तुम्हा सर्वांना, हसत खेळत बागडताना बघून खूपच आनंद वाटला. सर्वजण असेच एकत्र आनंदात रहा.आणि आम्हा प्रेक्षकांना देखील नवीन नवीन" एपिसोड " दाखवून आनंदी ठेवा हीच अपेक्षा. बरं अपमानाचा बादशहा "गौरव मोरेनां " तुमच्या बरोबर घेतले नाही याचे कारण. असो तसेच" रोहीत माने "गाडी चांगल्या प्रकारे चालवतात. खूपच छान आनंद वाटला.
वनिता, तुम्ही हास्य जत्रेतील सर्वच कलाकार आम्हा सर्व प्रेक्षकांचे लाडके आणि आवडते आहात. त्यापैकी प्रियदर्शनीच्या गावातील सफर खूप खूप आवडून गेली. खरं तर तुम्हीच असं नाही, तर आपले सगळेच मराठी कलाकार कां कुणास ठाऊक आम्हाला (कदाचित ह्या माझ्या वैयक्तिक भावना असतील, पण त्या सगळ्यांनाच लागू पडतील असं उगीचच वाटत राहतं हे ही खरं!) आमच्या जवळच्या परिचितांपैकीच वाटतात. एक वेगळंच आपलेपण वाटते, तुम्हा सर्वांविषयी. तुमच्यातील मैत्र सुखावून जातं मनाला! तुम्ही तुमच्या कलेद्वारे आम्हाला आनंदी ठेवताच, आज सांगण्याची संधी मिळाली आहे तर हेच सांगेन, तुम्हीही या व्हिडिओत दिसलात तसेच कायम आनंदात रहा! माझ्याकडून तुम्हाला आणि या व्हिडिओत नसलेल्या तुमच्या सर्व सहकलाकारांना मनापासून शुभेच्छा!🙏💐
😂 *"हसा आणि लठ्ठ व्हा !"* हे आम्ही लहानपणापासून ऐकत आलो आहोत.. पण वनिताचे हसणे ऐकून ती लठ्ठ का झाली हे आत्ता समजले.!😅 कोल्हापूरी चपलांचे दुकान पाहून प्रियाचे गाव आणि शेती कोल्हापूरच्या जवळपास असावे असे वाटते. वनिताने व्हिडिओ मध्ये गावाचा कुठेही उल्लेख केला नाही. पण मजा आली. प्रिया पुण्यात रहात असली तरीही एक शेतकरी कुटुंबातील एका शेतकऱ्याची मुलगी आहे हे पाहून खूप आनंद झाला.! ओंकार, रसिका, वनिता आणि आमचा सातारकर सावत्या या सर्वांनी एकत्र खूप आनंद घेतला.
ईश्र्वराने आपल्या सारखी कर्तुत्ववान , सुसंस्कृत व चांगली मुले प्रत्येक आई वडीलांस मिळावित अशीच प्रत्येक पालकांची ईच्छा असते ! आपणां सर्वांस उदंड आयुष्य लाभो !
@@siddheshsangare7925 जॉर्डन, ओमान, इजिप्त इथे बोडके डोंगर बघायला लोकं लाखो रुपये खर्चून जातात . एवढेच नाही तर ट्रॅव्हल चॅनल्स, मिडीया वर त्याची पब्लिसिटी होते. त्यांच्यापेक्षा आपल्या देशातील,राज्यातील नैसर्गीक ठिकाणे कितीतरी सुंदर आहेत, पण आपल्याला त्याची किंमत नाही.
