- 1 059
- 1 830 612
VastuRahasya वास्तु रहस्य
India
เข้าร่วมเมื่อ 8 มี.ค. 2020
जय गणेश,
मी, बबनराव पाटील, वास्तुमार्गदर्शक आणि पुरातत्व अभ्यासक, गेली सोळा वर्षे सातत्याने वास्तुविषयक मार्गदर्शन त्याप्रमाणे वास्तुविषयक लिखाण करीत आहे. माझे "वास्तुरहस्य" नावाचे दिवाळी मॅगझीन गेली दहा वर्षे प्रकाशित होत होते. त्यास अनेक पुरस्कारही प्राप्त झाले. त्याचप्रमाणे "वास्तुमंथन" नावाचे केवळ वास्तुशास्त्राला समर्पित असे पुस्तक प्रकाशित झाले असून ते वाचकांच्या पसंतीस उतरलेले आहे. याशिवाय "सामना" या वृत्तपत्राच्या "उत्सव" पुरवणीमध्ये दोन वर्षे शंभर लेखांचे लिखाणही केले असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. माझी "५५५ तोडगे -पैशासाठी, सुखासाठी "भाग १" आणि "भाग २" ही पुस्तके विक्रमी विक्रीसह संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. वास्तुविषयक प्रशिक्षण वर्ग पुणे येथे घेतले जातात. याशिवाय .पुरातत्व अभ्यासक असल्याकारणाने प्राचीन भारतीय वास्तुशास्त्राचा अभ्यास विविध अंगांनी करता येतो .माझ्या अध्यापनामध्ये सुद्धा याचा विद्यार्थ्यांना फारच लाभ होतो. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण वर्गामध्ये नोट्स देखील पुरवल्या जातात.

วีดีโอ
वास्तुरहस्य: देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय ?
มุมมอง 292 หลายเดือนก่อน
वास्तुरहस्य: देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय ?
जगद्गुरु शंकराचार्य श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज १००८ यांना भेटण्याचा योग आला.
มุมมอง 1643 หลายเดือนก่อน
जय गणेश आज दिनांक ११ जुलै २०२४रोजी बद्रिकाश्रम ज्योतिष पिठाधीश जगद्गुरु शंकराचार्य श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज १००८ यांना थेऊर श्री चिंतामणी मंदिर येथे सकाळी भेटण्याचा योग आला त्या वेळी तू सुखकर्ता हा ग्रंथ त्यांना भेट देण्यात आला व पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन घेतले. ही भेट अविस्मरणीय ठरली. आज दुग्ध शर्करा योग घडला म्हणजेच प्रसिद्ध उद्योगपती एम इ पी चे सर्वेसर्वा श्री. जयंतराव म्हैसक...
वारी एक प्रवास. #vithalrakhumai #pandharpur #pandharpurwari
มุมมอง 1.4K4 หลายเดือนก่อน
Description जय जय रामकृष्ण हरी नमस्कार आषाढी वारी सुरू झाली आहे आणि यायचे औचित्य साधून आज एक स्पेशल अनाऊन्समेंट करताना आनंद होत आहे. "वारी" या विषयावरील अनेक दिग्गज लेखकांच्या लेखणीतून साकार होणारे भव्यदिव्य आकारातील कॉफीटेबल बुक लवकरच तुमच्या भेटीला. "विठ्ठलवारी आनंदयात्रा" #vaari #vitthalvari #vitthalvarianandyatra #padharpur #ashadhivari #abhang #varkari #vitthalrakhumai #rukhmini #coffetabl...
रुद्राक्ष तोरण. #vastushastra #rudraksha #rudrashatoran
มุมมอง 5286 หลายเดือนก่อน
रुद्राक्ष तोरण. #vastushastra #rudraksha #rudrashatoran
वास्तुरहस्य :जेजुरी-Flying Rhino paramounting
มุมมอง 1739 หลายเดือนก่อน
वास्तुरहस्य :जेजुरी-Flying Rhino paramounting
वास्तुरहस्य: घरात खेळणी कोणत्या दिशेला ठेवावी? #shorts #vastushastratips #vastushastra
มุมมอง 9011 หลายเดือนก่อน
वास्तुरहस्य: घरात खेळणी कोणत्या दिशेला ठेवावी? #shorts #vastushastratips #vastushastra
वास्तुरहस्य: घरातील जिना कोणत्या दिशेला असावा?
มุมมอง 3.3Kปีที่แล้ว
वास्तुरहस्य: घरातील जिना कोणत्या दिशेला असावा?
वास्तुरहस्य: लक्ष्मी माता प्रसन्न होण्यासाठी काय करावे?
มุมมอง 382ปีที่แล้ว
वास्तुरहस्य: लक्ष्मी माता प्रसन्न होण्यासाठी काय करावे?
वास्तुरहस्य: ड्रायव्हिंग करण्याच्या अगोदर काय करावे?
มุมมอง 855ปีที่แล้ว
वास्तुरहस्य: ड्रायव्हिंग करण्याच्या अगोदर काय करावे?
