जरांगे पाटील फक्त 15 दिवस राहिले आहेत तुमचे त्यानंतर मराठा समाजही तुमच्या पाठिशी रहाणार नाही कारण तुमचा लढा आरक्षणा साठी नाही फक्त शरद पवार साठी आहे हे सर्वाना कळुन चुकलय
@@vijaymundhe3119मंगेश दादा एका झटक्यात निवडून येऊ शकतो पण जरांगे दादापेक्षा दुसऱ्याने प्रतिनिधित्व करू नये हीच भावना दिसते,मंगेश दादा जर विधानसभेत गेला तर सरकारला सलो की पळो करणारा व भूमिका न बदलणारा आहे आणि तेच काही जणांना नको आहे...
याचा आवाज कमी झालाय रोज एक नवीन स्टेटमेंट देवून याने विश्वासाहर्ता गमावली हा बोलतो एका समाजाच्या जिवावर निवडून येत नाही अरे मग एका समाजाच्या जिवावर पाडताही येत नाही हे याच्या लक्षात येत नाही वाटत
मंगेश साबळे सारखे खूप अपक्ष फॉर्म आहे सगळ्यांनी बॉण्ड करून दिले तर मराठा समाजाचे नुकसान होईल... सगळेच अपक्ष आणि बॉण्ड देणारे निवडून येणार नाही... त्यामुळे हा निर्णय पाटलांनी घेतला... मंगेश साबळे ला पाठिंबा द्यावा अशी इच्छा आहे तर मग बाकीचे पण खूप आहे अपक्ष त्यांनी पण बॉण्ड दिले असते. मग आपलेच उमेदवार उभे केले असते ना पाटलांनी.. पण समाजाचा अपमान होऊ नये
2014 ला मराठ्यांना 16 टक्के आरक्षण दिले मराठा आरक्षणात आल्यावरती इतर समाज म्हणजेच ब्राह्मण आरक्षणापासून वंचित राहिला असता मग त्यांच्यासाठी काय म्हणून 16% घालून ईडब्ल्यूएस सर्व ओपन वाल्यांना आणले आता तर राहिलेले 10% आरक्षण अर्धा टक्के ब्राह्मण वापरणार का आणि त्यातून मराठा नाही असे सांगितले मराठ्यांचे आरक्षण टिकले तर 10% ईडब्ल्यूएस उलटे जाईल म्हणूनच मराठ्यांचे आरक्षण टिकून देत नाही
फडणवीस यांनी काही नुकसान केलं नाही, ते एकमेव आहेत त्यांनी आरक्षण देण्याची हिम्मत दाखवली तरी त्यांनाच रोज शिव्या हे चुकीचं आहे..का तर ते जातीचे नाही म्हणून...हुशार व्हा रे...🚩🙏
तुम्ही जर खरे पत्रकार असाल न विकलेले तर त्यांना तुम्ही हे प्रश्न विचारा दिशाभूल करू नका मला बोलायचं बोलू द्या मी कुणाचाही समर्थक नाही किंवा कुठल्या ही पक्षाचा 1. आरक्षण कसं भेटेल हे संविधान नुसार सांगावं 2. टरबूज याने समाजाचं काय नुकसान केलं ते ही सांगावं 3. वेळोवेळी भूमिका बदलून समाजातील होतकरू समाज सेवक यांना निवडणूक लढविण्यासाठी प्ररुत्त करून ऐन वेळी माघार का घेतली ते ही सांगावं 4. सत्ताधारी व विरोधक हे आरक्षण या मागणीला समर्थन देत नाही तरी jarange दादाचा रोष भाजप वर का ते ही सांगावं 5. जे गणित त्यांनी निवडणुकी साठी जुळवण्याचा प्रयत्न केला मराठा मुस्लिम दलीत ज्यांना माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर कुठलाही प्रेम नाही यांनी त्यांच्यासोबत हात मिळवणी केली ते ही सांगावं 6. मंगेश साबळे सारखे समाजासाठी लढणाऱ्या लोकांचं यांनी खाच्चिकरण का करावं 7. आरक्षण पाहिजे ना ते ही लोकशाही मार्गाने तर जाती जातीत तेढ निर्माण का करावं 8. ज्यावेळी उमेदवार उभे करण्याचे ठरले त्यावेळी दादांनी शरद पवार साहेबांच्या बालेकिल्ल्यात उभे करण्याचे धाडस का दाखवले नाही 9. दादांनी सांगितलं जे मराठा मुस्लिम दलीत यांची यादी आली नाही म्हणून मी माघार घेत आहे पण त्यांनीच bite देऊन सांगितलं आम्ही यादी दिली होती तरी दादांनी चुकीचं का बोलावं असो मी एव्हढा ज्ञानी नाही पण माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिँदवी स्वराज्य टिकावे चूक भूल माफ या प्रश्नांची जाणत्या कडून उत्तरे अपेक्षित
