कोळसे पाटील तुम्ही न्याया धीश होता, जरा जबाबदारीने बोला, ब्राम्हण मुख्य मंत्री हाच तुमचा पोटशूळ आहे, जर आरक्षण दिलं तर कोर्टात टिकणार नाही म्हणता मग जरंगे पाटलांना का नाही समजून सांगितलं,
अपंग अनाथ मुलांना, विधवा महिलांसाठी ,सैनिकांच्या मुलांना आणि ज्यांची चूल पेटत नाही अशा अती गोरगरिबांना आरक्षण दिले पाहिजे. आदरणीय कोळसे पाटील यांनी आमरण उपोषण करावे
देशाला ७५ वर्ष आणि महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन ६३ वर्ष झाली, तरी राखीव जागेची मागणी करण्यात पुरुषार्थ मानणारा एक वर्ग आहे, दर्जेदार राज्य कारभार करण्यात तो करणारे पूर्णपणे अपयशी ठरले.
आता मी स्वतः मराठा-कुणबी आहे आणि मला वाटतं कि माझ्या मराठा भावांना-बहिणींना (माझी बायको पण मराठा आहे) लाभ मिळावा.. माझ्या अर्धे नातेवाईक मराठा, अर्धे नाते मराठा-कुणबी आहेत.. मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी एक आहेत.. आमच्यात रोटी-बेटी चे व्यवहार होतात.. असे स्वयम घोषित OBC नेते मुद्दामून गैरसमज पसरवत आहेत..मराठा समाजाला आरक्षण OBC मधूनचं द्यावे लागणार.. हे अंतिम सत्य आहे..
काहीही करा पण मराठा समाजाला आरक्षण द्या.जे जे करता येईल ते ते करा आणि मराठा समाजाचा चांगला विचार करून त्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे ,असा कायदा करा.मराठे आमदार,मराठे खासदार याना रस्त्यावर आडवा.आरक्षणासाठी आडवा.
हा कोळस्या पाटील भाजप विरोधी मंच कुठेही लागला की हा त्या मंचावर दिसतो,आणी खास तर फडणवीस यांच्यावर डुग जास्त आहे याचा आर्थिक निकशावर आरक्षण देण्याचं बोल ना ठासून का नाही तो वाद लावताय
हया कोलसे ने कोलसा केला तुमचा. अरे परवा फ़डनवीस ने क्लियर केल की ते सर्वोच्च न्यायालयातल्या रिव्यू पेटिशन वर काम चालू आहे. हे फालतु लोक आता राजकारनात येन्यासाठी प्रयत्न करत आहेत. चालू द्या तुमचा कार्यक्रम. 😂😂😂
अरे दादा तुझं अभ्यास कमी आहे सामान नागरी कायदा काय आहे ते जाणून घे. आरक्षण हे फक्त आर्थिक निकशावर देता येत नाही. समजमधील स्थान kay आहे हे बघून आरक्षण दिला आहे.
Are dada समान नागरी कायदा केला तर समजून घे... आरक्षण आणि समान नागरी कायदा हे दोनी वेगळे वेगळे घटक आहे... समान नागरी कायदा केला तरी आरक्षण देणं अजून अवघड होईल..😅😅 .. अगोदर समान नागरी कायदा या बदल थोड माहिती घे.... 😅😅 समान नागरी कायदा म्हणजे काय... उगीच गेरसमज नको करून घेऊ..की समान नागरी कायदा केला तर आरक्षण मिटेल असं नाही आहे इस्रायल, जपान, फ्रान्स आणि रशियामध्ये समान नागरी कायदा लागू आहे... तुझ्या माहिती sadhi सागातो... तिथली परिस्थिती पण बघून घे तिथे पण आरक्षण sadhi लढत आहे समान नागरी कायदा असून पण 😅😅 समजून घ्या म्हणून तुम्हाला आरक्षण भेटत ny ahe कारण तुम्ही कोर्टात नीट मुदे मडात ny ahe. Na .. so गाडी जाळून. लाख मराठ बोलून काही होणार ny 😅😅 . Agodar वाचन करा समजून घ्या.. मग आदोलान करा... आणि हो जरागे पाटील ल सागा .. हका sadhi ladhav lagat उपोषण करून कही होत नाही...😅😅 शिका संघटित व्हा मग संघर्ष करा... 😅😅
पाटिल साहेब तुम्ही न्यायमूर्ती होते दर 10 वर्षानी Review घेवून जो समाजमागे पडला आहे त्याला पुढे आणण्यासाठी आरक्षण द्यावे.असे बाबासाहेबांनी सांगितले आहे.ते का सांगत नाही.फक्त आरक्षण तुमचं जात नाही.हेच सांगत आहात.
जातीनिहाय जनगणना करावी लागेल हा सर्वांत सोपा उपाय आहे . सर्व आरक्षणाचे प्रश्न सुटतील. कोणता समाज शैक्षणिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या मागास आहे किंवा पुढारलेला आहे याची महिती पुढील काळात धोरण ठरवताना उपयोगी पडेल.
