प्रसाद ओक जे म्हणाले ते अगदी बरोबर आहे. हा ऍपीसोड शेवटपर्यंत लक्षात राहील.मीच 10 पेक्षा जास्त वेळा पाहीलाय. ह्यात सर्व कलाकारांचे चांगले काम आहे. पण हा सर्व ऍपीसोड अतुल नी अतुलनीय केला आणि शेवटपर्यंत स्वतः न हसता सर्वांना हसवत ठेवून खेचून नेला. सर्वात महत्त्वाचे गौरव मोरे नी अतुल ला अतुलनीय साथ दिली हे तितकेच खरे आहे .मी हास्य जत्रा नेहमी पहातो पण हा ऍपीसोड अनेक वेळा आजही पहातो. अतुल सारखा अतुलनीय संगीतकार ईतका सुरेख अभिनय करू शकतो याचे आश्चर्य वाटले.
अप्रतिम आणि अतुलनीय काम आदरणीय अतुल सरांकडून आणि गौरव दादा ची दाद द्यावी तितकी कमीच... अपमान आणि अवमान सहन करुन सुद्धा ताठ मानेने उभा राहणारा आमचा गौरव दादा आणि त्याला सोबत असलेली सगळी team... हे skit कितीही वेळा बघितलं तरी जून आहे किंवा आता पडेल ह्याची धूसर अशी कल्पना देखील येणार नाही... अविस्मरणीय काम आणि अद्वितीय कलाकृतीने साकारलेला हास्य जत्रेचा कार्यक्रम ❤️
कोरोणा काळात ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राची हास्यजञा कार्यक्रम पहात बसले त्या लोकांना कोरोणा कधी आला आणी गेला कळलच नाही आणी कोरोणाही झाला नाही असा हालचाली प्रोग्राम आहे पहा हसा आणी इतरानाही सांगा महाराष्ट्राची हास्यजञा
प्रसाद ओक जे म्हणाले ते अगदी बरोबर आहे. हा ऍपीसोड शेवटपर्यंत लक्षात राहील.मीच 10 पेक्षा जास्त वेळा पाहीलाय. ह्यात सर्व कलाकारांचे चांगले काम आहे. पण हा सर्व ऍपीसोड अतुल नी अतुलनीय केला आणि शेवटपर्यंत स्वतः न हसता सर्वांना हसवत ठेवून खेचून नेला. सर्वात महत्त्वाचे गौरव मोरे नी अतुल ला अतुलनीय साथ दिली हे तितकेच खरे आहे .मी हास्य जत्रा नेहमी पहातो पण हा ऍपीसोड अनेक वेळा आजही पहातो. अतुल सारखा अतुलनीय संगीतकार ईतका सुरेख अभिनय करू शकतो याचे आश्चर्य वाटले.
गौरव मोरे हा तुमचा उत्तम अभिनय होता.
गौरव भाऊ आणि हास्य जत्रा ❤️👑
गौरव मोरे चा सन्मान बघून हृदयाला समाधान वाटलं, गौरव ला ही बर वाटल असेल ❤️🤗
खूपच छान छान skit , अक्टिंग सर्वांची
Specially अतुल sir
अप्रतिम आणि अतुलनीय काम आदरणीय अतुल सरांकडून आणि गौरव दादा ची दाद द्यावी तितकी कमीच...
अपमान आणि अवमान सहन करुन सुद्धा ताठ मानेने उभा राहणारा आमचा गौरव दादा आणि त्याला सोबत असलेली सगळी team...
हे skit कितीही वेळा बघितलं तरी जून आहे किंवा आता पडेल ह्याची धूसर अशी कल्पना देखील येणार नाही...
अविस्मरणीय काम आणि अद्वितीय कलाकृतीने साकारलेला हास्य जत्रेचा कार्यक्रम ❤️
गौरव मोरे आय लव यू खूप आमची आयुष्य वाढवली हसून हसून सुभाष कड जुन्नर
गौरव मोरे अप्रतिम आहेस यार तू..... अजय अतुल यांना पाहिलं कि वाटत भावा भावा मधलं प्रेम काय असतं 👌🏻👌🏻👌🏻
Gaurav atma ahe he khar aahe. Pan Ajay Atul dada Akkhya Maharashtra chya galyatal taait.. Aahet. ❤
खरच.... गौरव मोरे मुळेच माझी MHJ बघण्याची आवड वाढली.
Ghanta, sameer onkar bhojne yevd best konich nahi
गौरव ला मान मिळाला खुप छान वाटल 😁
गोरव् मोरे खर च या शो चा आत्मा आहे
Aani ya aatmya la Shanti dili pahije😂😂
Geli atma show sodun
Yes😢@@gunjannaik7575
खूमजा येतेशो पहातानाहसूनहसून मनप्रसन करता सरवटीमला धनयवाद
Atul sir ne surprise kel ......superb. .
Gaurav more is king of mhj 🔥🤣
Aas asav bhava bhavach Prem ❤❤🎉❤🎉❤ love u Ajay -Atul sir
Amazing .. Jabardasth Performance, 👍👍
अतुल दादा तुम्ही मस्त अभिनय करता तुम्ही as a acter म्हणून ते पण विलन try करा 😂😂😂😂
Best Acting performance Atul - the Composer 🔥🔥❤️
महाराष्ट्राची हास्य जत्रा बघणाऱ्यांच आयुष्य शंभर टक्के वाढणार.
