Khuup Chaan 🙏🌹श्रीरंगा कमलाकांता हरीपदरा ते सोड रे ॥ धृ ॥ ब्रीजवासी नारी, जात असो की बाजारी हो कान्हा का मुरारी, अडविता का कंदारी मथुरेच्या बाजारी, पाहु मजा हो गिरीधारी विकुन वनित दहिहोड रे ॥ १ ॥
माझे सौभाग्य. मला रामदास कामत यांचे गायन व नाटक दोन्ही प्रत्यक्ष पहायला मिळाले. आता असे गायक फार दुर्मिळ झाले आहेत. काही उदयोन्मुख कलाकार आहेत. पण ते अजुन संगीत नाटकात नाहीत. उदा. गंधार देशपांडे. फारच चांगला युवा गायक. सुंदर आवाज.
खूपच छान सुंदर आणि श्रवणीय व्हिडिओ, धन्यवाद.....पं.रामदासजी कामत आणि सहगायक यांच्या समन्वयाला प्रणाम... नृत्य करणारे कलाकार यांच "पदलालित्य" उत्तमच.... सर्व सहकारी यांची नावे डिस्क्रीप्शन मध्ये द्यावी ...... पुन्हा एकदा धन्यवाद.... .
श्रीरंगा कमलाकांता, हरी पदरातें सोड रे आम्ही हो ब्रीजवासी नारी, जात असो की बाजारी हो कान्हा का मुरारी, अडविता का कंदारी मथुरेची बारी, पाहु मजा हो गिरिधारी विकू नवनीत दही गोड रे, श्रीरंगा कमलाकांता, हरी पदरातें सोड रे ॥ १ ॥ ऐका लवलाही गृहे गांजिती सासूबाई परतुनिया पाही, येऊ आम्ही ईश्वर ग्वाही दान देऊन काही, मग जाऊ आपुले ठायी पती भयाने देह रोड रे, श्रीरंगा कमलाकांता हरी पदरातें सोड रे ॥ २॥ विनवुनी कृष्णासी, शरणागत झाल्या दासी आणिल्या गोपिका महालासी, होनाजी रायासी दामू गोविंदा सोड रे, (५ वेळा ) श्रीरंगा कमलाकांता, हरी पदरातें सोड रे ॥ ३॥
Real cultural heritage of Konkan Kolhapur Sangli Belgaon belt. The only place where Marathas and Brahmins worked together to create such beautiful art.
कित्येकदा ऐकूनही समाधान होत नाही ,अप्रतिम,अजरामर
धन्य ती गोमंत भूमी. कलेच नी कलावंताचे माहेर घर.
Khuup Chaan 🙏🌹श्रीरंगा कमलाकांता हरीपदरा ते सोड रे ॥ धृ ॥
ब्रीजवासी नारी, जात असो की बाजारी हो
कान्हा का मुरारी, अडविता का कंदारी
मथुरेच्या बाजारी, पाहु मजा हो गिरीधारी
विकुन वनित दहिहोड रे ॥ १ ॥
नादमधुर रामदास कामत यांच्या आवाजाला तोड नाही. ईश्वरी देणगी आहे. मन शांत झाले.
जुनं ते सोनं 👌गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.
Old is gold.Hats off to Pt .Ramdas Kamat and Pt.Bhalchandra Pendharkar.Nadbrahma.❤
माझे सौभाग्य. मला रामदास कामत यांचे गायन व नाटक दोन्ही प्रत्यक्ष पहायला मिळाले. आता असे गायक फार दुर्मिळ झाले आहेत. काही उदयोन्मुख कलाकार आहेत. पण ते अजुन संगीत नाटकात नाहीत. उदा. गंधार देशपांडे. फारच चांगला युवा गायक. सुंदर आवाज.
अतिशय सुंदर , खिळवुन ठेवणारी गायकी आहे..
अतिशय भावपूर्ण गौऴण,,थेट गोकुळात जिव भाव घेऊन जाते,,मन हरी प्रेमाने भरून येते,,, धन्यवाद आपणास,,,जय श्रीकृष्ण,,,,,
अप्रतिमच, अवीट, मधुर, वारंवार श्रवण करावेसे वाटते.
रामदास कामत आणि भालचंद्र पेंढारकर यांना एकत्र गातांना खूपच मजा येते.
खूपच छान सुंदर आणि श्रवणीय व्हिडिओ, धन्यवाद.....पं.रामदासजी कामत आणि सहगायक यांच्या समन्वयाला प्रणाम... नृत्य करणारे कलाकार यांच "पदलालित्य" उत्तमच.... सर्व सहकारी यांची नावे डिस्क्रीप्शन मध्ये द्यावी ...... पुन्हा एकदा धन्यवाद....
.
सहगायक आहेत श्री भालचंद्र पेंढारकर.
YES Simply Immortal
It is really a memorable moment to hear such a powerful voice
very good song
अप्रतिम रामदास कामत यांच्या आवाजाने मंत्र मुग्ध केले
खूपच छान. असे वाटते की आपण प्रत्यक्ष नाटक बघत आहोत.
फारच छान जय हो जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ.
खुप जुनी गाने वा
Fantastic Performance. Everybody's performance is superb.
🙏❤
Kya baat hai. Khup sunder.
