Vishesh | Why MVA is against EVM | ईव्हीएमवरचा राग विनाकारण ? | Marathi News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 38

  • @B.Anant.V29
    @B.Anant.V29 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकावा आणि सर्व देशातील मतदारांना तसे आवाहन करावे आणि सर्व निवडणुका बॅलेट पेपर वर झाली तरच सहभागी व्हावे...

  • @KiranGaikwad-z1q
    @KiranGaikwad-z1q 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खरच घोळ आहे आमचा गावत पण गणित जुळत नाही मातांचे मी सोता गणित केले

  • @shaikhsohel7170
    @shaikhsohel7170 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अगदी बरोबर आहे निवडणूक डबल घाया मग माहीत होते काय खार आहे ते...

  • @SukashantDethe
    @SukashantDethe 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बॅलेट पेपर वरच निवडणूक झाली पाहिजे

  • @B.Anant.V29
    @B.Anant.V29 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सर्वोच्च न्यायालयाचा जीव EVM मध्ये अडकण्याची कारणं काय... जनतेच्या वर सर्वोच्च न्यायालय आहे काय...जनतेचा विश्वास EVM व सर्वोच्च न्यायालय वर राहिला नाही..अम्हि जनता आंदोलन व ठिणगी ची वाट पाहतोय..

  • @banjaralengisamrat
    @banjaralengisamrat 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    बॅलेट पेपरवर निवडणूका का घेत नाहीत

    • @saak687
      @saak687 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ईव्हीएम्स (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) का चांगल्या आहेत?
      वेगवान निकाल: ईव्हीएममुळे मतमोजणी खूप जलद होते. निकाल काही तासांतच जाहीर होतो, तर बॅलेट पेपरवर निकालासाठी दिवस लागतात.
      अवैध मते नाहीत: चुकीच्या चिन्हांकित किंवा एकापेक्षा जास्त ठिकाणी शिक्का मारलेली मते टाळली जातात.
      खर्च कमी: ईव्हीएममुळे बॅलेट छपाई, वाहतूक आणि साठवणुकीचा खर्च कमी होतो.
      पर्यावरणपूरक: कागदाचा वापर टाळल्यामुळे लाखो झाडे वाचतात.
      बुथ कॅप्चरिंग थांबवते: ठराविक वेळेत मोजकीच मते नोंदवली जातात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतदान करणे अशक्य होते.
      अचूक मोजणी: मोजणीमध्ये मानवी चुका होत नाहीत.
      प्रत्येकासाठी सुलभ: ब्रेल (Braille) बटणांसारख्या सुविधा दृष्टीहीन लोकांसाठी उपयुक्त आहेत.
      भारतात ईव्हीएम हॅक होऊ शकत नाहीत का?
      ऑफलाइन आणि स्वतंत्र मशीन: भारतीय ईव्हीएम कोणत्याही नेटवर्कला किंवा इंटरनेटला जोडलेल्या नसतात, त्यामुळे हॅकिंग होऊ शकत नाही.
      फिक्स्ड चिप्स: ईव्हीएममध्ये वापरलेल्या चिप्स एका वेळेस प्रोग्राम केल्या जातात आणि नंतर बदलता येत नाहीत.
      कडक चाचण्या: मतदानाच्या आधी ईव्हीएमची अनेक वेळा चाचणी घेतली जाते आणि सर्व पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत चाचणी केली जाते.
      सुरक्षित साठवणूक: मतदानानंतर ईव्हीएम कडेकोट बंदोबस्तात ठेवली जाते. छेडछाड झाल्यास लगेच कळून येते.
      वीव्हीपॅट (VVPAT) सत्यापन: मतदार त्यांचे मत पाहू शकतो आणि त्याची खात्री करू शकतो.
      यंत्रांचे रँडम वितरण: मतदानापूर्वी यंत्रे कोणत्याही ठिकाणी पाठवली जातात, त्यामुळे यंत्रांशी छेडछाड करता येत नाही.
      हॅकिंग चॅलेंज: निवडणूक आयोग वेळोवेळी हॅकिंग चॅलेंज देतो, परंतु अजूनपर्यंत यशस्वी हॅकिंग दाखवले गेले नाही.

  • @mr.satishpdeshpande2702
    @mr.satishpdeshpande2702 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सगळ्या मविआ च्या आमदार खासदारांनी राजीनामा देऊन सरकार वर दबाव निर्माण करायला पाहीजे.

  • @englishwithmugalesir1851
    @englishwithmugalesir1851 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Evm मुळेच बीजेपी निवडून येते हे सत्य आहे

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    EVM, पैसा,निवडणूक आयोग, न्याययंत्रणा,आणि सगळ्या व्यवस्था यामुळेच भाजप चा विजय झाला आहे हे महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला ठाऊक आहे, लोकशाही मोडीत काढायला निघालेत

  • @ShivJadhav-p7o
    @ShivJadhav-p7o 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    गुजरातला महाराष्ट्र मध्येले काम धंदे देऊन कोणतं हिंदुत्व दाखता!!
    अडाणी पुढे लाचारी करून अवघा महाराष्ट्र विका आत्ता हिंदुत्वच्या नावाखाली..

