ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

मावा चिकटा थ्रीप्स एका फवारणी मधे गायाप मावा मुळे शेतकरी परेशान करा लवकर हे काम

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ส.ค. 2024

ความคิดเห็น • 45

  • @gajanantare3518
    @gajanantare3518 ปีที่แล้ว +3

    छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @ganeshagalawe2646
    @ganeshagalawe2646 ปีที่แล้ว +3

    खुपच छान माहिती दिली भाऊ

  • @rangnathjadhav7355
    @rangnathjadhav7355 ปีที่แล้ว +3

    Thanks

  • @kuldeepharne9458
    @kuldeepharne9458 ปีที่แล้ว +1

    Dhanyawad dada 🎉🎉❤❤

  • @baliramgarad5094
    @baliramgarad5094 ปีที่แล้ว +4

    मावा, पांढरी माशी, थ्रिप्स, तुडतुडे असे सर्व किटकांसाठी एकत्र फवारणी विषयी मार्गदर्शन करा

  • @Account_rb
    @Account_rb ปีที่แล้ว +2

    👌👌🙏

  • @user-vj7ns1zh9l
    @user-vj7ns1zh9l ปีที่แล้ว +2

    Sefina ghya 30ml

  • @user-ix4en4bc9u
    @user-ix4en4bc9u ปีที่แล้ว +2

    Ozo che suprem best aahe all sucking pest sathi

  • @harshalgawai5264
    @harshalgawai5264 ปีที่แล้ว +3

    मावा साठी लांसर गोल्ड +रोगर घेऊ शकतो का

  • @RameshPatil-ju5sm
    @RameshPatil-ju5sm ปีที่แล้ว +2

    सुप्रीम मध्ये घटक कोणते

  • @nileshmagar1889
    @nileshmagar1889 ปีที่แล้ว

    Dineshbhau Nano Urea var Video Banva.

  • @vaishnavibidwe1707
    @vaishnavibidwe1707 11 หลายเดือนก่อน +1

    Thrips sathi suprim chalte ka

  • @vaibhavkulmethe3883
    @vaibhavkulmethe3883 11 หลายเดือนก่อน

    Suprim Ahe pn tya suprim MDI fish oil nhi ah tr te marl tr chale ka

  • @ajaykumbarwar2397
    @ajaykumbarwar2397 ปีที่แล้ว +1

    Hyat sulphur fungicide ghyayche ki nhi?

  • @ChetanBidkar-cx6nf
    @ChetanBidkar-cx6nf ปีที่แล้ว +2

    Dada tumcha m n maja kade nahi please dya

  • @VijayKumar-cu9ej
    @VijayKumar-cu9ej 10 หลายเดือนก่อน

    कपशिवरील हिरवे तुडतुडे साठी चालेल का दादा

  • @dineshpatil5050
    @dineshpatil5050 ปีที่แล้ว +1

    हा प्लॉट कोणाचा आहे व लागवड कधीची आहे

  • @dnyaneshwarpande4422
    @dnyaneshwarpande4422 ปีที่แล้ว +3

    Lansargold आणि rijend घेतलं तर चालेल का

  • @bharatgaikwad2534
    @bharatgaikwad2534 ปีที่แล้ว +1

    Police banvita chalel ka

  • @manojbharanpure4421
    @manojbharanpure4421 ปีที่แล้ว

    सर कापसाला पहिल्यांदा कोणते खत वापरावे व किती दिवसाला वापरावे

  • @user-uy5sn5em2p
    @user-uy5sn5em2p ปีที่แล้ว

    भाऊ मी कॉन्फिडोर आणि असिफिट साफ आणि टाटा बहार घेतला आहे चालेल का

  • @abtadavi8298
    @abtadavi8298 11 หลายเดือนก่อน

    सुप्रीम ची किंमत किती आहे.

  • @prafulkolhe7841
    @prafulkolhe7841 ปีที่แล้ว +2

    पहिली फवारणी मध्ये imida 17.8 सांगितले होते आणि दुसऱ्या फवरणी मध्ये imida आणि असिफेत सांगितले होते या जे व्हिडीओ तुम्ही बनविले त्या मध्ये ।। आणि आता हे औषध । नेमकं कोणतं फवारणी करावी

    • @amrutpattarn
      @amrutpattarn  ปีที่แล้ว +2

      रोग बघून फवारणी करावी जर तुमचा शेतात मावा असेल तरच ही फवारणी घ्या नसेल तर पहिले सांगितली आहेत तेच घ्या

  • @vasantwaghmare533
    @vasantwaghmare533 ปีที่แล้ว +3

    Good morning sir pramod najardhane pipalgaon raja

  • @ViratKohli17189
    @ViratKohli17189 หลายเดือนก่อน

    Overloaded Price Don't Waste Time...

  • @s.s.v.6539
    @s.s.v.6539 ปีที่แล้ว

    सुप्रीम 1 लिटर कीमत

  • @vinodbudh7899
    @vinodbudh7899 ปีที่แล้ว +5

    या वर्षी तुमची किती एकर पराठी आहे दादा व सोयाबीन व तूर किती आहे

    • @rahulbhavar8463
      @rahulbhavar8463 ปีที่แล้ว

      अतिृष्टीमुळे वाहून गेली भाऊ कपाशी दिनेश भाऊ ची,

  • @RameshPatil-ju5sm
    @RameshPatil-ju5sm ปีที่แล้ว +1

    सुप्रीम जळगाव जिल्ह्यात कुठे मिळेल आणि कंपनीचे नाव सांगा कारण आमच्या कडे कृषी केंद्रवाले.हेचते.सुप्रिम.आहे.आसे.सांगतात

    • @sambhajisuradkar6618
      @sambhajisuradkar6618 ปีที่แล้ว

      ओझो सुप्रीम जामनेर तालुका ला मीळते

    • @RameshPatil-ju5sm
      @RameshPatil-ju5sm ปีที่แล้ว

      @@sambhajisuradkar6618 मिळाले पण आणि फवारले पण जामनेर तालुक्यातील वाकोद.पहुर.येथे.मिळाले.होते.२१००.रु.लिटर.किमंत.बरोबर.आसेल.तर.कळवने

    • @s.s.v.6539
      @s.s.v.6539 ปีที่แล้ว

      कीमत 1 लिटर काय आहे

    • @RameshPatil-ju5sm
      @RameshPatil-ju5sm ปีที่แล้ว

      @@s.s.v.6539 २१००.शे.रूपये.आहे.ते.

    • @pranavmali9733
      @pranavmali9733 11 หลายเดือนก่อน

      ​@@sambhajisuradkar6618जामनेर ला कुठल्या दुकानावरती

  • @SatishKapse44
    @SatishKapse44 ปีที่แล้ว +1

    सुप्रीम या कीटकनाशकात कोणते घटक आहे म्हणजेच सुप्रीम नाही मिळाल्यास दुसरे घेता येईल

  • @sagarbhosale1360
    @sagarbhosale1360 ปีที่แล้ว +1

    आमच्या कडे भेटत नाही भाऊ , आपल मोनो आणी एसिटाफ चालू आहे

  • @govindrayrao2424
    @govindrayrao2424 ปีที่แล้ว +3

    सुप्रीम मध्ये घटक कोणते आहेत