खूप छान पद्धतीने एक एक स्टेप्स सांगितल्या... भाषा शैली मला खूप आवडली.... आणि अळूची भाजी मला खुप आवडते आणि ती तु मस्त केलीये...... Yummy दिसतेय... माझी एक request आहे आता सण सुरु होत आहेत तर नैवेद्या त असलेली पातळ भाजी, भोपळा भाजी, आणि मसाले भात प्लीज सांग 🙏
Khup thank you mam एवढी छान receipe दाखवल्या बद्दल मी नक्की करून बघणार आता भरली कारली receipe पण दाखवा तुमच्या recepies खूप आवडतात तुम्ही अन्नपूर्णा आहात छान सुगरण आहात
Alu saaf kelya nantar hatala khup khaaj sutate, oil try kela, kokam try kela, hand gloves pan laun try kela, khaaj sutnar nahi tyala kay karu shakate ???
😊Ultimate recipe 😊 मला ही रेसिपी अजिबात आवडत नव्हती पण आज तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात बनवली आणि इतकी चविष्ट भाजी झाली... अगदी नावडतीची आवडती झाली... thank you 😊
मी लसूण, कोथिंबीर आणि चणाडाळ न घालता अशीच भाजी करते पण अळूची भाजी फोडणीत परतून घेते म्हणजे खाज कमी होते आणि त्यात हिरवी मिरची, जिरे आणि थोडे खोबरे बारीक वाटून घालते व कुकरमध्ये हे सर्व करून ४-५ शिट्ट्या काढते मस्त मिळून येते भाजी.
फोडणी मध्ये आह्मी मेथी दाणे टाकतो चव नी सुगंध खूप छान येतो आणि दोन वेळा फोडणी करतो. एकदा शिजवताना नी नंतर भाजीला वरून फोडणी देऊन त्यात लाल सुखी मिरची टाकतो. Baki खोबरे, काजू,कोथींबीर वगैरे आलेच. पौस्टिक भाजी.
Mam , यात चिंचे ऐवजी आंबट चुका वापरला तर तो किती वापरावा ? तुम्ही जेव्हढा अळू घेतला आहे त्याला चुका किती लागेल ते सांगाल का? चुका वापरल्याने भाजी अजुन चविष्ट आणि दाटसर होते. धन्यवाद 🙏🙏
@@Cookingticketmarathi हो तेही खरंच आहे. तुमच्या रेसिपी बघून मला सरावाने नवीन नवीन पदार्थ बनविणे जमू लागले आहे. आता साहित्य किती टाकायचे याचा नीट अंदाज यायला लागलाय. शेवटी मला माझे एकट्याचे जेवण बनवायचे असते. तुम्ही रेसिपी खूप सोप्या करून सांगता. धन्यवाद. 🙏
Mast Recipe ahe Didi😀 Tumhi ji Aluchi Pane Used keli te pane Aluchi Wadi Karnyasathi used kartat..hi pane bhaji sathi vaparlyane bhaji chan ashi milun yet nahi or ti paramparik taste milat nahi bhaji la...mhanun ji Pane bhaji sathi astat ti fikat popati rangachi ani patal pane astat te market la miltat...te khass bhaji sathi astat.Ya bhaji made mg besan add karaychi garj lagat nahi..kokan made tya panana Teri chi pane/Gargat chi Pane ya kahi navani olkhali jatat. Kokanamde ya bhaji la khass chulivar keli jate Varun ya bhaji la Thikari (Chulimade Ekdam Lal Lal garam kelela Dagad sagar gota) chi fodani dili jate... ani baki tumhi ji recipe sangitali ti khupach chan aahe😇☺
आम्ही शहराकडे राहतो, त्यामुळे भाजीला लागणारी अळूची पाने उपलब्ध नसतात त्यामुळे वड्यांची पाने जरी वापरून भाजी केली छान मिळून येते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल असेल, फार छान होते, तुम्हाला भाजीची मिळाली तुम्ही वापरू शकता , नक्की करून पहा 😊🙏
शहराकडे ना बऱ्याच ठिकाणी भाजीची अळूची पानं मिळत नाही, मग अशा वेळेस वड्यांची जरी पान वापरली तरी चालतात चवीला तसा फार फरक येत नाही, तुम्ही एकदा नक्की करून पहा😊
BUY FROM HERE 👇www.theindusvalley.in/?ref=cookingticketmarathi - The Indus Valley COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code www.theindusvalley.in/products/stainless-steel-pressure-pan?ref=cookingticketmarathi - Triply Stainless Steel Wide and Deep Pan Pressure Cooker
खूप खूप छान , मी दोनदा प्रयत्न केला, दोन्हीं वेळा खूप छान झाली. *दिस्क्रीप्शन बॉक्स* मध्ये माहिती दिल्या मुळे भाजी बनवायला सोप्पे झाले.
