ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खूपच छान पध्दतीने सागितलं आहे !
ATI sunder Explanation ❤
खुप मनापासून आणि sopya पद्धतीने सांगितले. खुप खुप धन्यवाद
खूप छान सांगितले . धन्यवाद ताई
खूप सोप्या पद्धतीने सांगता म्हणून आपल्या वस्तू करायला सोप्या जातात.👍👌🌺
धनश्री ताई तुम्ही पान खूप छान पद्धतीने शिकवले. धन्यवाद.
खूप छान सांगितले,😊
Thank you 😊
खूप छान सोप्या पध्दतीने समजावून सांगता धन्यवाद 🙏 पान कसे वाढवायचे प्लीज त्याचा व्हिडिओ टाका
खूप खूप सुंदर समजाऊन सांगितले आहे खूप खूप आभार
तुम्ही सोप्या पद्धतीने शिकविता, खुप छान
Thank you ❤️
Khupach sundar samajavle ani samajle sudhha, thank you so much 💓
खूप छान समजावून सांगितले धन्यवाद
Very very nice 👍🏻
छानच आहे शिकवण्याची पद्धत .
Khup chhan shikavle,, Thank you..
Tai pls mothya pancha vedio chi link share kar .
Very nice 👌 Easy method sikhvle
वा धनश्री मस्त शिकवता नेहमी सर्वाना सजवून सांगायची पद्धत खूप छान आहे
The way u teach is so nice and easy. I feel to learn more and more thanks
Thank you 😊❤️
खुप छान शिकवले
Very nice explanation 👌
खुप छान समजाऊन सांगितलेस. धन्यवाद.
खुप छान सांगणे मी लगेच करुन बघीतल
मला तुझा व्हाटसअॅप नंबर पाठव.
Khup Chan sangte tu
मोत्याच्या पानांचे घरासाठी तोरण शिकवणार का please??
Khup chan sangitale dhanyavad
मला तुमचे विडियो खूप आवडतात.अतिशय सोप्या भाषेत तुम्ही शिकवता.पटकन् लक्षात येते. मी आज पान बनवले.
खूप छान शिकवले मला हे पान करता आलंखूप खूप धन्यवाद
Thanks, because of you I can do ,but where is another video to make big leaf, need help
Pudhchya bhagachi link havi hoti
ताई,तुझी शिकवण्याची पद्धत खूप चांगली आहे 🎉
Khup Chan 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
श्री महालक्ष्मी प्रसन्न ची पट्टी शिकवाल का🙏🙏
व्यवस्थित समजले आहे
ताई तुम्ही खूप छान समजावून सांगता .प्लीज एकदा केळीचे पान पण दाखवा ना !
खूप छान समजावून सांगता
Khup chhan samajle, please hyacha dusra bhag kara..
Part 2 moti pan मोठे vedeo पाठवले का
मी अनिता, तू खूप सोपे करून सांगतेस.मी केली आवडली.तुझ्या शिकवणीतल्या खूप वस्तू केल्या आहेत मी.तू मला आनंद दिला आहे. तरी तुला खूप..... खूप धन्यवाद.🙏🌹
खूप सुंदर .असेच देवांच्या तासबीरीकरता मोत्याचा हार शिकवा
खूप छान शिकवतात ताई ❤
राधे-राधे व रेणुका देवी प्रसन्न ची पट्टी शिकवाल का
ताई मोत्याचे लक्ष्मी यंत्र शिकवा ना please
ह्याचा पुढला विडिओ कुठे आहे मला हवा आहे pls
Khup chan samjale
Khubchand Tai
खुप सुंदरसमजून सांगितले ❤ मी करून पहिले. पण दोन मोती मंध्ये दोरा दिसतेओ काय करू
दोरा थोडा फार दिसतो च.
याचा part 2 सापडत नाही
चित्रांगण मधले शंख वेगळे शिकव ग तू खूप छान शिकतेस म्हणून तुला सांगते
मोत्यांचे दर काय आहेत?
स्वस्तिक चा मोत्याचा गणपतीचा शेला त्याची लिंक पाठवा
Panacha pudhil bhagh taka pl.🙏
करुन पहाते छान माहिती दिली
ताई तू खूप छान शिकवते मला आवडले धन्यवाद
Aap kaha se hai
Dusarya part chi link dya n 🙏
खूप छान.मला जमले मोत्याचे पान
Khup Chan dista pan
Khup ch sundar panTai pune madhe moti kuthe miltil
दुसरा पार्ट कुठे आहे
58 नंतर 59 वा व्हिडिओ हा पानाच्या व्हिडिओचा दुसरा भाग हवा होता ना... आणि त्याची लिंक description box मध्ये.. मग वेगळाच व्हिडिओ कसा काय केलात?
ताई ह्या व्हिडिओ ला तेव्हा फार response न मिळाल्याने मी ह्याचा दुसरा भाग केलाच नाहीय
धनश्री तु खुप छान बोलतेस आम्हाला मोती सुई व धागा हवा आहे पण तुला कौनटेक्ट कसा करावा
Awesome 👍🏻👌
खूप छान सुरेख दिसतात
छान शिकवता ताई🙏🙏👌👌
तू कुरियर नी मोती पाठवून देशील का मला पाहिजे आहे
Heycha next part chi aatur Nate vatt bhgtey
छान सांगितले
मॅम, शिकवणी क्र ५८ च्या दुसऱ्या भागाची लिंक पाठवता का? मला सापडत नाहीए.
