हा उपवासाचा डोसा मी आज करून पाहिला अतिशय कुरकुरीत मस्त झाला, पुन्हा एकदा डोसा आणि चटणी महाशिवरात्रीला बनवणार आहे, खूप धन्यवाद ताई, आणखीन उपवासाचे पदार्थ दाखवा 🙏
मी आज पुन्हा ही डोसा रेसिपी करून पाहिली ..खूप मस्त झाली होती ..मसाला डोसा सारखीच चव लागते..आमच्या घरी सर्वांना फार आवडली.. इन्स्टंट रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद...खूप मस्त ❤😊
•BUY FROM HERE 👇www.theindusvalley.in/?ref=cookingticketmarathi - The Indus Valley COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code www.theindusvalley.in/products/stainless-steel-pressure-pan?ref=cookingticketmarathi - Triply Stainless Steel Wide and Deep Pan Pressure Cooker
हा उपवासाचा डोसा मी आज करून पाहिला अतिशय कुरकुरीत मस्त झाला, पुन्हा एकदा डोसा आणि चटणी महाशिवरात्रीला बनवणार आहे, खूप धन्यवाद ताई, आणखीन उपवासाचे पदार्थ दाखवा 🙏
खूप खूप धन्यवाद ☺️🌹
फार आनंद झाला👍
😊😊
नक्की करून पहा 😊
कृपया व्हिडिओ Share करा 🙏
जब😊@@Cookingticketmarathi
किती डोसे तयार होतात या प्रमाणात
तुमचे हळद व मिरचीपूड काश्मिरी अप्रतिम
पदार्थ पण व्यवस्थित बनवून दाख विता. खूप खूप धन्यवाद
मी आज पुन्हा ही डोसा रेसिपी करून पाहिली ..खूप मस्त झाली होती ..मसाला डोसा सारखीच चव लागते..आमच्या घरी सर्वांना फार आवडली.. इन्स्टंट रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद...खूप मस्त ❤😊
अरे वा फारच छान 😊👍
डोसा करण्याची पद्धत खूप सोप्या भाषेत सांगितली, धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
अप्रतीम, मस्ततततत................च
👌👌👌👌👌👌👌
खुप धन्यवाद दादा 😊
नक्की करून पहा .
खुपच छान मी करून पाहतात आहे
धन्यवाद 🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup chan tai toch toch faral krun kantala yeto,ya navratrit dose krun bghin thank you so much 🙏
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mi aj bnvla ani khup chan zala... Thanks for sharing this recipe😊
फार छान 😊
Khup chaan receipe tai👌👌❤️😊navratri upwasaat nakki karnar ha varai cha dosa👍😊dhanyavaad tai🌹🙏
मी आज केला.खरच छानच कुरकुरीत झाला.
अरे वा फारच छान 😊
मी हा दोसा मी केला होता खूपच छान बनला बनतोच
हो का फारच छान 😊
मस्त, अप्रतिम महाशिवरात्रीच्या उपवासाला नक्कीच करून पाहीन 🙏
खूप खूप धन्यवाद ☺🌹
नक्की करून पहा.
Wow khupach mast 😋🙏
खूप खूप धन्यवाद ☺🌹
नक्की करून पहा.
Aprteem.. resipi..👍🏼👍🏼👍🏼👌🏼👌🏼
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Thanks 👍 for easy recipe
खूप खूप धन्यवाद ☺🌹
नक्की करून पहा.
😮😮😮😮😮😮😅
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खुप छान खिचडीऐ्वजी पटकन होणारा डोसा आहे तयार पीठ करुन ठेवले तर उपवसाला करता येईल
खूप खूप धन्यवाद ☺️🌹
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
नक्की करून पाहिल अतिशय सोपी रे सीपी ताई थॅंक्यू
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan ahe dosa
मनापासून खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup mast mast mast
Khup छान colour ala ahe दोस्याचा,nice tips 👌👍mast.thank you
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup chaan .Mast mastch.
खूप खूप धन्यवाद ☺️🌹
नक्की करून पहा.
खूपच छान रेसेपी आणखी काहीतरी दाखवा उपवासाचे पदार्थ
खूप खूप धन्यवाद ☺🌹
नक्की करून पहा.
Bhaji cha vatan madhe alla pn chalu shakate khup chan test yete
धन्यवाद 😊
Khupch Chan sangtay
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Chhan recipe. Nakki karun baghen. 👌
खूप खूप धन्यवाद ☺️🌹
नक्की करून पहा.
Khupch chan recipe.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Mast mi udya yekadashi aahe na nakki karun bhagel mg sangel kada zala 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khupch chan
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खुप छान डोसा
खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Kup chan aahe
खूप खूप धन्यवाद ☺️🌹
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Khupach Chhan Recipe Aahe 😊
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Chan 👍 👍 👍
खूप खूप धन्यवाद ☺🌹
नक्की करून पहा.
आपल्या रेसिपी छान असतात 😊
धन्यवाद
साबुदाणा ऐवजी जर बाजारात मिळणारा राजगिरा वापरला तर चालेल का कृपया कालवावे
हो चालेल ना, नक्की करून पहा 😊
खुप छान 👌👌👌
खूप खूप धन्यवाद ☺️🌹
नक्की करून पहा.
खुप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Hello madam dar weli dahi lagatch ka tyala kahi dusara option ahe ka sanga
ताक किंवा पाणी घाला.
Excellent recipe 👍
खूप खूप धन्यवाद ☺🌹
नक्की करून पहा.
