@@karan_vlogs0926 महाराणी ताराबाई यांचा खरा कार्यकाळ ७ वर्षाचा आहे ( १७००-१७०७) . आणि हो स्वराज्याच्या महाराणी साहेबांमध्ये अशी तुलना करू नये आपल्याला हे शोभत नाही. प्रत्येक छत्रपती वंश मधल्या महाराणी साहेब यांचं स्वराज्य साठी वेग वेगळे योगदान आहे .काही राणी सरकार आज ही आपल्याला अपरिचित आहेत हे आपले दुर्दैव आहे .परंतु त्या सगळ्या राणी ह्या महापराक्रमी होत्या आणि आपल्या सारख्या रयतेसाठी आऊसाहेब च आहेत.
@@Chatrapati_Yesubai_Maharani मी तुलना करताच नाहीये तुम्हीच करताय खरा खोटा कार्यकाळ नसतोच जन्मापासून मृत्यूपर्यंत त्यांनी स्वराज्य हेच तत्व धरलं छत्रपती शाहु राजेंना एक दत्तक पुत्र त्यांनीच दिला... शेवटच्या श्वासापर्यंत त्या स्वाराज्यखसाठी जगल्या
सीता देवी “१० महीने" रावणाच्या कैदेत राहील्या हे सर्वांना परिचित आहे पण महाराणी येसुबाई तब्बल “३० वर्षे "मोघलाच्या कैदेत होत्या हे आम्हाला माहीत नाही. महाराष्ट्राचे केवढे हे दुर्दैव !
संभाजी महाराज एपिसोड चे भाग यु ट्युब वर का दिसत नाही कृपया संपूर्ण एपिसोड चे भाग पुन्हा सर्वाना दिसतील अशी व्यवस्था व्हावी अशी विनंती । जेणे करून त्यांचे विषयी अलोट प्रेम असणाऱ्या मान्यवरांची निराशा होणार नाही आणि पुन्हा नव्या ने नवीन पिढीला इतिहासाची उजळणी होईल। विचार व्हावा
Maharani yesubai was very brave., after the very painful death of chatrapati sambhaji maharaj she fought for maratha kingdom but caught by mughal and was under eye imprisonment for more than decades. After releasing she guided chatrapati shahu maharaj till death. Really speaking after smt.jijamata she had experienced very painful life for maratha kingdom. All salute to both the maharani.
30 वर्ष कैद ... बापरे हे तर आम्हाला माहीतच नव्हते... सीता देवी च रामायणा मुळे तरी समजलं.. खरंच tv ला शिव छत्रपती महारांजचे पूर्ण इतिहास दाखवला पाहिजे... सागर दादा खूप छान् माहिती देता... 🙏
Maharani Yesubai was iron lady ,she was imprisoned for a very long time shows her long appetite to save swarajya,salute with great great great respect,thanks.
माझा एक प्रश्न आहे की राजाराम महाराज आणि ताराराणी यांनी महाराणी येसु बाई यांच्या सुटकेचे काहीच पर्यत्न का नाही केले?. त्यानी प्रयत्न केले असते तर त्यांचा सुटकेला एवढी 30 वर्ष लागली नसती आणि इतिहास जरा वेगळा असता.... कारण की छत्रपति संभाजी महाराज यांच्या नंतर महाराणी येसु बाई नी आपल्या पुत्राला गादीवर बसवु शकल्या असत्या पण त्यानी तस नाही केला त्यानी स्वराज्या साठी राजाराम महाराजांना गादिवर बसवाल.