@@Avi-420एकदम बरोबर.सर्व भारतीय सुखी झाले पाहिजेत. हरि नरके यांच्या फेस बुक पोस्ट मधील लेखातील काही भाग असून याचा विचार करायला हवा. भारतातील सर्व आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था मोफत करा. सर्व प्रकारच्या चोर्या बंद करा. शील जपा. माणसाला सगळ्यात जास्त काळज्या असतात त्या मुलामुलींचं शिक्षण कसं होणार, आपलं म्हातारपणी आरोग्याचं काय होणार आणि कमावलेलं सगळं चोरीला गेलं तर आपलं कसं होणार? हे दोन प्रश्न सुटले की माणूस आनंदी होऊ शकतो. मुख्य म्हणजे वखवख नसली की माणसं सुखी होऊ शकतात.
@@Avi-420हे करा ते करा बोलायला काय जातंय?पण पैसा कुठून येणार? सरकारी तिजोरी भरायची पण जबाबदारी घ्या. कुठवर पोसायचे? पुरोगामी महाराष्ट्र जतगणाना करायची भाषा करतोय वाह. मागास आहेत त्याच्या आईला
75वर्ष तुम्ही वापरलेले आमचे आरक्षण आत्ता आम्हाला परत पाहिजे जे आमचे हक्काचे आहे. त्यावेळी गरज नव्हती पण अत्ता आरक्षण ची आम्हाला गरज आहे. नाहीतर शिक्षण आणि जॉब साठी तरी आम्हाला समान कायदा पाहीजे
आता कळले की तूम्ही OBC च बाजू ने आहेतः आम्हाला वाटत च होत हे खानदेशा तील पाटील मंजे OBC असतील सगळ अल लक्षात आमच्या खूप खूप गप्पा मारत होते कोळसे पाटील मराठा समाज बदल
जाती वर आधारित आरक्षण दिले म्हणून मणिपूर अशांत अस्थिर झाला भविष्यात आपल्या राज्यात अशी परिस्थिती होवू नये यासाठी आर्थिक निकषावर आरक्षण सर्व जाती मधील गरीब लोकांना देण्यात यावे
कुलकर्णी तुमच्या ब्राह्मण वादी विचार सरणी मुळेच तुमच्या जातीने 4 वर्ण व्यवस्था करून भारतातील SC /ST /OBC /आदिवासी समाजाला हजारो वर्षांपासून सर्व साधन संपत्ती पासून जातीच्या नावावर अलिप्त ठेवले होते. त्या सर्व समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी संविधानात आरक्षणाची तरतूद केली आहे. आरक्षण म्हणजे गरिबी हटावाचा कार्यक्रम नाही. हे लक्षात ठेवा कुलकर्णी.
@@pandurangkamble4064 ब्राह्मणांच्या मुलींचे सर्व जातीतील मुलांशी लग्न करण्याचे प्रमाण जास्त आहे. इतर जातीतील मुली दुस-या जातीतील मुलांशी अथवा ब्राह्मण मुलांशी किती प्रमाणात विवाह करतात ? खरे जातीयवादी कोण आहे, ते बघा. बाबासाहेब आंबेडकरांच्या दुस-या पत्नी कोण?, रामदास आठवलेंच्या पत्नी कोण? चित्रपट लेखक सलिम खान यांच्या पत्नी कोण? जरा अभ्यास करा.
सध्या भारतीय लोकशाहीच्या प्रशासकीय यंत्रणा, न्यायपालिका यांचा वापर हा एका पार्टीच्या हितासाठी केला जात आहे. पगार घ्यायचा भारतीय लोकांच्या करातून आणि काम करायचं लोकशाही विरोधी . ही सर्व लोकशाहीला लागलेली बांडगूळ आहेत नाहीतर ही परिस्थिती उद्भवली नसती.
खोटं कशाला बोलताय??? शिकू शकत नव्हते?? जेव्हापासून राज्यघटना अस्तित्वात आली तेव्हापासून आपल्या सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे... खोटं कशाला बोलता??
ठीक आहे भावा , सगळ्यांच्या जमिनी पण काढून घ्या 👍 सगळ्यांमध्ये समान वाटून टाका 😂 चालेल काय ? आणखी एक , आरक्षण हटवणे आमच्या हातात नाही भावा ,,, उच्च म्हणवून घेणाऱ्या तूमच्यासारख्या लोकांच्या हातात आहे 👍 sc, st चे आरक्षण शैक्षणिक आणि सामजिक विषमतेवर आहे , शैक्षणिक सोड ... पण सामाजिक विषमता म्हणजे काय माहीत आहे काय ? बेटी आणि रोटी व्यवहार ,,मग करा लग्न sc, st सोबत ... आपोआप आरक्षण बंद करतील 👍 बोला आहे हिम्मत ? नको त्या समानतेच्या बाता करू नका 👍
दोन डगरीवर हात ठेऊन आमचा मराठ्यांच्या आरक्षणाला पाठिंबा आहे पण तो ओबीसी मधून नको म्हणणा-या राजकारणी नेत्यां पेक्षा न्या. बी जी कोळसे पाटलां सारखे स्पष्ट सांगणारे केंव्हाही चांगलेच म्हणता येईल.
