक रांगोळी. खुप छान वीडीयो.
तुम्ही कुरीयरने पाठवा ना प्लीज
Mast
Khup chan Thank you
❤️😊
पार्सल करू शकता का
Chan
Kiti divas toktat
Nice yummy
Bina shijavta banvat nahi ka
Khup Chan Video
धन्यवाद
आम्हाला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात आम्हाला आबा पोळी फणस पोळी विकत भेटेल का
किरण राणे
धन्यवाद
आम्ही साठ विक्री नाही करत
ठीक आहे पण तुम्ही विक्री केली तर मला सांगा
हापूस आंबा पायरी किंवा फणस
Kup chan recipes kokani lokach fat premal mala far awdte kokan kup chan ani prasana kokan ani kaku tumi pun
मस्तच, खूप छान ताई...छान समजावुन सांगता तुम्ही...
Amhi konkanat alo ki tumhala phone kela tar Chaan jevan ani sathav( ambyacha ) milel ka?
Tumhi tighe khup mahenat kartat.
अप्रतिम झाली आंबा पोळी, फणस पोळी पण दाखवा ना, तुमच्या सगळ्याच रेसिपी छान असतात आणि बोलणं पण किती गोड.❤👌🏻👌🏻👍🏻🌹
आंबा साठे विकत मिळतील का
Vikat milel ka
Very nice
Varshbhar tikate ka?
मस्त
Khup chan aamba poli tondala pani sutale maushi tumhi khup chan bolatat👌👌
धन्यवाद
तुम्ही तिघेही मला खूप आवडता छान व्हीडीओ छान माहिती दिली साठा विषयी विकत मिळतील का आम्हांला
धन्यवाद ❤️
आम्ही साठ विक्री नाही करत
Vikat miltil ka khupch mast
आम्ही साठ विक्री नाही करत
धन्यवाद
खूप छान झालेत साठे
धन्यवाद
एक नंबर.
मला फारच आवडते आंबा आणि फणस साठ .फारच सुंदर.
धन्यवाद
खूप मस्तच
आंबा पोळ्या ( साठ) विकत मिळतील का?
Nice Nice nice
कशा सोबत खातात ताई
Good
साखरे ऐवजी गुळ घालुन करता येतील का?
नमस्कार, मला साठ विकत मिळेल का?
ही अंबा पोळी रेसिपी फॉलो करायला खूप सोपी दिसते, अगदी स्वयंपाकघरात जास्त आत्मविश्वास नसलेल्या व्यक्तीसाठी.
तुमच्या सूचना किती स्पष्ट आणि संक्षिप्त होत्या याची मी प्रशंसा करतो.
शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
खुपछान ताई
धन्यवाद
आंबा पोळी विकत मिळेल का
कस खायचे ?
प्रचंड मेहनत घेऊन बनवली अंबापोळी.छान समजावुन सांगता छानच झाली अंबापोळी.एवढी मेहनत घेऊन दाखवता तरी काही माणस तुम्हाला पण बोलायला सोडत नाहीत.नक्की त्यांची काय अपेक्षा असते.घरात बसुन बोलण सोप असत.तुम्ही तुमच काम चालु ठेवा ,तुमच्या मेहनतीला यश मिळत राहणार👌👍👍
धन्यवाद
किती सुंदर चमकदार आब्याची साटं झाली आहेत.शंभर टक्के स्वच्छता पाळुन साटं.बनवली आहेत.तुमच्या तीघांच्या.कष्टाला आणि एकमेकांच्या सहकार्याला लाखो लाईक्स
❤️❤️😊धन्यवाद
साट विकत द्याल का? आमच्याकडे ऊन येत नाही
Kiti vel shijvache
Mavshi ky bhari aambapoli Keli khupach chan laibhari thank you so much ❤
धन्यवाद ❤️😊
लई भारी video Thank you so much Tai
विकत द्या कुरिअर ने पाठवून 😊
एकदम भारी मावशी किती सोप्या पद्धतीने शिकवतात तुम्ही तिघ जण,एकायला पण खूप छान वाटते ......आंबा वडी जी वर्ष भर टिकते
तिची रेसिपी नक्की धाखवा आम्हाला आवडेल बघायला
धन्यवाद
आंबा वडी
th-cam.com/video/Yk6B_nNA5T0/w-d-xo.html
GBU all
❤️😊
आम्हाला. आभापोळी. विकत. हवी आहे
आम्ही विक्री नाही करत
धन्यवाद
Tumchi safshafai bagun ordar karavi vatali jiv otun kam karta👍👍👍👍👍🕉️🕉️
धन्यवाद ❤️
माझ्या कडे केसर आंबा आहे चालतो का खूप प्रमाणात आहे रस फ्रिज मध्ये ठेवून फ्रिजर भरला.
