कापूस तिसरा फवारा मावा चिकटा पांढरी माशी बेस्ट कॉम्बिनेशन हेच घ्या अधिक फुटवे अमवश्या पौर्णिमा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ส.ค. 2023
- कापूसशेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकाच्या अधिक माहितीसाठी बघत राहाल अमृत पॅटर्न यूट्यूब चैनल आणि जर पण नवीन असाल आणि आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीविषयी माहिती नसल्यास आपण अमृत पॅटर्न ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये प्रत्येक पिकाच्या फवारणीची तसेच खताच्या व्यवस्थापन ची माहिती घेऊ शकता
अमृत पॅटर्न ॲप लिंक
play.google.com/store/apps/de...
गट शेती साठी
जॉईन कराल लिंक
forms.gle/rhwacezTMjtZYjrf6
#cotton_कापूस
#सोयाबीन
#सोयाबीन_फवारणी_शेवटची
#mirchi_मिरची_खत
#blu_copper
#ashifet
#monocrotophos
#ulala
#Panama
#uriya
#कापूस_पिकावरील_थ्रिप्स_नियंत्रण #तिसरा_फवारा - ภาพยนตร์และแอนิเมชัน
खुप छान माहिती सांगितली आहे भाऊ धन्यवाद
खूप छान 🙏🙏
🙏🙏
Bhau karpa padla ahe konte aushdht gheyve
Dhanyawad dada tya divshi KAKANNA LIVE baghitle khup br watle 1 session ghyana dada live khup divas zale ahe ❤❤❤🎉🎉🎉
Ho bhau
मोनोक्रोटोफोस, एम 45 फवारू शकतो का
सुप्रीम आणि असा टाफ प्रत्येक फवारणी मध्ये घेतले तर चालेल का
या कॉम्बिनेशन मध्ये इसबियन घेतले तर चालेल का
from Telangana state 1st favarni chalu ahe ya side la pandri mashi anhi hirvi mashi pan ahe 80 percentage ahe.... imidaclopride + asataf ni control hoil ka sir?
अशिफेट emidaclopride acetamapride 100 gram uruta ghya
या कॉम्बिनेशन मध्ये कोसाईड80wdj चालते का
सर चौथी फवारणी कोणती करू लवकर सांगा
Dinesh Bhau Ulala cha result kasa ahe
असिफेट, ॲट्रा , असाइटरामा प्राइड, बायो ३०३, ब्लू कॉपर घेतल तर चालेल का कापूस ७० दिवसाचा आहे दादा
या कॉम्बिनेशन मध्ये ब्लू कॉपर घेतल तर चालेल का
Ram Ram sir pramod najardhane pipalgaon raja
🙏
तिसरी फवारनी मध्ये ऐक्ट्रा आशाटाँप सुप्रीम युरीया चालेल भाऊ
दादा सोयाबीनवर तिसरी फवारणी कोणती घ्यावी यावर एक व्हिडिओ बनवा
Corajan
टपट्रो सायलोथरीन ब्लु कापर आसाटाफ actara काबीनेशन चालेल का
Ho
आसीफेट + इमीडाक्लोप्राइट 17.8+प्राईट घेऊ का ❓3 री फवारणी
Emidaclopride किव्वा 15 मिली घ्या बाकी घ्या सर्व
सर ब्लु काँपर आणि टप्ट्रो सायलोथरीन याचा सोबत आसाटाफ मोनो चालेल का
Ho chalte
@@amrutpattarn धन्यवाद सर
टपट्रो सायलोथरीन ब्लु कापर आसाटाफ actara काबीनेशन चालेल का
Bhau 4 khat video taka
Ho
एसी फेट मोनो पाईड Bio ,303 घेऊ का सर
कापुस.75 दिवसा आहै
चालते घ्या