वास्तुरहस्य: लक्ष्मी माता कुठे चिरकाल टिकते?
มุมมอง 209ปีที่แล้ว
वास्तुरहस्य: लक्ष्मी माता कुठे चिरकाल टिकते?
वास्तुरहस्य: गोग्रास. याबाबत परमपूज्य क्षीरसागर महाराज काय सांगतात.
มุมมอง 103ปีที่แล้ว
वास्तुरहस्य: गोग्रास. याबाबत परमपूज्य क्षीरसागर महाराज काय सांगतात.
वास्तुरहस्य: वायव्य दिशा हि कोणासाठी जास्त उपयुक्त आहे?
มุมมอง 278ปีที่แล้ว
वास्तुरहस्य: वायव्य दिशा हि कोणासाठी जास्त उपयुक्त आहे?
वास्तुरहस्य: रोज झोपण्यापूर्वी व सकाळी उठल्यावर प्रथम काय करावे?
มุมมอง 1Kปีที่แล้ว
वास्तुरहस्य: रोज झोपण्यापूर्वी व सकाळी उठल्यावर प्रथम काय करावे?
वास्तुरहस्य: जे लोक तळमजल्याला राहतात त्यांनी वास्तुशांती केव्हा करावी?
มุมมอง 238ปีที่แล้ว
वास्तुरहस्य: जे लोक तळमजल्याला राहतात त्यांनी वास्तुशांती केव्हा करावी?
वास्तुरहस्य: आपल्या घरात शांतता राहण्यासाठी काय करावे?
มุมมอง 488ปีที่แล้ว
वास्तुरहस्य: आपल्या घरात शांतता राहण्यासाठी काय करावे?
वास्तुरहस्य: आपल्या घरातील वास्तुदोष कमी करण्यासाठी उपाय.
มุมมอง 534ปีที่แล้ว
वास्तुरहस्य: आपल्या घरातील वास्तुदोष कमी करण्यासाठी उपाय.
वास्तुरहस्य: राहूची पीडा जर सतवत असेल तर काय करावे?
มุมมอง 155ปีที่แล้ว
वास्तुरहस्य: राहूची पीडा जर सतवत असेल तर काय करावे?
वास्तुरहस्य: आपले घर, वास्तू प्रसन्न राहण्यासाठी काय करावे?
มุมมอง 771ปีที่แล้ว
वास्तुरहस्य: आपले घर, वास्तू प्रसन्न राहण्यासाठी काय करावे?
वास्तुरहस्य: लक्ष्मी प्राप्तीसाठी चे तोडगे.
มุมมอง 163ปีที่แล้ว
वास्तुरहस्य: लक्ष्मी प्राप्तीसाठी चे तोडगे.
वास्तुरहस्य: जर व्यवसायात नुकसान होत असेल तर काय करावे?
มุมมอง 246ปีที่แล้ว
वास्तुरहस्य: जर व्यवसायात नुकसान होत असेल तर काय करावे?
वास्तुरहस्य: शिवोपासना व रुद्राभिषेक. काय सांगतात परमपूज्य श्री क्षीरसागर महाराज.
มุมมอง 42ปีที่แล้ว
वास्तुरहस्य: शिवोपासना व रुद्राभिषेक. काय सांगतात परमपूज्य श्री क्षीरसागर महाराज.
वास्तुरहस्य: उपवास. याबाबत काय सांगतात परमपूज्य क्षीरसागर महाराज
มุมมอง 367ปีที่แล้ว
वास्तुरहस्य: उपवास. याबाबत काय सांगतात परमपूज्य क्षीरसागर महाराज
बकानाचे झाड घरासमोर लावावे की नाही
Yanchya nadi lagu naka. dnyan milva. paisa kamva.
देवघराच्या वर देवाच्या फ्रेम ठेवाव्या ka
Guru ji pranam ji kya hum bell ki ladki ko chokht ki jagah laga sakte hai kya.kripya bataye
What would be the cost of Umbartha.
Ho amhi pn krtoy ...char dham krun ale sasu sasre
१ नं सर
तुम्ही जे उपाय सांगितलेत ना ते सर्व आधीपासूनच होतातच तरीही वाईट स्वप्न पडतात 😢
तूमचा च्च्यानल बंद करा
disha hi badalate kahi kala ne ....wrutta nusar yabaddal aple kay mat ahe guru ji
हाय दादा मी कोल्हापूर मधून बोलतीये आणि ना माझं दोन वेळा माझ्या घरात एकदा स्वामींचा फोटो फुटलाय आणि आता आम्ही दोन दिवस झालं दुकानात ओपनिंग केलंय इथं पण चुकून स्वामींचा फोटो फुटलाय म्हणजे काय वाईट संकेत मला असं म्हणजे घाबरायला व्हायला होत आहे अस का होत आहे माझा सोबत 🥹
Sir नारळाला 2 dole aahe mi te devgharat thevale dasryachya divashi
जय गणेश 🙏
Dhnu rashi la konte fish yeto
ॱजय गणेश
Sir vayvy dishela livhing room ahe he barobar ahe pn khidki thik ahe ka te sanga
आपण जेंव्हा आरशामधे बघतो तेंव्हा ती दिशा पूर्व / उत्तर असावी का ? की आरसाच त्या भिंतीवर लावावा . मार्गदर्शन करावे
दोन्ही गोष्टी एकच आहेत ,आरसा पुर्व कींव्हा उत्तर दिशेच्या भिंतीवरच लावावा म्हणजे आपले तोंड पुर्व कींव्हा उत्तर दिशेकडेच होणार
पश्चिमेकडे मेन दरवाजा आहे त्यासमोर पूर्वेकडे समोरच आरसा आहे. ... दरवाजाच्या समोर आरसा असल्याने चांगले आहे की वाईट ?