Maharani Yesubaisaheb, was a great person .and statesman . Brcause of her strategic decisions , patience and unselfish actions swarajya was saved from getting totally wiped out in that very complex delicate situation, One can say her unselfish intelligent actions like a mother saved the swarajya.. Otherwise there was no chance of sapling of swarajya growing to a grand maratha empire . Salute to Maharani Yesubaisaheb . Never forget the highly complex situations existing at the time of Shahaji and Jijabaisaheb and how with great patience they overcame the toughest situations and which inspired Ch,Shivaji maharaj to lay the foundation for swarajya inspite of toughest challenges . To really understand all these great persons one has to understand the hardest sociopolitical environment of those times . Nowadays for last few years we are seeing just phoney leadership that is " ayatya bilawarche nagoba".. Who project themselves as great leaders exploiting media .
दादा... संगम माहुली याठिकाणी पूर्वी एक वॄंदावन होते. इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार यांच्या मते, तिच येसूराणींची समाधी आहे. पण दुर्दैवाने पूर्वीपासून सगळेच लोक फक्त राजकारणासाठी छत्रपतींचा वापर करत आलेत. इतिहासाचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी मात्र कोणीही लक्ष दिले नाही.... म्हणूनच काळाच्या ओघात इतिहास नष्ट होत चालला आहे.😊🙏🚩
जय शिवशंभु🚩🚩🚩
महाराणी येसूबाई यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏
Sambhaji Marajana sath denarya Maharani yasu Bali amacha Manacha Mujara
@@jayashreebhosale4386 yyy
@@subhashpadol7035 i
😋
महारानि येसुबाई ह्या वाघिणीच्या काळजाच्या एक उत्तम उदाहरण आहेत , येसुबाई ना मानाचा मुजरा 🔥🚩 जय भवानी जय शिवाजी
सर्वात जास्त दुःख वाट्याला आले ते म्हणजे राजमाता जिजाऊ आणी महाराणी येसूबाई साहेब.
th-cam.com/video/ebIXup5cR-k/w-d-xo.html
आणि त्यापेक्षाही महाराणी ताराबाईंनी,पतीच्या निधनानंतर 65 वर्षे त्यांनी स्वराज्य सांभाळलं
@@karan_vlogs0926 महाराणी ताराबाई यांचा खरा कार्यकाळ ७ वर्षाचा आहे ( १७००-१७०७) . आणि हो स्वराज्याच्या महाराणी साहेबांमध्ये अशी तुलना करू नये आपल्याला हे शोभत नाही. प्रत्येक छत्रपती वंश मधल्या महाराणी साहेब यांचं स्वराज्य साठी वेग वेगळे योगदान आहे .काही राणी सरकार आज ही आपल्याला अपरिचित आहेत हे आपले दुर्दैव आहे .परंतु त्या सगळ्या राणी ह्या महापराक्रमी होत्या आणि आपल्या सारख्या रयतेसाठी आऊसाहेब च आहेत.
@@Chatrapati_Yesubai_Maharani मी तुलना करताच नाहीये तुम्हीच करताय खरा खोटा कार्यकाळ नसतोच जन्मापासून मृत्यूपर्यंत त्यांनी स्वराज्य हेच तत्व धरलं छत्रपती शाहु राजेंना एक दत्तक पुत्र त्यांनीच दिला... शेवटच्या श्वासापर्यंत त्या स्वाराज्यखसाठी जगल्या
सीता देवी “१० महीने" रावणाच्या कैदेत राहील्या हे सर्वांना परिचित आहे पण महाराणी येसुबाई तब्बल “३० वर्षे "मोघलाच्या कैदेत होत्या हे आम्हाला माहीत नाही.
महाराष्ट्राचे केवढे हे दुर्दैव !
Ho yesubai var serial kadhya la pahijet
@@ramkrushnaingle6981 ho correct
Ho😞😞
रावणाचे दुसरे रूप होता हा औरांगझेब 😡
@@snehajadhav5144 ho
महाराणी येसूबाई या आऊसाहेबांचं दुसरं रुपच होत्या.