👌👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
करुन बघेन छान झाले आहे त डोसे
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून बघा, Share करा 🙏
Very nice good 👍
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Mahashivaratra upavasala bhagar chalate ka tai mala mahit nahi mhanun vicharate ahe karan sabudana khaun tras hoto ,dosa kharach khup chan ahe🤤🤤🤤
हो ना महाशिवरात्री उपवासाला भगर चालते.
सोमवार आणि महाशिवरात्री ला नाही चालत भगर ...इतर उपवासाला चालते
आमच्याकडे चालते.
@@chaitalijangam6754 काही ठिकाणी चालते, तर काही ठिकाणी नाही, आमच्या सासूबाई म्हणतात आमच्याकडे चालते.
हो महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर चालते.
Mast mast
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा.
खूप खूप छान ताई
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
very good recipe
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Very nice 👌👌👌🙏🌹
खूप खूप धन्यवाद ☺🌹
नक्की करून पहा.
Tumcha dosa tava pan khup aawadla...buying link asel tar dya na pl..kuthlya company cha aahe tai😊
Khupach sundar dosa
खूप खूप धन्यवाद रामचंद्र दादा ☺️🌹
नक्की करून पहा.
डोसा खूपच सुंदर झाला, भगर व साबुदाणा दुप्पट प्रमाण घेतले तर दही पण vadhayache का प्लीज रिप्लाय ,शिवरात्री साठी करणार
½ cup भगर
¼ cup साबुदाणा
½ cup गच्च भरून घट्ट दही पुरेस आहे, दही पातळ असेल तर थोडं वाढवू शकता, नक्की करून पहा☺🌹
👍🙏🙏
धन्यवाद, कल्पना ताई 🙏
Khup chan aahe dosa. Which company is your dosa pan ?
Prestige
Nice recipe 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
@@Cookingticketmarathi नक्कीच उद्या उपवास आहे तर करून पहिलं
खूप छान 👌
खूप खूप धन्यवाद ☺🌹
नक्की करून पहा.
Nice vedo
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Maza kup dosa chipkala kahi tips dya
Video banau
mast
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Dahi skip karun lemon juice vaparla tar chalel ka? Recipe apratim 😊
हो चालेल
Nice
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Very nice recipe 👌
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Please share your tava link
Tava kuthun maghvla Tai
One cup bhagar , half cup sabudana, dahi kiti
एक कप भगर तर एक कप दही,
जितकी भगर घेताय तितकिच दही घ्यायची आहे.
🙏 👍
Tawa kontya companycha aahe link daya
ऑनलाइन घेतला नाही, एका लोकल दुकानातून घेतला आहे
नॉनस्टिक तवा नसेल तर जमेल का दुसऱ्या तव्यावर.
Lokhandi tavyavar banva
th-cam.com/video/VaPnYmB-14w/w-d-xo.html
भगर आणि साबुदाणा सम प्रमाणात घेयची का?
हो.
1 cup bhagar ya half cup bhagar?pl reply
Ingredients
* उपवास डोसा बॅटर बनवण्यासाठी👇
वरीचे तांदूळ/भगर/उपवास तांदूळ - ½ Cup
साबुदाणा - ¼ cup
घट्ट दही - ½ cup
साधं पाणी - ½ cup / गरजेपुरत
मीठ -चवीनुसार
साखर - ½ tsn
साजूक तूप किंवा तेल - आवश्यकतेनुसार
* उपवासाची स्टफिंग बटाटा भाजी बनवण्यासाठी 👇
उकडलेले बटाटे - 4 मध्यम
हिरवी मिरची/ जिरे ठेचा - 1 spoon
साजूक तूप - 1 TBS
शेंगदाण्याचा कूट - 4 TBS
मीठ - चवीपुरतं
बारीक चिरलेली कोथिंबीर
@@Cookingticketmarathi 😊😅😅🎉🎉🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Sabudana bhijat ghalaycha ahe ka
नाही, व्हिडिओ नीट पहा, साबुदाणा आणि वरई स्वच्छ पुसून मिक्सरला दळून घेतली आहे.
या प्रमाणात किती डोसे तयार होतात
५/६
@@Cookingticketmarathi yes. मी करून पाहिले. सुरेख झाले. धन्यवाद
तव्याला तेल किवा तुप लावायचे नाही का?
आवश्यकतेनुसार लावू शकता
तवा कोनत्या कंपनी चा आहे
•BUY FROM HERE 👇www.theindusvalley.in/?ref=cookingticketmarathi - The Indus Valley
COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code
www.theindusvalley.in/products/stainless-steel-pressure-pan?ref=cookingticketmarathi - Triply Stainless Steel Wide and Deep Pan Pressure Cooker
डोसा छान छान झाला आहे परंतु उपवासाच्या भाजीला कोथिंबीर घालत नाही
काही ठिकाणी कोथींबीर खातात, तुमच्याकडे नसेल चालला तर घालू नका, माञ नक्की करून पहा 😊
ताई तवा कुठुन आणला
दुकानातून.
भगर शिवरात्री या उपवासाला चालत नाही
काही ठिकाणी चालते, तुमच्याकडून नसेल चालत तर,राजगिरा / शिंगाडा पीठ वापरलं तरी चालेल, माञ नक्की करून पहा 😊🙏
Upavasala jeera khat nahi😅
हो काही ठिकाणी उपवासाला जिरं चालतं, ज्याच्याकडे चालतं त्यांनी घालावं , नसेल चालत नका घालू.
Nice recipe