ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

Luxurious 2BHK Bunglow With N.A Plot In Konkan!!!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 มิ.ย. 2024
  • सिंधुदुर्गात कुडाळ तालुक्यात गावराई गावामधे कसाल-मालवण मुख्य रस्त्याला लागूनच आणि सुकळवाड बाजारपेठ पासून 10 मिनिटांवर 3 Gunthe NA Plot आणि त्यामध्ये 2 BHK 1350 Sq.ft RCC बांधकाम करून बंगला उपलब्ध आहे. बंगल्यासोबत प्लॉटला चिरेबंदी कुंपण, लाईट कनेक्शन आणि पाणी कनेक्शन देण्यात येत आहे. चांगल्या प्रकारच्या मटेरिअलचा वापर ह्या बंगल्यामद्ये केलेला आहे. 12 मीटर आणि 9 मीटर अशा स्वरूपाचे अंतर्गत डांबरी रस्ते उपलब्ध आहेत. तसेच कसाल-मालवण मुख्य रस्त्याला लागूनच हे बंगले आहेत. पाण्यासाठी कॉमन बारमाही पाणी असणारी विहीर आहे.
    ◼️Bunglow Details & Amenities:-
    RCC Bunglow
    1350 Sq.ft Carpet Area.
    ◾Ground Floor:- Hall + Kitchen+ Dinning Area +Toilet Bathroom
    ◾1st Floor :- 2 Bedroom With Balcony+ Common Toilet Bathroom.
    Seaprate 7/12
    Clear Title.
    Compound Wall
    Water Connection
    Light Connection
    12 & 9 Metar Internal Roads.
    ◼️Nearby :-
    Sukalwad Market:- 1.5 Km
    Oras Railway Station:- 4 Km
    Katta Market:- 5 Km
    Kudal Railway Station:- 19 Km.
    📌किंमत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहा.
    ◼️Contact For More Details:-
    Aaradhana Property Consultancy & Dealer.
    Atharv Kunte.
    7721951768
    Deep Joshi.
    9421916830
    Call Time:- 10 Am to 6 Pm.
    Telegram channel link:
    t.me/+47WxEWSH...
    Join this channel to get access to perks:
    / @aaradhana_property.

ความคิดเห็น • 21

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 หลายเดือนก่อน +2

    बंगल्याचे डिझाईन अप्रतिम आहे. इंटेरियर सुरेख आहे. फ्लोअरींग छान. ग्राउंड फ्लोअर वर
    w. c. & bath एकत्रित दिसतोय. First floor दोन्ही बेडला टॉयलेट बाथरूम separate हवे होते. पुढे मागे प्रशस्त जागेसहीत सुंदर बंगलो.

    • @Aaradhana_Property.
      @Aaradhana_Property.  หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद!!
      तुम्हाला हवा असेल त्या पद्धतीत बदल करून बंगला बांधून देण्यात येईल.
      संपर्क:-
      7721951768

  • @saritakandharkar2584
    @saritakandharkar2584 หลายเดือนก่อน

    खूप छान बंगला आहे,

  • @vinayparsekar8031
    @vinayparsekar8031 13 วันที่ผ่านมา

    5 ते 7 ते 10 बंगलो करिता किती डाउनपेमेंट होणार अन किती वेळेत पजेशन व्यवसाईक की रेसिडेंटल आहे.??

  • @kavitamore5003
    @kavitamore5003 หลายเดือนก่อน

    Mastach khup chhan Bhau 🙏🙏

  • @sunitashetty7750
    @sunitashetty7750 หลายเดือนก่อน +1

    बंगाला छान आहे २नी बेडरूमस लहान व बाथरूम अटयाच नाही मास्टर बेडरूम नाही आहे...!!

  • @sushilwaingankar5748
    @sushilwaingankar5748 หลายเดือนก่อน +1

    40 lakh all inclusive means does it mean with 3 guntha land

  • @parab3990
    @parab3990 หลายเดือนก่อน

    ओपन किचन कन्सेप्ट म्हणून ठिक आहे पण हॉल ला लागत आहे म्हणून कंफर्टेबल वाटत नाही😮

    • @Aaradhana_Property.
      @Aaradhana_Property.  หลายเดือนก่อน

      तुम्हाला हवा असल्यास तुमच्या रचनेनुसार बंगला बांधून देण्यात येईल.

  • @samshk7586
    @samshk7586 หลายเดือนก่อน

    40 lakh fixed price aahe ka? Price negotiable NAHI aahe ka?

    • @Aaradhana_Property.
      @Aaradhana_Property.  หลายเดือนก่อน

      40 लाख ही किंमत स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन या सर्व खर्चासहीत आहे. ह्यात काहीच Nigotebal होणार नाहीत.

  • @suryakantparab9614
    @suryakantparab9614 หลายเดือนก่อน

    Price sang

    • @Aaradhana_Property.
      @Aaradhana_Property.  หลายเดือนก่อน

      कृपया संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या. त्यात संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.

  • @vaibhavshinde278
    @vaibhavshinde278 หลายเดือนก่อน

    Hya Banglow pasun market lamb aahe

  • @user-vn2fn6pm6w
    @user-vn2fn6pm6w 26 วันที่ผ่านมา

    Pls call