2 BHK Bunglow Available With 5 Gunthe N.A Plot.(New construction)
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- सिंधुदुर्ग.कुडाळ तालुक्यातील पिंगुळी काळेपाणी येथे कुडाळ-वेंगुर्ला मुख्य रस्त्यापासून 100 मीटर अंतरावर
2 BHK(1100Sq.ft) Ready To Move बंगला आणि 5 गुंठे NA Plot अशी हे ग्रामपंचायतच्या डांबरी रस्त्याला लागूनच प्रॉपर्टी आहे. बंगल्याचे सर्व काम पूर्ण झालेले असून किरकोळ कामे खरेदीदाराला करून घ्यावी लागणार आहेत. संपूर्ण प्लॉटला चिरेबंदी कुंपण केलेले आहे. प्लॉट मद्ये किरकोळ आंबा नारळ लागवड केलेली आहे. ग्रामपंचायतचे पाणी कनेक्शन ह्या बंगल्याला उपलब्ध आहे.
(सदर प्लॉट जागा मालक व्यवहार ठरल्यावर स्वतः NA करून देणार आहेत.)
◼️Bungalow Details:-
5 Gunthe NA Plot+ 2 BHK RCC Bunglow.
1100 Sq.ft area.
Ready To Move.
Light, Water Connection Available.
Single Owenar
Clear Title.
◾Hall + Kitchen + Common Toilet Bathroom+ 1 Master Bedroom + 1 Bedroom.
◼️Nearest Place:-
Kudal-Vengurla Main Road :- 100mtr.
Pinguli Market :- 10 Minutes.
Kudal Railway Station:- 15 Minutes.
📌 सदर प्रॉपर्टीची किंमत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहा.!!
◼️Contact For More Details:-
Aaradhana Property Consultancy & Dealer.
Atharv Kunte.
7721951768
Deep Joshi.
9421916830
Telegram channel link:
t.me/+47WxEWSH...
Join this channel to get access to perks:
/ @aaradhana_property.
खूब छान मस्त आहे पण कॉस्ट जास्त वाटते कारण अजुन काम भरपूर आहे.
Is there any chances that the gunte rate will be down bcuz the price quoted is very high
खूप महाग आहे, अपेक्षा पेक्षा खूप म्हणजे खूप महाग
NA करण्याची का आवश्यक्ता आहे?
Sundar 👌👌
धन्यवाद!
छान माहिती दिली आहे.
@@nandkishorkaralkar9756
धन्यवाद
32 lakhs paryant la mi ready aahe. Next month paryant mala final karayche aahe. Otherwise tumchya pawshi chya project madhe same rate madhe bunglow available aahet.
Contact For More Details:-
7721951768
का विकत आहेत.घरप्रवेश पण केला नाही वाटत?
काम कीरकोळ नाहीत संपूर्ण आतून बाहेरुन कलर काम आहे बेसिन बसवायचे आहे Ready to Move नाही
👍
Khup Chan 👌👍🙏
धन्यवाद
khup chan tar ghe na... time pass karto..
khup chan tar ghe na.. time pass karto kay re..
हॉल ची size काय आहे sir सगळ्या रूम ची size पण सांगता जावा
👍
7 लाखात असली चार येतात टू बीएचके आणि पाच गुंठे कोकणात कोण जाते
जेथे 7 लाख मद्ये मिळत आहे तिथेच घ्या . कोकणात घ्यायचं ते घेतील.
अरे हे कोकण म्हणजे स्वर्ग आहे.स्वर्ग एवढा स्वस्त कसा असेल.
Kimat jast ahe
😊
6 lak malak dokyar padla 60
Ajun available aahe kaay?
Yes available
आपण वारंवार सांगत आहात कि ready to move property आहे.
बरेचसे काम म्हणजे painting, electric work, plumbing-toilet ईत्यादी काम बाकी आहे त्यामुळे कृपया या बंगल्यास ready to move जागा म्हणु नका. धन्यवाद
👍
कामे अपूर्ण आहेत रुम ची साईज म्हणजे लांबी रुंदी दिली नाही किती बाय किती साईज आहे ते
@@shantarambhoir7520
👍
Sliding Windows ही बसवायला लागणार आहेत. मुख्य आणि किचनच्या दरवाजांना safety doors लागणार.
55 Lakhs ok
Visit करून घ्या. मालकाशी बोलूया किंमत कमी करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद!!
Price kiti aahe
60 लाख रुपये...
60 लाख
40 lakh thik aahet ..
Ok
भैय्याला वीक पैसे देणार
भैय्याचा नंबर पाठवा.