धन्यवाद🙏
अरे वा फारच छान, आणि खुप खुप धन्यवाद 😊🙏
Ppppppppppppppppp0ppppppppppppppp pl
अगदी सोप्या भाषेत आणि कमी टाईम मध्ये खूप छान भाजीची माहिती दिली धन्यवाद
रेसीपी हमेशा प्रमाणे मस्तच .
मी पण हमेशा करत असतो
अगदी तुम्ही सांगीतल्या-
प्रमाणे,छान होते.
👌👌👌👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खूप छान पद्धतीने एक एक स्टेप्स सांगितल्या... भाषा शैली मला खूप आवडली.... आणि अळूची भाजी मला खुप आवडते आणि ती तु मस्त केलीये...... Yummy दिसतेय... माझी एक request आहे आता सण सुरु होत आहेत तर नैवेद्या त असलेली पातळ भाजी, भोपळा भाजी, आणि मसाले भात प्लीज सांग 🙏
नक्की करूया 😊
खूप छान सोप्या भाषेत & बारीक सारीक सगळ्या टिप्स देत तुम्ही रेसिपी सांगितली.
मी नक्की या पद्धतीने करून बघेल.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
तुम्ही अतिशय सुंदर नीवेदन करून खूप छान पद्धतीने सांगितले मी करुन बघेन. धन्यवाद ताई.
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
खूप छान आहे.तुमच्या सर्व रेसिपी छान असतात तुम्ही स्वयंपाक साठी कोणती भांडी वापरता
खरं सांगू का, जी मिळतील ती भांडी, पण सध्या स्टीलची भांडी जास्त वापरते.
Sadhi soppi padhat Mast Ahe🎉
वेळ काढून नक्की करून पहा 😊
Khup thank you mam एवढी छान receipe दाखवल्या बद्दल मी नक्की करून बघणार आता भरली कारली receipe पण दाखवा तुमच्या recepies खूप आवडतात तुम्ही अन्नपूर्णा आहात छान सुगरण आहात
नक्की करूया 😊
अळू चिरण्याची पध्दत आवडली ताई खूप छान 👍👍👍
नक्की करून पहा 😊
आवश्यक, माफक, समर्पक, संतुलित व गोड भाषेत जि रेसिपी सांगण्याची जी रेसिपी तुला जमली ती मला भाजीपेक्षाही जास्त आवडली... बेटा खुपच छान....
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
चिकत बिया नी .
चिकन बिर्याणी 👇
th-cam.com/video/tVv0G1VYW6g/w-d-xo.html
@@Cookingticketmarathi1
Alu saaf kelya nantar hatala khup khaaj sutate, oil try kela, kokam try kela, hand gloves pan laun try kela, khaaj sutnar nahi tyala kay karu shakate ???
😊Ultimate recipe 😊 मला ही रेसिपी अजिबात आवडत नव्हती पण आज तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात बनवली आणि इतकी चविष्ट भाजी झाली... अगदी नावडतीची आवडती झाली... thank you 😊
अरे वा फारच छान😊
अतिशय उत्तम पद्धतीने भाजी बनवली आहे, धन्यवाद शेअर केल्या बद्दल 👌👌👌🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
साधी सोपी सहज जमेल अशी रेसिपी सांगितल्याबद्दल धन्यवाद सखी!