अळी आहे आणि त्यामुळे पाते गळ होत आहे त्याकरिता काय घायवे मी अमृत पॅटर्न नुसार नियोजन करीत आहे दादा
दिनेश भाऊ मि कपाशी 3.5 1.5 केली आहे खत व फवारणी व्यवस्थापन आपल्या पध्दतीने केले आहे जमीन कोरडवाहु आहे सरी आड सरी उपटून जमेल का
जमले भाऊ तुम्हाला अनुभव येण्यास 2 तास उपटून बघा
😂
Uriya ka takaycha
युरिया आंतरप्रवाही असल्यामुळे फवारणीचा रिझल्ट चांगल्या प्रकारे होतो त्याच बरोबर पान हे kडक येत नाहीत
दिनेश भाऊ 🙏🙏 bdn 716 तूर 19 जुलै ची 6×1 लागवड आहे जमीन भारी मध्यम आहे वाढ तेवढी नाही काय खत द्यावे. पेरणी अगोदर ssp एकरी 2 पोते टाकलं आहे आणि पाने गुंडाळीत आहे फवारणी मध्ये काय वापरावे कृपया सांगा 🙏🙏धन्यवाद
8788676672
SSP (Single Super Phosphate) चा उपयोग ज्या जमिनीत पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही त्या जमिनीत केल्या जातो का?
आणि SSP पेरणी पूर्वी म्हणजे शेण खता सोबत टाकावे का ज्या तासामध्ये आपले पीक येणार आहे त्या तासामध्ये पेरून द्यावे?
भाऊ चौथ्या फवारणीचा व्हिडिओ लवकर टाका
खत द्यायच्या आधी जर दोन दिवसांनी फवारणी जर झाली असेन तर खत दिल्यावर फवारणी करायची का
खत दिल्या नंतर रोग आल्यास 4 ते 5 दिवसा नतर फवारणी करावी
दुसरे खत देऊन 10दिवस झाले.पण पाऊस नाही तर तिसरे खत द्यावे का?वाढ कमी आहे
चालते सोबत 10 किलो युरिया द्या
हिन्दी मे बनाया करो
Supreme+enova favarle tri rog kmi hot nahi ahe
Enova kay ahe .?.
@@amrutpattarnपावडर आहे
@@cprathod9221 8788676672
पांढरी माशी जास्त प्रमाणात आहे,,, bio r 303 gheu ki suprim gheu
White flay sathi acetamapride ghya
मैने तीसरी दवा
मोनो
असीफट
प्राइड केली आहे
Chalega
Bhau tumi sangitali pavarani ne ट्रीप पण जाईल ना आणि लहान लहान बोड काळी पडत आहे ते पण कवर होईल ना
@@rahulkhaserav4560 ho jail
सर मला पुढल्या वर्षीपासून अमृत पॅटर्न पद्धतीने कापूस लागवड करायची मला मार्गदर्शन करा..रा. काळी दौलत ता.महागांव जि यवतमाळ
8788676672
दिनेश भाऊ तिसरे खत वरून फेकून दिले तर चालेल का
ओल आहे k
Nahi bhau
दादा... प्रत्येक फावरणीत युरिया वापराचा का?
Ho
Sir Hindi me mahiti dijiye
भाऊ माझी कपाशी पारंपरिक आहे १ खात् झाले १ फवारनी झाली आता खात् टाकायचा आहे पन् पाणी नाही आणि फवारणी करायची आहे पन् उन् खूप आहे काय करावे
फवारणी कराल सकाळी किव्वा सायंकाळी
कपाशी ची वाढ होत नाही वाढ होत नाही
Ali disat ahe
अशिफेट घ्या फवारणी मधे कमी होईल
दादा आम्हाला तर 1 सुद्धा पाऊस नाही झाला 😓
भाऊ अमृत पॅटर्न मध्ये गळ फांदी काढली जाते का
नाहि या वर समविस्तर vedio करेल लवकर
Ok
आमच्या शेतात गळ फांदी जास्त दिसत आहे तर गळ फांदी तोडून टाकले चालेल का भाऊ