तुम्ही नेहमी खूप हसत आणि सुदृढ रहा कारण आपली टीम जी आहे या टीमने संपूर्ण महाराष्ट्राचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला आम्ही आपली हास्य जत्रा पाहिली की आमचं दुःख कमी होते आणि शेवटी असल्याने आरोग्य चांगले राहते म्हणतात ना❤
खुपच छान वाटलं सर्वांना पाहुन खुपच सुंदर आहे घर 🏡 मला वाटते की आपण सगळेच एकदा तरी असे निसर्गाच्या सान्निध्यात एक दिवस तरी फेर फटका मारला पाहिजे 😊खुपच छान माहीती दिलीत ताईसाहेब ❤❤❤ 🙏
🌼🌻प्रियदर्शनी अगदी तुझ्या सारखच आमंच्या गावी आमंच शेत, 3विहीरी शिवाय बागायती शेती असून डोंगर- नदी व वन्य प्राणी मोर,हरीण,ससा, रानडूकरे, तरस, लांडगे व आणखी बरीच प्राणी लाभले आहेत.मला आमंच्या घरची व गावची आठवण आली .🍈सिताफळ खूप म्हणजे खूपच असतात🌳🌿🌾🌱😍😚😚😚😚😚💛🌻🍃🍂
खूप छान वाटल अस हि तुम्हीं स्वतःला वेळ काढून पिकनिक एन्जॉय केली आहे, अस वाटल नव्हत तुम्हीं हि अशी ट्रीप करतात, चांगलं आहे निसर्गाच्या सानिध्यात हि रमता आल पाहिजे, खूप छान तुमचे बरेच कार्येक्रम बगत आलो आहे आणि बगतो तुम्हीं सर्व्ह मंडळी आम्हां रसिकांचे मनोरंजन करतं असता, आम्हाला हसवत असता, आज तुम्हाला हि हसताना पाहून खूप बर वाटल तुम्हा सर्वांना माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा आनंदी रहा हसत खेळत राहा आम्हाला हसवत राहा, पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो सर्व्ह हास्य जत्रा टीम ला, धन्यवाद ,
मॅम आपण सगळी टीम अमळनेर ला या. येथे जगप्रसिद्ध एकमेव मंगलग्रह मंदिर आहे. आणी माझ्या सुंदरगढी फार्म ला अप्रतिम निसर्ग आहे आपल्याला खूप मजा येईल. चंदनासह अनेक वनस्पती आहेत. पुष्पा चा फील येईल.
Hasya jatra chya team la khup khup congratulations shubhecchya aani funny enjoyable video blog khup cchan Enjoy khup best nature view superb climate kuthe aahe ha location khup cchan .Best of luck hasyajatra team 🎉🎉🎉🎉🎉🎉 jai maharashtra
फळांची झाडे, घर, विहीर असे सगळे असलेल्या शेताला मळा असे म्हणतात शेत म्हणजे फक्त शेतजमीन असते आजकाल ज्याला farmhouse म्हणतात त्याला मराठीत मळा असे म्हणतात हा मळा आहे
You guys are rockstars, I wish I would meet you all in my life..I am biggest fan of MHJ and wishing when will KBC end and you guys will come back 🎉 savtya,Omkar you both are my favourite 😍
हास्य जत्राच्या सर्व कलाकारांचे अभिनंदन व धन्यवाद. सर्वजण असेच आनंदी रहा.
तुम्हा सर्वांना, हसत खेळत बागडताना बघून खूपच आनंद वाटला. सर्वजण असेच एकत्र आनंदात रहा.आणि आम्हा प्रेक्षकांना देखील नवीन नवीन" एपिसोड " दाखवून आनंदी ठेवा हीच अपेक्षा.
बरं अपमानाचा बादशहा "गौरव मोरेनां " तुमच्या बरोबर घेतले नाही याचे कारण. असो तसेच" रोहीत माने "गाडी चांगल्या प्रकारे चालवतात. खूपच छान आनंद वाटला.
खूप छान!! प्रिया तू खूप सुंदर आणि सोज्वळ आहे. अशी सुसंस्कारित मुलगी प्रत्येकाला असावी असे वाटते. सगळ्यांचे लक्ष वेधून घेते.❤❤❤❤
Khupch sanskari ..