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Mast 👌 ताई ही रेसीपी खूप दिवसानंतर आज बघितली thank you so much for sharing this recipe ❤
वेळ काढून नक्की करून पहा 😊
Tai tumchya recipes khup chyan astat tumchi hirvya vatanyachi patal rassa bhaji mi banavali ghatat saglyana avadli
अरे वा फारच छान 😊🙏
Receipe saangnyachi aani banvaychi paddhat uttam...👌👌😊👍mi dekhil lavkarach banavnar alucha fatfata😍thank u tai🙏🙏🌹
मनापासुन खुप खुप धन्यवाद अनुपमा ताई 🥰🌹🙏
Waa! फारच छान ,बिनचूक मराठीत आणि अस्खलित सांगितलेत.भाजी कशी करायची हेऐकण्याकडे लक्ष लागले .खूप दिवसांनी असा छान व्हिडिओ मिळाला धन्यवाद !
खुप खुप धन्यवाद, स्नेहलता ताई 😊
नक्की करून पहा.
Khup sopya Palpatine recipe sangitli ahe, thanks
वेळ काढून नक्की करून पहा 😊
मस्तच खुप छान पद्धतीने तुम्ही अळूच्या पानांची भाजी ची रेसिपी बनऊन दाखवली
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
अगदी सोपी आणि चविष्ट रेसिपी... उगीच वाटण घाटण नाही... अगदी सुरेख भाजी ❤
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
@@Cookingticketmarathi आजच सकाळी केली....सुरेख झाली..☺
0:07 tai kharch khup chan sangitli tumhi recipie me aj banvli saglya na khup awadli❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Khup Avadli bhaji 😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup chaan yummy recipes. Ani khup chaan padhattini Sangata. 👌👌
खुप सुंदर ..आणि तुमचे सांगणे आवडते. छान रेसिपी असतात ..👌❤️🤗
वेळ काढून नक्की करून पहा 😊
तुमची निवेदन करण्याची पध्दत अप्रतिम आहे.
मनापासून खुप खुप धन्यवाद 😊🌹
Tumchya saglya recipes mastach astat hi recipe mala havich hoti thank you so much
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
त्यांच्यामध्ये कणिस घातलेली भाजी टेस्टी लागते , आणि मिश्र कडधान्य घातले तरी चालते
वायफळ बडबड नं करता अतिशय उत्तम पद्धतीने समजवलं क्या बात
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup chhan. Ani. Vadi he aluu waparun shakto te kalale bhaji cha rang. Pan surekh
मी लसूण, कोथिंबीर आणि चणाडाळ न घालता अशीच भाजी करते पण अळूची भाजी फोडणीत परतून घेते म्हणजे खाज कमी होते आणि त्यात हिरवी मिरची, जिरे आणि थोडे खोबरे बारीक वाटून घालते व कुकरमध्ये हे सर्व करून ४-५ शिट्ट्या काढते मस्त मिळून येते भाजी.
अरे व्वा तुम्ही तर तुमची संपूर्ण रेसिपी सांगितली, फार छान 😊
Your speech nd explanation superb 👌👌
Thank you so much Dear 😊
खूप छान अचुक पद्धतीने सांगितली भाजी
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
तुमचा सगळेच रेसिपी स्पेशली पातळ भाजी छान असतात, मेथीची पातळ भाजी बनवली होती हेसुद्धा नक्की करून पहाणार 👍
नक्की करून पहा 😊
Ambat chuka pan tyat Chalta chinche ewaji
हो.
सोपी आणि छान पद्धतीने दाखवलात धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Tumcha saglya recipe khup chan astat ,thanku ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khub chan mahiti dili..thanks
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, share करा 🙏
Grand salute to you. for AALUCHI BHAJI. . I was I need of the same. very badly.
Thank you so much 😊🙏
Must try.
Yummy yummy and healthy recipe dear 👍👍😋🙏
I tried this. It turned out AMAZING 👍 Thank you taai
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
तुमचे पदार्थ छान असतात. मी नेहमी बघते तुमचे vdo
हो का खूप धन्यवाद 😊🙏
Todhada Pani aal mazya recepy pahun❤❤
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
WAh ,masta ,mi nehmi banavte ,gharich Chan Alu lavale,aahe .