ताकदीचा खेळ नाही भाऊ हा; ताकदीचा खेळ असता तर मराठा आरक्षणाला एकटाच गुनरत्न सदावर्ते भाऊ पुरुन उरला नसता.कदाचित तुम्ही या कमेंट बद्दल शिव्या घालणार परंतु सत्य कडु असल्याने पचवणे अवघड असते.😂😂
मरठा समाज हा विखरला गेला आहे म्हणून हे अशी नालायक लो आपला फायदा घेत आहेत. एकत्र या आणि आपली लढाईत जिंकून दाखऊन देऊ. आपले आमदार खासदार यांना आपल्या जातीच काही घेने देने नही.
परिस्थिती नुसार आरक्षण दय.. खर काय हे n ki बाजरी सोबत कधी कधी खडे पण भरडले जात आहे .. सर्व मराठा हा श्रीमत् नाहि हे खर आहे. पण सर्व मराठा हा गरीब पण नहीं ना.... म्हणून तर कोर्टात याचिका टिकत नाही....
हे यांच्या सहित सगळे टगे सगळयांची आरक्षण काढा आणि सर्व जाती धर्म याना आर्थिक मागासलेपणा तपासून आरक्षण दया. त्यामूळे सर्व समाजातील गरजवंताना आरक्षण मिळेल. सर्व समाजातील श्रीमंत वर्गाला हे होवू द्यायचे नाही सर्व जाती तील श्रीमंत आग लावत आहेत. सर्व जाती तील सर्व सामान्य लोंकानी यांवर एक व्हा.
शिर्के..मित्रा आरक्षण गरीबी साठी नसून सामाजिक मागासलेपणा साठी आहे. आर्थिक दृष्ट्या कमजोर साठी 10% आरक्षण दिले आहे.. तरीही तुमचा एक मुद्दा..त्याचा धागा पकडून अस बोलू इच्छीत आहे...इथेही भेदाभेद मिटवा.. आणि सर्व जातीव्यवस्था मिटवा अगदी मनापासून..सर्वानी रोटीबेटी व्यवहार करू.. मग आता जे 50% आरक्षण आहे ते फक्त आर्थिक दृष्ट्या कमजोर घटकाला देता येईल..
ह्याच कर्तृत्व काय? समाजाचं कोणतं काम केलं? नुसते शिव्या देणं अन् भाषणं ठोकनं सोप आहे, महात्मा फुले ने टाटा पेक्षा जास्तं धन असताना त्यांचा समाजाचं काम केलं, अरे मग तू तुझा माल कवा काढणार समाजासाठी?
साहेब,,, जनता प्रक्षोप आहे,, आपली बुद्धिमत्ता, या वयात त्यांच्या सत्कर्णी कारणी लागावी एवढीच आपेक्षा,,, पदावर होता त्यावेळी समाजासाठी काम एकांतात, आठवले की, तुमचे स्वतःचा उर भरून येत असेल,,,
किती वयक्तिक आकस आहे ह्यांचे बोलण्यातून जाणवत आहे ,सन्मनिय न्यायधिश आहेत ह्यांना विनंती ह्यांनीच आत्ता सर्वोच्च न्यायालयात सक्षमपणे बाजू मांडवी व आरक्षण टिकवा.व
एकीकडून आरक्षणाचा लाभ घायचा आणि एखाद्या विद्यार्थ्यांला जास्त मार्क पडलेच तर ती open मधून नियुक्ती घ्यायची आणि कमी पडले तर आहेच आमच आरक्षण याचा लाभ तर घेताच येतो याच्यावरूनच समजते की कोण भुरटे आहेत... दम असेल तर सर्व आरक्षण काढून समान लढू मग कळेल कोणाची किती लायकी आहे ते...
@@ssg7685 आजपर्यंत जमीनी विकून मज्जा मारली आता सर्व संपले तर दुसर्यांचे आरक्षण डोळ्यात खूपते, दम असेल तर जमीनीचे समान वाटप करा असलेल्या आणी विकलेल्या तेव्हा समजेल . कुणाला काही मिळत असले की लगेच यांना पण पाहिजे. 90% घेऊन पंक्चर चे दुकान काढून हमाली करावी लागते असे बोबंलत बसता, 90% कधी मिळवले का ? फक्त 90 घेता आणी म्हणता घरात नाही दाणा आणी मला सरपंच म्हणा 😛
B. G. कोळसे पाटील हे एक अभ्यासू व्यक्तीमहत्व आहेत खूपच छान
Te ..High Court judge hoate
Model cha prakrni haaklun dile gele
जे घटनेवर आधारित कायद्याची भाषा बोलतात ते समाजाला पटत नाही.