मातोश्री तुम्हाला माझे त्रिवार वंदन असो. 😌😌😌
अगदी बरोबर बोललात दादा 🙏😊🚩
@@SagarMadane धन्यवाद🙏🙏
Barobar
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Maharani yesubai yana manacha mujra
एकदम बरोबर आहे 🙏
महाराणी येसूबाईची जन्म व मृत्यू तारखेची नोंद इतिहासात नाही ; याचाच अर्थ त्या अमर होत्या, आहे आणि पुढेही असणार !
मनातलं बोललास भावा
Ho
Janam marnachi tarikh ithihasat nahi aahe mhanje ye kahani kalpanik aahe re baba
श्री सखी राज्ञी जय ती अर्थात महाराणी येसूबाई
याना मानाचा मुजरा
महाराणी येसूबाई यांच्यावरही एक चांगली मालिका बनली पाहिजे..
👍👍👍👍👍👍👍👍
@@shreyas9775 sgfhfkztkou
@@shreyas9775 dfg
Barobar...sandhyakalchi jara karmanook
यायलाच पाहिज 🙏🙏
खरोखरचं महाराणी येसूबाईसाहेबांचा पराक्रम आणि त्याग इतिहासाच्या पानापानांत आहे. तुमच्या पराक्रम आणि त्यागापुढे नतमस्तक,,,,,,,!!! छत्रपती शंभूराजेंच्या अर्धांगीनी शोभल्या,,,,,आणि आमचे भाग्य तुमच्यासारख्या धाडसी तल्लग हुशार साहसी महाराणी आम्हाला लाभल्या आमचे,,,,,,⛳🚩⛳🙏 🙏
महाराणी येसूबाईसाहेब यांना मानाचा मुजरा
खुप गंरव वाटतो मिया लढ्वयआ महाराष्ट्र त जनमलो येसूबाई राणी सायबाना माजा मानाचा मुजरा हरहरहरहरहहरहरहर महादेव
It
एकच समाधान महाराणींच निधन तरी समाधानाने झाल हेच महत्वाच
हे खूप महत्वाचे आहे.
Proud to born on the place of Chhatrapati Shivaji and Sambhaji Maharaja
And proud to be an Indian girl
स्वराज्याची महाराणी येसुबाई याना मानाचा मुजरा! त्याच्या त्यागाला तोड नाही हेच खरं.
महाराणी येसूबाई ना मानाचा मुजरा. तुम्ही खूप छान व्हिडिओ very. Nise💯👏👌🙏🥰😀
फार थोर होते हे सारे. हींद्विस्वराज्यासाठी या सर्वांचे मोलाचे योगदान आहे..🙏
hindavi nahi swarajya
Hii
महारानी येसुबाई यांच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🙏
Kharach shambhaji Maharaj.and yesubai ranisaheb yanchi jodi khup chhan hoti... world best couple of shambhuraje and yesubai
संभाजी महाराज एपिसोड चे भाग यु ट्युब वर का दिसत नाही कृपया संपूर्ण एपिसोड चे भाग पुन्हा सर्वाना दिसतील अशी व्यवस्था व्हावी अशी विनंती । जेणे करून त्यांचे विषयी अलोट प्रेम असणाऱ्या मान्यवरांची निराशा होणार नाही आणि पुन्हा नव्या ने नवीन पिढीला इतिहासाची उजळणी होईल। विचार व्हावा
दिसत आहेत सवॅ पिसोड
महाराणी येसूबाई तुम्हाला मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभुराजे जय महाराणी येसूबाई 🚩🚩हर हर महादेव 🙏
महाराणी येसूबाई यांना मानाचा मुजरा 🚩🧡 जयतु हिंदू धर्म
Har har mahadev
महाराणी येसूबाई यांना मुजरा
महाराणी येसुबाई साहेब मानाचा मुजरा
जय शिवराय
भोसले परिवार
महाराणी येसूबाई यांना त्रिवार मुजरा🚩🚩🚩🙏
Tru
महाराणी येसूबाइंना या वाघिणीला माझा मनापासून मनाचा मुजरा 🚩🚩🚩
अभिमान आहे मला मी मराठी असल्याचा 🚩
कधी वाटलं नव्हतं की स्वराज्याचे दोन तुकडे होतील ......... .