1number 👌👍
Chan ani soppi paddhat👏Tumhi khup changle samjawun sangta. Agdi gharchya aaplya mavshi ne shikawlya sarkhe watate. Kiti aapulki ne sangta! Khup khup aabhar🙏
नमस्कार तूम्ही आंबा पोळी पाठवू शकता का? मागवली तर कळवावे धन्यवाद
तुमचे व्हिडिओ छान असतात 👌👌👌👌
धन्यवाद
Aamhi 3 divsani dusara thar deto tyamule jad hote ani tyachechaukoni tuka😊de pa😊dto me Ratnagirichi aahe
आम्हाला विकत ध्या नं
नमस्कार काकू विकत देणार का प्लिज ?
प्लिज उत्तर दत्त
द्या न
Khup chhan lahanpanichi aathawan taji zali. Mi aani mazya chulat bhawane maar khalla hota. Ya sathi gharatil sagli taat vaprali hoti ek hi taat urale nhawate. Kelichya panat shewati jewave lagale. 😂
धन्यवाद 😅😅
खूप छान❤
Tai ratri banun fan khali theval an sakali unhat theval tr chlelaka
मला आंबा पोळी विकत पाहिजे आहे कशी किलो आहे तेकळविणे
तुम्ही विकत देणार का कूरिअर ने
कोकणची खासियत आंब्याच साठं तोडांला पाणी आलं खुप छान
यावर्षी उन्हाळ्यात नक्की बनवणार
Aajcha video zabardast ❤❤❤
धन्यवाद ❤️
Here in mumbai, we are really missing authentic ratnagiri alphonso, and you people made ambapoli.. Bhaiyaas, marwadis sellig mangoes in the name of devgad and alphonso, but actually they cheated. So much money wasted in last 2 months. But you guys enjoy... Ratnagiri is my Mom's hometown (Jakimirya).
पूर्वी गोव्याला आमच्या देवाला जायचो तेव्हा अशी साठे मिळायची आता देवळाच्या बाहेर नाही मिळत
तुमच्या रेसिपी एकदम मस्त आणि सोपी असते खुप छान👌👌
धन्यवाद
तुम्ही ही घरगुती आंबा साट विकत देता का ? तुमच्या कडून कसे मागवता येईल ?
आम्ही विक्री करत नाही
धन्यवाद
फणसाची साठ दाखवा काकी तुम्ही दाखवली तशी आंब्याची केली छान झाली
किती छान मजा आहे तुमची......
❤️😊
आम्हाला विकत मिळेल का
छान पद्घतीने तुम्ही समजाऊन सांगितले.फारच उत्तम 👌👌👍😋❤️
धन्यवाद
नमस्कार... खूप छान. मला लहानपणी आंब्याच्या पोळी खाल्याची आठवण आली,खरंच खूप छान लागते. तुम्ही पार्सल पाठवू शकता का?
एक नंबर आंबा पोळी
छान झाली आहे आंबापोळी/साठं.
धन्यवाद
Krushnai lagna kadhi kartey
प्रथमच पाहीली ही साटाची रेसिपी. खरच तुम्ही आणि आमचा भजी मास्टर ग्रेट
धन्यवाद ❤️
Tumhi aambyachi saath vikta ka