फारचं छान 😊
Khup chhan receipe..sopi aani chavdar
वेळ काढून नक्की करून पहा 😊
Bhaji khupch chan zali aahe 😋😋👌👌 mla pn hi bhaji khup aavdte , pn he pan aamhi aluvadisathi vaprto 😊 bhajisathi hirvya dethachi pan astat aamchyakde 😊 tarihi bhaji & paddhat khup mast👌☺️
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
फोडणी मध्ये आह्मी मेथी दाणे टाकतो चव नी सुगंध खूप छान येतो आणि दोन वेळा फोडणी करतो. एकदा शिजवताना नी नंतर भाजीला वरून फोडणी देऊन त्यात लाल सुखी मिरची टाकतो. Baki खोबरे, काजू,कोथींबीर वगैरे आलेच. पौस्टिक भाजी.
फार छान 😊
खूप छान 👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
तुमचा आवाज खूप छान आहे, त्यामुळे रेसिपी बघायला आणि ऐकायला फार छान वाटतं ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
तुमची रेसिपी सांगण्याची पद्धत खूपच छान आहे, म्हणून तुमच्या सगळ्यांना खूप आवडतात.👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
चूका आणि अळू एकत्रित करून छानच भाजी होते
हो छान होते मी करून पाहिली होती, 👍
Chhan mastach deste manje test pan chhan asnar
नक्की करून पहा 😊
आळुच फदफद भाजी रेसीपी लयभारी, सांगितले ही.मस्त.सोपे झाले.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Kup mast bhaji Tai ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Very nice recipe.khup Chan Tai.🎉🎉🎉.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Explained very nicely even a layman can do this.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा.🙏
खूप छान अळू chi भाजी आहे मी नक्कीच ट्राय करणार. ❤❤
खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Madam asch kawalyachi fatfate pn kru shakto na
हो चालेल ना.
Mam , यात चिंचे ऐवजी आंबट चुका वापरला तर तो किती वापरावा ? तुम्ही जेव्हढा अळू घेतला आहे त्याला चुका किती लागेल ते सांगाल का? चुका वापरल्याने भाजी अजुन चविष्ट आणि दाटसर होते.
धन्यवाद 🙏🙏
भाजीच्या अर्ध चुका वापरा.
@@Cookingticketmarathi OK. Thank you.
Mast .... Ashich palak chi pan paatal bhaaji dakhva
डाळ - पालक
th-cam.com/video/0sKRPTi7Pts/w-d-xo.html
डाळ - मेथी
th-cam.com/video/c5r9KSM7Ykc/w-d-xo.html
खूप मस्त... बघून च खावे वाटते...छान लगेच उद्या करते😊
वेळ काढून नक्की करून पहा 😊
खुप छान अळुची भाजी दाखवले धन्यवाद ❤
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
मी आज करून पहिली खुप छान झाली
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
खूप छान मी पण अशी च भाजी करते
हो का फारच छान 😊
खूप सुंदर भाजून पद्धत पण सोपी आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup chan . Gharguti Biryani Masala chi receipe dakhva
बिर्याणी 👇
th-cam.com/video/etmmfy5YAaI/w-d-xo.html
खूप छान सोपी पद्धत
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खूप सुंदर मी करून बघितले आहे आता खाल्यावर सांगेल कसे झाले ❤
नक्की.
तुमची रेसिपी बघून मी आळूचा फतफत केला खूपच छान झाली
@@sarlasanap7607 अरे व्वा फारच छान 😊
Madam mala hi bhaji alucha fatfade khup aavadte aani विशेष म्हणजे मी स्वतःही ही भाजी बनवतो
अरे व्वा फारच छान 😊
Bhariye 👌
वेळ काढून नक्की करून पहा 😊
रेसिपी एकदम मस्त.
फक्त एक शंका आहे.
एक पळी तेल म्हणजे किती टेबल स्पून असू शकतात??
खरं सांगायचं तर tsn tbsn माझं असं काही नसतं, तुम्ही तुमचा अंदाज घेऊन सगळे जिन्नस कमी अधिक करू शकता.