प्रियदर्शनी तुझा अभिनय मला खूप आवडतो ...पण आता तुला शेत आहे हे बगून तर खूप भारी वाटले.....❤
ह्या व्हिडीओ मधून तुम्ही लोकांना शेतीकडे वळवले आणि शेती चे महत्व दाखवले, छान प्रिया 👌🏻
धन्यवाद तुमच्या काकांचे
हास्य जत्रेच्या सर्व कलाकारांचे अभिनंदन असेच आनंदी राहा आम्हालाही आनंदी ठेवा.
हाश्यजत्रेतील मंडळी असेच आनंदात रहा मजेत रहा आणि हसत रहा आणी ईनज्वाय करा
वनिता, तुम्ही हास्य जत्रेतील सर्वच कलाकार आम्हा सर्व प्रेक्षकांचे लाडके आणि आवडते आहात. त्यापैकी प्रियदर्शनीच्या गावातील सफर खूप खूप आवडून गेली. खरं तर तुम्हीच असं नाही, तर आपले सगळेच मराठी कलाकार कां कुणास ठाऊक आम्हाला (कदाचित ह्या माझ्या वैयक्तिक भावना असतील, पण त्या सगळ्यांनाच लागू पडतील असं उगीचच वाटत राहतं हे ही खरं!) आमच्या जवळच्या परिचितांपैकीच वाटतात. एक वेगळंच आपलेपण वाटते, तुम्हा सर्वांविषयी. तुमच्यातील मैत्र सुखावून जातं मनाला! तुम्ही तुमच्या कलेद्वारे आम्हाला आनंदी ठेवताच, आज सांगण्याची संधी मिळाली आहे तर हेच सांगेन, तुम्हीही या व्हिडिओत दिसलात तसेच कायम आनंदात रहा! माझ्याकडून तुम्हाला आणि या व्हिडिओत नसलेल्या तुमच्या सर्व सहकलाकारांना मनापासून शुभेच्छा!🙏💐
प्रियदर्शनीची smile खूप भारी आहे...
Maharashtra chi bhaugolik sthiti manze akkha Bharata che king aahe❤❤❤❤❤
And manmohak dirshyanche samrat ! Jai ho Maharashtra!!!
Nice very beautiful group 👍🚩🚩 only priyadarshini 👍👌❤️
हवालदाराच्या पोरीपेक्षा लय रुबाबदार.... इंदुलकरांचे फार्म house
😂 *"हसा आणि लठ्ठ व्हा !"* हे आम्ही लहानपणापासून ऐकत आलो आहोत.. पण वनिताचे हसणे ऐकून ती लठ्ठ का झाली हे आत्ता समजले.!😅
कोल्हापूरी चपलांचे दुकान पाहून प्रियाचे गाव आणि शेती कोल्हापूरच्या जवळपास असावे असे वाटते. वनिताने व्हिडिओ मध्ये गावाचा कुठेही उल्लेख केला नाही. पण मजा आली. प्रिया पुण्यात रहात असली तरीही एक शेतकरी कुटुंबातील एका शेतकऱ्याची मुलगी आहे हे पाहून खूप आनंद झाला.! ओंकार, रसिका, वनिता आणि आमचा सातारकर सावत्या या सर्वांनी एकत्र खूप आनंद घेतला.
Katraj
ईश्र्वराने आपल्या सारखी कर्तुत्ववान , सुसंस्कृत व चांगली मुले प्रत्येक आई वडीलांस मिळावित अशीच प्रत्येक पालकांची ईच्छा असते ! आपणां सर्वांस उदंड आयुष्य लाभो !
Kiti simple Rahatat tumhi Bharich celebrate Assun... sadhepana ne firtay wahh Thank you Vanita Madam.. great cheers Marathi manus.. Lai Bhari
प्रियांका शु मार्ट शेंद्रे... 👌👍
from Dubai khup chhan watal sagalynna pahun .shetich great jatra aahe.
