एकादशीला बनवा काहीतरी वेगळं असं १० मिनिटात १ बटाट्याचा उपवासाचा जाळीदार डोसा I Upvas Dosa I

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ค. 2024
  • एकादशीला बनवा काहीतरी वेगळं असं १० मिनिटात १ बटाट्याचा उपवासाचा जाळीदार डोसा I Upvas Dosa I
    #उपवासाचाडोसा #Upvasdosa #Shandarmarathrecipe #upvasachirecipe #vratrecipes #upvasachepadarth #upvasnasta #nasta #nashta #upvas #vratkakhana #vratrecipes #marathircipes #recipes
    ★🙏नमस्कार मंडळी🙏★
    शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
    रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
    पाव वाटी साबुदाणा ( १/४ कप ) / 1/4 cup sago
    अर्धी वाटी भगर ( हाल्फ कप ) / half a cup of fasting rice
    १ बटाटा उकडलेला / 1 boiled potato
    २ चमचे दही / 2 tsp curd
    १ इंच आलं / 1 inch ginger
    २ हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या / 2 green chlli finely chopped
    उपवासाचे मीठ चवीनुसार / fasing salt to taste
    भरपूर प्रमाणात कोथिंबीर / plenty of green coriander
    पाव वाटी भाजलेलं शेंगदाणे / 1/4 cup roastd peanuts
    १ इंच आलं /1 inch ginger
    २ हिरव्या मिरच्या / 2 green chilli
    अर्ध्या लिंबाचा रस / juice of half a lemon
    १ चमकच साखर / 1 tsp suger
    उपवासाचे मीठ चवीनुसार /fasing salt to taste
    थोडंसं पाणी / a little water
    २ चमचे तेल / 2 tsp oil
    १ चमचा जिरे / 1 tsp cumin
    २ हिरव्या बारीक कापलेल्या मिरच्या / 2 gren chlli finely chopped
    ३ उकडलेले बटाटे /3 boiled potatoes
    २ चमचे भाजलेल्या शेंगदानाची पावडर / 2 tsp of roasted peanut
    उपवासाचे मीठ चवीनुसार /fasing salt to taste
    बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर / finely chopped green coriander
    अर्ध्या लिंबाचा रस /juice of half a lemon

ความคิดเห็น • 16

  • @sudhanevrekar7962
    @sudhanevrekar7962 15 วันที่ผ่านมา +13

    खुपच छान दिसतोय नक्कीच उपवासाला करून बघणार धन्यवाद

  • @renukapardeshi329
    @renukapardeshi329 15 วันที่ผ่านมา +10

    Khupach chhan Dadasaheb Kadhi patta, kothambir, halad upavasala chalat nahi koni khat nahi Dhanyavad

  • @user-tw3xl9hb3v
    @user-tw3xl9hb3v 10 วันที่ผ่านมา

    छान आहे करुन बघायला पाहिजे

  • @prabhakarsuryawanshi5769
    @prabhakarsuryawanshi5769 13 วันที่ผ่านมา

    खूपच छान माहिती सांगितली आपण कोणत्याही शंकेला वावच राहिलेला नाही

  • @reshmakhandare1551
    @reshmakhandare1551 14 วันที่ผ่านมา +1

    Kaup mast chan

  • @jayashree___
    @jayashree___ 13 วันที่ผ่านมา

    खूप छान नक्की करणारे

  • @anupamaskitchen8018
    @anupamaskitchen8018 13 วันที่ผ่านมา

    खूप छान

  • @lahanunarote2002
    @lahanunarote2002 15 วันที่ผ่านมา

    दादा खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @rajanikarnick2363
    @rajanikarnick2363 13 วันที่ผ่านมา

    Good

  • @successfulquotes2254
    @successfulquotes2254 13 วันที่ผ่านมา

    Khup.

  • @DeepikaMalhotra-gt7of
    @DeepikaMalhotra-gt7of 13 วันที่ผ่านมา

    Excellent.

  • @user-uh2fr9bn5u
    @user-uh2fr9bn5u 14 วันที่ผ่านมา

    No oil for Upwas

  • @poojaajaydiwadkar3574
    @poojaajaydiwadkar3574 11 วันที่ผ่านมา

    Upwasa sathi.batatyachi bhaji banawatana tupat banawayachi asate telat nahi

    • @shandarmarathirecipe2171
      @shandarmarathirecipe2171  11 วันที่ผ่านมา

      शेंगदाणा तेल वापरलं आहे

  • @kalpanachitnis1938
    @kalpanachitnis1938 13 วันที่ผ่านมา

    डोसा रेसिपी एकदम झकास, साबुदाणा भगर प्रमाण वाढवले तर बटाट्याचे पण प्रमाण वाढवायचे का please reply

    • @shandarmarathirecipe2171
      @shandarmarathirecipe2171  13 วันที่ผ่านมา

      हो चालेल पण जास्त बटाट्याचे प्रमाण वाढू नका नाही तर डोसा तर बनेल पण नरम पडेल