ग्रामीण भागातील घराच्या नैॠत्य दीशेच्या पडवीतील आग्नेय कोपरा तेथे कीचन ओटा काय दोष येतो का घराबाहेर लांब नैॠत्य भागात संडास व सेप्टी टॅक व पाण्याची टाकी काय दोष येतो कृपया माहीती द्या
माझ्या घरात म्हणजे तिथे माझं पार्लर आहे,,सुरुवातीला 15 वर्ष खूप जोरात चालले,,आता खूप कमी झाले,,म्हणजे जवळ जवळ बँद च्या अवस्थेत आहे,,माझ्या त्या नैऋत्येला टॉयलेट आहे,,मी काय करू,,किंवा मला उपाय सांगा
आमच्या घराच्या नैऋत्येला underground safety tank,Toilet ,bathroom आणि Overhead tank पण आहे.वास्तू 2 मजली आहे,एकावर एक असे 3 toilet आणि 3 bathroom आहेत,त्यामुळे तोडफोड न करता काही उपाय आहेत का.अडचणी पण खूप येतायत
जय गणेश 🙏
प्रत्येक वास्तू शात्र सांगणारे वेगळी माहिती देतात. चार लोकांची मत घेतली तर सर्व दिशा चांगल्या निघतील.
Kharch 10 video bhagha Konich same nhi sangt😮
Tulsi ani plant asel tar chalel ka
Ya dishela hall aslyas chalto ka Guruji ani maze entrace sudhha ahe
नैऋत्य दिशेला मालकाचे बेडरूम असावे देवा
ग्रामीण भागातील घराच्या नैॠत्य दीशेच्या पडवीतील आग्नेय कोपरा तेथे कीचन ओटा काय दोष येतो का
घराबाहेर लांब नैॠत्य भागात संडास व सेप्टी टॅक व पाण्याची टाकी काय दोष येतो कृपया माहीती द्या
Sir Nairutty पछिमे ashi aamchi panyachi Undargarund panyachi tank ahe plz sanga
दरवाजा आसेल तर
Guruji amche row house ahe Ani panayachi taki ahe Kay upay karava
Sagle han veg vegal sangtat ekda meeting gheun ek kay te tharava
Kitchen asel tr kahi problem nhi na
Jay shri ganeshay namah 🙏🚩 👏
देवघर नसावे का
Many of the videos on same topic have told there should be bedroom of karta in SW. Storage i agree but somewhat disagree on master bedroom.
नैऋत्य दिशेला दरवाजा असेल तर??
माझ्या घरात म्हणजे तिथे माझं पार्लर आहे,,सुरुवातीला 15 वर्ष खूप जोरात चालले,,आता खूप कमी झाले,,म्हणजे जवळ जवळ बँद च्या अवस्थेत आहे,,माझ्या त्या नैऋत्येला टॉयलेट आहे,,मी काय करू,,किंवा मला उपाय सांगा
महाराज शेतात जर विहीर असली तर नैऋत्य दिशेला तर उपाय सांगा
ज्यांना राहण्यासाठी 10 x 10 ची एकच खोली आहे त्यांनी वास्तू नियम कसे पालन करावे.
एकदम बरोबरच
Flat cha bedroom vayavyala aahe
जुन्या लादी काढून नवीन लादी टाकली आहे तर वास्तुशांती परत करायची का जुन्या वास्तुपुरुषा चे काय करावे🙏
Dev ghar asave ka
नैऋत्येला कोण कोणती झाडे लावावीत .
आमच्या घराच्या नैऋत्येला underground safety tank,Toilet ,bathroom आणि Overhead tank पण आहे.वास्तू 2 मजली आहे,एकावर एक असे 3 toilet आणि 3 bathroom आहेत,त्यामुळे तोडफोड न करता काही उपाय आहेत का.अडचणी पण खूप येतायत
Nonsense
Nayrute lach Pani taki ahe
नैऋत्य दिशेस प्रवेश द्वार असेल तर काय,ईफेक्ट् येतात ....
उत्तर दिशेला तिजोरी ठेवली तर ती दक्षिण दिशेला उघडली जाते तर तिजोरी नक्की कुठे आणि कशी ठेवावी 🙏
दक्षिण दिशेला तिजोरी ठेवून उत्तरेकडे उघडली गेली पाहिजे
@@Sachinkoshe1752 धन्यवाद 🙏
हे सर्व थोतांड आहे
नैऋत्य दिशेला दरवाजा असेल तर?
जय गणेश
कृपया फोन करा
९८२१३१८५५२
Sul nana
Tumhai shirt white color che wapra