हे गीत ऐकताना काळाचे घड्याळाचे काटे उलटे फिरतात.१९७०-७५चे कालपट नजरेसमोर येतात.रुक्मिणी उर्फ रोशन सातारकर यांनी हे गीत गाऊन रसिकांच्या मनात अधिराज्य गाजवले.स्वत:लता मंगेशकर यांना हे गीत आवडले होते.त्यासाठी रोशनजींना प्रभुकुंजमधे बोलावून हे गीत ऐकले होते.या दोघींच्या सुरेल स्मृतींना सादर प्रणाम.धन्यवाद.
रोशन ताईंना स्मृतीदिनानिमीत्त विनम्र अभिवादन. !
❤
हे गीत ऐकताना काळाचे घड्याळाचे काटे उलटे फिरतात.१९७०-७५चे कालपट नजरेसमोर येतात.रुक्मिणी उर्फ रोशन सातारकर यांनी हे गीत गाऊन रसिकांच्या मनात अधिराज्य गाजवले.स्वत:लता मंगेशकर यांना हे गीत आवडले होते.त्यासाठी रोशनजींना प्रभुकुंजमधे बोलावून हे गीत ऐकले होते.या दोघींच्या सुरेल स्मृतींना सादर प्रणाम.धन्यवाद.
अप्रतिम आम्ही हे गाण लहानपणी किती वेळा्् गायल आहे.
Mast taal bhrtoy nachyla!😊❤❤❤
खूप छान वाटले मन कसं प्रसन्न होऊन गेले
तुमच्या आवाजात काय जादू आहे काय समजत नाही ❤
मी लहानपणी आमच्याकडे साऊंड सर्विस होती लग्नात हे गीत वारंवार रेकॉर्ड लावायला सांगत असत हे गीत 1970_ 72 च्या कालावधीत ले आहे.
👌
आवाज लय भारी सुरेख चाल❤
आवाज़ ऐक नंबर भारी आहे ❤
Superrrr
अप्रतिम संगीत आणि सुरेल आवाज
सुरेल आवाज
❤😂😢
काय आवाज आहे ऐकतच राहिले वाटत
रोशन सातारकर आता जिवंत आहेत का?
2005 मधे त्यांचे निधन झाले.
ह्या गीताचे गीतकार कोण आहेत
सुपर
कोणी लिहिले आहे?
लय भारी
छान आहे
सुरेल आवाज