मला आवडणारा धमाल विनोदी कार्यक्रम. महाज सुरू झाल्यावर मि टि.व्ही. समोरून हलत नाही. मी अनेक विनोदी कार्यक्रम पहातो, पण महाज हा जगातील क्रमवारीत पहील्या क्रमांकाचा कार्यक्रम नक्कीच आहे.. ह्या सर्वच दिग्गज विनोदी कलाकारांना अजुनही भरभरून यश मिळू दे व भरपुर संपत्ती मिळावी व निरोगी दिर्घ आयुष्य लाभो, त्यांच्या कुटुंबीयांचे भले होवो, हीच ईश्वरचरणी पार्थना.
जे अविवाहित आहेत त्यांना चांगला जोडीदार लाभो. सर्व टीम आपल्या कुटुंबात वो मित्र परिवारात सुखी रहा. पुढच्या विडियो मध्ये दोन्ही सचिन सर, अमिर हाडकर आणि कंपनी, जगदीश दादा, पायस, दशरथ, अमित सर, इतर लेखक आणि लाडके परिक्षक सोबतच आवडती निवेदिका प्राजू यांचा समावेश करा. बरेच कलाकार पण बाकी आहेत. पंढरीनाथ सर, प्रिया, चेतना, हेमंत पाटील, शाम राजपूत, निमिष, पृथ्विक, प्रभाकर मोरे, दत्तू, निखिल, रोहित माने, ओमकार राऊत , विराज इ.
@@shubhamdalvi746 त्याला जशी लेखकाने लिहीली असेल तशीच तो करणार. लेखनात दम हवा. तुम्ही mark केले आहे का, पॅडी, कदम आणि तो तिसरा कोण त्यांच्या कॉमेडी लेखनात काय दम असतो? ते तेव्हडच देउ शकतात. पारसमणी तो काय़? आता त्या सोबत वेंगुर्लेकर आहे म्हणून पहावस वाटत. सुहास बहूतेक कंटाळून सोडल वाट त. तिची जोडी मोरें सोबत होती.
Fake ahe......Sameer sir, vishakha mam ya gaurav more peksha senior asun to jast per day gheto😑.....are jantela fasvaych tr jara logically tari fasva re
All the artist are superb .... New and experienced both..... The ones who are outstanding among newcomers are... Omkar Bhojne Gaurav More Vanita Kharat.... Thank you so much for entertaining all of us....Love you guys 💞😋
ओंकार आणि वनिताला per episode salary कमी आहे तेही उत्तम कलाकर आहेत गौरव प्रमाणे(त्याच्या पेक्षाही,माझ्या मते) विशाखा तर बेढब कलाकर आहे तिला यांपेक्षा मानधन आहे हे चुकीचं आहे
I don't understand why this girls ant so much to expose themselves no need u act well speak well look good n a good human being that's more than enough showing ur upper or lower body then it's a Porn keep in mind if ur good at ur work n honest everything will come to u ur couch should b in ur house not in somebody else house u should.work for dignity
हे तुमचे अंदाज आहे का? तो गौरव मोरे ... बघुशी वाटत नाही.... कुठुन आनले हे अस्वल काय माहित. . ती प्राजक्ता माळी तर .... बच्चन म्हनते.....म्हनजे कमालच झाली
मला आवडणारा धमाल विनोदी कार्यक्रम. महाज
सुरू झाल्यावर मि टि.व्ही. समोरून हलत नाही. मी अनेक विनोदी कार्यक्रम पहातो, पण महाज हा जगातील क्रमवारीत पहील्या क्रमांकाचा कार्यक्रम नक्कीच आहे.. ह्या सर्वच दिग्गज विनोदी कलाकारांना अजुनही भरभरून यश मिळू दे व भरपुर संपत्ती मिळावी व निरोगी दिर्घ आयुष्य लाभो, त्यांच्या कुटुंबीयांचे भले होवो, हीच ईश्वरचरणी पार्थना.
