खूप उपयुक्त माहिती दिली. हार्मोन्स imbalance मुळे मासिक पाळी Regular न येणे अशा समस्या निर्माण होतात. यावर काही उपाय आहे का. आणी यासाठी योगा कुठला करावा please सांगा
खूप छान माहिती, तुम्ही आज ही वनस्पती दाखवली ती माझ्या माहेरी असताना तिकडे पावसाळ्यात पडीक जागेत खूप मोठया प्रमाणावर यायची, पण आपण त्याला गवत समजत होतो पण अशा अनेक प्रकारच्या रानभाज्या बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏👌👍
Okk very informative video but. Boil krun te pani takne yachyatun bhajiche je healthy character ahet te nigun jatil na as per my opinion sry not a suggestion...
Address send kara hospital cha
खुप छान माहिती
Tumche clinic kuthe ahe tumala bhetaych ahe
Hi.. माझं वय ३३ असून माझी स्क्रीन लूज झाली आहे.. चांगलं आयुर्वेदिक फेस वॉश सुचवू शकता का??
खूप छान माहिती दिलात 🙏🙏💐💐
Mam aurvedic shampoo kasa banvaycha jo lahan mulana pan vaprushaku
खूप सुंदर माहिती दिली... मॅडम.. जी. 🙏 🙏 🙏
खूप उपयुक्त माहिती दिली.
हार्मोन्स imbalance मुळे मासिक पाळी
Regular न येणे अशा समस्या निर्माण होतात.
यावर काही उपाय आहे का.
आणी यासाठी योगा कुठला करावा please
सांगा
ह्याला लांब शेंगा येतात का?
Fungal Enfection sati upay sanga madam pls
फ्रिंकल्स साठी उपाय सांगा please.......🙏🏻
धन्यवाद डॉ
उत्तम 👌👌👌👌 अशीच आयुर्वेदाची व रुग्ण सेवा असुद्या
Thyroid aahe khallela angala lagat nahi asteoporses arthraytes aahe khalla var sarkha latranla jayla lagta pachan changle houn bones chi झीज भरुन येण्यास काय उपाय
sprayers var upay sanga mam
पांढरे डाग (vitilogo) उपाय असल्यास सांगा
Nehami sardi hot asel tar tyaver kay upay karycha
Mam oral burning sathi video banva plz
Piles var upaay sanga
Vang varti upay
खूपच सुंदर महिती मिळाली धन्यवाद
मैडम तुमच्याशी संपर्क कसं करता येईल
क्लिनिकचा पत्ता व संपर्क नंबर मिळेल??
धन्यवाद डॉक्टर
फर्स्ट टेस्ट माझ्या मुलाच्या नाकामध्ये माळीन प्रकार म्हणजे उष्णतेच्या फुटकळ्या येतात त्याच्यावर उपाय सांगा
For those like me who aren't in India and do not have access to these veggies, please suggest alternatives..
मॅडम सोरायसिस वर उपाय सांगा की 🙏🏻🙏🏻
सोरायसिस वर उपाय आहे.
@@dnyaneshwartambe8829 plz upay सांगा किंवा व्हिडिओ पाठवा 🙏🏻🙏🏻
@@jyotikhairmode980 kayakalp global.
@@dnyaneshwartambe8829 म्हणजे काय ❓❓
@@jyotikhairmode980 सर्च करा युटुबवर माहीती भेटेल.
डॉ किडनी स्टोन वर उपाय सांगा
Khup chhan nice madam information
Ashach ranbhajyanchi mahiti det ja madam.
Mam maze lips la purn year bheg aste. Te khup dukhat kahi upay asel tar sanga pls.
Madam mala lagvicha ghagi kata tochlaysarkha hotye duktye khup khaje yatye upaye saga
Unwanted hair sathi upay sanga
Dr. Plz White discharge sathi kahi upay ani yoga sanga
मॅडम हाय bp contral madhe आण्यासाठी काय केले पाहिजेल plz kahi upya sanga.
माझी मुलगी 4 year ची आहे. तिचा कलर खूप सवला होत चालंय आहे तर काही उपाय सांगा ना plz..
ती ची स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे...