The
r £0"
100% barobar
Ha na
Already a big fan of Ajay sir - Atul sir duo... and amazing performance by Atul Sir 🙌👏 one of the best acts of MHJ
समीर चौगुले हा soul of the program आहे हे सत्य आहे 😍😍😇
Khup chan aye ha episode...kiti tari vela ha episode bagitla tari pan samadhan hotch nhi aaye❤❤❤
Really Atul you are great actor. Keep it up.You brothers created history because you are creator’s greatest creation.
Thanks I'm atul
Gaurav more very nice n great performance
Atul sir tumhi 100% brobar bolllat gaurav Dada baddal Thanks sir majya bhavachi side ghetlya baddal
Tears on my eyes... 😢what a character Gaurav More.. Love you so much..❤👏👏👏💕
Didn't expect Atul Sir's acting lajawabb🔥🔥
'अतुल'नीय दादा. भारीच.....
Gaurya and omkya heart💖 of this show
Bahut hasaya, pehele se bhi jyada, l personally thought that atul is only music director but this is super than music. 👌🏾👍
ओंकार भोजने एक नंबर
खरच गौरव mhj चा आत्मा आहे
अजय सर तुम्हीं गाणी म्हणायच सोडुन द्या आणि अभिनय कला खरचं खुप मस्त झालं
कोरोणा काळात ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राची हास्यजञा कार्यक्रम पहात बसले त्या लोकांना कोरोणा कधी आला आणी गेला कळलच नाही आणी कोरोणाही झाला नाही असा हालचाली प्रोग्राम आहे पहा हसा आणी इतरानाही सांगा महाराष्ट्राची हास्यजञा
Gaurav more the best ✌️
अजय सर साधा माणूस आहे लय साधा, 😊😊😊😊
वनिता, भोजने, गौरव, समीर, लोली, रमेश आणि प्रथमेश नंबर वन
prajakta looking so cool ..cute
Beautiful script writing and theme.
Rd
All of them are down to earth ✌🏻✌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Chan Atul sir, Prasad sir,Gawrya aani kokan kohinurrrr
East or West Gaurav is the best love you Gourya bhai❤
खूपच छान गौरव दादा ❤️
Love you gaurav sir ❤❤❤🥰 you are a great 🥰❤️❤️❤️
I love you Gavrav more🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉
Gourav more nasel tar MI mhj baghanar ny.. 💓
Yes
Atul....👌👌👌👌
We Puneri very 1st class Ajay sir Atul sir and Oak sir🎉
Wonderful acting by Atul Sir, Gaurav, Dattu and Omkar 🙌🔥😂👏
मराठी कॉमेडी 1 नंबर 👌👌👌
अजय अतुल लेजेंट जोडी,, गोवर्या पण ग्रेट
Gaurav More - Onkar Bhojane - Sameer Choughule - Namrata Sambherao- Prasad yanche skits mi repeat var baghto ani tevdhach hasto it’s like watching friends episode
Khup mast🙏🙏❤❤❤💯💯😍😍👍
Amazing jhakkas ek number woww
Gaurav more ha hasya jatracha supar star aahe
Airport varun direçt steg varch bolayle lagle...😂
skit aahe re bala
Comedy King GM. we love u ❤❤❤❤❤
Boss gaurav ❤❤❤❤
I love Ajay Atul sir
Atul Sir ne evdi acting keli khup mothi gosht ahe
Atul Sir great 🎉🎉👍👍🎉🎉
Gaurav is the real charmer of the show...
Gaurav more 🎉🎉🎉🎉🎉
गौरव मोरे सुपर हीरो ❤😂
Gavrav more kharch aatma aahe
Ajay atul the best.. ❤
Saglyat kadakkk 🔥🔥🔥
Plz mala ekda gaurav dada hemant Patil aani vanita kharat hai saheb yana ekda bhetaychay
Only gaurav more rocks 👌
गौरव नंबर एक.
अतिशय छान 🌹🌹👍🌹🌹
'गेमाड'पंथी 😂
Gaurav More is respected person
We proud of you gaurav sir . And Ajay Atul sir you are great.
Omkar bhojane 👑
Samir chavghule aani 0mkar bhojne best
स्वतः च हसू करून घेणं सोपं नाही खरंच इतकं कॉमेडी मूड बदली होतो
अतुल सर खूब मोठे अभिनेते हौ
Gauraw more Great 👍
Love you all ❤❤❤❤😍😍😍😍
Ashi bhau- Bhandki aakhya Maharashtra madhe asli pahije
Atul sir great ! MHJ team as usal great ! 💥👍
LOVE YOU ALL ,
THIS SHOW SHOULD NEVER END.
Kdk 🔥💐❤️❤️🔥
नारायण पेठ= हेमाडपंथी😅😂
मस्त गौरव
Gaurav More 🔥🔥🔥
Gaurav 👌
Onkar bhojane ❤️
❤gaurav
ग्रेट अभिजीत
हे दोघे काय तिकडे माईक लावायला येत आहेत😂😂😂😂
Mothya bhavala lahan bhavache kiti kautuk asayla pahije he Ajay sir yanchya kadun shikave
Ajay sir lahan aahet atul sir mothe aahet
Omkar Bhojne's acting is on next level ...he is going towards.... 🐐
Gaurav
You are great.
रात्री तुला काय दिसत नाय, 😂😂😂😂
Gaurav more is phenomenal
Dattu 😂😂😂🤣🤣