पत्रकारांनी विचारायचे प्रश्न आपण विचारले.. राज ठाकरे हे प्रश्न सभेतून विचारत होते जरांगे महाराजांचे उत्तर होते.." मराठ्यांचा नादाला लागू नका.. तुम्हाला निवडणुकात समाजाची नाराजी महागात जाईल... " अशी बेताल उत्तर देऊन वेळ मारून नेली
@@sidramshinde6839 are bhau evdha swarthi ahot ka apan , ews tar sebc mule gela , ti tar magnich navhti jarangenchi , sebc bhettay na , ews tar bjp ni ghalavla , tyat jarangencha kay dosh
नियोजनबद्ध रितीने उमेदवार निवडणूकीत उभे केले असते तर 100 % मराठा उमेदवार निवडून आले असते किंवा तिसऱ्या आघाडीत सामील होऊ शकले असते तर ! या दोन्ही विकल्पातून बाहेर पडल्यमूळे मराठ्यांच न भरू शकणार नुकसान झालेल आहे नेतृत्व अपरिपक्व दिसते .
जरांगे पाटील तुम्हाला फक्त 20 तारखेपर्यंत किंमत देणार ते पण शरद पवार. 20 तारखेनंतर तुम्हाला कुत्रा विचारणार नाही हे काळ्यादगडावरची रेष. 21 तारखेला तुम्हाला कुत्र विचारणार नाही
संगळी तयारी झाली होतीना निवडणूकची तुम्हीच म्हणालात ना 14 महिने काय करतो म्हणून मंगेश सांबळे सारखे निष्ठावंत कार्यकर्तेला तुम्ही पाठिंबा दिला पाहिजे सगळे लंबाड, भंगार आहेत म्हणून तर सर्व समाज तुम्हाला डोक्यावर घेतला होता ना तुम्हीचं म्हणालात ना गरीबांची लाट आहे एवढं वेळस ताकदीने उभे राहा म्हणून रात्रीचा दिवस करून शेवटी समाजाच्या पदरात काय फक्त निराशा निराशा निराशा
एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा
महाविकास आघाडीचे असीम सरोदे वकील मिळाल्यानंतर पहाटे चार वाजता ठरलं की आता विलक्षण लढायचं नाही आश्रम सर्वोदय सोडून दुसरा एखादा वकील मिळाला असता तर त्यांनी मराठ्यांविषयी नक्कीच काहीतरी चांगला मार्ग शोधला असता महाविकास आघाडीच्या वतीने सांगितल्यामुळे माघार घेतली
राजकारण आणि समाजकारण यात मनोज दादांनी समाजकारण निवडलं..... खरतर जे बोंबलत होते की विधानसभा निवडणुकीत आम्ही हरियाणा पॅटर्न राबवू,त्या मनसुभ्याला पाणी फिरवण्याच काम पाटलांच्या एका निर्णयाने केलं 💯✔️👌👍
राजरत्न आंबेडकरांचे स्टेटमेंट आहे की आम्ही अगोदरच आमच्या उमेदवारांच्या याद्या दिल्या होत्या मग आता कोण खरे बोलते आणि कोण खोटे बोलते हे काही जनतेला समजायला तयार नाही
जरांगे पाटील फक्त 15 दिवस राहिले आहेत तुमचे त्यानंतर मराठा समाजही तुमच्या पाठिशी रहाणार नाही कारण तुमचा लढा आरक्षणा साठी नाही फक्त शरद पवार साठी आहे हे सर्वाना कळुन चुकलय
Shradp.pawarla.faydahonar.🎉.
ekdum barobar aahe nahiter mangesh sableche pun khup yogdan aahe mag aata kya zale dyana sablela pathimba baghudyana tumche pun prem
बरोबर
Ha manusch Dishahin ahe yala dishahch kalath nahi
खरं बोलले तुम्ही अस आहे
मी निघालो आता........