अतिशय उपयुक्त माहिती! धन्यवाद 🙏
वाढत्या वयातील मुलासाठी चौरस आहारा माहीती द्या
तरोटा भाजी आहे का ही
Aamchay kde yala trvat Ase mantat
खूप छान
याच्या बियांचे दिवाळीत उटण्यात समावेश असतो का?
shampoo kase banvane
sorayses var upay sagnga
Ya bhaji ne pitta hote ka. ? Karan methi ne pitta hote.
मूळव्याध चा होत आहे मला उपाय सांगा लवकर प्लीज
Ma'am tumch clinic kuthe ahe punyat ahe ka..chidchidepana kami honyasathi kahi upay sanga please
त्वचा रोग अशामुळेपण होतो.
हो खुपचं छान व उपयोगी माहिती मिळाली.आम्ही पण करून खाल्ली खुप च छान लागली.उपयोग माहिती मिळाली.भाजी खाण्याचा आनंद अजून मिळेल.
खूप छान माहिती, तुम्ही आज ही वनस्पती दाखवली ती माझ्या माहेरी असताना तिकडे पावसाळ्यात पडीक जागेत खूप मोठया प्रमाणावर यायची, पण आपण त्याला गवत समजत होतो पण अशा अनेक प्रकारच्या रानभाज्या बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏👌👍
चामखील आणि तोंडावरी ल तील यावर उपाय सांगा 🙏
I want u to suggest me a video for fair skin and also remove the acne on my skin!!!
Thank you 🙏
Mam plz dok dukhun pittachi ulti hone yawr vdo bnva🙏
Namsker TAI
कोकणात खूप प्रमाणात आढळते. छान माहिती. 🙏
उपयोगी माहिती।.धन्यवाद
You make available the rarest information.
Okk very informative video but. Boil krun te pani takne yachyatun bhajiche je healthy character ahet te nigun jatil na as per my opinion sry not a suggestion...
तुमचे प्रत्येक video मी आवर्जून बघत असते...घरगुती उपायही करत असते..मला पित्त आणि उष्णताचा खूप त्रास आहे ...कृपया यावर काही उपाय सांगा ना ...
उष्णता कमी होण्यासाठी व्हिडिओ आहे.मॅडमचा
@@smitapathak1493 ...thanks मी search करते ...
माझ्या मुलाच्या नाकामध्ये माळीन प्रकार
आमच्या कडे हि भाजी भरपूर प्रमाणात असते व वर्षातुन एकदा तरी आम्ही तीच्या कोवळ्या पानांची भाजी करतोच छान लागते
यालाच तरवड म्हणतात काय?
tarvadch aahe he
मॅडम माझा रात्री झोपल्यावर घसा खुप कोरडा पडतो व घोरल्या सारखा आवाज येतो यावर काही उपाय सांगा.
Doctor tumhi khup chhan bolts
👌👌
Mam maji mulgi 12 varshachi aahe tichi path ani dhopar khup kale aahet pls pls kahi upay asel tar sang 🙏
Informative video 👍
लहान मुले special videos pls बनवा मॅडम.
पहिले दात न पडता नवीन दात का येतात? पहिले दात पडून जाण्यासाठी काही आयुर्वेदिक औषध शोधून सांगा ना कृपया.
कोकणात ही भाजी पावसाळ्यात आढळते. आम्ही याच पद्धतीने बनवून खातो.
Pressure sore bed sore Sathi senior citizens Sathi kahi gharguti Uday sangal ka
आम्ही या भाजीला तरोटा म्हणतो
हो आम्ही पण तरोटा म्हणतो
Psoriaticarthritis and psoriasis treatment aahe aplya kade. Maza ESR AND CPR vadhala aahe , left foot madhe swelling aahe
👍
आम्ही आषाडी एकादशीचा ऊपवास सोडायला .खायचो कारण म्हणायचे पावसाळ्या मध्ये जुलाब लागत नाही
मॅडम माझ्या बहिणीच्या हाताला फोड येतात आणि जखमा होतात, खूप अलोपॅतिक उपचार केले पण काही फरक नाही, तर त्यावर एक विडिओ बनवा 🙏
आमच्या कोकणात याची भाजी करतात छान तोंडाला चव येते
याला आमच्या कडे तरोटा असे नाव आहे
तरोटा भाजी
तरवडाचे झाड आहे हे,
Khup sunderrr mahiti
खुप् छान माहिती