देवघर कोणत्या दिशेला असावे? | Vastu Tips For Dev Ghar | Marathi Podcast On Vastu
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- #devgharvastu #vastutips #astrology
Podcast Query: 07385777411
Bharat Mohite Sir: 9056690511
Bharat Mohite sir TH-cam Channel: / @वास्तूतज्ञभरतमोहिते
#vastushastra #vastu #vastutips #astrology #vastuexpert #vastuconsultant #numerology #astrologer #home #vastutip #vasturemedies #vastulogy #astro #jyotish #vedicastrology #horoscope #vaastu #vastudesign #vastuhome #vastuvidya #numerologist #love #india #vastutipsforhome #spiritual #fengshui #vastulogic #vastushanti #astroworld #interiordesign
Very Informative! Keep going Cheytan 👍🏻
Sustain the superb work. Loved this segment, Banter With Cheytan. {Can't wait|Looking forward
आमच्या घराचा दरवाजा उत्तर दिशेला आहे तर कोणती मूर्ती ठेवायला पाहिजे
देव म्हणजे निसर्गाची प्रतिके आहेत निसर्ग आपल्याला सर्व काही देतो
मानवता सत्कर्म महत्वाचे आहे
कर्म करत राहणे आणि नामस्मरण करणे याने आपली अत्मिक शक्ती वाढते
बाकी कीतीही कर्मकाठ करा हा सारा व्यापार आहे
Ventilation कस असावं यावर ऐकायला आवडेल
अशा प्रकारचे असम्बद्ध वक्तव्य करून खऱ्या शास्त्रा बद्दल सर्वसामान्य जनते मधे अंधश्रद्धा पसर्वांयचे चालू आहे, खरे शास्त्र आणि नियम राहिले बाजूला....
ईशान दिधेला दरवाजा असेल तर काय करायचे
अहो विचारतात काय उत्तर काय दारावर कोणत्या दिशेला कोणता फोटो लावावा हे सांगा बोर वाटत आहे. ते उघड सांगत नाहीत भरकटत आहे
Sir mazya gharchi ishanya disha bedroom madhe yete mag devhara bedroom madhe thevla tar chalel ka ?
वाव्यय दिशाला दरवाजा आहे काय उपयोजना करावी पूर्व दिशेला देवधर आहे
Muhkya darvajachya vr panchmukhi hanumanachi murti,photo lavne yogy aahe ka sir.. darwaja east la aahe
वास्तुशांती केली जाते त्यावेळेला पंडितजी दरवाजावर गणपतीचे चित्र लावले जातात ते का?
Bramh stana madhe
आपला ,वास्तू शास्त्राबाबत मार्गदर्शक व्यवसाय आहे काय?
ईशान्य दिशेला जागा नाही हा प्रश्न आ मीही दोन आठवडे पुर्वी विचारला होता त्याचा उपाय सांगा
ईशान्य दिशा कोपरा येत असेलतर
गणपती चे दर्शन घेऊन घरात यावे पहील दर्शन गनपतीचे
गणपतीला वॉचमन सारखा दरवाजा बाहेर लावतात कायपण
पुर्व दिशेला दरवाजा आहे कोणत्या देवाचे फोटो लावा
तुम्ही झालात का हो करोडपती?
Bhau sofa lahan zala kay😂😂😂
ईशान्य दिशेला जागा नाही