I am Marathi, and I have never lived in Maharashtra, but my mother was from Konkan. I do not have any family, but I live in Konkan and enjoy family life through your vlogs.
तुमच्या इतका मी सुज्ञ नाही पण एक सल्ला देतो तुमची मराठी तर उत्तम च आहे पण तरीही यूट्यूब वर जर तुम्हाला बऱ्या पैकी पेक्षा जास्त प्रतिसाद हवा असेल तर तुम्ही तुमच्या चॅनल च्या (kokan hearted girl) नावाप्रमाणे मराठीचीच एक बोली असणारी मालवणी तिचा तुम्ही देखील नेहमी बोलता तिचा वापर तुम्ही जास्तीत जास्त करावा असं मला वाटत तुम्ही तुम्ही फार छान बोलता आईकत रहावस वाटत. तुमची इच्छा तुम्ही आहात तश्याही खूप यशस्वी आहातच पण त्याहीपेक्षा खूप खूप यशस्वी व्हाल. मका तुम्ही आणि तुमची बोली खूप खूप आवरते. I like it❤
@@KokanHeartedGirlI like it, Thankyou you so much. ✨💖 कल्पना न्हवती तुमचं मन इतकं मोठं असेल आनंद झाला. मन भरून आलं तुम्ही रिप्लाय दिलात हेच बघून. बऱ्याच काळापासून आपल्याला साक्षात समोर पाहण्याची इच्छा आहे आणि लवकरच ती इच्छा पूर्ण करेन असा विश्वास आहे. तुमचा मुंबई, ठाणे ला कुठे कार्यक्रम होणारं असेल तर please नक्की यूट्यूब वर अगोदरच जाहीर सांगा जेणेकरून अपुरी इच्छा पुर्ण करता येईल. 🙌🏻✨ परत एकदा thankyou you so much.💖 See you soon ✨
चेडवा, तुका माझो नमस्कार,,,,,, मालवणी ह्या मालवणी च्.आसता,,,, सिंधुदुर्गाची, ती शान आसता,,,, श्री मच्छिंद्र कांबळी साहेबांनी,,,,, ती सातासमुद्रापार निलयानी म्हणून ती का सगळीकडे आज,,,, मानहीमान, मिळता,,, आणि,,, तु,आज,ती, सगळीकडे,,,, आजुन, पुढे पुढे नेत म्हणून तुझो, अभिमान, वाटता म्हणून करतय.अभिनदन, अभिनंदन,,
मस्त video zala असा झाडाची नर्सरी पण भारीच असा 👍 मावशीचो वाडो पण मस्तच असा जुन्या बांधकामाक नव्या बद्दलाची जोड असा आवडलं 👍👍 मी आताच जाऊन elay कुडाळला परत kadhi गेलंय तर नक्कीच भेट देतयं नर्सरीक 👍
चेडवा बिग बॉस मध्ये जाणार वाटतं म्हणून नंतरची कामं आताच करून ठेवतेय. जा जा तुला suport आहेच आमचा👍
I am Marathi, and I have never lived in Maharashtra, but my mother was from Konkan. I do not have any family, but I live in Konkan and enjoy family life through your vlogs.
वाडा चिरेबंदी 👌 एवढ्या प्रशस्त घरात माणसं पण तेवढीच मोठया संख्येने हवीत मग तर काय रोजचं सण समारंभ आणि उत्सव सोहळे ♥️ 👍
Biggboss Marathi 5 🥳
Apratim Ghar Ketiiiiiiii Moth
Sunder Clean Mast
Nursary Sheti Bhari
Mast Swympak Kella Moushi
Bhari Blog 👌👌👌👌👌
Full support to you in Bigg Boss ❤
वा बंधु भगिनी ची माया 😅😅... मावशीचे घर 🏠👍 नर्सरी रोप 👌
मावशीचा घर मस्त हा ...
तुमच्या मावशीच घर खुपच सुंदर आहे. ❤
Wow beautiful ❤
Simple vlog.. no bullshit. Love it. 👌
तुमच्या इतका मी सुज्ञ नाही पण एक सल्ला देतो तुमची मराठी तर उत्तम च आहे पण तरीही यूट्यूब वर जर तुम्हाला बऱ्या पैकी पेक्षा जास्त प्रतिसाद हवा असेल तर तुम्ही तुमच्या चॅनल च्या (kokan hearted girl) नावाप्रमाणे मराठीचीच एक बोली असणारी मालवणी तिचा तुम्ही देखील नेहमी बोलता तिचा वापर तुम्ही जास्तीत जास्त करावा असं मला वाटत तुम्ही तुम्ही फार छान बोलता आईकत रहावस वाटत. तुमची इच्छा तुम्ही आहात तश्याही खूप यशस्वी आहातच पण त्याहीपेक्षा खूप खूप यशस्वी व्हाल.