सॉरी पण मी केला च नाही दुसरा पार्ट
जमले पान. छान शिकवले. देवाच्या तसबिरीसाठी हार शिकवशील का?
छोटे पान पण छान दिसत आहे.
Very nice way of explaining. TKS
घघघ
घ
कळलयं नीट... बघेन करून.
छान ! पहिल्या व्हिडीओ पेक्षा थोडं वेगळं वाटलं .
धनश्री मी गेले ३_४ दिवस पान करण्यासाठी बरेच व्हिडिओ बघितले ..पण पान जमलेच नाही ..आज दुपारी तुझा व्हिडिओ बघितला ..हा शेवटचा प्रयत्न म्हणून .. त्याप्रमाणे करून बघितले आणि पान जमले .. खूप धन्यवाद आणि शुभेच्छा तुला !!
Most welcome 🤗😁
मोठे पान सांगlना मॅम प्लीज
हो बनवती आहे छान जमल पण मला मोठ पान पाहिजे
खुप छान शिकवताखुप खुप धन्यवादमोती द्यायला सुरुवात केली का ताई
Thank you ❤️हो केली सुरवात
@@dhanashrikulkarni okayMala have ahet
मोठेपण टाका
Easy way of teaching ❤
Khup sunder 👌👌
@@dhanashrikulkarni लक्ष्मी चे आसन दाखवा
कृपया मोठया पानाचा विडिओ दाखवला तर बरे होईल
Khup chan
Hume ghar se sikhna hai to sikhate hai aap
आमच्या इथे मनी कलरमिळत नाही
धन्यवाद
खूप छान 👌👌
Chan zala pan Pan 2..3..Welela karayala lagel ..lagech nahi samjat
पान वाढवलेली शिकवणी कितवी आहे.
धनश्री मला मला पुढचे पान शिकायचे आहे तरी तर व्हिडिओ टाका
Very good 👌👌👍👍
धनश्री ताई खूप छान शिकवते, मी 2 पान बनवले, धन्यवाद🙏
पार्ट 2 दाखवा
Thai lahaan Swastik sangal
Aapki haar ek videos bahut bahut acchi lagte hai kya aap braslet ki video upload kar sakte hai
पुढचा भाग टाका मॅडम
Please mala paanacha dusra bhaag send kara.
Mast
3 लेअरवाले पान सांग ग ताई. २ वाले मला ते जमले तु शिकवले त्या पध्दतीने केले
तुमच्या स्टेप्स रिपीट होत नाही त्यामुळे करण्यासाठी प्रत्येक वेळी बघावं लागत
खुपच छान 👍👍👍👌👌🙏🙏
खूपच छान पध्दतीने सागितलं आहे !
ATI sunder Explanation ❤
खुप मनापासून आणि sopya पद्धतीने सांगितले. खुप खुप धन्यवाद
खूप छान सांगितले . धन्यवाद ताई
खूप सोप्या पद्धतीने सांगता म्हणून आपल्या वस्तू करायला सोप्या जातात.👍👌🌺
धनश्री ताई तुम्ही पान खूप छान पद्धतीने शिकवले. धन्यवाद.
खूप छान सांगितले,😊
Thank you 😊
खूप छान सोप्या पध्दतीने समजावून सांगता
धन्यवाद 🙏
पान कसे वाढवायचे प्लीज त्याचा व्हिडिओ टाका
खूप खूप सुंदर समजाऊन सांगितले आहे खूप खूप आभार
तुम्ही सोप्या पद्धतीने शिकविता, खुप छान
Thank you ❤️
Khupach sundar samajavle ani samajle sudhha, thank you so much 💓
खूप छान समजावून सांगितले धन्यवाद
Very very nice 👍🏻
छानच आहे शिकवण्याची पद्धत .
Khup chhan shikavle,, Thank you..
Tai pls mothya pancha vedio chi link share kar .
Very nice 👌
Easy method sikhvle
वा धनश्री मस्त शिकवता नेहमी सर्वाना सजवून सांगायची पद्धत खूप छान आहे
The way u teach is so nice and easy. I feel to learn more and more thanks
Thank you 😊❤️
खुप छान शिकवले
Very nice explanation 👌
खुप छान समजाऊन सांगितलेस. धन्यवाद.
खुप छान सांगणे मी लगेच करुन बघीतल
मला तुझा व्हाटसअॅप नंबर पाठव.
Khup Chan sangte tu
मोत्याच्या पानांचे घरासाठी तोरण शिकवणार का please??
Khup chan sangitale dhanyavad
मला तुमचे विडियो खूप आवडतात.अतिशय सोप्या भाषेत तुम्ही शिकवता.पटकन् लक्षात येते. मी आज पान बनवले.