सत्य हे कटू असते
😅😅😅
खर बोलन यांना पटणार नाही यांना कायद्याची भाषा यांना समजणार पण नाहीं
@santoshbansode1257 जातीयवाद हा राज्यघटनेतच आहे ...आणि तरी बोंबा मारता जातीयवाद मिटत नाही म्हणून ...
कोळसे पाटील तुम्ही न्याया धीश होता, जरा जबाबदारीने बोला, ब्राम्हण मुख्य मंत्री हाच तुमचा पोटशूळ आहे, जर आरक्षण दिलं तर कोर्टात टिकणार नाही म्हणता मग जरंगे पाटलांना का नाही समजून सांगितलं,
Atishay sundar speech aahe sir tumchi
शुभ बोलरे नार्या.फडनाईक
नमस्कार,
माननीय कोळसे पाटील हे एके काळी न्यायमुर्ती राहिलेले आहे, तसेच ते एक अभ्यासु वकील, माजी न्यायमुर्ती व नेते आहेत.
कोळसे पाटील बऱ्या च दिवसांनी दिसलें बरे वाटेल 🎉🎉🎉🎉🎉🫡🫡🫡🫡🫡
जनगणना करून एकदा सर्व समाजाला न्याय देऊन टाका
अपंग अनाथ मुलांना, विधवा महिलांसाठी ,सैनिकांच्या मुलांना आणि ज्यांची चूल पेटत नाही अशा अती गोरगरिबांना आरक्षण दिले पाहिजे. आदरणीय कोळसे पाटील यांनी आमरण उपोषण करावे
खरं आहे , मराठा समाजास कायम टिकणारे स्वतंञ आरक्षण द्यावे.ओबीसी च्या चौकटीतुन नको.
पाटील साहेब आपण बरेच दिवसा नंतर दिसलात. आनंद झाला. आपण खासदार झालात तर लोक नक्की निवडुन देतील. आणि आरक्शन मिळेल.
देशाला ७५ वर्ष आणि महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन ६३ वर्ष झाली, तरी राखीव जागेची मागणी करण्यात पुरुषार्थ मानणारा एक वर्ग आहे, दर्जेदार राज्य कारभार करण्यात तो करणारे पूर्णपणे अपयशी ठरले.
पाटील साहेब न्यायमूर्ती त्यांचा दांडगा अभ्यास आहे त्यामुळे त्यांना सगळं माहिती समजणे जाणून घेतलं पाहिजे
बंधू तुमचं मत बरोबर आहे परंतु सत्य स्वीकारायची काही मराठा बांधवांची मुळीच मानसिकता नाही.
आता मी स्वतः मराठा-कुणबी आहे आणि मला वाटतं कि माझ्या मराठा भावांना-बहिणींना (माझी बायको पण मराठा आहे) लाभ मिळावा.. माझ्या अर्धे नातेवाईक मराठा, अर्धे नाते मराठा-कुणबी आहेत.. मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी एक आहेत.. आमच्यात रोटी-बेटी चे व्यवहार होतात.. असे स्वयम घोषित OBC नेते मुद्दामून गैरसमज पसरवत आहेत..मराठा समाजाला आरक्षण OBC मधूनचं द्यावे लागणार.. हे अंतिम सत्य आहे..
😂
सत्य बोलतात साहेब
आपले विचार अतिशय सत्य आहेत याच पद्धतीने राजकारण चालू आहे तेव्हा सर्व जातीच्या बांधवांनी सावधतेने विचारवंतांच्या मताने वागावे
काहीही करा पण मराठा समाजाला आरक्षण द्या.जे जे करता येईल ते ते करा आणि मराठा समाजाचा चांगला विचार करून त्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे ,असा कायदा करा.मराठे आमदार,मराठे खासदार याना रस्त्यावर आडवा.आरक्षणासाठी आडवा.
आपण काही विचार मांडले तरी बामनसिवय जगू शकत नाहीत
पाटील साहेब मराठ्यांच्या पोरांना खरोखर आरक्षण 100%कस मिळेल हे तुम्हीच सत्य मार्गदशर्शन करून गरीब शेतकरी मराठ्यांना आरक्षण मिळवुण द्या
खरे बोलत आहेत,मा, कोळसे पाटील,बरे बोलनारे पुष्कळ आहेत, परंतु खरे बोलनारे कमी आहेत,सर आपण खरे शिवबा चे मावळे , आहात, खरे तुकारामाचे , वारकरी आहात,
काेळशे काळा आहे मनातून पण
Are ha mali obc ahe
साहेब
जनगनना कधि होणार
आज 20 वर्षे होऊन गेली जनगनना विषय आपण घ्यावा असे आम्हास वाटते,
जयशिवराय,जयभिम,जयसऺविधाऺन,जयभारत,
काय बोलतात हे माजी, काय ही भाषा.