मका तुम्ही आणि तुमची बोली खूप खूप आवरते.
I like it❤
Nkkich karen
@@KokanHeartedGirlI like it, Thankyou you so much. ✨💖
कल्पना न्हवती तुमचं मन इतकं मोठं असेल आनंद झाला. मन भरून आलं तुम्ही रिप्लाय दिलात हेच बघून. बऱ्याच काळापासून आपल्याला साक्षात समोर पाहण्याची इच्छा आहे आणि लवकरच ती इच्छा पूर्ण करेन असा विश्वास आहे. तुमचा मुंबई, ठाणे ला कुठे कार्यक्रम होणारं असेल तर please नक्की यूट्यूब वर अगोदरच जाहीर सांगा जेणेकरून अपुरी इच्छा पुर्ण करता येईल. 🙌🏻✨
परत एकदा thankyou you so much.💖
See you soon ✨
Khob chaan kokan
Nice your all video
Ankita walawalkar ❤❤❤
Enjoying vacation with family.
Wah beautiful
Aaj pratham bar apka blog dekh raha hun, lokeshan kaha ka hai samz me nahi aya .apaka Ghar kaha,mavashi ka Ghar kaha ,magar maja ayaa ❤❤
तुझा तो हिंदी बोलणार मित्र दिसत नाही vlog madhe. missing him in your vlogs.
चेडवा, तुका माझो नमस्कार,,,,,,
मालवणी ह्या मालवणी च्.आसता,,,,
सिंधुदुर्गाची, ती शान आसता,,,,
श्री मच्छिंद्र कांबळी साहेबांनी,,,,,
ती सातासमुद्रापार निलयानी म्हणून
ती का सगळीकडे आज,,,,
मानहीमान, मिळता,,, आणि,,,
तु,आज,ती, सगळीकडे,,,,
आजुन, पुढे पुढे नेत
म्हणून तुझो, अभिमान, वाटता
म्हणून करतय.अभिनदन, अभिनंदन,,
अंकिता, खूप छान 👍
देवबागात कुर्ले पण गावतत आणि फेटा पण गावतत,
Bigg Boss maddhe yetes na ye ye full support aahe ani ho jinkun ye ha
Very nice video 👌
एवढा अभ्यास केलास मग अशीच कशी ग बबडू तू😅😅😍
Mohit dada kute gayab zala
Very nice
Kiti Diwsaa nantar Video Taklas, Ankita.
खुप छान अंकिता
❤❤❤❤
#konkan #bappa
Sister koye din aah oh hamre Gujarat me best hai aapse aacha hai mera gj 🙏🙏
फस्ट विव फस्ट लाईक अंकिता जी
Aamch pn gav walawal aahe
मस्त video zala असा झाडाची नर्सरी पण भारीच असा 👍 मावशीचो वाडो पण मस्तच असा जुन्या बांधकामाक नव्या बद्दलाची जोड असा आवडलं 👍👍 मी आताच जाऊन elay कुडाळला परत kadhi गेलंय तर नक्कीच भेट देतयं नर्सरीक 👍
Maze pappa pn paat deun ale
Amhi murud Raigad che😊
Hi didi mi kolhapur madhun bolte mala amba chi kalmi zad pahije ahet tar tu patu shktes ka
Mavsich kichan brach motha Asa,tuzi mavsi kuthy rhatey,maz Maher malvan bazarpet,atta amhi 12years zali punet rhato,pn ganpti,may mdhey gavala,maheyri jatey,mhunun tula vichrala mavsich ghr kuthcha gavat,sevti apl gav tey gav,mast ahay mavsich 🏠, Ata mi gavat ganptila janar
Lahan pan life sukhad asta....
एवढा छान मावशीच्या घराचा video बनवला,पण मावशीला नाही दाखवले. नाव काय तिचे.
तु म्हातारी होशील तेव्हा तुझे TH-cam video पाहायचे आहेत.🎉
Bigg Boss mdhe yetay👍
Mausi chya misteraan chi nursery kuthe aahe kutchya gaavi Walawal hey kon saangnaar anhi description madhe number naahi taakla details dyave?
📍Walawal,kudal,District-Sindhudurg
For more details and orders you can connect with
Mr.subhash desai 9422054518
Hi mla chafacha biya aausad mhnun paheje Tumi te deu sakta ka
Kurle sathi vlog baghayla surat keli aani kurlech dakhvle nay 😢
Contact namber dilas nay go.
लग्न ठरल का
Tulla lai kalji ..te kele ki tula aamantran denar😂
Address contact number dya