सकाळच्या नाश्त्याला बनवा सोपे ,पौष्टीक 10 मिनटांत तयार होणारे 7 दिवसांचे 7 प्रकार | 7 day breakfast
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- सकाळच्या नाश्त्याला बनवा सोपे ,पौष्टीक 10 मिनटांत तयार होणारे 7 दिवसांचे 7 प्रकार | 7 day breakfast
#mealplan
#kitchentips
#weeklymenu
#kidstiffinrecipe
#kidsfavouritesnacks
#kids
#tiffinrecipe
DISCLAIMER
video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You For Watching
Business inquiry Email id :- cookbook2718@gmail.com
@MadhurasRecipeMarathi
@CookWithParul
@KabitasKitchen
@saritaskitchen
@VaishalisRecipes
@MohiniHajare
@Gharaniti
ताई मी medu vada आणि दुधी भोपळयाचा हलवा बनवला खुप छान चविष्ट पदार्थ झाले , गाजर आणी बिट चा हलवा तर नेहमी बनतो ,प़़ण दुधी भोपळा हलवा त्यापेक्षा चवीला भन्नाट लागतो Thank you so much एवढया छान रेसिपि दाखवण्यासाठी lots of wishes your channel 👍👍🥰
Thank you so much tai ❤️
खूपच छान मला आवडले सर्व पदार्थ
Thank you
🎉
😊
रेसिपी तर छान आहेतच,प्रस्तुति देखील अगदी प्रमाणिक होती .very nice ❤
Thank you
पाण्यात थोडे मिठ घालुन दुधीचा किस त्या पाण्यात घालून घट्ट पिळून घ्या व नंतर तुपात परतून हलवा बनवला कि दुधीचा रंग छान हिरवागार राहतो
कढईत तुप घालून गरम करायला ठेवायचे आणि संपूर्ण भोपळा खिसण्याऐवजी थोडा थोडा खिसून गरम तुपात टाकून हलवावे म्हणजे खिसाचा रंग बदलत नाही
Nakki karun bagel hi trick Thank you
२ सारे पदार्थ छान आणि चटपट दाखवलेत बरे वाटले मीपण प्रयोग करू न पाहीन धन्यावद
Thank you
Caption पण टाका pl
New subscriber 😊 अशाच सोप्प्या आणि नवनवीन रेसिपीज पोहोचवा आमच्या पर्यंत , working woman साठी helpful आहेत.
Ho nakko
आपला व्हिडिओ पहिला. आवडला.घरी आपण कधी ही करू शकता ब्रेकफास्ट साठी.Nice
Thank you
ताई तुमच्या सर्व पदार्थ फार आवडले व,सर्व पोटीक आहेत अशेच पदार्थ दाखवत जा फार आवडले
Thank you
हा पदार्थ गुरुवारी पाहिजे , कारण तो
उपास्ाला चालेल
अशोक तेसाई😊
खुप छान आणि पटकन होणाऱ्या पाककृती आपण सांगितल्या आहेत. आपले मनापासून आभार.
व धन्यवाद.
अशाच पाककृती आपण सर्वांसाठी पाठवा.
Thank you
Khoopach chaann nasta che prakar dakhvile Thank you very much👌👌👌👌👌
Thank you ❤️
, सुलक्षणा पवार भाग्यश्री खूप छान रेसिपीज दाखविल्या सोपी आणि झटपट होणाऱ्या धन्यवाद ❤👌👍🌹
Thank you
खूपच छान सादरीकरण व पदार्थ पण.💐
Thank you ❤️
खूप सुंदर ताई आपण सकाळच्या नाश्त्याला लागणाऱ्या कमी वेळात होणारे पदार्थ दाखविले.
धन्यवाद
Thank you tai
Meduwada pith ratri karun fridge mdhe thewal tr chalel ka
Ho chalel
Tai 2 years mulan sathi recipe vedio banva
Ho nakki tai Thank you
एक नम्र विनंती...मेनू बनविताना त्यातील घटक पदार्थ लिखीत स्वरुपात स्क्रीनवर दिसावे..