मी सोडणार नाही........
मी सुपडा साफ करणार.........
लय पांचट झालंय आता😂😂😂😂........
मन्या तू जर मंगेश साबळे विषयी काही बोलला तर तू आता तुडवला जाणार स्वतःला मोठं करून घेण्यासाठी तू त्याचा वापर केला त्याला तू नाव ठेऊ नको मन्या💪💪💪💪
मंगेश साबळे का पाठिंबा नाही तेव्हड सांगा प्रामाणिक आहे मंगेश साबळे 🙏🙏
बरोबर
@@vijaymundhe3119मंगेश दादा एका झटक्यात निवडून येऊ शकतो पण जरांगे दादापेक्षा दुसऱ्याने प्रतिनिधित्व करू नये हीच भावना दिसते,मंगेश दादा जर विधानसभेत गेला तर सरकारला सलो की पळो करणारा व भूमिका न बदलणारा आहे आणि तेच काही जणांना नको आहे...
पत्रकार फक्त मोजके प्रश्न विचारत आहे..
मंगेश साबळे आणि सचिन हवळे पाटील हे 2 उमेदवार आमदार व्हायला पाहिजे काही ही करून
मन्या गेली रे हवा. आता नाही कधीच नाही . जनतेने डोक्यावर घेतले होते.पण आता नाही. लयं अरे तूरे करून बोलत होता. राहतात काही दिवस
याचा आवाज कमी झालाय रोज एक नवीन स्टेटमेंट देवून याने विश्वासाहर्ता गमावली हा बोलतो एका समाजाच्या जिवावर निवडून येत नाही अरे मग एका समाजाच्या जिवावर पाडताही येत नाही हे याच्या लक्षात येत नाही वाटत
Right
एकदम बरोबर 😂
खरं य
शरद पवार साहेबांनी सांगितल्यानंतरच तुम्ही
मंगेश साबळे का पाठिंबा नाही तेव्हड सांगा प्रामाणिक आहे मंगेश साबळे 🙏🙏
मंगेश साबळे सारखे खूप अपक्ष फॉर्म आहे सगळ्यांनी बॉण्ड करून दिले तर मराठा समाजाचे नुकसान होईल... सगळेच अपक्ष आणि बॉण्ड देणारे निवडून येणार नाही... त्यामुळे हा निर्णय पाटलांनी घेतला... मंगेश साबळे ला पाठिंबा द्यावा अशी इच्छा आहे तर मग बाकीचे पण खूप आहे अपक्ष त्यांनी पण बॉण्ड दिले असते. मग आपलेच उमेदवार उभे केले असते ना पाटलांनी.. पण समाजाचा अपमान होऊ नये
बारस्कर महाराज पण याची पोल खोल करत आहे
EWS आरक्षण हे फक्त मराठा समाजाला भेटल पाहिजे बाकी कोणाला नको हे फक्त BJP करू शकतो
शरद पवार 1994 GR मुळ आरक्षण भेटन कठीण आहे.
2014 ला मराठ्यांना 16 टक्के आरक्षण दिले मराठा आरक्षणात आल्यावरती इतर समाज म्हणजेच ब्राह्मण आरक्षणापासून वंचित राहिला असता मग त्यांच्यासाठी काय म्हणून 16% घालून ईडब्ल्यूएस सर्व ओपन वाल्यांना आणले आता तर राहिलेले 10% आरक्षण अर्धा टक्के ब्राह्मण वापरणार का आणि त्यातून मराठा नाही असे सांगितले मराठ्यांचे आरक्षण टिकले तर 10% ईडब्ल्यूएस उलटे जाईल म्हणूनच मराठ्यांचे आरक्षण टिकून देत नाही
Half knowledge is injurious to health
अझान
@vikasshinde9652 तू सांग मग
फडणवीस यांनी काय नुकसान केले हे सांग ना.