शुभ बोल नार्या
हा कोळस्या पाटील भाजप विरोधी मंच कुठेही लागला की हा त्या मंचावर दिसतो,आणी खास तर फडणवीस यांच्यावर डुग जास्त आहे याचा
आर्थिक निकशावर आरक्षण देण्याचं बोल ना ठासून का नाही तो वाद लावताय
मराठा कुणबी एकच आहेत ७० वर्षे obc समाजाने अरक्षण लाटले आता अमचे अम्हाला द्या उगच राजकारण करू नका आसे मला वाटते
कोळसे पाटील काही का असेना मराठ्याचा नाद पुरवावाच लागेल
हया कोलसे ने कोलसा केला तुमचा.
अरे परवा फ़डनवीस ने क्लियर केल की ते सर्वोच्च न्यायालयातल्या रिव्यू पेटिशन वर काम चालू आहे.
हे फालतु लोक आता राजकारनात येन्यासाठी प्रयत्न करत आहेत. चालू द्या तुमचा कार्यक्रम. 😂😂😂
मोदीच निवडून येतील, 350 खासदार येतील.
१० वर्ष सत्तेत असून का दिले नाही आरक्षण
एकदा समान नागरि कायदा अाणा, ज्या घरात आर्थिक उत्पन्नाचे स्तोत्र नाही त्त्यांना आरक्षण द्या.संपवा जातीपातीचे राजकारण.
अरे दादा तुझं अभ्यास कमी आहे सामान नागरी कायदा काय आहे ते जाणून घे. आरक्षण हे फक्त आर्थिक निकशावर देता येत नाही. समजमधील स्थान kay आहे हे बघून आरक्षण दिला आहे.
Khedyat ye tuzi avastha kay hote te sare pahatil
Are dada समान नागरी कायदा केला तर समजून घे... आरक्षण आणि समान नागरी कायदा हे दोनी वेगळे वेगळे घटक आहे... समान नागरी कायदा केला तरी आरक्षण देणं अजून अवघड होईल..😅😅 .. अगोदर समान नागरी कायदा या बदल थोड माहिती घे.... 😅😅 समान नागरी कायदा म्हणजे काय... उगीच गेरसमज नको करून घेऊ..की समान नागरी कायदा केला तर आरक्षण मिटेल असं नाही आहे
इस्रायल, जपान, फ्रान्स आणि रशियामध्ये समान नागरी कायदा लागू आहे... तुझ्या माहिती sadhi सागातो... तिथली परिस्थिती पण बघून घे तिथे पण आरक्षण sadhi लढत आहे समान नागरी कायदा असून पण 😅😅 समजून घ्या म्हणून तुम्हाला आरक्षण भेटत ny ahe कारण तुम्ही कोर्टात नीट मुदे मडात ny ahe. Na .. so गाडी जाळून. लाख मराठ बोलून काही होणार ny 😅😅 . Agodar वाचन करा समजून घ्या.. मग आदोलान करा...
आणि हो जरागे पाटील ल सागा .. हका sadhi ladhav lagat उपोषण करून कही होत नाही...😅😅
शिका संघटित व्हा मग संघर्ष करा... 😅😅
Tuz aarakshan kadhun ghewa lagel
पाटिल साहेब तुम्ही न्यायमूर्ती होते दर 10 वर्षानी Review घेवून जो समाजमागे पडला आहे त्याला पुढे आणण्यासाठी आरक्षण द्यावे.असे बाबासाहेबांनी सांगितले आहे.ते का सांगत नाही.फक्त आरक्षण तुमचं जात नाही.हेच सांगत आहात.
ते राजकीय आरक्षण साठी आहे, आपला अभ्यास कमी आहे
मराठे मुख्यमंत्री होते४० वर्षं तेवह आरक्षण का नाही मागितलं व त्यांनी पण दिले नाही
जातीनिहाय जनगणना करावी लागेल हा सर्वांत सोपा उपाय आहे . सर्व आरक्षणाचे प्रश्न सुटतील.
कोणता समाज शैक्षणिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या मागास आहे किंवा पुढारलेला आहे याची महिती पुढील काळात धोरण ठरवताना उपयोगी पडेल.
@@Avi-420एकदम बरोबर.सर्व भारतीय सुखी झाले पाहिजेत.
हरि नरके यांच्या फेस बुक पोस्ट मधील लेखातील काही भाग असून याचा विचार करायला हवा.
भारतातील सर्व आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था मोफत करा. सर्व प्रकारच्या चोर्या बंद करा. शील जपा.
माणसाला सगळ्यात जास्त काळज्या असतात त्या मुलामुलींचं शिक्षण कसं होणार, आपलं म्हातारपणी आरोग्याचं काय होणार आणि कमावलेलं सगळं चोरीला गेलं तर आपलं कसं होणार?
हे दोन प्रश्न सुटले की माणूस आनंदी होऊ शकतो. मुख्य म्हणजे वखवख नसली की माणसं सुखी होऊ शकतात.
@@Avi-420हे करा ते करा बोलायला काय जातंय?पण पैसा कुठून येणार? सरकारी तिजोरी भरायची पण जबाबदारी घ्या. कुठवर पोसायचे?