खूपच छान व्हिडिओ......
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय येसूबाई जय ताराराणी.......
जय शिवराय...जय शंभुराजे 🙏🚩
खेड कुठे आहे
महाराणी येसूबाईंच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा.
Maharani yesubai was very brave., after the very painful death of chatrapati sambhaji maharaj she fought for maratha kingdom but caught by mughal and was under eye imprisonment for more than decades. After releasing she guided chatrapati shahu maharaj till death. Really speaking after smt.jijamata she had experienced very painful life for maratha kingdom. All salute to both the maharani.
खूप छान माहिती दिलीत या रणझुंजार रागिणी येसूबाईंबद्दल.
स्वराज्याचे छत्रपती शाहू महाराज यांचा इतिहास देखील समोर आणावा
जय जिजाऊ जय शिवराय
जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी महाराज महाराणी येसूबाई यांना मानाचा मुजरा
येसूबाई आपणास आम्ही कधीच नाही विसरणार
th-cam.com/video/ebIXup5cR-k/w-d-xo.html
जय जिजाऊ ,जय शिवाजी ,जय संभांजी ,जय येसुबाई सर्वाना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏
Maja vadivas 4 july la asto 😍 I feel so nice that at my bday date maharani yesubai and sahu maharaj meet each other 😍
30 वर्ष कैद ... बापरे हे तर आम्हाला माहीतच नव्हते...
सीता देवी च रामायणा मुळे तरी समजलं.. खरंच tv ला शिव छत्रपती महारांजचे पूर्ण इतिहास दाखवला पाहिजे... सागर दादा खूप छान् माहिती देता... 🙏
Kdk bhardast aawaj shivpremi aamche mitr sagar madne
King Shivaji - the spiritual quest ! जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !
जय भवानी 🚩🚩जय राजमाता जिजाऊ 🚩🚩 जय छत्रपती शिवाजी महाराज🚩🚩 जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩🚩
Nanter kadhi yesubai ani tararani chi bhet zali ka?
माझा मुजरा महाराणी येसूबाई राणी साहेब यांना
Maharani yesubai he kadmbari vacha khupac chan aahe .vachtc rahavishi vatt aahe 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी महाराज मालीका पुन्हा एकदा लावा पुरण
Jai Jiza Mata🙇♂️🙏🙏🙏
Jai Shivaji Maharaj 🙇♂️🙏🙏🙏
Jai Samabhji Maharaj 🙇♂️🙏🙏🙏
Jai Yasubai Maharani🙇♂️🙏🙏🙏
Jai Shahu Maharaj 🙇♂️🙏🙏🙏
Amcha marathi mata bhagini ya shur far himmat van Ani etihas ghadavnarya hotya Ani ahet he matra 100% khar ahe 🙇🏻♂️🙇🏻♂️
Super thank you so much zee Marathi
महाराणी येसूबाई वर सिरीयल काढायला पाहीजे
जय शिवराय
मुद्देसूद माहिती छान vdo.... आमचे मित्र सागर मदने
The man who prepared this vedio .thanks.
।। श्री सखी राज्ञी जयती ।।🚩🚩🚩🚩
येसूराणी माणाचा मूजरा कोटीकोटी प्रणाम,,❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
येसूबाईसाहेब आपला त्याग मराठी माणूस विसरूच शकत नाही. जो तुम्हाला विसरेल तो करंटा ठरेलं.
