मिरची लागवड आणि खत व्यवस्थापन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ก.พ. 2024
- मिरची लागवड आणि खत व्यवस्थापन
#agriculture #viral #farming
your curious
मिरची लागवड
mirchi lagvad marathi
मिरची लागवड कोणत्या महिन्यात करावी
मिरची लागवड कशी करावी
मिरची लागवड संपूर्ण माहिती
मिरची लागवड खत व्यवस्थापन
मिरची लागवड किती फुटावर करावी
मिरची लागवड यशोगाथा
मिरची लागवड माहिती
मिरची लागवड व्यवस्थापन
मिरची लागवड जानेवारी फेब्रुवारी
मिरची लागवड कशी करावी माहिती
Very nice information ❤
खूप छान व्यवस्थापन केले सर, माहिती अपलोड केल्या बद्दल धन्यवाद।
खुप छान मुलाखत धन्यवाद
एकच. नंबर. भावा.
khup chan information diili sir apan
V good kale set
माहिती छान आहे
एक no
विनायक साहेब❤
खुप छान माहिती दिली सर शेतकरी
खूप छान काळे साहेब
खूप छान माहिती दिल्याबद्दल अभिनंदन
Thanks dada🙏
Khup chhan mahiti
खूप छान माहीती दिला खूप खूप आभारी🎉
धन्यवाद दादा माहिती आवडली असेल तर like share and subscribe करायला विसरू नका 🙏🤗
Very Very good 👍 👏 ❤❤❤❤❤
खुप छान माहिती दिली सर
धन्यवाद दादा 🙏
छान माहिती आहे शिकण्यासाठी
धन्यवाद दादा 🙏🤗
So humble and down to the earth.....wish you good luck sir.....🎉
Thank you 🙏🤗
V good dada
Thanks for information
Welcome 🙏🤗 it's my pleasure
अभिनंदन सरकार आपले मार्गदर्शन सर्वाना लाभो
❤
Namaskar 👏
👌 👌
एका झाडाला 20 kg मिरची आली भावाची खर पटतय का
अभिनंदन खूप चांगली माहिती दिली पण मिरचीचा कोणता वाण आहे ते सांगितले नाही कृपया मिरचीचा वाण सांगावा
5531 वाण, आहे
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा ❤
Thanks dada🙏
शेतकरी जरी असला तरी माजायला टाईमच नाही असल्यामुळं तर सरकार पोती ओळखीत आहे शेतकऱ्याची
nbar,day
Khupach chan , savistar mahiti dili dada,kahi hi n lapvta , etk spasht koni sangat nahi ,sagdya shetkari la tumchya mulakht cha fayda hovo , dhanyawad 🙏🙏
No midel ka tumcha.
Thanks 🙏
खुप छान माहितीपूर्ण विश्लेषण
धन्यवाद दादा माहिती आवडली असेल तर like share and subscribe करायला विसरू नका 🙏🤗
👌👌👍
Thanks dada 🙏
या शेतकरी दादाचं व्हिडिओ borgave technology chya चॅनल वर पण आहे त्यात त्यांनी व्हरायटी वेगळी लावली होती आधीचा प्लॉट असेल बहुतेक
होय तो पहिला प्लॉट होता
No 1
Thanks 🙏
कोणताही धंदा करा पण त्यावर मनापासुन प्रेम करा यश नक्कीच मिळते
Very good
Thanks dada
Vfy
आठवड्यातून 3 फवारे - महिन्याला -12
Hoy
होय
अर्धा एकरात आठ हजार रोप बसवले खुप छान, पण मुलाखत घेणारा विचारतोय फ़क्त आठ हजार का?😢आरे अर्धा एकरात आठ हजार रोप लई झाली मित्रा 😢फक्त नको करु😢
दादा मी चकीत झालो की फक्त अर्धा. एकरात चक्क 8000 रोपे असे बोललो आहे माझ्या मते 6000 असतिल असे वाटत होते
@@Mrsmartbaliraja हो हो माझ्या ऐकण्यात चुक झाली असेल पण असो मिरची प्लोट खुप छान आहे
तुमच गाव कोणते
4000 पाहिजे
@@pravinjadhav-oo7bo झीक झ्याक लावली आहे
खड़े बोलतहीबाबा
🎉🎉🎉🎉
खूपच मस्त फ्लॅट शेतकरी दादांचा नंबर द्या
Dada शेतकर्यांना रोज खूप call jat ahy tyana tyncha kamat अडथळा येत आहे kay mahiti havi asel tar coment kara🙏
April madhe lagwad keli tar chalel ka
Great job, Farmer! Your information is very detailed and informative. Keep up the good work!