भुषण ला जास्त काम मिळाले पाहिजे तयाला गरज आहे मुख्य महणजे आईविना एका मुलाला वाढवायचा आहे.
खर आहे. त्यांनी विचार करायला हवा. तो उत्तम कलाकार आहे.
जे अविवाहित आहेत त्यांना चांगला जोडीदार लाभो. सर्व टीम आपल्या कुटुंबात वो मित्र परिवारात सुखी रहा. पुढच्या विडियो मध्ये दोन्ही सचिन सर, अमिर हाडकर आणि कंपनी, जगदीश दादा, पायस, दशरथ, अमित सर, इतर लेखक आणि लाडके परिक्षक सोबतच आवडती निवेदिका प्राजू यांचा समावेश करा. बरेच कलाकार पण बाकी आहेत. पंढरीनाथ सर, प्रिया, चेतना, हेमंत पाटील, शाम राजपूत, निमिष, पृथ्विक, प्रभाकर मोरे, दत्तू, निखिल, रोहित माने, ओमकार राऊत , विराज इ.
तुमच्या प्रतिसादाकरिता खूप खूप धन्यवाद. MHJ च्या पुढील विडिओ मध्ये सर्व कलाकारांची माहिती पोहचवू.
भुषण कडू ला का घेत नाहीत हास्य जत्रेत? खूपच उत्तम कलाकार आहे तो.
👍🏻👍🏻
Pahilya sarkhi comedy nhi krt to
@@shubhamdalvi746
त्याला जशी लेखकाने लिहीली असेल तशीच तो करणार. लेखनात दम हवा. तुम्ही mark केले आहे का, पॅडी, कदम आणि तो तिसरा कोण त्यांच्या कॉमेडी लेखनात काय दम असतो? ते तेव्हडच देउ शकतात. पारसमणी तो काय़? आता त्या सोबत वेंगुर्लेकर आहे म्हणून पहावस वाटत. सुहास बहूतेक कंटाळून सोडल वाट त. तिची जोडी मोरें सोबत होती.
येऊन गेले ते..
हो....भूषण कडू ला जास्त skits मिळायला हवेत हास्यजत्रे मध्ये
Fake ahe......Sameer sir, vishakha mam ya gaurav more peksha senior asun to jast per day gheto😑.....are jantela fasvaych tr jara logically tari fasva re
Omkar Raut, Rohit Mane , Nikhil Bane, Dattu More, Priyadarshini Chetna Bhat how much are they earning ?
Judges Prasad Oak and Sai Tamhankar
Firstly... do proper research then make a video....
काही कलाकार कमाल आहेत
या कार्यक्रमाचा मला शोध लागल्यापासून दुसरे कुठलेच कार्यक्रम मी बघू शकत नाही
Same here
All the artist are superb ....
New and experienced both.....
The ones who are outstanding among newcomers are...
Omkar Bhojne
Gaurav More
Vanita Kharat....
Thank you so much for entertaining all of us....Love you guys 💞😋
They should get more per episode. All are deserving actors.
Is this true information? Please confirm, channel
Yes, it is an officially available information.
Thank you for your concern.
Very unfair for Vanita.
gaurav more la tod nahi ahe ..... great comedian
ओंकार आणि वनिताला per episode salary कमी आहे तेही उत्तम कलाकर आहेत गौरव प्रमाणे(त्याच्या पेक्षाही,माझ्या मते) विशाखा तर बेढब कलाकर आहे तिला यांपेक्षा मानधन आहे हे चुकीचं आहे
ऋषीचे मुळ आणि कलाकाराचे मानधन हे कधी विचारु नये कारण ती मानाची स्थाने आहेत
MhJ che sarve Kalakar uttam dislet.
Faqt kilasvane photo kadhnari .... tichi garaj navati.
I love Rasika only because she is So Sweet 😘😘❤️❤️❤️👍👌🔥🔥🔥
Ek request aahe ki bhush kadu la pn ghya he is great actor
हयाचे चेहरे गरीब साधे दिसतात पण हे मालामाल आहेत .आम्हा ला आनंद वाटतो .