@@Cookingticketmarathi हो तेही खरंच आहे. तुमच्या रेसिपी बघून मला सरावाने नवीन नवीन पदार्थ बनविणे जमू लागले आहे. आता साहित्य किती टाकायचे याचा नीट अंदाज यायला लागलाय. शेवटी मला माझे एकट्याचे जेवण बनवायचे असते. तुम्ही रेसिपी खूप सोप्या करून सांगता. धन्यवाद. 🙏
खुप खुप धन्यवाद दादा 😊🙏
Amazing recepy thanks❤🌹🙏 for sharing.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Mast Recipe ahe Didi😀 Tumhi ji Aluchi Pane Used keli te pane Aluchi Wadi Karnyasathi used kartat..hi pane bhaji sathi vaparlyane bhaji chan ashi milun yet nahi or ti paramparik taste milat nahi bhaji la...mhanun ji Pane bhaji sathi astat ti fikat popati rangachi ani patal pane astat te market la miltat...te khass bhaji sathi astat.Ya bhaji made mg besan add karaychi garj lagat nahi..kokan made tya panana Teri chi pane/Gargat chi Pane ya kahi navani olkhali jatat. Kokanamde ya bhaji la khass chulivar keli jate Varun ya bhaji la Thikari (Chulimade Ekdam Lal Lal garam kelela Dagad sagar gota) chi fodani dili jate... ani baki tumhi ji recipe sangitali ti khupach chan aahe😇☺
आम्ही शहराकडे राहतो, त्यामुळे भाजीला लागणारी अळूची पाने उपलब्ध नसतात त्यामुळे वड्यांची पाने जरी वापरून भाजी केली छान मिळून येते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल असेल, फार छान होते, तुम्हाला भाजीची मिळाली तुम्ही वापरू शकता , नक्की करून पहा 😊🙏
Very nice and very good recipe👍👍 very nice mam
खुप खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
ताई तुम्ही. सफेद पुलाव ची रेसीपी दाखवा तुमची दाखवायची पध्दत खुप छान वाटते
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chaan sangitali receipe
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा.
Super. preparation
Thank you so much 😊
Must try.
Tumchya recipes chanch astat
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupach sunder
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Mast recipe
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
Khoopch sopi Ani sunder recepy❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Tai ही पाने वडी चि आहेत.
शहराकडे ना बऱ्याच ठिकाणी भाजीची अळूची पानं मिळत नाही, मग अशा वेळेस वड्यांची जरी पान वापरली तरी चालतात चवीला तसा फार फरक येत नाही, तुम्ही एकदा नक्की करून पहा😊
Mast mazi aavadti bhaji aahe
अरे व्वा फारच छान 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Khup chan... Pan tikhta sathi kahi ch vaparl nahi
तिखटा साठी हिरवी मिरची वापरली आहे, जास्त तिखट हवं असेल तर हिरवी मिरची वाढवू शकता,, नक्की करून पहा 😊
मस्त बाही आहे.पण यात अजून ओल्या खोबऱ्याचे पातळ काप करून घातल्यास अजून छान लागेल.
हो आवडीनुसार घालू शकता, नक्की करून पहा 😊
Great recipe....thanks for sharing 😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
केक कसा बनवता ती रेसिपी दाखवा आणि हि रेसिपी खूप छान आहे ❤❤
Thank you
आयंगर स्टाईल रवा केक मी दाखवला आहे चॅनेलवर नक्की पहा, बाकी खूप खूप धन्यवाद श्रेया ताई😊🙏
😊🙏
So nice video Thank you so much Tai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
मेथी दाणे,फोडणीत, तसेच चुका घातल्याने मिळुन येते ,मूला सुद्दा घालून चांगली होते
हो का, छान.
nice recipe
खूपच छान.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Nice infotmatipn
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Khupchan mast
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Cooker kutla te sanga nav sanga
BUY FROM HERE 👇www.theindusvalley.in/?ref=cookingticketmarathi - The Indus Valley
COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code
www.theindusvalley.in/products/stainless-steel-pressure-pan?ref=cookingticketmarathi - Triply Stainless Steel Wide and Deep Pan Pressure Cooker
खुप छान रेसिपी आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Ek dam chaan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khupach mast. गोवा.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Wow, खूप छान😋😋🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Chhan chhan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
फार छान सादरीकरण 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Waah. yummy 😋😋
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