Your feedback is my strength thank you so much 🙏
सोनाईचीवाडी ठिक आहे पण आसपास कोणत मोठे गाव आहे धन्यवाद
मारूल हवेली
Fone nam bar dya bhaucha
शेतकरी भावा नाव मोठ करण्यासाठी। फेका फेकी करुन लोंकाना नादी लाऊ नका मिरची छान आहे अभिनंदन
konti. verity
aahe
Konti varty ahe
मुलकात घेणारा कच्चा आहे
सिंगल लावली आहे का झिंकझ्याक पध्दतीने ?
झीक झ्याक लावली आहे
रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रण कसा करावा याची
Lavkarach video yet ahy
Variety vajan karat nahi lagte khup anubhav
5133 sigenta chi mirchi bed var halidi cha pika madhe 5 futavarti lagan Keli aahe.tari vevastapan sangave.Reply dya.
Sir,
मिरची ला एक तोडा झाला or रोपांची उंची वाढली तर cutting करतात का???
नाही करू नका
15 टनाला एवढा उत्पन्न जास्त नाही का वाटतं
10 दिवसाला 500 ते 600 kg माल निघतोय
Mirchi lal hote ka
Nahi hot hirvich todli jate
Variety konati ahe
5531
व्हरायटी कोणती ?
5531
फोन नंबर नको देऊस पण संपूर्ण पत्ताच पाठवून दे तिथेच जाऊन पाहून घेता येईल धन्यवाद
सोनाईचीवाडी ता.पाटण जी. सातारा
ही व्हरायटी पावसाळ्यात चालते का दादा🎉
Hoy 6 महिने चालते
Varaity konti ahe
5531
कोणत्या जातीच रोप आहे..
5531 आहे
Konte औषध फावरले
नामवंत कंपनी असतिल तर फवारणी करावी
Miraxhi konti ahe
5531
रोप कोणत आहे
5531
कुठली व्हरायटी आहे ??
5531 आहे
विनायक काळे यांचा नंबर भेटेल का
मिरचीची जात कोणती आहे
5531 ahy
Mo no daya sar
किती दिवसात झाली इतकी उंची
4 महिने झाले
मिर्ची पीक किती महिने चालते
मी ऐक ऐकर मिर्ची केलेली आहे
वैष्णवी वरायटी आहे कृपया माहिती कळवा
@@user-nm4lp6kg2k तुम्ही जर मुळांची व खोडाची काळजी घेतली तर 6 महिने चालते
@@user-nm4lp6kg2k तुमच गाव कोणते कळवा
@@Mrsmartbaliraja ok धन्यवाद
शेतकरी दादा चा नंबर भेटेल का
ते no नाही देत नाहीत राव 😥
काम असेल काय तर सांगा मी बोलतो त्यांच्याशी
Root coil आणि virus cha problm yet ahe माझ्या 5531 मिरचीला , काही solution asel tr sanga
एप्रिल महिन्यात मिरची लागवड केली तर चालेल का?
काळे साहेब चा फोन नंबर द्या
काळे साहेब no नाहित देत राव
Farmer no sanga
नंबर पाठवा
मो नंबर मिळेल का शेतकरी दादा
दादा खूप लोकांचे call येतात शेतकर्यांना त्या मुळे शेतकरी पुन्हा माहिती नाही सांगत
hello
फोन नंबर का देत नाही
फेक न्यूज आहे
फेक आहे का खरं आहे
खर आहे दादा
फेक आहे
होईल का तुझ्यासारखा कोणीच करू शकणार नाही रे शेतकऱ्यांना दुसऱ्यासाठी फसवू नको आ
Shabash bole Raja mobile number de Daya
Shetkari call khup yet ahy tya mule no naka deu bollet 🙏
Aapala phone number padhava 👏