पुरोगामी महाराष्ट्र जतगणाना करायची भाषा करतोय वाह. मागास आहेत त्याच्या आईला
उत्तम विचार !
जी ऑर ने आरक्षण भेटत,नाही ,मुन्ना भाई एम ,बी,बी, एस,मनोज, जारेंगे,पाटील , ला समजत नाही त्याला, सर्किट सांगतो, वा,भाई तुम ठीक करते हो, लगे रहो
75वर्ष तुम्ही वापरलेले आमचे आरक्षण आत्ता आम्हाला परत पाहिजे जे आमचे हक्काचे आहे. त्यावेळी गरज नव्हती पण अत्ता आरक्षण ची आम्हाला गरज आहे. नाहीतर शिक्षण आणि जॉब साठी तरी आम्हाला समान कायदा पाहीजे
दुसऱ्याचं ऐकून काहीही...ताई समान नागरी कायद्याचा आणि आरक्षणाचा काडीचा संबंध नसताना आपल्या डोक्यात हे कोणी भरवले आहे काय माहित...
@😂rohangaikwad5332
तुम्ही पण मराठा आरक्षणासाठी लढा .
आता कळले की तूम्ही OBC च बाजू ने आहेतः
आम्हाला वाटत च होत हे खानदेशा तील पाटील मंजे OBC असतील
सगळ अल लक्षात आमच्या
खूप खूप गप्पा मारत होते कोळसे पाटील
मराठा समाज बदल
जाती वर आधारित आरक्षण दिले म्हणून मणिपूर अशांत अस्थिर झाला भविष्यात आपल्या राज्यात अशी परिस्थिती होवू नये यासाठी आर्थिक निकषावर आरक्षण सर्व जाती मधील गरीब लोकांना देण्यात यावे
कुलकर्णी तुमच्या ब्राह्मण वादी विचार सरणी मुळेच तुमच्या जातीने 4 वर्ण व्यवस्था करून भारतातील SC /ST /OBC /आदिवासी समाजाला हजारो वर्षांपासून सर्व साधन संपत्ती पासून जातीच्या नावावर अलिप्त ठेवले होते. त्या सर्व समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी संविधानात आरक्षणाची तरतूद केली आहे. आरक्षण म्हणजे गरिबी हटावाचा कार्यक्रम नाही. हे लक्षात ठेवा कुलकर्णी.
सर्वच जातीत एकमेकाशी रोटीबेटी व्यवहार झाले की आपोआप सगळ्या समस्या सुटतील पण स्वतःला उच्च माननारे मानसिकता दाखविणार का ? हा महत्वाचा प्रश्न आहे .
@@pandurangkamble4064
ब्राह्मणांच्या मुलींचे सर्व जातीतील मुलांशी लग्न करण्याचे प्रमाण जास्त आहे. इतर जातीतील मुली दुस-या जातीतील मुलांशी अथवा ब्राह्मण मुलांशी किती प्रमाणात विवाह करतात ?
खरे जातीयवादी कोण आहे, ते बघा.
बाबासाहेब आंबेडकरांच्या दुस-या पत्नी कोण?, रामदास आठवलेंच्या पत्नी कोण? चित्रपट लेखक सलिम खान यांच्या पत्नी कोण?
जरा अभ्यास करा.
सध्या भारतीय लोकशाहीच्या प्रशासकीय यंत्रणा, न्यायपालिका यांचा वापर हा एका पार्टीच्या हितासाठी केला जात आहे.
पगार घ्यायचा भारतीय लोकांच्या करातून आणि काम करायचं लोकशाही विरोधी .
ही सर्व लोकशाहीला लागलेली बांडगूळ आहेत नाहीतर ही परिस्थिती उद्भवली नसती.
छान मार्गदर्शन सर..
तुकारामांच्या काळात शिकायला बंदी होती तर तुकारामांचे घरदार कस काय शिकले....तकारामांचे अभंग लिहणारे जगनाडे महराज कस काय शिकले?
Jijamata dekhil shiklelya hotya.
मनुस्मृती क्षत्रीय होता.
खोटं कशाला बोलताय???
शिकू शकत नव्हते??
जेव्हापासून राज्यघटना अस्तित्वात आली तेव्हापासून आपल्या सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे... खोटं कशाला बोलता??
हे काय कुठं कसं बोलतात हे ह्याणाच समजत नाही.
हे कोणत्याही व्यासपिठावर असतात. अगदी ओवेसी सुद्धा धर्मनिपेक्ष वाटतो
😂
बंदर बायकी नाद आहे बंदर ला
सगळ्याच आरक्षण काढा आणि समान नागरीक कायदा करा
ठीक आहे भावा , सगळ्यांच्या जमिनी पण काढून घ्या 👍 सगळ्यांमध्ये समान वाटून टाका 😂 चालेल काय ?