फारच छान सुंदर गवळण ऐकून आनंद झाला,
श्रीरंगा कमलाकांता, हरी पदरातें सोड रे
आम्ही हो ब्रीजवासी नारी, जात असो की बाजारी हो
कान्हा का मुरारी, अडविता का कंदारी
मथुरेची बारी, पाहु मजा हो गिरिधारी
विकू नवनीत दही गोड रे,
श्रीरंगा कमलाकांता, हरी पदरातें सोड रे ॥ १ ॥
ऐका लवलाही गृहे गांजिती सासूबाई
परतुनिया पाही, येऊ आम्ही ईश्वर ग्वाही
दान देऊन काही, मग जाऊ आपुले ठायी
पती भयाने देह रोड रे,
श्रीरंगा कमलाकांता हरी पदरातें सोड रे ॥ २॥
विनवुनी कृष्णासी, शरणागत झाल्या दासी
आणिल्या गोपिका महालासी, होनाजी रायासी
दामू गोविंदा सोड रे, (५ वेळा )
श्रीरंगा कमलाकांता, हरी पदरातें सोड रे ॥ ३॥
फारच सुंदर 🎉🎉🎉❤
अप्रतिम गाणे ! रामदास कामत यांनी खूप छान गायले आहे.
Listen to the then octogenarian, Late Anna Pendharkar @10.10!
होनाजी बाळा ❤
हरी पदराते सोड रे ❤
सर्व समपूरण सुंदर लोकगीत,,
we went back 30 yrs back. All Marathi Natal use to see.Nowadays it's rare. I salute all artists I respect them very much
रामदास कामत हे खरोखर एक महान गायक होते संगीत नाटये क्षेक्षेत्रात त्यानी भरीव कामगिरी केली आहे
खूप छान रसाळ सूरेल रंगतदार
आणी खूप काही
रामदास कामत, भालचंद्र पेंढारकर यांच्या गायनाबरोबरच नृत्यकलाकार त्यांच्या पदलालित्याने लक्ष वेधून घेतात. त्यांचे नाव कळेल का?
Farach Sundar
Simply Immortal
Amazing, pranams🙏
Excellent gaulan.👌👌
Khup chaan
It's very great I went to my erlierdays Isalute them to given us such fantastic rethems ever in future
Its simply marvelous.Beyond imagination.
wonder full song. very nice.singer Ramdas kamat very great & all actors are also great.
R V POL.
katyar kaljat ghusali
खुप छान
🙏🙏🙏
manala ubhari milali. khupach sundar
अप्रतिम ! 👌👌👍💐
एक लाईक नाच्यासाठी होऊ द्या...
Krupya tyanche nav kalel ka aho te sushishikt ahe
@@sanjivjoshi1123 मी कुठे त्यांना अशिक्षित म्हणालो!
त्या कॅरेक्टरचं नाव नाच्या आहे.
Grandad Kamath is a great singer.Namskar Mam!
खूपच सुंदर।
मस्त !!
Salute to the legends 🙏🙏🙏
Good morning मस्त re mast
Superb voice
अप्रतिम!👌
श्री रंगा कमलाकांता हे गीत पं रामदास कामत खूप छान गायिलेत.धन्यवाद.
very nice gavlan on R, My fevret Natya geet singer i like song twomuch.
I remember his song at the age if 16, pratham tuza pahata...
सुधेसारखा साद,स्वर्गीय गाणे.
Wa wa wa wa great 👍🎉❤
रामदास कामत खूप छान गायक
खुप सुंदर....
Khupach chhan ahe
Live Show Indeed.
अप्रतिम
मा.(स्व.) रामदास कामत सर🌷🙏 आम्हा रसिकांना सोडून गेलात😢😫🙏🙏🙏
खुप छान संगीत
Kdi midale thr chrna Shi msthk thwin khup chan Kam kle aani gahil aahi
Real cultural heritage of Konkan Kolhapur Sangli Belgaon belt. The only place where Marathas and Brahmins worked together to create such beautiful art.
संगीत होनाजी बाळा. रामदास कामत,भालचंद्र पेनढारकर आणि माया जाधव यांनी अजरामर केलेले नाटक.
खुप सुंदर 👏👏
Very good song sung by Kamat and company
Sweet voice.
ramdas kamat a great singer he is my favourite singer
Apratim gayan ,sadarikaran
माणसाची सात्विक वृत्ती काळाच्या ओघात वाहून गेली. आता फक्त आठवणी काढायच्या..पुन्हा फिरून तो काळ येईल का ते त्या ईश्वराला ठाऊक.
exlent
Atishay. Uttam
Wonderful gaulan
Vah kya baat hai
Excellent Ramada j great
Beautiful, excellent!
Apratim natyageet
Extra Ordinary
Great
श्री सरस्वतीचा वरदहस्त रामदासजींना
लाभला होता.
Great singing
हे गीत कुणी लिहले आहे ? आणि नाटक किती साली रंगभूमीवर आले ह्या दोन्ही गोष्टी समजल्या असते तर बरं झाले असते.
The best performance
Amazing
खुपच छान
मन सुखावून गेले कित्येक वर्षे मागे गल्यासारखे झाले कान त्रूप्त झाले.
Who is the actor in the green next to Ramdas Kamat ?
Shri. Bhalchandra Pendharkar
रामदास कामत यांनी केले ले मानापमान नाटक पाठवा
Best
Sundar gavalan
It was a sheer pleasure to watch honajibala at SahityaSangh by Bhalchandra Pendharkar, Ramdas Kamath and Mays Jadhav. Golden old days.
Hariram. Lokhnde
Apratim
Shravaniy $
Ko
I😅
The best performance
खुपच छान.