खूप छान शिकवले मला हे पान करता आलं
खूप खूप धन्यवाद
Thanks, because of you I can do ,but where is another video to make big leaf, need help
Pudhchya bhagachi link havi hoti
ताई,तुझी शिकवण्याची पद्धत खूप चांगली आहे 🎉
Khup Chan 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
श्री महालक्ष्मी प्रसन्न ची पट्टी शिकवाल का🙏🙏
व्यवस्थित समजले आहे
ताई तुम्ही खूप छान समजावून सांगता .प्लीज एकदा केळीचे पान पण दाखवा ना !
खूप छान समजावून सांगता
Khup chhan samajle, please hyacha dusra bhag kara..
Part 2 moti pan मोठे vedeo पाठवले का
मी अनिता, तू खूप सोपे करून सांगतेस.मी केली आवडली.तुझ्या शिकवणीतल्या खूप वस्तू केल्या आहेत मी.तू मला आनंद दिला आहे. तरी तुला खूप..... खूप धन्यवाद.🙏🌹
खूप सुंदर .असेच देवांच्या तासबीरीकरता मोत्याचा हार शिकवा
खूप छान शिकवतात ताई ❤
राधे-राधे व रेणुका देवी प्रसन्न ची पट्टी शिकवाल का
ताई मोत्याचे लक्ष्मी यंत्र शिकवा ना please
ह्याचा पुढला विडिओ कुठे आहे मला हवा आहे pls
Khup chan samjale
Khubchand Tai
खुप सुंदरसमजून सांगितले ❤ मी करून पहिले. पण दोन मोती मंध्ये दोरा दिसतेओ काय करू
दोरा थोडा फार दिसतो च.
याचा part 2 सापडत नाही
चित्रांगण मधले शंख वेगळे शिकव ग तू खूप छान शिकतेस म्हणून तुला सांगते
मोत्यांचे दर काय आहेत?
स्वस्तिक चा मोत्याचा गणपतीचा शेला त्याची लिंक पाठवा
Panacha pudhil bhagh taka pl.🙏
करुन पहाते छान माहिती दिली
ताई तू खूप छान शिकवते मला आवडले धन्यवाद
Aap kaha se hai
Dusarya part chi link dya n 🙏
खूप छान.
मला जमले मोत्याचे पान
Khup Chan dista pan
Khup ch sundar pan
Tai pune madhe moti kuthe miltil
दुसरा पार्ट कुठे आहे
58 नंतर 59 वा व्हिडिओ हा पानाच्या व्हिडिओचा दुसरा भाग हवा होता ना... आणि त्याची लिंक description box मध्ये.. मग वेगळाच व्हिडिओ कसा काय केलात?
ताई ह्या व्हिडिओ ला तेव्हा फार response न मिळाल्याने मी ह्याचा दुसरा भाग केलाच नाहीय
धनश्री तु खुप छान बोलतेस आम्हाला मोती सुई व धागा हवा आहे पण तुला कौनटेक्ट कसा करावा
Awesome 👍🏻👌
खूप छान सुरेख दिसतात
Thank you 😊
छान शिकवता ताई🙏🙏👌👌
तू कुरियर नी मोती पाठवून देशील का मला पाहिजे आहे
Heycha next part chi aatur Nate vatt bhgtey
छान सांगितले
मॅम, शिकवणी क्र ५८ च्या दुसऱ्या भागाची लिंक पाठवता का? मला सापडत नाहीए.
सॉरी पण मी केला च नाही दुसरा पार्ट
जमले पान. छान शिकवले. देवाच्या तसबिरीसाठी हार शिकवशील का?
छोटे पान पण छान दिसत आहे.
Very nice way of explaining. TKS
घघघ
घ
कळलयं नीट... बघेन करून.
छान ! पहिल्या व्हिडीओ पेक्षा थोडं वेगळं वाटलं .
धनश्री मी गेले ३_४ दिवस पान करण्यासाठी बरेच व्हिडिओ बघितले ..पण पान जमलेच नाही ..आज दुपारी तुझा व्हिडिओ बघितला ..हा शेवटचा प्रयत्न म्हणून .. त्याप्रमाणे करून बघितले आणि पान जमले .. खूप धन्यवाद आणि शुभेच्छा तुला !!
Most welcome 🤗😁
मोठे पान सांगlना मॅम प्लीज
हो बनवती आहे छान जमल पण मला मोठ पान पाहिजे
खुप छान शिकवता
खुप खुप धन्यवाद
मोती द्यायला सुरुवात केली का ताई
Thank you ❤️
हो केली सुरवात
@@dhanashrikulkarni okay
Mala have ahet
मोठेपण टाका
Easy way of teaching ❤
Khup sunder 👌👌
Thank you 😊
@@dhanashrikulkarni लक्ष्मी चे आसन दाखवा
कृपया मोठया पानाचा विडिओ दाखवला तर बरे होईल
Khup chan
Thank you 😊
Hume ghar se sikhna hai to sikhate hai aap
आमच्या इथे मनी कलरमिळत नाही
धन्यवाद
खूप छान 👌👌
Chan zala pan
Pan 2..3..Welela karayala lagel ..lagech nahi samjat