सोप्पे सुटसुटीत देवघराचे तोरण बनवा झटपट|मोत्याचे तोरण शिकवणी 28 |मोत्याची महिरप मोत्याची रांगोळी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- #handmade #art #fashion #love #design #handmadewithlove #handcrafted #homedecor #diy #jewelry #smallbusiness #handmadejewelry #hechoamano #style #craft #crochet #shopsmall #etsy #n #instagood #accessories #madewithlove #bhfyp #gift #supportsmallbusiness #shoplocal #artist #interiordesign #homemade #bhfyp
मोत्याच्या रांगोळ्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य मागवण्यासाठी 8291842899 ह्या नंबर वर मेसेज करा .
मोत्याची महिरप शिकवणी १ | motyachi Mahirap lesson 1
• मोत्याची महिरप | मोत्य...
मोत्याचे गोपद्म शिकवणी २ | Motyache Gopdma Lesson 2
• मोत्याचे गोपद्म शिकवणी...
मोत्याची चांदणी शिकवणी ३ | Motyachi Chandani Lesson 3
• मोत्याची चांदणी | मोत्...
See
मोत्याचे खण | चैत्रागणं शिकवणी ४ | Motyache Chaitragan | Motyache Khan lesson 4
• मोत्याचे चैत्रागण शिकव...
मोत्याचा दिवा | चैत्रागणं शिकवणी ५ | Motyache Chaitragan | Motyachi Rangoli | Motyache Diva Lesson 5
• मोत्याचे चैत्रागण |मोत...
मोत्याचे तुळशी वृंदावन शिकवणी ६ | Motyache Tulshi Vrundavan lesson 6
• मोत्याचे तुळशी वृंदावन...
मोत्याची रांगोळी , मोत्याचे फुल शिकवणी ७ |Motyache Phul lesson 7
• मोत्याचे फुल शिकवणी ७ ...
मोत्याचे पान शिकवणी ८ | Motyache leaf Lesson 8
• Thank you for your lov...
मोत्याचे देवुळ | मोत्याचे मंदिर शिकवणी ९| Motyache Mandir Lesson 9
• मोत्याच देऊळ शिकवणी ९|...
मोत्याचा षट्कोण शिकवणी १०
• देवापुढे काढण्यासाठी स...
मोत्याची रांगोळी शिकवणी ११ | Moti Rangoli lesson 10
• मोत्याची महिरप| मोत्या...
मोत्याची लक्ष्मीचे पाऊले शिकवणी १२
• मोत्याची लक्ष्मीची पाऊ...
मोत्याची श्रीराम पट्टी कशी बनवायची शिकवणी १३
• मोत्याची श्रीराम पट्टी...
मोत्याचे स्वस्तिक शिकवणी १४| motyache swastik Lesson 14
• मोत्याचे स्वस्तिक शिकव...
मोत्याची महिरप शिकवणी 15| motyachi mahirap lesson 15
• मोत्याची महिरप कशी बनव...
मोत्याची रांगोळी शिकवणी 16| Motyachi Rangoli Lesson 16
• मोत्याची रांगोळी शिकवण...
मोत्याची जय गजानन पट्टी शिकवणी १७ | Pearl Rangoli Lesson 17
/ qcyztnfvtv
मोत्याची श्री स्वामी समर्थ पट्टी शिकवणी 18
• श्री स्वामी समर्थ मोत्...
मोत्याचे फुलपाखरू शिकवणी 19
• मोत्याचे फुलपाखरू शिकव...
मोत्याची फुले शिकवणी 20
• मोत्याची फुलं शिकवणी 2...
Like our Facebook page
मोत्याचे केळीचे घड शिकवणी 21
• मोत्याचा केळीचा घड शिक...
मोत्याचा सूर्य शिकवणी 22
• मोत्याचे चैत्रांगण (मो...
मोत्याचे केळीचे घड शिकवणी 23
• मोत्याचे बेलाचे पान शि...
मोत्याची चांदणी रांगोळी शिकवणी 24
• मोत्याची चांदणी शिकवणी...
मोत्याचे लक्ष्मी आसन रांगोळी शिकवणी 25
• मोत्याची लक्ष्मी हृदय ...
मोत्याचे लक्ष्मी आसन शिकवणी 26 पार्ट 3
• मोत्याचे लक्ष्मी हृदय ...
मोत्याचे लक्ष्मी आसन शिकवणी 27 पार्ट 4
• मोत्याचे लक्ष्मी आसन प...
/ community
ताई शिकवण्या ची पध्दत खूप छान आहे धन्यवाद ताई
धनश्री ताई खूप छान समजून सांगते❤
ताई तुमची साँगण्याची पद्धत खूबच छान आहे
धन्यवाद ❤️
Ati sundar ahe
खूप छान आहे
मला हे तोरण फार आवडल तुम्ही मोल्याच्या वस्तू फार छान बनवता
खुपच छत
Thank you 😊
I praise your talents.