Yacha bapa chi party' fodli 😂
फडणवीस यांनी काही नुकसान केलं नाही, ते एकमेव आहेत त्यांनी आरक्षण देण्याची हिम्मत दाखवली तरी त्यांनाच रोज शिव्या हे चुकीचं आहे..का तर ते जातीचे नाही म्हणून...हुशार व्हा रे...🚩🙏
सगळ्यात जास्त नुकसान मराठ्यांचं ह्या मॅनेज खानने केले मराठ्यांच्या गोरगरीब पोरांना यांनी देशोधडीला लावले
92 सीट अशी होती मग कसं काय झालं शर पवार साहेब पवार साहेब नको म्हणल्यामुळे माघारी घेतली आहे सगळ्या समाजामध्ये गैरसमज झालेला आहे कृषी खात्री पटलेली आहे
तुम्ही जर खरे पत्रकार असाल न विकलेले तर त्यांना तुम्ही हे प्रश्न विचारा दिशाभूल करू नका
मला बोलायचं बोलू द्या
मी कुणाचाही समर्थक नाही किंवा कुठल्या ही पक्षाचा
1. आरक्षण कसं भेटेल हे संविधान नुसार सांगावं
2. टरबूज याने समाजाचं काय नुकसान केलं ते ही सांगावं
3. वेळोवेळी भूमिका बदलून
समाजातील होतकरू समाज सेवक यांना निवडणूक लढविण्यासाठी प्ररुत्त करून ऐन वेळी माघार का घेतली ते ही सांगावं
4. सत्ताधारी व विरोधक हे आरक्षण या मागणीला समर्थन देत नाही तरी jarange दादाचा रोष भाजप वर का ते ही सांगावं
5. जे गणित त्यांनी निवडणुकी साठी जुळवण्याचा प्रयत्न केला मराठा मुस्लिम दलीत ज्यांना माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर कुठलाही प्रेम नाही यांनी त्यांच्यासोबत हात मिळवणी केली ते ही सांगावं
6. मंगेश साबळे सारखे समाजासाठी लढणाऱ्या लोकांचं यांनी खाच्चिकरण का करावं
7. आरक्षण पाहिजे ना ते ही लोकशाही मार्गाने
तर जाती जातीत तेढ निर्माण का करावं
8. ज्यावेळी उमेदवार उभे करण्याचे ठरले त्यावेळी दादांनी शरद पवार साहेबांच्या बालेकिल्ल्यात उभे करण्याचे धाडस का दाखवले नाही
9. दादांनी सांगितलं जे मराठा मुस्लिम दलीत यांची यादी आली नाही म्हणून मी माघार घेत आहे पण त्यांनीच bite देऊन सांगितलं आम्ही यादी दिली होती
तरी दादांनी चुकीचं का बोलावं
असो मी एव्हढा ज्ञानी नाही
पण माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिँदवी स्वराज्य टिकावे चूक भूल माफ
या प्रश्नांची जाणत्या कडून उत्तरे अपेक्षित
Jay mule ,yogy Ani yogh prasnavali, dhanyawad
एक नंबर🎉
पत्रकारांनी विचारायचे प्रश्न आपण विचारले.. राज ठाकरे हे प्रश्न सभेतून विचारत होते जरांगे महाराजांचे उत्तर होते.." मराठ्यांचा नादाला लागू नका.. तुम्हाला निवडणुकात समाजाची नाराजी महागात जाईल... "
अशी बेताल उत्तर देऊन वेळ मारून नेली
आपण कोणत्या पक्षाचे नसतो मतदार म्हणून या सर्व घटनाकडे पाहिल्यास सर्व आंदोलन प्रयोजित होते हे समजतं
@@jagannathrajguru5948
खरं आहे
शरद पवार ला विचारून सांगतो
वारे तुतारी वादक😂😂
जरांगे तुमचा खेळ संपलेला आहे तुम्ही मराठ्यांना मुर्खात काढलं
शरद पवारच्या सांगण्यावरूनच उभा केले नाहीत
पार वाटोळं केलं समाजाचं
kay loss kay zala tumcha , zalay tar faydach zalay samajala, amchya baryach sagya soyrana obc madhe bhetla ahe ,
अरे बाबा आमचं EWS गेलंना 😮😮
@@sidramshinde6839 are bhau evdha swarthi ahot ka apan , ews tar sebc mule gela , ti tar magnich navhti jarangenchi , sebc bhettay na , ews tar bjp ni ghalavla , tyat jarangencha kay dosh
ह्यांना पाडा पण कोणाला आणा... स्पष्ट सांगायचं की हिंमत ठेऊन... बारस्कर महाराज बरोबर बोलतो.... पहिली मागणी शिंदे ने पूर्ण केली....
