रेड्याला आडवा पाडणाऱ्या सावळ्या महारास छत्रपतींनी तानाजी मालुसरेंच्या सांगण्यावरून सरदारकी का दिली?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ธ.ค. 2024
- जय भीम- जय शिवराय💐
मित्रांनो या व्हिडिओ मद्धे इतिहासात ज्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत आणि त्या तुमच्या पर्यंत पोहचलेल्या नाहीत त्या तुम्हाला सांगण्याचा हा घाट घातलेला आहे. छ.शिवाजी महाराज हे महान राजे होते आणि त्यांनी कधीच जातीभेद केला नाही, म्हणूनच ते इतके मोठे साम्राज्य उभे करू शकले. त्यामुळेच महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस महाराजांना वंदन करतो.
---------------------------------------------------------------------
तुम्हाला माझे हे काम खरच आवडत असेल तर या द्वारे तुम्ही मला सपोर्ट करू शकता:-
www.patreon.co...
UPI ID :- 7040541285@ybl
धन्यवाद!!