बासरी डायनिंग हॉल कर्वेनगर कोथरूड अनलिमिटेड प्युअर व्हेज थाळी आणि आमरस
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2024
- बासरी डायनिंग हॉल कर्वेनगर कोथरूड अनलिमिटेड प्युअर व्हेज थाळी आणि आमरस
Shop No. 2 & 3, Le skylark, Warje Jakat Naka, Karve Nagar, Pune, Maharashtra 411052
अनलिमीटेड आमरस थाळी - ३६० रूपये
लहान मुलांची थाळी - २२५ रूपये
#food #vegthali #aamrasthali #pune
खुप खुप शुभेच्छा तुम्हाला 🙏🙏 मी शेअर पण करत असते व्हिडिओ
Thankyou सबस्क्राईब पण करायला सांगा.
Price pan sangat kiii
Ek number channel
Thankyou
❤❤
एकामागून एक नुसता धडाका लावलाय तुम्ही थाल्यांचा . Keep it up. 👍
खरंय ❤❤
धन्यवाद
धन्यवाद
खूप खूप शुभेच्छा पुढच्या 100000 सबस्क्राइब साठी. पण हा टप्पा गाठण्यासाठी काही सुधारणा नक्की करा साहेब. जसे सिनेमा ची स्टोरी मित्रांना सांगता तसे न करता थोडेसे नाटकीय, भाषेवर प्रर्भुत्व, उच्चार कारण आपण आपल्या मराठी भाषेत बोलत आहात तेव्हा आणि आपण जेव्हा सादरीकरण करता तेव्हा नाव घेऊन किंवा नाव न घेता आपण सध्या आमरस थाळी करता आहात त्या हॉटेल मध्ये आणि इतर ठिकाणी आपणास मेनू किंवा चव जसे की शुद्ध आमरस आहे की यात पल्प मिसळला आहे की नाही. अश्या बऱ्याच गोष्टी आपणास कमी वेळेत थोडक्यात सांगायला लागतील
नक्कीच, आपल्या सुचनेनुसार पुढे प्रगती दिसून येईल