🎉तुझा शिकवण्या ची पद्धत खूप आवडली😊
mast dhaNdhree खुप छान शिकवत्येस. कारण शिकवण ही सुद्धा एक कलाच आहे.
Dhanshree typo mistak
धनश्री तुमचे विडिओ बघून मी मोत्या च्या खूब वस्तु बनवल्या तुम्ही खूब छान प्रकारे सांगता
तुझे सगळेच व्हिडीओ खुप छान आहेत. तु उत्तम शिक्षक (शिक्षिका) आहेस.
Thank you 🙏
खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे, मी नक्की करून बघेन,पण धागा किती मोठा घ्यावा ते नाही सांगितले
Apratim
Khupach sunder aahe toran
Thank you ❤️
तुम्ही खुप छान शिकवता
Thank you 😊
धनश्री तु खुप व्यवस्थीत सांगते समजलं अस मला खुप आवडतं मोती कुठे मिळतिल
खुप छान आहे कितीला विकायचे किंमतही सांगत जा
खूप छान शिकवत आहात
दिदी तू खूप. छान समजावून सांगते धन्यवाद
Khup sundar...ani khupch chaan samjavun sangitale ahe
Thank you 😊
ताई नमस्ते.
कांहीं नविन महिरपी दाखवाल का? तुझ्या मोत्याच्या वस्तू मला खुप आवडतात.मागण्या येत आहेत.थॅंक्यु...
स्वतः रांगोळी बनवण जितकं किचकट असते त्यापेक्षा समजाऊन शिकवण तितकंच अवघड असते;आणि तू खूप छान प्रकारे शिकवते ग ताई😊keep it up आपण ह्या डिझाईन मध्ये कलश साठी छोटी साईझ पण बनऊ शकतो ना? 👏
Thank you 😊 .nakkich banvau shkato
खूपच छान समजावून सांगितले 👍🙏
अति अतिशय 👌👌👌👌👌👌👌👌
Farach surekh Dhanashri
तुम्ही खुप छान समजाऊन सांगता
Thank you 😊
Very good teaching process. Simple method. Well explained. Thank you very much.
Thank you ☺️
तू खूप व्यवस्थित समजावून सांगतेस. मी यापूर्वी मोत्याचं काहीही केलेलं नाही, पण तू सांगितलेल्या नुसार केलं, आणि ते छान जमलं मला.
धन्यवाद.
सगळ्या वस्तू खुप छान आहे,मोर शिकवा
Dhanashree khup chan ahe Toran
Thank you dear❤️
खुप सुंदर colour combination chan vataty
Thank you ❤️
खुपच छान पध्दतीने समजावून सांगत आहे. शिकविण्याची पध्दत खुपच छान आणि सोपी आहे. धनश्री सध्या साडीवर घालतात तो नविन पध्दतीचा कमरपट्टा शिकव
धन्यवाद ... .
कधी करुन नाही पहिला पण जरुर प्रयत्न करेन. 🙏
Clear n nice teaching
Thank you ☺️
खूपच सुंदर झाले आहे
Thank you ❤️
खूपच सुंदर
Thank you 😊
व्हेरीगुड.,अप्रतिम. धन्यवाद.
Thank you ☺️
खूप छान ताई
खुपच सुदंर
Thank You ❤️
खूपच छान समजावून सांगितले तुम्ही.एक विनंती आहे की प्रत्येकासाठी किती मोती ( ग्रॅम/बंच) लागतील ते सांगितले तर सामान विकत घेताना सोपे जाईल 🙏🙏
असा मोजून मापून कधी केला नाही मी .
खुप सुंदर, सोपं करून सांगता.👌🙏
Thank you ❤️😊
खुप सुंदर
धनश्री खूप छान शिकवतेस.मला याआधीचे सर्व व्हिडिओज बघायचे आहेत.
धन्यवाद ..
सगळे व्हिडिओ आहेत ताई चॅनल वर
Very nice .I like that
Khoob Sundar
खूप छान महिरप. श्री गणपतीदेवाचा सोंडेचा मण्यांचा दागिना शिकवाल का?
Ek banvayla andaje kharcha kiti yeto
Very nice
खुप च छान झाले आहे नक्की करून बघणार.
Thank you ❤️
@@dhanashrikulkarni ह्या रांगोळी ची काय किमत आहे
@@supriyariswadkar9061 ही रांगोळी तुम्ही 250-280 पर्यंत विकू शकतात .
@@dhanashrikulkarni ओके thanku🙏
मस्त महिरप धनश्रीताई
Thank you ❤️
खूपच छान आहे
Thank you 😊
Thank you ☺️
हा धागा मोत्यांचा रांगोळी बववायला कुठे मिळतो
जिथे मोती मिळतात तिथेच धागा पण मिळेलच
Khup मस्त
3 no chya मोत्यांनी बनवू शकतो का
ताई तुम्ही दोरा मोतीवसुई कुठून मागवता येईल तुम्ही सांगू शकता का कारण मी चंडीगड ला राहाते.
