ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
मी अनेक वेळा गेलो आहे.उत्कृष्ट जेवण!विविध प्रकार जेवणात असतात!
जेवण छान आहे पण किंमत फार आहे आपटे रोड वरचे आशा dining हॉल खूप छान आहे आणि पुणे बोर्डिंग आणि बादशाही तर उत्तमच
पार्सल पाठवता का?
मला एक गोष्ट कळत नाही सगळी म्हणतात घरच्या सारख जेवण घरच्या सारख जेवण . .मग प्रश्न पडतो की घरीच का जेवत नाहीत हे लोक.
घरच्या सारखे म्हणजे उगाच मसाल्याचा भडीमार नसलेले, सर्वांना आवडेल असे
खूपच महाग त्यापेक्षा आशा डायनिंग हॉल खूपच छान आहे.
1992 साली आम्ही जेवत होतो बिटाची कोशिंबीर अतिशय सुंदर पण 2020 ला मुलीला घेऊन गेलो थाळीचा रेट पाहून तिथे जाणं सोडून दिलं त्यापेक्षा आशा डायनिंग हॉल बरा
92 सालचा रेट 20 साली राहील का,
दर त्यामानाने जास्त आहे
किंमत खुप आहे . एवढे कोणी जेवत पण नाही .
छान होतं जेवणदिवाळी सुट्टित गेलो होतो😊
I have been many times. Great Food and Taste
Quality of food is that of a Puneri Khanaval like Badshahi Boarding on Tilak Road. Not worth more than Rs.200 per Thali. Ambience is somewhat chaotic like in a Khanaval or what they prefer to call themselves Dining Hall.
Mumbait Sudha chalu kara plz(mulund & vile parle)❤
😢
Thai khup mahag aahe....
Loot le seva
Riya tula Marathi bolayla kahi problem hota ka ... Lagech visarli Marathi 5 years madhe
कळाले नाही तुम्हाला काय म्हणायचे आहे ते
अगो बया, रेट च्या बाबतीत हे तर फडके डायनिंग हॉल चे ही बाप निघाले...500 च्या जवळ आले...
किंमत आवाजावी आहे.
Janseva ki lutalut khanaval
रेट दुर्वांकुर एवढे..चव तेवढी नाही.खेद वाटतो त्याबद्दल
Undhiyu hi special dish tya baddal kahi sangitlch nahi ,kai faltu channel kadhlai
प्रत्येक व्हिडिओ करताना डिशचे रेट टाकत जावा
सुरवातीच्या काही व्हिडिओ म़ध्ये रेट नाहीत मात्र नंतर प्रत्येक व्हिडिओ मध्ये रेट दिले आहेत. डिस्क्रिप्शन बाॅक्स मध्ये
Over priced
Channel tumhala laaj watli pahije .... Thode tari attal Marathi mansacha kautuk kara... Sagle baherche .... Hatttt
काय झाले कळेल का
360nahi 460hai
Jevan vadtana khup kacha kuch kartat
आचारीच घरी ठेवा बायको पेक्षा,
पेड विडिओ
नाही
मी अनेक वेळा गेलो आहे.उत्कृष्ट जेवण!विविध प्रकार जेवणात असतात!
जेवण छान आहे पण किंमत फार आहे
आपटे रोड वरचे आशा dining हॉल खूप छान आहे
आणि पुणे बोर्डिंग आणि बादशाही तर उत्तमच
पार्सल पाठवता का?
मला एक गोष्ट कळत नाही सगळी म्हणतात घरच्या सारख जेवण घरच्या सारख जेवण . .मग प्रश्न पडतो की घरीच का जेवत नाहीत हे लोक.
घरच्या सारखे म्हणजे उगाच मसाल्याचा भडीमार नसलेले, सर्वांना आवडेल असे
खूपच महाग त्यापेक्षा आशा डायनिंग हॉल खूपच छान आहे.
1992 साली आम्ही जेवत होतो बिटाची कोशिंबीर अतिशय सुंदर पण 2020 ला मुलीला घेऊन गेलो थाळीचा रेट पाहून तिथे जाणं सोडून दिलं त्यापेक्षा आशा डायनिंग हॉल बरा
92 सालचा रेट 20 साली राहील का,
दर त्यामानाने जास्त आहे
किंमत खुप आहे . एवढे कोणी जेवत पण नाही .
छान होतं जेवण
दिवाळी सुट्टित गेलो होतो😊