@digvijay096 भाऊ तुम्हाला आरक्षणचा ईतिहास माहित आहे का. जर असेल तर मला सांगा मराठ्यांना पहिल्यांदा कोणी आरक्षण दिलंय?
अरे ह्या पाटील ला मंगेश साबळे मोठ झालेला पाहवत नाही
Tumhi vanjari dya nivdun 😂
@kushaq1173 देऊ की त्यात काय जाती भेद काय करायचा तुमच्यासारखा माणूस चागलं आहे जनतेचे काम करतो
मराठा सोडून शिवीगाळ करने एवढ येत तेही इतर जातींना 😂😂😂😂😂😂
आम्ही मराठे आहेत जातिवंत
जातीवंत कसा असत @@mauliaagro8514
@@mauliaagro8514शारद चां नाच्या आहे कारंजे
शिव्या देणे म्हणजे जातिवंत का@@mauliaagro8514
@@mauliaagro8514शट खातों का मैगी सारखी म्हणे जातिवंत
आज कंमेंट box जरागे पाटलाच्या विरोधात सुर दिसतोय म्हणजे जरागेन विचार करायचा आहे आपण चुकत तर नाही ना? समाजा चा विरोध होऊ लागलाय 🚩🚩🚩
नियोजनबद्ध रितीने उमेदवार निवडणूकीत उभे केले असते तर 100 % मराठा उमेदवार निवडून आले असते किंवा तिसऱ्या आघाडीत सामील होऊ शकले असते तर ! या दोन्ही विकल्पातून बाहेर पडल्यमूळे मराठ्यांच न भरू शकणार नुकसान झालेल आहे नेतृत्व अपरिपक्व दिसते .
आतापर्यंत कोणता मुद्दा ठामपणे माडलाच नाही
संगीताताई वानखेडे रोज याची पोलखोल करीत आहे. हा रात्रीचा बैठका घेतो त्यावेळी लोकांचे मोबाईल जप्त केले जातात
Yala mhntat lokshai.
@@Sudarshan109 खरंच का
बारस्कर महाराज पण या पोल खोल करत आहे
हा मंगेश साबळे ला बोलतोय रडारड करतो दुसऱ्यांनी केलं ते तू केलं याने बिचारा मंगेश साबळे ला ना घर का ना घाट का केलय
देणारेच आपण बनवू असे म्हणाला होतात त्याचं काय झालं जरांगे साहेब तेवढे सांगा
आरे पाडा म्हणतो पण कोणाला आणि कसे. पाडा असे बटण तयार करण्यासाठी उपोषण कर, दुसर काम तरी कुठे आहे तूला.
😂😂😂😂😂
सोप आहे भांवा आरक्षन ला जे नडले जे सत्तेवर होवे ते त्यांना पाडणार
😁😁😁
जरांगे हे तुम्हाला अगोदर कळायला पाहिजे होतं एका समाजावर कोणीही निवडून येऊ शकत नाही मग मोठमोठ्या घोषणा कशाला केले 288 उभे करतो
SIT ला विरोध कोणीच करू नये. सत्य बाहेर आले पाहिजे.
धनगर ,लिंगायत यांचं नाव घ्यायची लायकी नाही तुझी.ok
हा नुसत गोल गोल बोलत आहे मराठा समाजाला वेड्यात काढत आहे सरळ सांग ना तुतारीला मतदान करा म्हणून 😂
जरांगे पाटील तुम्हाला फक्त 20 तारखेपर्यंत किंमत देणार ते पण शरद पवार. 20 तारखेनंतर तुम्हाला कुत्रा विचारणार नाही हे काळ्यादगडावरची रेष. 21 तारखेला तुम्हाला कुत्र विचारणार नाही
🎉😂😂
अगदी बरोबर😂
नांव खराब केले दादा तुम्ही तुमचे..मी मराठा...बोलण्यातला काॅन्फीडेंस गेला
मी मराठा पण आज ओबीसी बांधवानो व्हा व्यक्त, सुपारी बहादर ला ओळखले आहे आम्ही आता,
तसं करू नका शरद पवारांनी लढवू नका म्हणून सांगितलं करून टाका
जरागे पाटील यांनी पहिल्यांदा बोलत होते राजकारण आमच धंदा नाही आता मानतो मराठा राजकारण हाच आमचा धंदा आहे किती. लबाड बोलत
2 कोटी लोकांना ओबीसी सर्टिफिकेट मिळाले असेल तर आंदोलन कशाला पुढे ताणता ? आणि ज्या सरकारने 57 लाख नोंदी शोधल्या त्यांना का पाडता?