वाईट
@bharat84440 ok
@bharat84440 दरवाजाच्या समोर आरसा असल्याने त्यामुळे काय होऊ शकते मला सांगू शकाल का ??
@nikhilchavan7676 तुमच्या घरात येणारी सकारात्मक उर्जा आरशामुळे परावर्तीत होऊन बाहेर जाईल असे वाचले होते.
Zadachi puja kshi Keli jate ❤tesaga ❤
👍
विदिशा फ्लोट मध्ये बेडरूम मध्ये झोपताना डोकं आग्नेय दिशेला येते मग काय करावे.
फुटलेले फोटो कसे विसर्जन करावे
देवघरात तुप व तेल दोन्ही दिवे लावले तर चालतील का..?
आम्ही वास्तुपुरुष प्रतिमा देव्हाऱ्यात देवांच्या फोटो खाली ठेवली आहे आता परत वास्तुशांती करून ती प्रतिमा आग्नेय कोपऱ्यात ठेवायची की मी आधीच ठेऊ.प्लिज उत्तर द्या गुरुजी.
Panyachi taki ahe under ground kay dosh Udbhavtil saha warshe jhali, baki vastu pramarch ahe sangal Ka sir
निश्चित सर माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती असेल वास्तुशास्त्राबद्दल पण पिवळा रंग हा पृथ्वी तत्वाला इंडिकेट करतो. माझ्या घर हे उत्तर भिमुख असं असताना देखील मी पिवळा रंग हा संपूर्ण घराला बाहेरून बाजूस मारला. की हा रंग शुभ आहे पण त्यानंतर मला फार प्रचंड त्रास झाला. त्यामुळे पिवळा रंग हा प्रत्येक ठिकाणी शुभ आणि फलदायी ठरेल असं नसतं. उत्तर दिशेला पिवळा रंग हा ब्लॉकेजचं कारण ठरतो. निवृत्ती दिशेतील बेडरूमला पिवळा रंग मारणे उचित.
त्रिपिंडी श्राद्ध केल्यानंतर गणेश पुजन आणि उदकशांती करावी लागेल का
होय
@@satishgaud1313 धन्यवाद गुरूजी
Jai Gurudav Datta
Tulsi ani plant asel tar chalel ka
Thank you Sar
कोणी दक्षिण सांगता कोणी पूर्व
पश्चिमेला जडत्व असणे म्हणजे काय गुरुजी, आमच्या घराचा मुख्य दरवाजा पश्चिमेकडे असून समोर पार्किंग मध्ये पाणीटाकी आहे.. मार्गदर्शन करावे..
Jay ganesh Jay shree vishnu Jay maa laxmi
Jay shree ram
Great
माझ्या मुलीचे इंजिनिअर चे शिक्षण झाले आहे पण दोन वर्ष झाली तिला नोकरी लागली नाही त्यावर काही उपाय मला सांगणार का
आमच्या घराचा दरवाजा आग्नेय दिशेला आहे तर आम्ही सात धावणार्या घोड्यांचा फोटो कुठे लावावा
Jay shree ram jai hanuman 🎉🎉
घरातली लकक्षीमीमजेकिय घरची बाआईकोन आहे
पेईलया लोक गरीब होतेखरीदीला पेसेनवते पेले लोक गरीब होते तरी देवका मानत होते
Shree Gurudev Datta 🙏🌹🙏
राहते घर मालकाने भाडेकरु लाच विकावे यासाठीचा उपाय
ग्रामीण भागातील घराच्या नैॠत्य दीशेच्या पडवीतील आग्नेय कोपरा तेथे कीचन ओटा काय दोष येतो का घराबाहेर लांब नैॠत्य भागात संडास व सेप्टी टॅक व पाण्याची टाकी काय दोष येतो कृपया माहीती द्या
जय गणेश 🙏🙏
धन्यवाद सर अर्जुनाचे झाड कुठल्या दिशेला असावे
दरवाजा आसेल तर
Ha उपाय गणपती चा 1 लाच करायचा का
बाकीच्या नक्षत्राची माहिती केव्हा सांगणार
Laxmikuber frame kuthe thevavi
खरंच अगदी बरोबर बोललात आहे तुम्ही गुरूजी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