आणखी एक , आरक्षण हटवणे आमच्या हातात नाही भावा ,,, उच्च म्हणवून घेणाऱ्या तूमच्यासारख्या लोकांच्या हातात आहे 👍 sc, st चे आरक्षण शैक्षणिक आणि सामजिक विषमतेवर आहे , शैक्षणिक सोड ... पण सामाजिक विषमता म्हणजे काय माहीत आहे काय ? बेटी आणि रोटी व्यवहार ,,मग करा लग्न sc, st सोबत ... आपोआप आरक्षण बंद करतील 👍 बोला आहे हिम्मत ? नको त्या समानतेच्या बाता करू नका 👍
Saman nagri kaydaycha masuda banwala rsss walankade ka kontacha pakshakashkde ajun neta janm ghenar sudha nahi only vishwratn babsaheb puna hone nahi
😊
Ye lawdya saglyanche arkshan kadha tuzy bapachya gharch ahe arkshan tula milat nahi mhanun dusryala nako mag tuch kashala magto tula jewatala milat nahi mhanun dusryani jewuch naye ,lawdya mar khashil...
Tu तुझी जात सोडायला तयार आहेस काय
कोळसे पाटील यांचं छान मागदर्शन
शुभ बोल नाऱ्या
दोन डगरीवर हात ठेऊन आमचा मराठ्यांच्या आरक्षणाला पाठिंबा आहे पण तो ओबीसी मधून नको म्हणणा-या राजकारणी नेत्यां पेक्षा न्या. बी जी कोळसे पाटलां सारखे स्पष्ट सांगणारे केंव्हाही चांगलेच म्हणता येईल.
अरे कोळसे ह्यो नेहमी मराठ्यांचा विरुद्ध भूमिका घेत आलाय, ८०-९० चा इतिहास काढून बघा, बोगस नुसता, समाजाचं कोणतंच काम केलं नाय ह्याने
Haa Pakka nalayak ahe
टाकल्या तुला भेटल ना म्हणून नाचतोय
सर्वात मोठा मराठा द्वेशी
कोळसे तुमचे वय झाले बड बड बंद करा
सर बरनॉल घ्या
सगळ्या पेक्षा याला ज्यास्त अक्कल 😂😂😂
वय झाल की होते काका अस.. 😂😂.
तुला आरक्षण मिळतय म्हणून हे बोलतोय . हे दिसतय
वय झाले आहे तूझ तुला नाही कळायचं
तु च खरा अस्तीनीतला निखारा आहेस मराठा सर्व समाज ओळखून आहेत कुटु नीती आहे
तुला मराठ्यांची ताकद माहीत नाही🚩🚩🚩
ताकदीचा खेळ नाही भाऊ हा; ताकदीचा खेळ असता तर मराठा आरक्षणाला एकटाच गुनरत्न सदावर्ते भाऊ पुरुन उरला नसता.कदाचित तुम्ही या कमेंट बद्दल शिव्या घालणार परंतु सत्य कडु असल्याने पचवणे अवघड असते.😂😂
कोर्टात बोला ना साहेब तुम्ही असं असं मीडियावर येऊन काय बोलतात कोर्टात बोला कोर्टात बोला बस बस
मरठा समाज हा विखरला गेला आहे म्हणून हे अशी नालायक लो आपला फायदा घेत आहेत. एकत्र या आणि आपली लढाईत जिंकून दाखऊन देऊ. आपले आमदार खासदार यांना आपल्या जातीच काही घेने देने नही.
Barobar bolala bhau
@@Avi-420 bhava yekach number samjun sangal rav tumhi...tari kahi bhukatil bar tumchyavar aata yeun tumhi tyana biscuit takun pude ja jay Maharashtra
@@Avi-420एकदम बरोबर विश्लेषण करून सांगितलं तुम्ही.
@@Avi-420
Nice
मराठा अजून माहिती नाही न्यायमूर्ती ना नालायक राजकारण करून नका
घटनेतील कलम बदलण्याची तरतूद आहे जर 52 टक्केच्या वर आरक्षण देण्याची तरतूद नाही तर कलम बदला जर ते शक्य नसेल तर आर्थिक परिस्थिती नुसार आरक्षण दया
परिस्थिती नुसार आरक्षण दय.. खर काय हे n ki बाजरी सोबत कधी कधी खडे पण भरडले जात आहे .. सर्व मराठा हा श्रीमत् नाहि हे खर आहे. पण सर्व मराठा हा गरीब पण नहीं ना.... म्हणून तर कोर्टात याचिका टिकत नाही....
हे असे लोक समाज विरोधी पाटील आहेत.
Yedya te maji judge aahet lolipop ghyaychi saway jhali aplyala
हे यांच्या सहित सगळे टगे सगळयांची आरक्षण काढा आणि सर्व जाती धर्म याना आर्थिक मागासलेपणा तपासून आरक्षण दया. त्यामूळे सर्व समाजातील गरजवंताना आरक्षण मिळेल. सर्व समाजातील श्रीमंत वर्गाला हे होवू द्यायचे नाही सर्व जाती तील श्रीमंत आग लावत आहेत. सर्व जाती तील सर्व सामान्य लोंकानी यांवर एक व्हा.