Ok
खूप मस्त आणि पटकन होणारे सर्व प्रकार दाखवले....😊
खूप चविष्ट पदार्थ आहे असे नाश्ता प्रकार सांगितला म्हणून धन्यवाद
Thank you
🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉
सगळेच पदार्थ खूपच छान आहेत....मला रोज च्या नाश्त्याला बनवण्यासाठी खूप मदत झाली ....खूप खूप tx
Thank you
खरच ताई खुप कमी वेळात रसिपी सांगता ...
बटाटे वाफवलेले घेतले तर बरे
सगळ्याच recipe खूप छान आहेत आणि घरात available असलेल्या साहित्य पासून खूप चविष्ट पदार्थ दाखवण्यासाठी धन्यवाद
Thank you
Dhokala fodani madhe thodi sakhar takali tar testy lagate.....sarve nashta prakar ati Uttam, sangane chi paddhat khoop chhan.pudhil bhavishya sathi shubhechha bhagyashree
Thank you
खूप चन माझं वय 48 आहे पण मी माझी मूळ लहान असताना हे सर्व आवाडी ने करत होते व आत्ता ही मध्ये आधे करते पण तु बाळा माझ्या पेक्षा खूपच सुंदर बनवले तुझ्या हाहा ची चव व तुझा उत्साह सद्गुरू कृपेनें कायम राहावा खुश राहा खूपच छान
Thank you so much kaku " जय सद्गुरु " 🙏
Hi tai khup chan saglya recipe sangnyachi bolnyachi paddht pn chan nakki kadun baghnar thanks
Thank you
Wah! Saglya receipe's ekdum unique ani masta watlya. Tech tech pohe, upma ani idli peksha nakkich wagle ahe. Thanks for sharing and keep it up
Thank you
Khup chhan
Thank you
नाश्त्याचे सर्वच प्रकार अप्रतिम .अतिशय सोपे,झटपट होणारे आणि उत्तम,पोष्टिक सुद्धा.सर्वांना खूपच आवडले.खूप खूप धन्यवाद. 👍👌❤️🙏
Thank you
खूप छान...... अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं... मस्त... 👌🏻👌🏻👌🏻
Thank you
सगळे पदार्थ एकदम छान आहेत.आणि सादरीकरण पण सोप्या भाषेत आणि स्पष्ट आहे.खूप आवडल्या ७ रेसिपीज 😊
Thank you
एकाच भागामध्ये सात छान पदार्थ शिकायला मिळाले. बेटा खूप खूप धन्यवाद. थोडक्यात पण खूप छान माहिती दिली. पहिल्यांदाच पाहिलं पण चॅनल सबस्क्राईब केलं.
खूप छान आणि वेगळे पदार्थ 👌👍 रेसिपी अगदी शांतपणे व्यवस्थित सांगता.Thank you
Thank you
छान रेसिपी आहेत.खूपच सुंदर आहे मला आवडले
Thank you
खूप छान , भाग्यश्री तु हुशार आहेस , छान पदार्थ दाखवलेस
Thank you
विदाऊट तळण्याचे पदार्थ दाखवा
Ok
khup chan g Bhagyashree tuzya recipe khupawadalya mala bolate pan khup chan kuthe aste tu kuthlya gavala rava besanache ladoo chi recipe asel tar takna mala watichya pramanat bina pakache ladoo jarur tak rava bessn and pithi sakhar kiti pramanat gyachi te sarv praman
Laddoo recipe link : - th-cam.com/video/c3iO3h02wI8/w-d-xo.htmlsi=7LXdeAb8DksScmuI
खूपच मस्त रेसिपी दाखवल्या ताई तू 👌👌👌👌
Thank you
सगळे पदार्थ खूपच छान झालेत !सांगण्याची पद्धत पण साधी सोप्पी भारी वाटले !आधी करतच होते पण झटपट करण्या सारखे आहे नातीच्या टिफीन साठी नक्की करणार !!!!!🎉
मनापासून धन्यवाद ताई
खूपच छान पौष्टीक व सोपे पदार्थ दाखवल्या बद्दल धन्यवाद👌👌🙏🙏
Thank you
Khupach chhan recipes aahe sagalya. Dhanyawad tai. Asach aanakhin mullana sandhyakali nashtya sathi kay kay banavu shakato he suddha sanga bar ka.