अतिशय सुंदर प्रवास , अप्रतिम लोकेशन, गोजिरवाणी गायरं आणि देखणे डोंगर ! !
महाराष्ट्राची अद्भुत भूमी ! !
देखणे डोंगर?? की ओसाड?
@@siddheshsangare7925
जॉर्डन, ओमान, इजिप्त इथे बोडके डोंगर बघायला लोकं लाखो रुपये खर्चून जातात . एवढेच नाही तर ट्रॅव्हल चॅनल्स, मिडीया वर त्याची पब्लिसिटी होते.
त्यांच्यापेक्षा आपल्या देशातील,राज्यातील नैसर्गीक ठिकाणे कितीतरी सुंदर आहेत, पण आपल्याला त्याची किंमत नाही.
तुम्ही नेहमी खूप हसत आणि सुदृढ रहा कारण आपली टीम जी आहे या टीमने संपूर्ण महाराष्ट्राचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला आम्ही आपली हास्य जत्रा पाहिली की आमचं दुःख कमी होते आणि शेवटी असल्याने आरोग्य चांगले राहते म्हणतात ना❤
खूपच सुंदर. तुम्हा सर्वांना कुठेही पाहिले तरी आपलेच वाटता. हीच तुमची खासियत ❤❤
Khupasundarbagaytishetiaahemikatrjajlaaambegaonyethemajhyamulikadeyetaasto.thankyou.
गाव फार सुंदर आहे सगळे आनंदी रहा
2:35 गावाकडे यांचे ट्रैफ़िक असते.... Wa wa
Priya congratulations your selection is superb.
खुपच छान वाटलं सर्वांना पाहुन खुपच सुंदर आहे घर 🏡 मला वाटते की आपण सगळेच एकदा तरी असे निसर्गाच्या सान्निध्यात एक दिवस तरी फेर फटका मारला पाहिजे 😊खुपच छान माहीती दिलीत ताईसाहेब ❤❤❤ 🙏
वनिता ताई च सेती अहेका ❤ खुप छान आहे प्रियदर्शनी हशाचे जोडी पहुंन 😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤ मजाल्ली ओके बाय
Khupp Bhari Priya
Sunder Blog 👌👌
Apratim Gaav
Nice looking for enjoyment फार्म हाऊस. Nice to meet you mam Prasad Manjrekar Journalists nerul navimumbai
Really nice home+ farm but spot address?
खूपच छान आपण सर्वजण कलाकार आहात नैसर्गिक लाइफ एन्जॉय करा तुम्हा सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा❤
Vaneeta and all the best love from USA
शेंद्रे सातारचं प्रियांका shoe Mart madhun खरेदी केली तुम्ही 👌👌👌👌
Vanitachi commentry superb Shet mast Spot top ekdum kadak
🌼🌻प्रियदर्शनी अगदी तुझ्या सारखच आमंच्या गावी आमंच शेत, 3विहीरी शिवाय बागायती शेती असून डोंगर- नदी व वन्य प्राणी मोर,हरीण,ससा, रानडूकरे, तरस, लांडगे व आणखी बरीच प्राणी लाभले आहेत.मला आमंच्या घरची व गावची आठवण आली .🍈सिताफळ खूप म्हणजे खूपच असतात🌳🌿🌾🌱😍😚😚😚😚😚💛🌻🍃🍂
Khupch chn. Ata apisod bgte tumche. Ok
सुपर ट्रीप होती असंच थोड थोड फीरल पाहीजे👍🙏💐💐
God Bless You Vanita.❤ Good to hear You.
काय ती सफर ,काय तो निसर्ग ,काय ती विहीर ,
समदं एकदम ओके मदी हाय !!