शिर्के..मित्रा आरक्षण गरीबी साठी नसून सामाजिक मागासलेपणा साठी आहे. आर्थिक दृष्ट्या कमजोर साठी 10% आरक्षण दिले आहे..
तरीही तुमचा एक मुद्दा..त्याचा धागा पकडून अस बोलू इच्छीत आहे...इथेही भेदाभेद मिटवा..
आणि सर्व जातीव्यवस्था मिटवा अगदी मनापासून..सर्वानी रोटीबेटी व्यवहार करू..
मग आता जे 50% आरक्षण आहे ते फक्त आर्थिक दृष्ट्या कमजोर घटकाला देता येईल..
ह्याच कर्तृत्व काय? समाजाचं कोणतं काम केलं? नुसते शिव्या देणं अन् भाषणं ठोकनं सोप आहे, महात्मा फुले ने टाटा पेक्षा जास्तं धन असताना त्यांचा समाजाचं काम केलं, अरे मग तू तुझा माल कवा काढणार समाजासाठी?
साहेब,,, जनता प्रक्षोप आहे,, आपली बुद्धिमत्ता, या वयात त्यांच्या सत्कर्णी कारणी लागावी एवढीच आपेक्षा,,, पदावर होता त्यावेळी समाजासाठी काम एकांतात, आठवले की, तुमचे स्वतःचा उर भरून येत असेल,,,
हा बामणांचा द्वेष करतो म्हणून याला फडणवीसचा राग आहे.
बस झालं तुमचं आता घरि जावा तुम्हि आरक्षणाचं मनोज जरांगे बघतिल
कोळश्या नर्क तुझी वाट पाहत आहे
सत्यवचन
हा बाबा नेहमीच बडबडत असतो.
Koasa.zala ahe tuza Rajkarnat😭😭😭
निखारा चांगली ऊपमा आहे. कारण सा-या महाराष्ट्रात आग लावली आहे. यांचे नाव आगलावे असले पाहिजे.
मराठे अजूनही सर्व शांततेत घेत आहेत..
ते कोण आहे मग 😮😮
@@Gupta_Dynasty video bgha mg samjel
@@malvaniwebs9520 न्याय मुर्ती मराठा नाही का ..
शिकण्यास कधीच बंदी नव्हती. अज्ञानी माणूस.
Br😂😂😂😂
Ha congress agent ahe ha sarkar virodhi bolnar 🔥🔥🔥
Ha swatahala far hushar samjato ha khara Maratha patil watat nahi
बी जी काळतोंडे गप काशीत करा
RSS aadhi daat padta aani battisi nahisi zhali ki mag Tumchya samor boti fekta. Tumhala vatate ki boti dili arey pan daat kuthe aahe chavayala.
मतदान मागता कश्याला मागता मराठ्यांच
देऊ नको ,
@@balasahebmunde4671 borobae amhi OBC saksham aahot
Do not waste the time hear now we have to go Central dehalli.
म्हातारं बर्गालय.... चूप चाप घरात बैस..आणि पाटील आडनाव लावण बंद कर
raj thakare pahije..nahitr,.kharch aaplya rajycha khara nahi
Right 👍
Ye matharya gp tula kon vichartay re
कोळसा😂
दम देतो मराठ्याना
किती वयक्तिक आकस आहे ह्यांचे बोलण्यातून जाणवत आहे ,सन्मनिय न्यायधिश आहेत ह्यांना विनंती ह्यांनीच आत्ता सर्वोच्च न्यायालयात सक्षमपणे बाजू मांडवी व आरक्षण टिकवा.व
ह्याला नक्की मुळव्याध झाला
कोळसे आपण समजून घ्या
कोळसे पाटील,कोळश्यासारखेच दिसताय वाटतं
Mala pan asech watat aahe kolsa kitihi ugala kalach
Khar aahe
सरकारी नोकरी केली आणि आता जातिवाद करतात याला काय म्हणायचे अशी माणसं ज्वारीतील खड्यासारखे बाजूला काढा
वयाचा आदर करतो पण स्व गोपीनाथरावजी मुंढे साहेब यांच्या बद्दल एकेरी भाषेत बोलू नको रे बाबा, न्हाय तर ते वनात ले वंजारी लइ कठीण हाय
हे महाशय स्वतःला न्यायमूर्ती म्हणतात यांनी काय न्याय दिला असेल यावरून लक्षात आले
Kolsa kala kolsa kala kolsa bin dok anti Hindu 😢😢😢😢😢
खर बोलत असावे.....
जळकूकडा जळफळाट आणि केवळ म्हणूनच कोळसा झालाय
@@Avi-420bhurtya ekach msg kuthe paste karto
Undeer tondya jarange :D
कोळसे बिनडोक सारखं बडबड नको करु...
मराठा ,बामण यांना 10 % ews आरक्षण मिळाले आहे तरीही अजून जास्त चा आरक्षण पाहिजे, स्वत: ला वरून उच्च समजतात. भुरटे 🙏