आम्ही धनगर समाज कोणाच्या आधाराने चालत नाही आम्ही आमची सक्षम आहोत तुम्ही तुमचं बघा आमच्यासाठी काही करण्याची तुम्हाला गरज नाही
हा रात्रीचा तुतारीचा प्रचार करीत असतो.
पत्रकारांचे प्रश्न काय? अन जरांगे चे उत्तर काय, किती ही विसंगती
जरागे पाडा पाडीपाडी साठी उपोषणाला बस 😂😂
मराठा समाज नाराज आहे मनोज जरांगे
यांच्यावर
याच्यात आणि शकुनी मधे काय बदल वाटतो
रात्री च खेळ चाले
मराठा समाजा ची वाट लावली जरांगे न
जरागे पाटील यांनी महाराष्ट्रात मराठा समाजांचे खुप मोठ नुकसान केले आहे
मंगेश साबळे यांच्या सारखं नेतृत्व
पाहिजे समाजाला...
शरद पवार चार वेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस काय ते झोपले होते का तुला फक्त आणि फक्त फडणवीस साहेबांना टार्गेट करण्याचे होते
😂😂😂😂😂सोडु नकोस निवडणुकी पर्यंत घट्ट पकडून ठेव😂😂😂
संगळी तयारी झाली होतीना निवडणूकची तुम्हीच म्हणालात ना 14 महिने काय करतो म्हणून मंगेश सांबळे सारखे निष्ठावंत कार्यकर्तेला तुम्ही पाठिंबा दिला पाहिजे सगळे लंबाड, भंगार आहेत म्हणून तर सर्व समाज तुम्हाला डोक्यावर घेतला होता ना तुम्हीचं म्हणालात ना गरीबांची लाट आहे एवढं वेळस ताकदीने उभे राहा म्हणून रात्रीचा दिवस करून शेवटी समाजाच्या पदरात काय फक्त निराशा निराशा निराशा
झोप आता ❤
एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा
विषय संपलेला आहे. कोणी विश्वास करू शकत नाही. जय महाराष्ट्र जय ओबीसी
याच शिक्षण कमि त्या मुळे बुद्धी चालत नाही.शरद पवार जिंदा बाद.
तुम्ही तुम्ही फक्त राजकारण केलं मग होऊ दे ना मंगेश साबळेला आमदार द्या ना त्याला भरभरून पाठिंबा खरंच निष्ठावान माणूस आहे
शरद पवारांनी सांगितलं तिने समाजाचे उमेदवार देऊ नका तसंच तसंच सांगितलं शरद पवारांनी
राजरत्न आंबेडकर तर सांगत आहेत की मी माझी यादी अगोदरच दिली होती पाणी व तुम्ही नंतर जाहीर केलं होतं की त्यांनी सर्व माझ्यावर सोपवलेले आहे
महाविकास आघाडीचे असीम सरोदे वकील मिळाल्यानंतर पहाटे चार वाजता ठरलं की आता विलक्षण लढायचं नाही आश्रम सर्वोदय सोडून दुसरा एखादा वकील मिळाला असता तर त्यांनी मराठ्यांविषयी नक्कीच काहीतरी चांगला मार्ग शोधला असता महाविकास आघाडीच्या वतीने सांगितल्यामुळे माघार घेतली
मतदान झाल्यावर याच्या उपोषणाकडे कोणीही लक्ष देणार नाही निवडणुका बाकी असल्यामुळे याला सगळे दादा दादा करत होते पुढे कोणीही लक्ष देणार नाही
आरे बाबा हा तूतारीचा मानूस आहे रे
म वी आ हरल्यानंतर ह्याचा मुक्काम जैल मधे आहे हे १००%
आघाडी सरकार आल्यावर तुमचा कार्यक्रम आवरलेला आहे ते सरकार तुमची काही मागणी पूर्ण करणार नाही मराठी नेता शिंदे सरकार पूर्ण करू शकतात
रात गेली की बाद गेली इतका बदलतो खोके आले की बदलतो खोके आले की बदलतो😂😂
एका समाजाचे नाही तर सगळ्याच समाजाचे नुकसान वाटोळे केले
थोडं थांबा पाटील खूप खूप केलं तुम्ही समाजासाठी
पाटील तुम्ही लवकर मराठी समाजाला सांगा तुमच्या मनात काय चाललंय
अहो सर ह्यांनी मराठ्यांना मराठ्यांना आता पवार साहेबांच्या दावणीला बांधायचा ठरवले
वाजवा तुतारी, बारामती ची ताई मुख्यमंत्री 😂😂😂
याचा फायदा तूतारी ला हे पहिलेच सर्वांना माहित आहे
शरद पवार यांनी 15 जाती टाकल्यानंतर ती का बोलले नाहीत याचे उत्तर कोणी द्यायचं
लढायला गेला पळून आला
मराठ्यांनो पाटला विषाई खोटे नरेटिव पसरवत आहेत दादा योग्यच आहेत 🎉विसवास ठेवा 🎉
Lok bolin dudh pit nahit n Kanan ni bidya fukat nahit thorat madam sagal samjun gele
राजकारण आणि समाजकारण यात मनोज दादांनी समाजकारण निवडलं..... खरतर जे बोंबलत होते की विधानसभा निवडणुकीत आम्ही हरियाणा पॅटर्न राबवू,त्या मनसुभ्याला पाणी फिरवण्याच काम पाटलांच्या एका निर्णयाने केलं 💯✔️👌👍
किती सुंदर न चांबोलतात जरांगे साहेब.