Ho nakkich tai Thank you
खुप छान पद्धत होती सरव पदार्थ खुप छान पद्धती ने समजावले ❤
Thank you
खुपच छान बेटा तुझे सगळे नाश्त्याचे पदार्थ मी पाहिले खूप हुशार आहेस भेटा तुला खूप खूप शुभेच्छा❤❤
Thank you kaku ❤
अप्रतिम
Video बघून खरच लगेच पदार्थ बनवण्याची इच्छा झाली
i like your recipies very much
Thank you
❤ सगळ्याच रेसिपी फार छान मला आवडल्या मी करून बघेल
Thank you
कमी वेळात जास्त रेसिपीज दाखवल्या.मस्त..स्वादिष्ट.....धन्यवाद
Thank you
खुप छान रेसिपी सांगितल्या आहेत
Thank you
7 दिवसांच्या 7 रेसिपी खूपच सोप्या व भन्नाट आहेत,नक्की करून बघेन
Thank you
Apratim.Khub chhan samajavun sangitala abhar
Thank you
व्वा 🎉😊😊😊😊💕♥️
Thank you
झटपट होणारे सर्वच पदार्थ चांगले आहेत
Thank you
Khup chan. Recepies
Thank you
Khop chan medu w
Ade
Thank you
Khupach chaan nashta dakhaval. Dhanywad
Thank you ❤️
खूप छम रेसिपी आहेत सगळ्या👏🏻👏🏻👌🏻👌🏻
Thank you
Thanks for sharing such tasty n innovative recepies.Its not menduwada.anyway it's nice n tasty wada new type of appe n sabudana thalipith is also unique.good job .I will try it
Thank you
Chan recipe
Thank You
Khup chhan bhagyashree 👏👏congratulations, mi khup divsanantr aajch tuze channel pahile.... Mastach.... Mehnat rang layi👍
Thank you so much didi
Khup chan
Thank You
Ok ok
रेसिपी सांगण्याची पद्धत छान आहे. पदार्थ पण सोपे आणि छान
Thank you
I like very much. How to talk with other person
Thank you . Because people give their precious time to watch my video, that's all I can do for them
Very nice😊👌
Thank you
Nice recipes
Thank you
Very nice
❤
Thank you
All recipes are superrr easy to make. Thnx for the video ❤❤
Thank you
खूप छान रेसिपी सांगितली आणि पोष्टिक पदार्थ आहे धन्यवाद ताई 👌👌
Thank you
भाग्यश्री खूप छान तूझी आईडिया आवडली मी हे करणार आहे घरातील सदस्य खुश होतील ❤
Thank you
Chan❤
Thank you
खूप छान पण अगदी सोपे आणी पौष्टीक असे पदार्थ दाखवलेत,धन्यवाद
Thank you
Prakar
Thank you
छान... मेंदू वडा म्हणू. नये मेदू वडा असा शब्द आहे.
Chhan vade jhalet
सर्व रेसिपी खुपच छान आहेत ❤👌
Thank you
मस्तच!
Superb❤
Thank you
Chhan
Kahi chaan navin prakar kalale, dhanyawad🙏
Thank you
Chan
Thank you
खूप छान रेसिपी सांगितली आहे❤❤
Khupach sundar recipy tai mala khup aavdle 🙏🙏
Thank you
खूपच छान रेसीपी🎉🎉😅😅
Mala medu vadyachi recepie khup aawdali 👌👌👌👌
Thank you
Khup chan ani navin recipes ahet. Nakki tey karen
Thank you
Khup useful and chaan recipies, thank you 😊
Thank you
Very nice..
खुपच छान एकदम झटपट होणारे पदार्थ
Thank you
खुपचं सुंदर रेसिपी
खुपच छान रेसिपीज आहेत
Thank you
Very nice👍👌❤❤
Thank you
Thank you
खुपच छान आहेत सर्व पदार्थ
Thank you
खूप छान अप्रतिम आहे रेसिपी
Thank you
Mast beautiful
खुपच चागले पदार्थ आहेत्
Thank you
Thanks 🙏
Very very good instant recepies❤
Thank you
Chanch
Thank you
खरच खुपच छान रेसिपी.
Thank you