Chan asech video banvat ja.. Vanita tai
Khup mast vaatay hai najara baggun.... ❤❤❤
माझा अति आवडता हास्य ज त्रे तिल सर्व कलाकार निसर्गरम्य शेतात वेळ घालतात त्यामूळे धन्यवाद
खूप छान वाटल अस हि तुम्हीं स्वतःला वेळ काढून पिकनिक एन्जॉय केली आहे, अस वाटल नव्हत तुम्हीं हि अशी ट्रीप करतात, चांगलं आहे निसर्गाच्या सानिध्यात हि रमता आल पाहिजे, खूप छान तुमचे बरेच कार्येक्रम बगत आलो आहे आणि बगतो तुम्हीं सर्व्ह मंडळी आम्हां रसिकांचे मनोरंजन करतं असता, आम्हाला हसवत असता, आज तुम्हाला हि हसताना पाहून खूप बर वाटल तुम्हा सर्वांना माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा आनंदी रहा हसत खेळत राहा आम्हाला हसवत राहा, पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो सर्व्ह हास्य जत्रा टीम ला, धन्यवाद ,
Priya Your Beautiful is Simply Divine❤
फार्म हाऊस खुप छान लोकेशन वर आहे... खुप आवडला ...
पिरया आई वडील ओळख नाही गाव नाही
Hi khushhali mandali ,Khushi vatnari mandali God bless you all.
Onkar Raut+Priyadarshani ky bonding ahe yaar
माझी आवडती अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर.
I like Rasika ❤❤❤❤❤❤❤❤❤
Majhe pan
SARV JAN KAMAL AAHAT . KEEP IT UP........
Good one.... Thanku
But where is this farm
Only shetkari,❤🎉🎊✌️👍
मॅम आपण सगळी टीम अमळनेर ला या. येथे जगप्रसिद्ध एकमेव मंगलग्रह मंदिर आहे. आणी माझ्या सुंदरगढी फार्म ला अप्रतिम निसर्ग आहे आपल्याला खूप मजा येईल. चंदनासह अनेक वनस्पती आहेत. पुष्पा चा फील येईल.
प्रिय
लोकप्रिय,
हास्यजत्रा, missing u all. U all are my family member.
हा कुठला ओसाड भाग आहे.या पेक्षा कोल्हापूर बघा,किती सुंदर आहे
😂
हास्यजत्रा चा मी तुम्हा सर्व कलाकारावर मनापासून मनापर्यंत खूप चाहता आहे !
एखाद्या वेळेस आम्हास आपल्याबरोबर फिरावयास मिळायलाच पाहिजे
Hasya jatra chya team la khup khup congratulations shubhecchya aani funny enjoyable video blog khup cchan Enjoy khup best nature view superb climate kuthe aahe ha location khup cchan .Best of luck hasyajatra team 🎉🎉🎉🎉🎉🎉 jai maharashtra
खूपच छान वाटले तुम्हाला सर्वांना बाहेर फिरताना पाहून. ❤
छान....
Omkar raut wining in the vlog as always!
जय महाराष्ट्र आपण सर्वजण आम्हाला खूप हसवता त्याबद्दल आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
व्वा छान संपूर्ण महाराष्ट्राला हसवणारी टीम लाही रीचार्ज व्हायला असे जायलाच हवे. कुठे आहे पण शेत छान आहे जागा
Chota Hatti 🐘 Motha 🐘 Sobat 😮
Dhabri Vinita Dhabri Rasika La khup Bhoka Lagliya Mhane😂
काय शेत आहे एकदम भकास.... आमच्या इकडे या याच्या पेक्ष्या हजार पटीने आमच्या इकडची शेती सुंदर असते..
आमच निफाड😂
सुंदर प्रियदर्शनी चे सुंदर शेत....❤
Ly bhari 😍🥰😘 & I ❤ love mhj
फळांची झाडे, घर, विहीर असे सगळे असलेल्या शेताला मळा असे म्हणतात
शेत म्हणजे फक्त शेतजमीन असते
आजकाल ज्याला farmhouse म्हणतात त्याला मराठीत मळा असे म्हणतात
हा मळा आहे
khupach chan, aaplyala pahun aanand vatla, khup miss kartoy hasyajatrela, lavakar ya....Fakt tumhich maze favorite aahat...mhanaje mazyasathi celebrity.....karan......dusre kunich nahi.....mhanaje fakt hasyajatrach baghto TV var,,,,,,,,baki sagle faltuch asanar he mahit aahe mala.....