लक्शुमि कुबेर रांगोळी शिकउ शकाल का ?
ऐका महिरप साठी किती मोती लागतील ते सांगावे.
Khupach chan, kuber Yantra pan shikava please, tumhi khup chan shikavata.
Thank you 😊
हो करेन
मस्त झाली आहे महिरप 👌👌
Thank you ❤️
खूप छान तोरण👍
@@snehalbarhanpure582 thank You ❤️
Kay price aahe hya video madhalya mahirapchi
खुपच सुंदर
Thank you ❤️
Very well explained.Step by step👌
Khup chan tai. Kuber yantra dakhva na plz
Khup chan
Thank you 😊
Dhanssm
तोरण कितीला आहे ताई
खूप छान..जर तोरण लांबीला जास्त करायचे असेल तर वरची पट्टी कितीच्या पटीत वाढवायची २ का ४?
Tai kelicha pancha Aakarchi tatachi Rangoli cha video upload kara na
छान समजवून सांगितले
Delu 8❤❤❤
मस्त
Thank you 😊
मस्तच👌👌👌
Thank you 😊
Khup chan 👌👌👌
Thank you ❤️
मी तुमचे वेडिओ बघितले . त्यापूर्वी
मणी मी घेतले आहेत.no कळत नाही.
सुई दोरा तुम्ही पाठवू शकाल काय.
MSG pl.
पाटाभोवतीची मोती महिरप आणि चौरंगा भोवतीची मोती रांगोळी शिकवाल का?
👌👌
Threadche Length kiti ghayche?
Tai tyachi price kiti sangu ga. Order ala ahe tr
सगळं मीच सांगायचं का ?
४,५,६ नंबर चे कलरफुल मनी कुठं मिळतात
Mast 👌👌👌
Thank you ☺️
Thank you 😊
सुंदर
Thank you ❤️
लांब मण्यांचे फुल कसे तयार करतात
@@shreegheware5396 लांब मनी मी वापरले नाही कधी
Dhaga kiti ghyayacha
अंदाजे घ्या
मस्तच की
Thank you ❤️
ताई श्री महालक्ष्मी प्रसन्न अशी मोत्याची पट्टी प्लीज शिकवाल का
हो
👌🏻👌🏻👌🏻 yr teaching method is nice nice......mam pl tell 60 round starting means length how much inches approx
मोजली नाही .
Kk thanks
धनश्री ताई पण देतात पण सध्या lockdown मूळे बंद आहे त्यांचे
हो 1 जुन पासून सुरू करणार आहे
Ok🙏😊
मला 5 नं लाल ॅआफ व्हाईट व्हाईट स्काय ब्लु असे प्रत्येकी 1 बंच पाहीजे आहे
मोत्याचे महालक्ष्मी प्रसन्न तोरण शिकवा.
Tumhi moti Dora nd Sui courier karata ka
मोती कुठे मिळतात? मी कल्याणला राहते.तुम्ही संगतात्या नंबरचे मोती आणि आमच्या कडचे मोती फरक होतो.
👌👌👌👌
Thank you ❤️
Ganpati cha shela pan shikava
हो शिकवेल
माझे कामेंट तु बघत नाहीस. नवीन व्हिडीओ काहीच नाहीत का?
th-cam.com/video/3x6WH82LS0A/w-d-xo.html&feature=share9
मस्तच झाले आहे तोरण👍👌😊
कृपया मला मोती कुठे मिळतील सांगाल का?
@UC2LduWUzLUBwM_qeslNQJOw Thank you
Please contact 8291842899. Only whatsapp
Thank you ❤️
@@dhanashrikulkarni ok thank you😊🙏
@@padmajarajesh1299 weeee
धनश्री ही मोत्यांची महिरप कितीची आहे
मी विकत नाही
हया वस्तु धुता येतात का, मोत्या चे पालिश खराब तर होत नाही
ताई तुम्ही हे शिकवता त्याच बरोबर त्याची किंमत ही सांगाल का? सर्वांची
एका व्हिडिओ मध्ये किंमत कशी काढावी हे सांगितला आहे . आणि मी किंमत directly सांगू शकत नाही अश्याने काही मैत्रिणींना अडचण येऊ शकते .
खुप छान 👌👌
मध्येच जर थागा संपला तर काय करायचे
Thank you . गाठ मारून नवीन धागा जोडायचा .
@@dhanashrikulkarni okay
Thanks for reply
ही रांगोळी कितीची आहे
मी विकत नाही पण तुम्ही 250-280 पर्यंत देऊ शकतात
मोत्याच्या वरमालाची डिझाईन दाखवा
पहिली नाही कधी
पहिली नाही कधी
Mahirap design ajun vegli dhakhva
Please check all my videos
ताई आता मिळू शकतील का मोती
हो मिळतील.
मला मोती मिळतील का