Sangam mahuli mhanje sataryapasun 8 km ve ahe tich na..proud to be Satarkar❤️❤️🙏
हो 😊🙏
Sakshat vaghachi vaghin mhanje Chatrapati sambhaji maharaj yanchi patni maharani yesubai..Yana manacha mujra.. iitihasat khup parakram karnarya saglya maharani, matoshri Yana maazha manacha mujra..jai jijau jai shivrai
वाघची वाघिण महाराणी,येसुबाई
जय शिवराय जय शंभु राजे एक प्रश्न आहे जेव्हा महाराणी येसूबाईंची सुटका होते तेव्हा त्यांना माहीत असते का शाहू महाराज आणि ताराबाईंची लढाई झालेली असते.
कदाचित माहित असावे.😊🙏🚩
जर महाराणींना माहिती असेल तर मग महाराणी येसूबाई शाहू महाराजांना काहीच बोलल्या नाहीत
एवढा इतिहासमध्ये नोंद नाही
Mala ek kalat nhi yaat chuk konachi
@Pm Jr thanks 😊 kalvlya baddhal
Tumcha Avaj khup chhan ahe ..khup chhan mahiti sangitli 🙏 🙏 🙏
जय भवानी
जय शिवाजी जय जिजाऊ
जय शंभूराजे जय येसूबाई
महाराणी येसूबाईना मानाचा मुजरा
Maharani Yesubai was iron lady ,she was imprisoned for a very long time shows her long appetite to save swarajya,salute with great great great respect,thanks.
Manacha mujara.Jai Jijau .jai Shivaji .jai Shambhu Raje.....
प्रणाम त्या मातेला
महाराणी येसूबाई यांना त्रिवार मानाचा मुजरा
महाराणी येसुबाई यांना मानाचा मुजरा 🚩🚩
सलाम स्त्रीशक्ती व मातेला 👍
वाघाची वाघीण येसुराणी😍🚩
अगदी बरोबर दादा 🙏😊🚩
@@SagarMadane 🚩jay bhavani jay shivji bhau🙏
महाराणी मुळे च स्वराज्य टिकले
🚩मातोश्री येसूबाई यांना त्रिवार मानाचा मुजरा🙏
Hi ghatana itihasamadhe kuthech namud nahi. Kiti dhirachi maharani. Jase Raje tashich tyanchi maharani. Salute
सागर दादा तुम्ही खूप छान वीडियो बनवता 🚩🚩🚩
I proud of you dada..
I am biggest fan of you...
खुप खुप धन्यवाद 🙏😊🚩
Great queen of India...🙏🙏🙏
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
महाराणी येसूबाई यांना मानाचा मुजरा
शतशः प्रणाम माते.
🚩🙏..जय शिवराय ..🙏🚩
खरच मालिका तयार व्हायला पाहिजे
Sagr bhyya tumhi kelele every video pahilya nantr aamhi khup radto.
Tumho khup chhan video Banvta.your information about history is so, great..
😊😊👍🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद ❣️🙏😊🙏🚩
मानाचा मुजरा येसूबाई राणी साहेबांना
माझा एक प्रश्न आहे की राजाराम महाराज आणि ताराराणी यांनी महाराणी येसु बाई यांच्या सुटकेचे काहीच पर्यत्न का नाही केले?. त्यानी प्रयत्न केले असते तर त्यांचा सुटकेला एवढी 30 वर्ष लागली नसती आणि इतिहास जरा वेगळा असता....
कारण की छत्रपति संभाजी महाराज यांच्या नंतर महाराणी येसु बाई नी आपल्या पुत्राला गादीवर बसवु शकल्या असत्या पण त्यानी तस नाही केला त्यानी स्वराज्या साठी राजाराम महाराजांना गादिवर बसवाल.
राजाराम महाराजांच्या कार्यकाल फक्त 1 वर्ष चालला
Ho na
@@harekrishna4215 चुकीची माहिती आहे तुम्हाला.. राजाराम महाराजांचा कार्यकाळ ११ वर्ष होता . १६८९ ते १७००
Very proud of such great maharani of Maharashtra
महाराणी येसुबाई जर शाहु महाराजांबरोबर सुटल्या असत्या तर दोन तुकडे झाले नसते स्वराज्याचे असे मला वाटते
महाराणी येसूबाई यांना मानाचा मुजरा 🙏 🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️
from paintings of that time it can be said that sambhaji raje had very beautiful wife .