Khup mast video .......ani favorite ahaat maxe❤❤❤
खुप छान verry nice
You guys are rockstars, I wish I would meet you all in my life..I am biggest fan of MHJ and wishing when will KBC end and you guys will come back 🎉 savtya,Omkar you both are my favourite 😍
Congratulations सर्वांना ❤❤❤❤❤❤
Nice farmhouse zade mothi zali ki aankhi sunder
खूप छान वाटला 🎉🎉
रसिका तू खूप छान दिसतेस.....मला खूप आवडते स
Nice Shoot
Does this location around Wathar station
Wow priya tumch farm aahe great
Va, no.1 taisaheb
आम्ही आजच बिबवेवाडीतुन आलो, बिबवेवाडी खूप छान
Vanita vloging and Omkar be like.. Band kar yaar😂😂
Pan Vlog Short and sweet hota👌
तुमच्या US TOUR नंतर हास्यजत्रा लवकर सुरू होईल ही अपेक्षा.
Very good hasya jatra
Nice place. Gaonchi aathavan zali ❤
का कुणास ठाऊक पण तुम्हा सर्वांना पाहून मन आनंदाने बहरून जातं❤❤❤
We like all actors especially sameer shivali gmore and all..
God Bless you all..
All are you giving 100 % entertainment
Omkar ❤ Priya nakki Fix.. enjoy your special day
Tumch group asach hasra deva & ekmaikna changla sambhala
Shopping kuthe keli please mention location
प्रिया चे शेत ज्या गावात आहे , त्या गावाचे नाव काय ?
ते सांगितलेच नाही 😊
Privacy
khupach sunder blog
प्रियदर्शनी तुझा अभिनय मला खूप आवडतो ...पण आता तुला शेत आहे हे बगून तर खूप भारी वाटले.....Pan Tuze Shet Kontya Gavi Aahe
अरे गावाकडे मस्त वाटतं 😊💐👍
Apratim. Khoop. Sundar 💛
Hasya jatra kharach h शेतकरी पोरा पोरी धमाल विनोदी mahararastra चा शान❤❤❤
त्या खरात च्या पहाडी हास्याने लहान मुले, गाई, झाडे, डोंगर सगळ्यांना धडकी च भरली....😮😮
कोणत्या मिनिटाला पहाडी हसली वनिता???मला तर नाही काही जाणवलं..पण काय आहे उगाच आहे मोबाईल अन् येत टाईप करता म्हणून काही पण करायचं का??? भंकस गिरी..
@@ashishkarhe1517 ते समजायला नजर नाही वेगळी बुद्धी लागते, हुशार लोकांना ती बुद्धी नसते.....
अकलेचे तारे तोडले लगेच
5:13
Khup chaan ahai farm house,pl Kolhapur chappal shopeche address share kara.
Take care
Aap sabi Bahot ache ho par Priyaa ❤ soo Beautiful cute Lagti hai wese Aap sabi Jabardhst kalakar hai I love all❤❤
Shet chhan ahe
Mi tumche attach doni video phile pan gaurav tumchyat kadhich nsto gauravla vegle taktat tumhi ase vatte
संपूर्ण vdoत गावाचं नाव नाही. काय उपयोग?
Mast re... vanita.... Priya khup chan......... गावाकड़ची मजाच वेगळी.
Thank you....First Time we saw such thing in our Maharashstra :) :) :)
Banvat ja ase videos majja watte aamhala baghayka...
खूप छान. अती सुंदर
khup chhan
खूप छान शेती दर्शन 👌🙏