A1aq
ते आपल्या सारख्या साध्या कुटुंबातूनच आले आहेत.
Kahi fek to ka re
Sarv Utam Kalakar Khup Enjoy Karto , Best Off Luck Sarvana
Source काय आहे या माहिती चा
Salary itkti detat ka per episode
Omkarbhojne😍
Etki salary nasel
all are number one actor than Bollywood actors so marathi actors really deserve more as they give us laughter medicine
पंढरीनाथ कांबळे ची माहिती नाही दिली ढोलकी खुप छान वाजवतो
भुषण कडु आणि अंशुमन विचारे विशाखा सुभेदार या कार्यक्रमात नाही आहे आता
Gariban tumchya fan he kalkali chi maagni द्या LIFE TIMe net recharge
प्राजक्ता ला किती मानधन आहे
Samir la gaurav Ani Prasad evdhe paise nahi midu shakat. Chukichi mahiti aahe hi
Very less amount... I feel sorry for them..
Gaurav more and omkar bhojne kamal jodi😁
एक् करा,, माज़ net recharge life time free करा,, 😂😂😂
I don't understand why this girls ant so much to expose themselves no need u act well speak well look good n a good human being that's more than enough showing ur upper or lower body then it's a Porn keep in mind if ur good at ur work n honest everything will come to u ur couch should b in ur house not in somebody else house u should.work for dignity
लेखकांना काय मिळतं?
Omkar bhojane chya comic level chya hishobane. Salary kami vatate.
हो... कदाचित तो नवीन आहे म्हणून असेल....
पण त्याच्या टायमिंग ला सध्या तरी कुणी तोड नाही...
mhj मध्ये एकमेव कोहिनूर हिरा आहे...
नम्रता आणि शिवालीची फीस एकच???
कोण हाय रे हा!!!
कमलाकर सातपुते आणि आशिष पवार हे कां बरं दिसत नाहीत ?
All information is wrong it’s not per episode it’s per month
२०/२५,, Ghar आणि net parwadat नाही😢
Fake…Khup low budget channel aahe infact
समीर सर..
All Hasya Jatra actors are far superior than any Hindi comedians....both Actiing and Humour wise
हे तुमचे अंदाज आहे का?
तो गौरव मोरे ... बघुशी वाटत नाही.... कुठुन आनले हे अस्वल काय माहित. . ती प्राजक्ता माळी तर .... बच्चन म्हनते.....म्हनजे कमालच झाली
Tula akkal Kami aahe mhanun tu asa badbad tos .....Gaurav more tar Kamal actor aahe....
Gaurav More is a great actor. Very confidently performing. There is bright future for him.
गौरव मोरे हास्य जत्रेची शान आहे
Don't judge person by his looks
साहेब स्वतः च्या भाषेवरून स्वतः चा दर्जा कळतो
या मुळेच ओंकार ने जय महाराष्ट्र केला वाटत कार्यक्रमाला😆
Masttt
Gaurav more best comedian
Satish laad lifetime net plzzzz😅
Who told u about their salary? are they?
खुप सुंदर असतो कार्यक्रम
Selfish lady...her eyes says everything...not loyal woman...
Bhojane& vaneeta _arun kadam yaanla salari Kami aahe kamachya manane
Thumbnail 🎉 men of culture 🔥
Tu detos kay salary?tula mahit asayala
5000Rs per episode .. Evdhe nahi milat
सर्व कलाकार भारी आहेत
Please bhushan laa bolwa 🙏
प्रियदर्शनी राहिली ना....
Fake information
Bas fakt evdhech
Bhushan Kadu MSJ sadhya disat nahi?
Thanks for information.
🧡💚💓👅💋🧠❤💗💜
Yeu ka tikde
How many episodes in a month?
10
Gourav more 1na.komedi King.👌👏👍☝️🌟
Rohit manencha contact number milel ka because ganpati visrjanasathi Pune hadapasar ithe Bilawal asat