🚩🚩Maharani Yesubai Sahebana Manacha Mujara 🚩🚩
खूप छान माहिती आहे धन्यवाद
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद दादा 🙏😊🚩
एकदम बरोबर
माहारानी ताराबाई ह्य एकट्या मुघलांनी
तब्बल 9 वर्ष लढल्या होत्या...
हे सांगीतल ना🙏🙏
1 no khrach sangitl
अगदी बरोबर दोन्ही महाराणी चे स्वराज्यासाठी चे योगदान अत्यंत मोठे आहे .. दोन्ही महाराणीस माझा मानाचा मुजरा🙏🙏
Sir mg jithe maharani yesubaisahebana cha antha vidhi zala tithe tulsi vrundavan dandhal te ajun ahe ka mahuli made,
🙏Our Most Courageous Queen 🙏
Maharani yesubai🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय येसूबाई राणी साहेब, यांना मानाचा त्रिवार मुजरा जयभीम
Maharani Yesubaisaheb, was a great person .and statesman . Brcause of her strategic decisions , patience and unselfish actions swarajya was saved from getting totally wiped out in that very complex delicate situation, One can say her unselfish intelligent actions like a mother saved the swarajya.. Otherwise there was no chance of sapling of swarajya growing to a grand maratha empire .
Salute to Maharani Yesubaisaheb .
Never forget the highly complex situations existing at the time of Shahaji and Jijabaisaheb and how with great patience they overcame the toughest situations and which inspired Ch,Shivaji maharaj to lay the foundation for swarajya inspite of toughest challenges .
To really understand all these great persons one has to understand the hardest sociopolitical environment of those times .
Nowadays for last few years we are seeing just phoney leadership that is " ayatya bilawarche nagoba".. Who project themselves as great leaders exploiting media .
Plz plz ranu bai cha 1 video
छत्रपती संभाजी महाराज की जय ❤️
Mahan hotya maharani "yesubai".apnas manacha mujra.jay shivray, jay shambhu raje, jay maharashtr.
Jai yesubai jai SHAMBHURAJE jai shivray
जय येसुबाई साहेब
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
महाराणी येसूबाई साहेब आम्हाला आपला सार्थ अभिमान
I like sambhaji maharaja soooooooòoooòoooooòoooooòooo much
Good information
Sir tumhi reference books chi naav sangu shakta?
सागर दादा छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला यावर एक वीडियो बनवा .
कृपया विनंती🙏🙏🙏🙏
जय शिवराय 🚩
भाऊ संगम माऊली येथे समाधी आहे हे खरं आहे पण नेमके ठिकाण अजून सापडले नाही आम्ही खूप शोधले
दादा...
संगम माहुली याठिकाणी पूर्वी एक वॄंदावन होते.
इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार यांच्या मते, तिच येसूराणींची समाधी आहे.
पण दुर्दैवाने पूर्वीपासून सगळेच लोक फक्त राजकारणासाठी छत्रपतींचा वापर करत आलेत.
इतिहासाचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी मात्र कोणीही लक्ष दिले नाही....
म्हणूनच काळाच्या ओघात इतिहास नष्ट होत चालला आहे.😊🙏🚩
@@SagarMadane आम्हाला एक नकाशा सापडला आहे त्या मध्ये राणी ताराराणी आणि शाहू महाराज यांच्या समाधी च्या मध्य ठिकाणी डाव्या साईडला सांगितले आहे
@@sushantsawant7254 तुमची हरकत नसेल तर समाधी ची माहिती देऊ शकाल का ?? आणि त्या नकाशा च्या आधाराने समाधी सापडली का तुम्हाला ??