पूजा ताई लवकरच नवीन व्हिडिओ येऊ द्या खूप दिवसातून आज तुमचा व्हिडिओ बघितला शनिवार वाडा खूप फेमस आहे आमच्या पुण्यामध्ये दगडूशेठ गणपती सुद्धा खूप फेमस आहे तुम्ही चाकण मध्ये कुठे राहता
पुढील नवीन जीवनला शुभेच्छा
Khup छान व्हिडिओ.मला खूप.awdtat तुझे व्हिडीओ.तुझ लग्न कसं जमलं ते पण शेअर कर नक्की ,
पूजा लग्नाच्या खूप -खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
छान आहे व्हिडीओ
Congratulations 🎉
काँग्रॅच्युलेशन 👌👌👌
Pujja congratulations
अभिनंदन पूजा ताई,
Lagnacha video tari pathav taai
Lete pan thet❤
काय ग ताई लग्न झाले माहीती नाय
Lagan Kadhi zal
काँग्रॅजुलेशन पूजा 👍👍👍 पारधी
पूजा ताई सासर कुठलं आहे तुझं
Aamhi kiti miss kel mahiti ye.
Comment la reply nakki kar.Ani vlog banavan chalu thev.
लग्न कधी झालं तुमचं
Amhi Pune kar 😊
Aata Ranatl video nahi rhanar na tu tr city t aaali aata lagin karun aapl adivashi video bhari karychi tu
Nice tai volg
लग्न कधी झाल. ताई 🤔😅😁
पूजा लग्न कधी झाले आणि कुठे दिले तुला आम्ही पुणे राजगुरूनगर येथे राहतो तशेच तुझे विडिओ मी कायम पाहतो मला तुझे विडिओ खूप आवडतात 😊
Lagn 23 june la zale sasar dharkhind malshej ghat javal taluka murbad sadya chakan la rahato
Tu simplch chan distes
Achanak madhe bhayanak
फार दिवसातून व्हिडीओ ची वाट बघत होतो शेवटी व्हिडीओ आला 😄 सिस्टर आता रेगुलर व्हिडीओ येउदे मी पालघरकर 🥰
@@poojaparshurampardhivlogs8165 love marriage
Gharachyanchya virudh barobar na!
ताई आम्हाला लग्नाला आमंत्रण दिलं नाहीं ❤
Khup ghait kel tya mule konala sangayla nahi bhetal
पुढील नवीन जीवनला शुभेच्छा
लग्न लय गुपचूप केल पुजा ताई आम्हाला आमंञण दिलं नाही. 👍👍👍