नक्की आघाडी मध्ये गेले असते तर खूप.मोठं.झाले असते.👍👍👍👍
अरे बाबा जा आता शेतात सोयाबीन उपट 😂😂
माझ्यापेक्षा कोणीही मोठा झालेला मला चालणार नाही....... म्हणून माघार घेतली
शरद पवार वर जास्त विश्वास आहे
Sample patil ata only भानामतीचा कण्हता राजा
मनोज जरंग यांच्या नादी लागू नका हा माणूस महाराष्ट्र पेटवेल.
खोटं बोल पण रेटून बोल.
याना फक्त आदोलन चालू ठेवायच कारण याला खूप कमवायच
राजरत्न आंबेडकरांचे स्टेटमेंट आहे की आम्ही अगोदरच आमच्या उमेदवारांच्या याद्या दिल्या होत्या मग आता कोण खरे बोलते आणि कोण खोटे बोलते हे काही जनतेला समजायला तयार नाही
मी पन मराठी आहे पन जरागे पाटील शरदचंद्र पवार साहेब यांच्या तुकडया वर जगनार आहे
पोरं पोरं होतो 😂😂😅
तुला आता कोणी विचारत नाही तुझा आवाज कमी झालेला आहे
निवडणुकीत झाल्या नंतर आहे काय ते सर्व सत्य कळेल लोकांना, मला वाटतं लोकांनी हाती सॅम्पल देऊ नये,
आता कस तर पटिल🎉 म्हणतील तस 🎉आता प्रामाणिक पणे पडायचे आहे 🎉
पाटील हा निर्णय तुम्ही कोणत्या नेत्याला विचारून घेतला
शरद पवारांचा का दिला नाही
रोज तेच बोलतो
खूप खूप छान निर्णय घेतला पाटील 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
यानं मराठा संपविला आहे.सावधान..
याचे मूळे समाजाला हिनून बोलू लागलेत लोक
पागल झाला काहीपण बरलु लागला
खूप खूप छान निर्णय पाटील 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ha ratricha pracaharala jatoy tutari sathi..😅
N divsa interview deto😂
मविआ च सरकार आल आणि तु आंदोलन केल तर तुझा करेक्ट कार्यक्रम करतील ते हिमंत होणार नाही तुझी अंदोलन करायची
Kay uraja ahe sahebachi ?
ज्याला मत द्यायचे ते त्या आरक्षण देणार आहेत का माझी खात्री घेतली का तुम्ही नाहीतर मग तुमची तशी व्यवस्था झालेली आहे
अहो मनोज जरांगे तुम्ही आंदोलनाचे नेते आहेत समाजाचे नेते नाही हे लक्षात ठेवा
अ रे हट कसला नेता हा फालतु मानुस जरांगे
अडाण्याला सविधान काय माहित आहे
मनोज जरांगे पाटील ❤❤❤❤❤ आमचे जरांगे ❤❤❤❤❤❤❤ पाटील ❤❤❤❤❤❤
No doubt, there are new leaders in samaj who must fight as an independent or join favourite party. Nobody can stop them.