  • @sachinkamble3952
    @sachinkamble3952 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    He चॅनेल bikaau ahe

  • @JahabajPathan-p5d
    @JahabajPathan-p5d 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    निवडणूक ही बॅलेट पेपर वरच होयला पाहिजे

  • @RMK2771
    @RMK2771 ชั่วโมงที่ผ่านมา

    आहो एखाद्यां गोष्टी लां मर्यादा असते पण ईथे सर्व मर्यादा क्रास करुन मशीन द्वारे निवडून आले आहे हे मात्र पक्कं.

  • @ashoksarode7413
    @ashoksarode7413 ชั่วโมงที่ผ่านมา

    बॅलेट पेपर से चुनाव के लिये पूर्व सांंसद बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकरजी 2004 से हायकोर्ट और 2020-24 से सुप्रीम कोर्ट मे लढाई लढ रहे है,जिसका जिक्र उन्हाने इंडिया आघाडी 2024 के शिवाजी पार्क की विशाल जन सभा के अपने भाषण मे किया था, उस सभा मे राहुलजी के साथ साथ इंडिया आघाडी के कॉंग्रेस के सभी राष्ट्रीय नेता मौजूद थे, तब से बॅलेट पेपर मतदान के मांग पर.कॉंग्रेस नेता और राहुलजी के मुँह मे दही जमा था!अब बॅलेट के लिये देशभर यात्रा निकाल रहे है स्वागत है यह जनआंदोलन की बात बाळासाहेब आंबेडकरजी ने कही थी!
    मताधिकार संविधान मे आम जनता का मूलभूत अधिकार है इसलिए कॉन्ग्रेस ने देश के सभी राजनैतिक पार्टीयां खासकर वंचित बहुजन आघाडी एंव पार्टी राष्ट्रीय नेता बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकरजी को साथ लेना जरुरी है उनके साथ लिये बिना यह लढाई अधुरी रहेगी उनके बिना जीती नही जा सकती साथ साथ इस लढाई मे देश के संविधानवादी सामाजिक संघटन ओर एनजीओ सभी को साथ लेना होगा!
    देशी विदेशी सभी भारतीयों को मंगलमय हार्दिक शुभकामनाएं!! ⚘️⚘️⚘️⚘️⚘️
    जय संविधान जय भारत ⚘️⚘️

  • @mahjjadhao1363
    @mahjjadhao1363 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    कर नाही तर डर कशाला निवडणूक बॅलेट पेपर नी घ्यायला पाहिजे

  • @RaviChauhan-xd1pp
    @RaviChauhan-xd1pp 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ban Evm save Democracy

  • @AshokSangle-gf3jn
    @AshokSangle-gf3jn 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    2014 च्या पहिले 2014 नंतर दोन्ही केंद्रातल्या सरकारने बॅलेट पेपर बाबत खर्च सादर करावे ये नागरिकांची विनंती

  • @KiranGaikwad-z1q
    @KiranGaikwad-z1q 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सगळा गोंधळ आहे evm मध्ये मी आभास केला यात फूल matar केला bjp ni

  • @vijayrakte377
    @vijayrakte377 7 นาทีที่ผ่านมา

    Jai maharastra चुना आयोगाची वकिली करू नका

  • @ajaybalvanshi7419
    @ajaybalvanshi7419 ชั่วโมงที่ผ่านมา

    Evm pe rag haiBMC ke chuna se nahi ballot paper se

  • @Maharashtralive12
    @Maharashtralive12 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😂 aahe evm ghotala aahe

  • @tajuddinshaikh1072
    @tajuddinshaikh1072 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aho dada satta tumchi Ahe Hadu hadu tumhi sagdyanna harwat Ahe

  • @KiranGaikwad-z1q
    @KiranGaikwad-z1q 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sagle utra रोडवर आता बस झाल bjb च

  • @subhashkhajanchi2097
    @subhashkhajanchi2097 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे बाबा बोलन्या अगोदर थोड़ा अभ्यास कर! आव्हाड साहेब प्रूफ सहित सांगत आहे! समजून घे

  • @JahabajPathan-p5d
    @JahabajPathan-p5d 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हा चैनल भाजपने विकत घेतले आहे

  • @AshutoshDhotare
    @AshutoshDhotare 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    किती चाटतेय हे चॅनेल

  • @SuneelKumar-ol1hu
    @SuneelKumar-ol1hu 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Evm haje hay last dus saalsay

  • @nitinalhat6187
    @nitinalhat6187 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    कामं केली असती तर ही वेळ आली नसती फेंक्टर आणि टीका करून नवडणूक एकदा दोनदा जिंकता येते 😂😄😜

  • @R-bz4uc
    @R-bz4uc 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ईव्हीएम मधेच घोळ झाला हे निश्चित,कारण छोट्या राज्य सोडून देतेत आणि मोठे राज्य भाजप ताब्यात घेत आहे.

  • @KiranGaikwad-z1q
    @KiranGaikwad-z1q 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sagle utra रोडवर आता बस झाल bjb च